Submitted by mrunali.samad on 21 October, 2020 - 05:04
आधीच्या धाग्यावर दोन हजार प्रतिसाद पूर्ण झाल्यामुळे हा नवीन धागा.
गाण्यातील कुठल्याही दृश्याचे थोडक्यात वर्णन सांगून त्यावरून गाणे ओळखायचे कोडे द्यायचे.
अथवा गाण्यातील एखाद्या दृश्याचा स्क्रीनशॉट देऊनही कोडे घालू शकता.
विषय:
शब्दखुणा:
Groups audience:
Group content visibility:
Use group defaults
शेअर करा
पिक्चर चा नायक बासू चॅटर्जी
पिक्चर चा नायक बासू चॅटर्जी च्या अनेक चित्रपटात भूमिका केलेला आहे
उंची हा प्लस नसला तरी अति आगाऊ कॉन्फिडन्ट आवाज हा प्लस आहे
या गाण्यातली स्त्री गिरीश कर्नाड ची पहिली बायको होऊ शकली असती.पण त्या ऐवजी एकाची दुसरी बायको झाली.
या गाण्यात आपण तिला जोडलेल्या दोऱ्या बघू शकता.
'तेरी कठपुतली हूं' - चला
'तेरी कठपुतली हूं' - चला मुरारी हिरो बनने...
गिरीश कर्नाड क्लु फारच थेट झाला हेमामालिनीसाठी.
ओह.. हीरो असरानी होता का..
ओह.. हीरो असरानी होता का.. मला हेमा मालिनी आणि अमोल पालेकर असं काही सापडेना
श्रद्धा .. हॅट्स ऑफ..
बरोबर
बरोबर
या पिक्चर साठी एखादा थेट क्लू न देणं मला अनफेअर वाटलं.
(No subject)
क्लु?
क्लु?
ब्लाऊज ची मागची हॉलटर फॅशन
दे दिया दिल पिया
2 मिनिट 31 सेकंदाचा स्क्रीन शॉट
रविना अक्षय कुमार(ब्लाऊज ची फॅशन तरी मिळती जुळती वाटते आहे)
मी_अनु अगदी बरोबर.
मी_अनु अगदी बरोबर.
(No subject)
संजीव कुमार दिसतोय तो
संजीव कुमार दिसतोय तो
आणि कदाचीत जया भादुरी?
आणि कदाचीत जया भादुरी?
या चित्रपटातील बाकी गाणी
या चित्रपटातील बाकी गाणी जास्त हिट आहेत म्हणून नाही
दिली.
आपकी मेहकी हुई झुल्प कोhttps:
आपकी मेहकी हुई झुल्प को
https://youtu.be/LwVURofTzFw
मस्त ग सोनाली. बरोबरच आहे.
मस्त ग सोनाली. बरोबरच आहे.
(No subject)
.
सुनील दत्त कि धर्मेंद्र??
सुनील दत्त कि धर्मेंद्र?? पार्टीतले रडगाणे
क्लु?
दिल जो ना केह सका वो केहने कि
दिल जो ना केह सका वो केहने कि रात आई..
बिंगो!
बिंगो!
(No subject)
कोणे तो बावा? जरा फेस इधर
कोणे तो बावा? जरा फेस इधर करना? दु:खी गाणे आहे का?
https://youtu.be/69dnqIFfrnE
https://youtu.be/69dnqIFfrnE
एक सोपा पेपर फॉर अ चेंज
एक सोपा पेपर फॉर अ चेंज

लावण्या ते कुछ दिल ने कहा आहे
लावण्या ते कुछ दिल ने कहा आहे..लताच स्वतःच पण फेवरीट गाणं आहे हे.
मी_अनु क्लू द्या... २२ मिनीट
मी_अनु क्लू द्या... २२ मिनीट आहेत हे सोडवायला...
ओढणी-मेड इन चायना
ओढणी-मेड इन चायना
ओढनी - मेड इन चायना
ओढनी - मेड इन चायना
हो
हो
क्लू बरेच दिले असते :)वेळच नाही आली
अप्रतिम गाणं , सिनेमा Art ,
अप्रतिम गाणं , सिनेमा Art , हिरो हिरवीन मात्र व्यावसायिक नेहमीचे , गाणं जबरदस्त , काव्य अप्रतिम
शास्त्रीय संगीत आहे... गायिका कर्नाटकी(?) संगीत प्रविण
पिया तोरा कैसा अभिमान ....
' रेनकोट' सिनेमातील, पिया तोरा कैसा अभिमान ....
----------------
होय जबरदस्त गाणे आहे. अस्मिता, गुड चॉइस.
हे गाणे एकदम सुंदर आहे..
हे गाणे एकदम सुंदर आहे..
Pages