दृश्यावरून गाणे ओळखा-2

Submitted by mrunali.samad on 21 October, 2020 - 05:04

आधीच्या धाग्यावर दोन हजार प्रतिसाद पूर्ण झाल्यामुळे हा नवीन धागा.

गाण्यातील कुठल्याही दृश्याचे थोडक्यात वर्णन सांगून त्यावरून गाणे ओळखायचे कोडे द्यायचे.
अथवा गाण्यातील एखाद्या दृश्याचा स्क्रीनशॉट देऊनही कोडे घालू शकता.

विषय: 
शब्दखुणा: 
Groups audience: 
Group content visibility: 
Use group defaults

आयो
मला हे गाणं माहितीच नाही
येउद्या पुढचा प्रश्न

बाकी सगळीकडे नुसती भांडणे बघण्यापेक्षा हे बरे आहे. आवडती गाणी आणि त्या सोबत आठवणी.

हा माणूस काय करतो आहे हे कळल्यास पिक्चर आणि गाणे ओळखणे सोपे आहे
या गाण्यात एक शब्द खूप खूप वेळा आला आहे
तरी न ओळखल्यास(आय विश Happy ) अजून बरेच क्लू देईन
IMG_20201031_230645.jpg

क्लू
मागच्या जन्मी मेला आणि पुढच्या जन्मी औरंगजेब झाला
शपथ घेतली आणि हिरॉईन झाली
या पिक्चर ला स्टोरीच नाही असं थर्ड वर्ल्ड ची दुःखं पाहिलेल्या काहींना वाटू शकेल
लग्न मोडायचं नसेल तर बायको गाऊन दाखव म्हणतेय(यावर तो अती गंभीरपणे 'माझ्याकडे गाऊन बिऊन नाही' असं एक्सप्रेशन्स ने दाखवून निघून जातोय)
एक यात शाम्पू ची जाहिरात करतोय.पण डॅडी झाल्यावर मात्र केस बरेच कमी करावे लागले.

Luke kenny Ani Prachi Desai ...Rock on ?

बिंगो
श्रवू आणि ए श्रद्धा
अस्मिताने दिल चाहता है म्हणत फरहान च्या जवळ येऊन कोडं सोडून दिलं Happy

Pages