दृश्यावरून गाणे ओळखा-2

Submitted by mrunali.samad on 21 October, 2020 - 05:04

आधीच्या धाग्यावर दोन हजार प्रतिसाद पूर्ण झाल्यामुळे हा नवीन धागा.

गाण्यातील कुठल्याही दृश्याचे थोडक्यात वर्णन सांगून त्यावरून गाणे ओळखायचे कोडे द्यायचे.
अथवा गाण्यातील एखाद्या दृश्याचा स्क्रीनशॉट देऊनही कोडे घालू शकता.

विषय: 
शब्दखुणा: 
Groups audience: 
Group content visibility: 
Use group defaults

गुगल पांडित्य
घनघोर घटाए छाई नावाचं गाणं आहे का हे

सहीच!!!!

मॅडम = मॅडम नूरजहाँ.. नायिका मॅडमच आहेत. कधीकाळी लताने हिची बरीच नक्कल केली आहे. त्या 1980 ला भारतात आल्या होत्या ते व्हिडीओ युट्युब वर नक्की पहा.

सही जवाब श्रद्धा.

सही जवाब सीमंतीनी Happy
आता खंगरी सर्च आणि ऑफिस चे काम चालू
असा पिक्चर देईन की नंतर मला पण उत्तर नाही आठवलं पाहिजे Happy

हो

IMG_20201029_103044.jpg

नाही

पण हे भलतीचकडंच जातंय, चांगली गाणी शोधण्यापेक्षा कुठलीतरी ऐकाविशी न वाटणारी गाणी शोधायची.
हेमावैम.

ऐकावेसे वाटणारे गाणे आहे हो मानव
आशिकी मे हद से गुजर जाने को..
आणि लज्जा मधले पण.
मुद्दाम खंगरी म्हणून चुकीची गाणी देत नाहीये

टीव्हीवर दृश्यावरून गाणे ओळखा शो सुरू करायला हवा, आणि सीमंतिनी श्रद्धा लंपन टीम माबो कडुन पाठवायची. जुने / नवे / खंगरी सगळ्यांवर चौकार / षटकार.

ओके दृश्यापासून थोडा चेंज
वाळवंटात शूट झालेली तुम्हाला माहिती असलेली गाणी लिस्ट करा.

ऐ दिल ए नादान - रजिया सुलतान
मेरा यार मिला दे साईया - साथीयां
हाय रामा - रंगीला
लेकिन ची गाणी
तडप तडप के इस दिल से आह निकलती रही चा काही भाग

हाय रामा, दिल हुम हुम इ रूदाली, फूलोंसे जो खुशबू, तेरी ओर किती तरी आहेत.... आठवतील तशी तशी लिहीते...

Pages