Submitted by mrunali.samad on 21 October, 2020 - 05:04
आधीच्या धाग्यावर दोन हजार प्रतिसाद पूर्ण झाल्यामुळे हा नवीन धागा.
गाण्यातील कुठल्याही दृश्याचे थोडक्यात वर्णन सांगून त्यावरून गाणे ओळखायचे कोडे द्यायचे.
अथवा गाण्यातील एखाद्या दृश्याचा स्क्रीनशॉट देऊनही कोडे घालू शकता.
विषय:
शब्दखुणा:
Groups audience:
Group content visibility:
Use group defaults
शेअर करा
मला सोनं महाग झालं म्हणून
मला सोनं महाग झालं म्हणून चांदी घेऊन आले म्हणणारी हिरॉईन आणि लेहंगा महाग झाला म्हणून ओढणी घेऊन येणारा कंजूस हिरो माहिती आहे
)
(आम्ही त्याचे लेहंगा हुवा बडा महंगा मै चx ले आया गायचो
सोना लई जा रे ; चांदी लई जा
सोना लई जा रे ; चांदी लई जा रे ( माझं गाव माझा देश )
पैसा पण लई जा रे;
पण दिल नाही देणार
द्या आता खंग्री रंगीत ..... वंशावळ कु /सुकर्म अभियान युक्त
य्ये ! बरोबर है
य्ये ! बरोबर है
कातरवेळी संध्याकाळी आकाशाखाली
कातरवेळी संध्याकाळी आकाशाखाली आम्ही किती जण होतो असं कोण कोणाला कोणत्या गाण्यात विचारतं?
सोपा पेपर
सोपा पेपर

कातरवेळी संध्याकाळी आकाशाखाली
कातरवेळी संध्याकाळी आकाशाखाली आम्ही किती जण होतो असं
शेखर सुमन रेखा यांना विचारतात
अटी लागू -- किती जण = १
कोणत्या गाण्यात --- सांझ ढले गगन तले हम कितने एकाकी ( उत्सव)
कारवी बरोबर
कारवी बरोबर

किमान 2 असतील
कवी आपल्या काकीला विचारतो आपण किती होतो ए काकी
त्यामुळे कवी आणि त्याची काकू हे मेंबर नक्की असतील
अनु, 'दिल को चुरा के गया...
अनु, 'दिल को चुरा के गया... एक अजनबी(your mama told you)...'
हो!! बरोबर.
हो!! बरोबर.
एक मधाळ गाणं...आम्ही शाळेत
एक मधाळ गाणं...आम्ही शाळेत असताना गाजलेले पॉप अल्बम्स...त्यातलं एक.
पिया बसंती रे काही सताये आजा
पिया बसंती रे
काही सताये आजा
हा शॉट 2 मिनिटं 9 सेकंदावर
आपण किती होतो ए काकी >>>
आपण किती होतो ए काकी >>>
शक्य आहे गाणारे वाडकर. मराठी.... सो असे हिंदी असूच शकते.
पण मग शेसु अनपढ असावा का? २ पर्यंतही मोजायला काकी लागते?
पिया बसंती रे...कर्रेक्ट.
पिया बसंती रे...कर्रेक्ट.
शे सु टुन्न होता सोमरस पिऊन
शे सु टुन्न होता सोमरस पिऊन

म्हणून काकू ला विचारतो. किती होतो गं आपण? मला वाटतं काही लोकांनी अजून सोमरस कॉन्ट्री चे पैसे दिलेलेच नाहीत.
फालतू जोक्स आवरते घेऊन पुढचे सोपे कोडे देते
2 हिंट दिल्या की लगेच ओळखाल.
हनिमूनtravels
हनिमूनtravels
प्यार की ये कहानी सुनो
हो
हो

वाटलेच लोक लगेच ओळखतील
आता रियल खंगरी हंट चालू करायलाच हवाय
मला फार क्वचितच येते , थँक्स
मला फार क्वचितच येते , थँक्स अनु for non खंगरी
आओह नो..मला तर सापडतच नाही
आओह नो..मला तर सापडतच नाही खंग्री गाणी
तरी द्या प्रयत्न तरी करावेच.
(No subject)
Life in a metro?
Life in a metro?
हो.गाणे?
हो.गाणे?
रिश्ते
रिश्ते
अलविदा
अलविदा
ओके..नेमके नाही आठवले.सगळे
ओके..नेमके नाही आठवले.सगळे सीन्स सरमिसळ वाटतात त्या सिनेमातील गाण्यांत.
माझे एक सोपेसे
रानात नाचत ,पाण्यात भिजत, हिरोच्या मागे गात,नाचत उड्या मारणारी हिरोईन.
नंतर सर्दी पण होते दोघांना.
शिंक गाण्यावर विचार चालू आहे
शिंक गाण्यावर विचार चालू आहे.तोवर हेही बघा.

मला डोकी कापावी लागली कारण वर हिंट होती
हा मला राहून रॉय आणि पुजा भट
हा मला राहून रॉय आणि पुजा भट वाटताएत
मला पण सावली राराची वाटली
मला पण सावली राराची वाटली
अनु, यादो के सब जुगनू जंगल मे
अनु, यादो के सब जुगनू जंगल मे रहते है (फिर 'तेरी कहानी याद आई') बहुधा 'तेरे दर पर सनम' नसावे. पण दोन्ही गाणी सारखीच वाटतात.
आनेवाला कल वाटतय
आनेवाला कल वाटतय
अनु आहेत त्या.... एका सिनेमात
अनु आहेत त्या.... एका सिनेमात आटपलेले नग असणार. अमक्याच्या तमक्याचे तमके
Pages