दृश्यावरून गाणे ओळखा-2

Submitted by mrunali.samad on 21 October, 2020 - 05:04

आधीच्या धाग्यावर दोन हजार प्रतिसाद पूर्ण झाल्यामुळे हा नवीन धागा.

गाण्यातील कुठल्याही दृश्याचे थोडक्यात वर्णन सांगून त्यावरून गाणे ओळखायचे कोडे द्यायचे.
अथवा गाण्यातील एखाद्या दृश्याचा स्क्रीनशॉट देऊनही कोडे घालू शकता.

विषय: 
शब्दखुणा: 
Groups audience: 
Group content visibility: 
Use group defaults

हो ना.

Screenshot_20201029-231240~2.png मल्लिका ए तरन्नुमचं तिकडे गेल्यावर गायलेलं सुपरहिट गाण ज्याची शेकडो व्हर्जन आली असतील आत्ता पर्यंत.भारतात पण तेवढंच पॉप्युलर. एवढ्यात नेहा कक्कर ह्या मिमिक्री आर्टिस्टचं पण ऐकलं होतं.

कवि प्रदीप यांचे, फार लाडिक गोड गाणे. एकदा स्त्रीच्या तर एकदा पुरुषाच्या आवाजात. स्त्री गायिका अमीरबाई कर्नाटकी.

aaa
.
aaa

करेक्ट Happy

अरेरे Happy
कोडे खंगरी नसून बिगरी आहे

श्रद्धा, करेक्ट आहे. Happy

सिनेमाचं नावही फार apt आहे अरमान कोहलीसाठी. 'जानी दुश्मन'मध्ये पोराला हिरो न बनवता नाग, टर्मिनेटर, टिव्हीतून बाहेर येणारा अमन वर्मा वगैरे कॉम्बो असलेला व्हिलन बनवणाऱ्या वडिलांना 'औलाद के दुश्मन' च म्हटले पाहिजे.

P-K-W-1.jpg
.
P-K-W-2.jpg

प्रेमाची निष्फळता जीव गमावल्यावरच कळली.
IMG_20201030_134907.jpg
(मानव ची आणि माझी पोस्ट एकाचवेळी आली.मानव चे कोडे सोडवते.)

प्रेम बिम सर्व झूठ
अभ्यास सोडून मुलीच्या मागे अजिबात जाऊ नये
विषेशतः मुलीचा भाऊ किंवा बाप टेरर असेल तर.
बाय द वे मुलगा मुलगी भाऊ कोणत्याही कोनातून दिसत नाहीत.
हिरोचा भाऊ त्यातल्या त्यात हिरोच्या चेहर्‍याला जुळवता येईल.
अर्थात कास्टिंग वाल्यांचीही चूक नाही. सिंधी मल्याळी पारशी गुजराती फिचर्स चा मेळ बसवावा तरी कसा?
स्वतःचा भाऊ कितीही चांगला असला तरी त्याचा काय उपयोग?

(मानव नी ठसठशीत राजेश खन्ना देऊनही गुगल कोड्याचे उत्तर देत नाहीये. खंगरी)

शालीमार नाही.
क्लु म्हणुन वर दुसरे दृश्य दिले आहे.
हिंदी गाणे.
चित्रपट हिंदी असला तरी नाव इन्ग्रजी आहे.
याच नावाचा ३० वर्षांनतर इंग्लीश चित्रपट आला.
हे गाणे त्याकाळी बिनाकात टॉपला किंवा पहिल्या तीन टॉपला होते म्हणुन ते आठवले.

बिंगो.

Pages