Submitted by mrunali.samad on 21 October, 2020 - 05:04
आधीच्या धाग्यावर दोन हजार प्रतिसाद पूर्ण झाल्यामुळे हा नवीन धागा.
गाण्यातील कुठल्याही दृश्याचे थोडक्यात वर्णन सांगून त्यावरून गाणे ओळखायचे कोडे द्यायचे.
अथवा गाण्यातील एखाद्या दृश्याचा स्क्रीनशॉट देऊनही कोडे घालू शकता.
विषय:
शब्दखुणा:
Groups audience:
Group content visibility:
Use group defaults
शेअर करा
लम्हे.. मोरनी बाग मा..
लम्हे..
मोरनी बाग मा..
मराठी नाही का कुठलं
मराठी नाही का कुठलं वाळवंटातलं?
तू हि तू सतरंगी रे..दिल से..
तू हि तू सतरंगी रे..दिल से..
महाराष्ट्रात वाळवंट नाही ना..
महाराष्ट्रात वाळवंट नाही ना..
झांजरिया, मोरनी बागामा, आणि
झांजरिया, मोरनी बागामा, आणि स्पेशल मेंशन-- सारीके फॉलसा कभी मॅच किया रे.... वाळवंटातही कल्पनादारिद्र्य येत नाही, कल्पनांना धुमारेच धुमारे...
जालीमा - रईस
जालीमा - रईस
मराठी पाऊल पडते पुढे ..
मराठी पाऊल पडते पुढे .. त्यात थोडेसे वाळवंट आहे..
ओ सनम... वाळवंटापेक्षा लकी
ओ सनम... वाळवंटापेक्षा लकी अली हॉट...
ठरकी छोकरो... वाळवंट परवडलं
ओ री छोरी... गोरीला वाळवंटात गुलाब कसे परवडले...
तेरे चेहेरे मे क्या जादू हे .
तेरे चेहेरे मे क्या जादू हे .
केसरीया बालम वाळवंटातलंच असेल ना
गुजारिश मध्ये वाळवंट आहे.
गुजारिश मध्ये वाळवंट आहे.
मराठीत वाळवंट सामान्यपणे चंद्रभागेचे वाळवंट येते.. खेळ मांडीयेला वाळवंटी घाई....
बरीच गाणी आहेत की.
बरीच गाणी आहेत की.
आता ट्रॅक्टर/अर्थ मूव्हर/जेसीबी/बुलडोझर गाण्यात असलेली गाणी शोधूया.
ट्रैक्टर. रफ्ता रफ्ता ,नमस्ते
ट्रैक्टर. रफ्ता रफ्ता ,नमस्ते लंडन
रे सुलतान - ट्रॅक्टर.
रे सुलतान - ट्रॅक्टर.
बुलडोझर माहिती आहे पण बाकीची शोधावी लागतील..
रुक जाना ओ जाना हमसे दो बाते
रुक जाना ओ जाना हमसे दो बाते कर के चली जाना - वॉरंट - रोड रोलर
(No subject)
क्लू द्या
क्लू द्या
त्या काळातील प्रसिद्ध द्वंद्व
त्या काळातील प्रसिद्ध द्वंद्व गीत.
१. गायिका लता, गायक गुजराती.
२. नायकाचा आणि नायिकेचाही हा दुसरा चित्रपट जो सुपरहीट झाला आणि ते दोघेही यातूनच हिट झाले.
३. ८० च्या दशकातला चित्रपट.:
लता नितीन मुकेश नूरी?
लता नितीन मुकेश नूरी?
नितीन मुकेश नाही आणि नूरीही
नितीन मुकेश नाही आणि नूरीही नाही. ८० ते ८९ दशकातला चित्रपट.
४. प्रेमिकांचे सॅलिएन्ट फीचर्स सांगणारे गाणे.
हिरो
हिरो
प्यार करने वाले कभी डरते नाही - जॅकी , मिनाक्षी
बरोबर विनिता
बरोबर विनिता
(No subject)
हे गाणं आहे??
हे गाणं आहे??
जुना जानी दुश्मन
चलो रे डोली
मृ, बरोबर
मृ, बरोबर
जानी दुश्मन आहे हा. 'चलो रे
जानी दुश्मन आहे हा. 'चलो रे डोली उठाओ कहार' का?
बापरे.
बापरे.
इथली एक्स्पर्टिज लेव्हल खूप वाढायला लागलीय
फोटो बघून मला वाटल मी चुकुन
फोटो बघून मला वाटल मी चुकुन पछाडलेला/अमानवीय धागा तर नाही ना उघडला...
विनिताताई घाबरले ना मी..
विनिताताई घाबरले ना मी..
फोटो बघून मला वाटल मी चुकुन
फोटो बघून मला वाटल मी चुकुन पछाडलेला/अमानवीय धागा तर नाही ना उघडला... Lol >>
अगं सहज हा धागा उघडला, तर ते हिरोचे पोस्टर दिसले. उत्तर लिहून टाकले. आता नवीन प्रश्न सुच्चेना मग तो फोटो टाकला
बरोबर श्रध्दा, पण मृने आधीच
बरोबर श्रध्दा, पण मृने आधीच उत्तर दिलेय.
Pages