Submitted by mrunali.samad on 21 October, 2020 - 05:04
आधीच्या धाग्यावर दोन हजार प्रतिसाद पूर्ण झाल्यामुळे हा नवीन धागा.
गाण्यातील कुठल्याही दृश्याचे थोडक्यात वर्णन सांगून त्यावरून गाणे ओळखायचे कोडे द्यायचे.
अथवा गाण्यातील एखाद्या दृश्याचा स्क्रीनशॉट देऊनही कोडे घालू शकता.
विषय:
शब्दखुणा:
Groups audience:
Group content visibility:
Use group defaults
शेअर करा
सर्दीवाले गाणे -
सर्दीवाले गाणे -
क्या मौसम आया है.. अनाडी (करिषमा, वेंकटेश)
फार लगेच ओळखायला लागले लोक
फार लगेच ओळखायला लागले लोक
आता मात्र एखादा सुपर आपटलेला पिक्चर शोधावाच लागणार आहे.
श्रद्धा बरोबर
श्रद्धा बरोबर
(No subject)
पपा kahte है
पपा kahte है
पापा कहते है
पापा कहते है
इतके सोपे नसावे वाटून मी गप्प
इतके सोपे नसावे वाटून मी गप्प बसलेयं
हिंट देतेच
हिंट देतेच
(पहिली हिंट रद्द केली)
२. यातली २ पात्रे कॅन्सर मधून रिकव्हर झाली आहेत.
३. यातले एक पात्र एका क्रिकेटर ची प्रेयसी होते.
४. यातली २ पात्रे मृत आहेत
५. यातले एका पात्राच्या एका नातेवाईकाने बीचवर विवस्त्र धावण्याचे धाडस केले होते.
६. यातले एक पात्र खूप प्रसिद्ध दिग्दर्शकाची पत्नी आणि एक चांगली अभिनेत्री आहे.
७. यातले एक पात्र एका प्रसिद्ध ड्रेस डिझायनर ची नातेवाईक आहे.
८. यातले एक पात्र एका प्रसिद्ध पौराणिक मालिकेतून पुढे आले आहे.
५ ) पुजा बेदी - नातेवाईक
५ ) पुजा बेदी - नातेवाईक उल्लेख प्रोतिमा बेदी
हे गाणे जो जिता वोही सिकंदर मधलं आहे का?
नाही
नाही
पूर्ण ६-७ उत्तरे शोधली तर सहज गुगल करता येईल.
3 संगीता बिजलानी ?
3 संगीता बिजलानी ?
नाम है मेरा फेनेस्को
नाम है मेरा फेनेस्को
बॉम्बे टॉकीज आहे का ?
बॉम्बे टॉकीज आहे का ?
म्हटलं होतं कि नाही मी आधी
म्हटलं होतं कि नाही मी आधी क्लुज चे कोडे सोडवावे लागते मग द्रुश्याचे..बाकिच्यानी सगळे क्लुज शोधले कि मी गाणं शोधते
युरेका .. यलगार..हो जाता he
युरेका .. यलगार..हो जाता he kaise pyar
श्रद्धा तुलाच ग बाई अवॉर्ड ..
श्रद्धा तुलाच ग बाई अवॉर्ड .. तुझी phd फळाला आली..
श्रद्धा बरोबर नेहमीप्रमाणे
श्रद्धा बरोबर नेहमीप्रमाणे
मी फार क्लू दिले
ती नेहमप्रमाणे वाली श्रद्धा
ती नेहमप्रमाणे वाली श्रद्धा मी नाही... हो मनीषा कोईराला आणि नगमा गूगल केलं
(No subject)
आता इथे सीमंतिनी,लंपन किंवा
आता इथे सीमंतिनी,लंपन किंवा कारवी पाहिजेत.. आपला पास
हो गं ए-श्रद्धा
हो गं ए-श्रद्धा
श्रद्धा या नावातच काहीतरी दिव्य फिल्म ज्ञानाची जादू असावी
या काळ्या पांढऱ्या दृश्याला क्लू द्या.
क्लू
क्लू द्यायला दोघांना उजेडात आणुन फोटो दिला होता, पण त्याने गुगल इमेज सरळ गाणेच सांगत होते.
१. ती श्यामा आहे आणि तिच्या डोक्यात भरगच्च गजरे आहेत.
२. संगीत: चित्रगुप्त.
३. नटाचे नाव कुणाला माहीत असण्याची शक्यता खूपच कमी आहे.
४. चित्रपटाच्या नायिकेचा नवरा (श्यामा नायिका नाहीये), जो सुप्रसिद्ध नट आहे, चुकून यांचा रोमांस पहातो आणि झटकन निघून जातो.
मानव क्लू ठेवला असता तरी
मानव क्लू ठेवला असता तरी चालले असते
क्लू वरून पण काही कळत नाहीये
मानव बडी बेहेन पिक्चर आहे का?
मानव बडी बेहेन पिक्चर आहे का? आणि रहमान आहे का तो?
बडी बेहेन नाही पण जवळ आलात.
बडी बेहेन नाही पण जवळ आलात. रहमान नाही.
भाभी? कारे कारे बादरा?
भाभी? कारे कारे बादरा?
छोटी बेहेनं आणि बलराज सहानी
छोटी बेहेनं आणि बलराज सहानी थोड मॅच होतंय का ?
नाही छुपा कर मेरे आहे
नाही छुपा कर मेरे आहे
छुपाकर मेरी आंखोको - बरोबर.
छुपाकर मेरी आंखोको - बरोबर.
तुम्ही चित्रगुप्तची देत आहात
तुम्ही चित्रगुप्तची देत आहात गाणी भारी वाटत आहे. खूपच छान संगीत दिलंय त्याने. ह्यातलं का रे का रे बादरा जा रे जा रे बादरा असंच बाईंचं अजरामर गाणं.
Pages