दृश्यावरून गाणे ओळखा-३

Submitted by मानव पृथ्वीकर on 18 November, 2020 - 12:29

गाण्यातील कुठल्याही दृश्याचे थोडक्यात वर्णन सांगून त्यावरून गाणे ओळखायचे कोडे द्यायचे.
अथवा गाण्यातील एखाद्या दृश्याचा स्क्रीनशॉट देऊनही कोडे घालू शकता.

आधीचा धागा

विषय: 
शब्दखुणा: 
Groups audience: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

पग पादम बरोबर. सुधा चंद्रन. गायिका : एस जानकी.
बक्षीस सुमुक्ता आणि मी_चिन्मयी यांना विभागून. बेसनाचे लाडु.

Screenshot_20201124-172736_YouTube.jpg

कैसे दिन बीते, कैसे बीती रतियां, पिया जाने ना -- अनुराधा -- लीला नायडू, बलराज साहनी, अभि भट्टाचार्य

सोपे आहे ओळखा.

कहानी नाही आणि शादीके साईड ईफेक्ट नाही.

क्लू देते सिनेमा सुपरनॅचरल थीम आहे. 1 हिरो आणि 3हीरोइन. आता ओळखा.

एक थी डायन. काली काली आंखो का काला काला जादू है

Pages