Submitted by यक्ष on 15 June, 2020 - 11:25
सुशांतसिंह राजपूत.....! एक चटका लावून जाणारी एक्झिट...!!
बॉलिवूडमध्ये हे घडतच असतं..!
पण हा माणूस कुठेतरी स्पर्शून गेला!
त्याचा धोनी पिक्चर मधला आवेगपूर्ण अभिनय आवडला होता.
ताज्या दमाच्या पिढीत तो एक लक्षणीय तारा होता. तरी बॉलिवूडच्या राजकारणाच्या दलदलीत विझून गेला बिचारा..काही संवेदनशील मनं नाही झेलु शकत सततचा संघर्ष..... थकतात धावून धावून ...आणी मग देतात झोकुन झाकोळात अचानकपणे....
विनम्र श्रद्धांजली!
विषय:
Groups audience:
Group content visibility:
Use group defaults
शेअर करा
आधी मुंबई पोलिसांवर अविश्वास
आधी मुंबई पोलिसांवर अविश्वास दाखवला
मग मुंबईच्या दोक्तरांवर अविश्वास दाखवून झाला
महाराष्ट्र सरकारवर अविश्वास दाखवून झाला
मग सीबीआय कडे द्या बोलले तर आता त्याच्यावरही विश्वास नाही
एम्स च्या टीमने मत दिले तर आता म्हणताहेत अजून एक स्पेशल मेडिकल टीम नेमा
पहिला हक्क मुसलमानांचा तर
पहिला हक्क मुसलमानांचा तर बाकीच्यांचाही पहिलाच आहे , तुम्हाला 80 % असून तुमचा स्वतःवर भरोसा नाही
नक्की कोण हो हि लोकं ?
नक्की कोण हो हि लोकं ?
न्हाई म्हणजे आम्हाला तर दिसले नाहीत अजुन म्हणून विचारले !
आणि धार्मिक द्वेष पसरविण्याचे सर्वात मोठी उदाहरणे तुमच्या लाडक्या काँग्रेस चीच आहेत बरं का !
म मो चे वक्तव्य " इस देश की संपत्ति पे पहला हक् मुसलमानों का है "
दिग्विजय " हिंदू दहशतवाद "
माय नो - " बाटला हाऊस प्रकरणी रात्र भर रोना धोना "
राजीव - " जब पेड गिरता है तो धरती हिलेगी हि "
हि काँग्रेस च्या उच्च पदस्थ नेत्यांची धार्मिक विद्वेष पसरवणारी ढळढळीत उदाहरण .......
आणि बेरोजगारी , बँकाचे आर्थिक आरिष्ट , भ्रष्ट प्रशासन हे भाजपच्या माथी मारायचा प्रयत्न केला तरी ते काँग्रेसचे च पाप आहे हे मतदार ओळखून आहे .......>>>>>>>>> कॉम्ग्रेसचे हे अनादी कालापासुन आहे. स्वतःचे ठेवायचे झाकुन.....
काँग्रेस वर किती दिवस ढकलणार
काँग्रेस वर किती दिवस ढकलणार .
तुम्हाला पण देश नीट चालवायला जमत नसेल तर काँग्रेस आली काय किंवा bjp आली काय .
काय फरक पडणार आहे.
पण देशात एकाच पक्षाचे बिलकुल सरकार नसावे,राज्यात स्थानिक पक्षाचेच सरकार असावे.
तरच संविधान नुसार देश चालेल.
अल्प मतातील केंद्र सरकार जमिनी वर पाय ठेवून असते हवेत उडत नाही.
कोणत्याच पक्षा वर आंधळा विश्वास नको.
हरामखोर म्हणजे नॉटी
हरामखोर म्हणजे नॉटी
माल म्हणजे सिगरेट
नवी अपडेटेड डिक्शनरी कधी येणार?
आणी मग महाराष्ट्र सरकार ,
आणी मग महाराष्ट्र सरकार , मुंबई सरकार हे पाकिस्तानने निवडून दिले आहे का ?
एम्स चा रिपोर्ट आला म्हणे
एम्स चा रिपोर्ट आला म्हणे
पण जावेद अख्तर सुद्धा संपादक
पण जावेद अख्तर सुद्धा संपादक च्या भाषेत ' नॉटी ' च आहे !
आणि भाजप सरकार आल्या पासून च बॉलीवुड मधील काही नॉ टी लोकांना कंठ फुटला आहे !
भगत सिंह च काय पण तेव्हाचे
भगत सिंह च काय पण तेव्हाचे कित्येक सशस्त्र क्रांतीकारी देशभक्त हे कडवे कम्युनिस्ट आणि देव न मानणारे होते.
त्या उलट्या डोक्याच्या अख्तर
त्या उलट्या डोक्याच्या अख्तर ने हा वाद मुळी सुरू का केला हे समजले नाही !
भगतसिंह कडवे कम्युनिस्ट होते , हिंदू धर्म मानत नव्हते आणि मूर्तिपूजा विरोधक होते , तरी सुद्धा हिंदू लोकं त्यांचे नाव आदराने घेतात त्यांच्या पुढे नतमस्तक होतात !
हे प्रेम एखाद्या मुस्लिम नास्तिक क्रांतिकारी ला मुस्लिम समाज देऊ शकला असता का ?
मुळात स्वातंत्र्य लढ्यात किती मुस्लिम लोकं सहभागी झाले आणि किती फासावर गेले हाच वादाचा प्रश्न आहे !
भरपूर लोक लढलेत
भरपूर लोक लढलेत
शाहरुख खानचे आजोबा शाह नवाज खान आझाद हिंद सेनेत होते
कुणा संघी आजोबावर असा तिरंगी स्टॅम्प निघालाय का ? कुणी दाखवला तर 11 रु बक्षीस देईन
अजुन जर असतील तर त्या उलट्या
अजुन जर असतील तर त्या उलट्या खोपडीच्या अख्तर ला दाखवा आणि नास्तिक कम्युनिस्ट
मुस्लिम स्वातंत्र्यसैनिक शोधून त्या अख्तर ला च दाखवा !
आणि जर अख्तर म्हणतोय ते खरं आहे तर , तुमच्या काँग्रेस ने च आज पर्यंत भगत सिंग चे नास्तिक पना आणि कम्युनिस्ट विचार लपवून ठेवले हे मान्य करा
This is what justice for SSR
This is what justice for SSR achieved:
1. He was addicted to drugs.
2. He disliked his family, especially his father.
3. He left his long time girl friend once he became big in bollywood.
4. He lived with Rhea for many months.
5. He had four girl friends in 2 years.
6. He holidayed in Thailand with Sara Ali Khan.
7. He wasn't murdered. It was a suicide.
8. His sister stayed with him for a week preceding his suicide.
9. He was in a state of depression. Consulted four clinical psychologists.
10. He was admitted in Hinduja hospital for treatment.
When he died, I felt bad. I felt aggrieved. I remember a smiling face. A hero who conquered bollywood coming from a humble background. As I write this, far too many people who SSR loved and trusted are suffering and in the dock. His family is on a witch hunt for a mythical 15 crores and murder. Mumbai police has been defamed. NCB is investigating petty crimes. A crack team of ED has left the big cases to focus on a petty case. CBI is camping in Mumbai. The nation is distracted from pressing problems. He never thought of those he loved before taking that fateful decision. Sad. But his memory is tarnished forever as an addict who committed suicide pushing all his loved ones to defend themselves. .
Peri Maheshwar
https://www.ndtv.com/india-news/aiims-report-rules-out-sushant-singh-raj...
**
आणि मग ते बिहार इलेक्शन साठी
आणि मग ते बिहार इलेक्शन साठी सुशांत की मौत नही भुलेंगे भाजपाने पोस्टर छापून ठेवलेत
त्याचे काय होणार ?
हे नक्की कोणी कोणाला विचारलंय
हे नक्की कोणी कोणाला विचारलंय?
JusticeforSSRwarrior mode on
JusticeforSSRwarrior mode on
सुशांतच्या घरच्यांना त्याचे रियासोबतचे संबंध पसंत नव्हते. त्या पोलिस अधिकारी नातेवाईकांनी मुंबई पोलिसांना रियाला आमच्या भोळ्याभाबड्या मुलाच्या आयुष्यातून दूर करा असं सांगितलं होतं. ( रियाचं नशीब मुंबई उत्तर प्रदेशात नाही.)
सुशांतच्या बहिणीने रियाशी अतिप्रसंग केला.
रियाची बहीण आणि तिचा नवरा सुशांतच्या स्टाफला पैशांच्या हिशोबाबद्दल दरडावत आणि धमकवत होते. (घरच्याच सीसीटीव्हीचं फूटेज)
या सग ळ्यामुळे सुशांतला भयंकर मानसिक ताण आला.
सुशांत रियाचं भांडण झालं आणि ती घर सोडून गेली तेव्हा सुशांतची बहीण त्याच्यासोबत राहायला आली तीही गेली आणि सुशांतचा मृतदेह मिळाला.
उ प्र च्या मुख्यमंत्र्यांकडून प्रेरणा घेऊन सुशांतच्या कुटुंबाचीही नार्को टेस्ट व्हायला हवी.
मोड ऑफ.
जस्टीस जस्टीस करून फेसबुक
जस्टीस जस्टीस करून फेसबुक व्हॅटसपवर नुसता दन्गा माजवला होता
आता त्यांच्या सगळ्या जुन्या पोस्टही सुसाईड करतील
त्या सगळ्यांच्या नार्को आणि
त्या सगळ्यांच्या नार्को आणि ड्रग टेस्ट करायला हव्या
अजून CBI कडून काही ऑफीसल
अजून CBI कडून काही ऑफीसल स्टेटमेंट नाही आले की आत्म्यहत्या आहे आणि हत्या नाही म्हणून, त्यामुळे वाट पाहू
सुशांत नी आत्महत्या च केली
सुशांत नी आत्महत्या च केली आहे .
असे सीबीआय च्या रिपोर्ट वरून सिद्ध झालेत.
आता अर्णव,kangna hya गोदी भक्तांना उलटे टांगून मिरचीच्या धुर्या दिल्या पाहिजे.
आणि you tube सम्राटांना ,नागडे करून रस्त्यावरून फिरवले पाहिजेत.
https://twitter.com/ANI
https://twitter.com/ANI/status/1312329861877260288
There were no injuries on the body other than of hanging. There were no marks of struggle/scuffle on the body and clothes of the deceased: Dr Sudhir Gupta, Chairman of AIIMS Forensic Medical Board formed in #SushantSinghRajput death case
आता लोक फोरेन्सिक एक्स्पर्ट झाले.
भरत सर आज सहज मी admin
भरत सर आज सहज मी admin यांच्या वीपुत डोकावलो तर तुम्ही माझी चक्क तक्रार केले. नाही माझं काही म्हणणं नाही त्या तक्रारीबद्दल फक्त वाईट वाटलं ते वाचून.
ssrwarriors चा हा लाडका
ssrwarriors चा हा लाडका पत्रकार आहे. याच्यासारखं रिपोर्टिंग कोणी केलं नसेल. आधी व्हिडिओ बघा आणि मग त्याबद्दल तो ट्वीट करणार्या हँडलने काय लिहिलंय ते वाचा. (म्हणजे वाचण्याच्या स्थितीत असाल तर)
बोकलत तुम्ही कशाला वाईट वाटून
बोकलत तुम्ही कशाला वाईट वाटून घेताय.. दुसरा आयडी आहे की तुमच्याकडे हा उडाला तरी
"ड्रग चॅट बाहेर आले ! आता
"ड्रग चॅट बाहेर आले ! आता आमचे सुपरमॅन मोदी बॉलीवूड च्या ड्रग रॅकेट चा नायनाट करणार !" असे संगत बरेच मोदीभक्त नाचतही होते !
रियाला ५६ ग्रॅम गांजासाठी आत टाकले आहे ! तिच्या जामीन अर्जावर एन सी बी ने तिच्या गुन्ह्याला खूनापेक्षा गंभीर संबोधले आहे ! बाकीची फॅशन परेडही चमकोगिरीसाठीच आहे !
दरम्यान, दिल्ली पोलिसांनी १६० किलो गांजा पकडला, फक्त एक किलो दाखवून बाकीचा परस्पर विकला. शिवाय लाच घेऊन पेडलर लाही सोडले ! अर्थात त्यांना काही होणार नाही कारण दिल्ली पोलिस "धाकट्या साहेबांचे " लाडके अहेत.
ठाकरे , मुंबई पोलीस , सुशांत
ठाकरे , मुंबई पोलीस , सुशांत , ड्रग्ज , सलमान ...
भाजपे आणि भक्त सगळे विषय बंद करून अटल बोगदा दाखवत बसलेत. मोदींजींचे अभिनंदन.
गुगलवर Rohtang tunnel सर्च केलेत तर atal tunnel दाखवते , मनमोहन सिंगनी रोहतांग परिसर व जनता ह्यांच्या नावे टनेल सुरू केला, लबाड भाजपयांनी त्याचे नाव अटल टनेल केले.
मराठी अस्मिता , महाराष्ट्राचे
मराठी अस्मिता , महाराष्ट्राचे दैवत वगैरे वगैरे सतत लेक्चर देणारा संपादक ला पण सारुख च्या टिपू बद्दल मूग गिळून गप्प आहे !>>> त्याना शाहरुखची मुलाखत घ्यायची असेल. आता ते त्याला एका पन्चतारान्कीत होटेल मधे भेटतील.
टिपू सुलतान फिल्म ही अफवा आहे
टिपू सुलतान फिल्म ही अफवा आहे, अशी कोणतीही शाहरुख ची फिल्म नाही
टिपू सुलतान हा योध्दा होता
टिपू सुलतान हा योध्दा होता त्यांच्या वर सिनेमा काढला तर काय वाईट काम केले.
<< भगत सिंह च काय पण तेव्हाचे
<< भगत सिंह च काय पण तेव्हाचे कित्येक सशस्त्र क्रांतीकारी देशभक्त हे कडवे कम्युनिस्ट आणि देव न मानणारे होते. >>
-------- भगवे आणि कडवे धार्मिक अतिरेकी नव्हते याबाबत वाद नाही.
पण सातत्याने या सर्व क्रांतिकारकांना भगवा रंग देण्याचा प्रयत्न होतो आहे. वल्लभ भाई पटेल आमचे, सुभाष बाबू, भगतसिंगही, राजगुरु, सुखदेव आमचे... चंद्रशेखर आझदही आमचे... झालेच तर भिमराव अंबेडकर आणि लाडके बापूही आमचेच ( मनातून महात्मा गांधी यांना खरपूस शिव्या दिल्या जातात). बाहेरच्या पक्षातल्या आमदार/ खासदारां ना ज्याप्रमाणे पक्षात आणले जाते थोडेफार तसेच...
कारण स्वातंत्र लढ्यात भाग घेतला आहे, ब्रिटिशांशी लढा दिला आहे असे यांचे स्वत: चे असे कुणीच नाही....
या महात्मा गांधी पण मोठी गोची केलेली आहे.... जिवाने मारले त्या घटनेला आता ७ दशके लोटली तरी प्रत्येक २ ऑक्टोबरला राजघाटावर... बाहेर देशतली पाहुणे मंडळी आल्यावर त्यांच्या प्रेमाच्या आग्रहाखातर हात जोडायला आणि गुडघे टेकायला जावेच लागते.
Pages