दृश्यावरून गाणे ओळखा-2

Submitted by mrunali.samad on 21 October, 2020 - 05:04

आधीच्या धाग्यावर दोन हजार प्रतिसाद पूर्ण झाल्यामुळे हा नवीन धागा.

गाण्यातील कुठल्याही दृश्याचे थोडक्यात वर्णन सांगून त्यावरून गाणे ओळखायचे कोडे द्यायचे.
अथवा गाण्यातील एखाद्या दृश्याचा स्क्रीनशॉट देऊनही कोडे घालू शकता.

विषय: 
शब्दखुणा: 
Groups audience: 
Group content visibility: 
Use group defaults

मानव , ते गाणे मला माहित होते.तो सीन आठवत नव्हता.. जांभळ्या ड्रेस मधली हिरोईन दाखवली असती तर लगेच ओळखले असते Proud

1. हिट चित्रपट
2. यात 2 पंजाबी बायका आणि 2 पंजाबी पुरुष आहेत
3. यात 2 बायका मरतात
4. हे गाणं चित्रपटाचा टर्निंग पॉईंट आहे
अतिशय सोपे कोडे, इतक्या क्लुज मध्ये लगेच यावे.
IMG_20201029_203218.jpg

हां
मी बरेच गुगल केले, तो पुलावरचा बाबा कळला नाही
सीमंतीनी अजून क्लू हवेत
(मेहबूबा उत्तर बरोबर आहे)

बाई आहे, आता २ मुलींची आई आहे. गाणे ड्युएट आहे. हिरो २ मुलांचा बाप आहे. आता खासदार आहे. त्याची सावत्र आई पण खासदार्/आमदार आहे.

बिंगो!!

तेरे प्यार मे
मै अपना नाम भूली
(उत्तर नंतर पाहिलं)

हे नायक नायिका नाहीत
पिक्चर स्टार पुत्र व पुत्रीचा
यांच्या माता पितांचा पिक्चरही अतिशय प्रसिद्ध आणि सुंदर गाणीवाला. यातल्या काही गाण्यांची रिमिक्स पण बनली.
पिक्चर चं नाव लांबलचक.

बरोबर एक बाल कलाकार (आता बाल न राहिलेला)
बरोबर एक राजपुत्र

IMG_20201029_211634.jpg

बरोबर Happy

आता एक वेगळा प्रश्न
गाण्यात विमान, अवकाश यान, हेलिकॉप्टर असलेली गाणी आठवा
1. मिशन मंगल टायटल सॉंग
2. दिल चाहता है-जाणे क्यू लोग प्यार करते है
३. विवाह मधले पकाऊ गाणे
४. गझनि मधले कैसे मुझे तू मिल गयी

आसमान से आया फरिश्ता
जट्टा मिलन (उरी)
तेरा पिछा ना छोडूंगा सोनिये... सगळे हेलोकॉप्टर
विमानाची बरीच आहेत....

चांदनी..टॅ टॅ टॅ टॅ
ओ मेरी चांदनी..

आणि रंग दे तू मोहे गेरुआ

चांदनी..टॅ टॅ टॅ टॅ
ओ मेरी चांदनी..>>> हेच लिहिणार होते. हेलिकॉप्टरमधून तिच्यावर फूले टाकायला जातो आणि पडतो ते आठवते पण गाणे आठवेना.
अजून एक .. ना जाये मसूरी ना जाये देहरादून .... त्यातले खोटे विमान आठवले.

Pages