सुशांतसिंह रजपूत...!श्रद्धांजली!

Submitted by यक्ष on 15 June, 2020 - 11:25

सुशांतसिंह राजपूत.....! एक चटका लावून जाणारी एक्झिट...!!
बॉलिवूडमध्ये हे घडतच असतं..!

पण हा माणूस कुठेतरी स्पर्शून गेला!

त्याचा धोनी पिक्चर मधला आवेगपूर्ण अभिनय आवडला होता.
ताज्या दमाच्या पिढीत तो एक लक्षणीय तारा होता. तरी बॉलिवूडच्या राजकारणाच्या दलदलीत विझून गेला बिचारा..काही संवेदनशील मनं नाही झेलु शकत सततचा संघर्ष..... थकतात धावून धावून ...आणी मग देतात झोकुन झाकोळात अचानकपणे....

विनम्र श्रद्धांजली!

विषय: 
Group content visibility: 
Use group defaults

Proud

हे व्हॅटसप पंडित इथेही आहेत का

शाहरुख खान टिपू सुलतांवर कोणताही सिनेमा बनवणार नाही , ती अफवा आहे

Proud

बिहारचा संदीप गुजराती मोदींवर सिनेमा काढतो

https://www.boomlive.in/fake-news/no-shah-rukh-khan-is-not-playing-tipu-...

ड्रग , गर्दुल्ले हे सर्व राजकारण्यांना आवडतात , ते त्यांचे पोटपाणी भागवतात , आजच्या दानशूर पारशी लोकांच्या खापर पणजोबांनी एकेकाळी अफू विकुनच श्रीमंती मिळवली आहे

मुंबई हे ड्रग चे शेवटचे टोक आहे , एन्ड युजर चे , इथे कोथिंबीरही उगवत नाही , मग इतकी शेती होते कशी आणि कुठे ? मग ते का पकडत नाहीत ? पोलिसांना चोरखिशातील 5 ग्रॅम ड्रग सापडते आणि मग हजारो किलो वजनाची शेती का सापडत नाही ?

नवीन Submitted by Hemant 33 on 26 September, 2020 - 10:13
--

तुम्ही उल्लेख केलेल्या देशात हिंदू राहातात ते तिथले कायदे परंपरा पाळून.
ते काही 'हमे चाहिये आझादी' अश्या घोषणा देत नाहीत. की दंगे, जिहादी कारवाया करत नाहीत. आणि इथले जिहादी, सदानकदा दहशतवादी कारवायांमधे सामिल. तेंव्हा सहिष्णू व सुस्कृंत "हिंदू"ची तुलना मागासलेल्या पंक्चरछाप जिहादींबरोबर करु नका.

हलकट सल्लूची गाणी वाजवू नका

आणि मग एस पी बालसुब्रह्मण्यमला श्रद्धांजली म्हणून काय ऐकायचे ?

उर्मिलाचं मराठीपण हे हिंदुधर्माला दोष दिल्यावरही अबाधित कसं राहील?

https://www.indiatv.in/entertainment/bollywood-police-complaint-filed-ag...

असली प्रक्षोभक विधाने करुन तिने काँग्रेसचे तिकीट मिळविले आणि वर आता कंगनादेखील भाजपचे तिकीट मिळविण्याकरिता पब्लिसिटी स्टंट करत असल्याचा बिनडोक आरोपही तिने केला.

स्वतः वयाच्या पंचेचाळीशीत चित्रपटांतून काम मिळणे जवळपास बंद झाले असता पक्षाचे तिकीट मिळविण्याकरिता जे माकडचाळे केले तेच फुल्ल फॉर्ममध्ये असलेली, सर्वांत जास्त मानधन घेणारी तिशीतली अभिनेत्री निवडणूकीचा कुठलाही सिझन नसताना करेल असा पोरकट विचार या बयेला सुचला तरी कसा? वर पुन्हा तो जाहीर करायची गरज तरी काय?

तिला सॉफ्ट पॉर्न स्टार म्हंटलं गेलंय कारण दौड, रंगीला असल्या रामूपटांत आणि विशेषतः गाण्यांत तिने जे केलंय त्यावरुन.

तिला सॉफ्ट पॉर्न स्टार म्हंटलं गेलंय कारण दौड, रंगीला असल्या रामूपटांत आणि विशेषतः गाण्यांत तिने जे केलंय त्यावरुन.>>कामुळकर, नजर पण सिलेक्टिव्ह आहे काय तुमची? तुमच्या ह्याच न्यायाने कंगणाचे बरेच चित्रपट याच पठडीतील आहेत. पाहिले नाहीत की कानाडोळा करीत आहात? Wink

उर्मिला ने अपने एक इंटरव्यू में कहा था, 'जो धर्म अपनी सहिष्णुता के लिए जाना जाता है, वह उन सभी में सबसे अधिक हिंसक हो गया है। नरेंद्र मोदी सरकार के पांच सालों से मुझे सबसे ज्यादा नफरत है। भारत में अभिव्यक्ति की स्वतंत्रता का पूर्ण अभाव था। देश अराजकता की स्थिति की ओर बढ़ रहा था जहां लोगों को लगता है कि हिंसा ही एकमात्र रास्ता था।'

मग पुढे काय झाले केसचे ?

आणि तक्रारीत राहुल गांधीचेही नाव घेतले आहे म्हणे

फिल्मी मी तुम्हीच सिलेक्टिव वाचताय. मी कोणालाच कुठला स्टार म्हंटलं नाहीये. का म्हंटलं गेलंय ते फक्त लिहिलंय. तुम्हाला कंगनाला म्हणायचं असल्यास म्हणू शकता. खुद्द तिचीही हरकत नसावी. तिचं विधानच असं आहे - "उर्मिला सारख्या पॉर्न्स्टारला तिकीट मिळू शकतं तर मला का मिळणार नाही? त्याकरिता पब्लिसिटी स्टंट करायची गरज नाही."

तिकीट तर कोणाला ही मिळू शकते फक्त त्यांना निवडून द्यायचे की त्यांच्या पार्श्व भागावर लाथ मारायची हे जनता ठरवते त्याची लायकी बघून.

फिल्मी दुनिये मधून बाद झालेल्या नट,नट्या ना संसदेत पाठवणे हेच मूर्ख पणाचे आहे.

इतक्या वर्षात ( म्हणजे तिकीट मिळण्या आधी ) उर्मिलाला हिंदु धर्म हिंसक वाटला नाही, पण लग्न झाल्यावर लगेच साक्षात्कार झाला? नवर्‍याला खूश करायला टीका केली का? बरोबर आहे. हिंदुंनीच तर भारतासकट सगळ्या जगात बाँब स्फोट केलेत. Proud अगदी सोयीनुसार रंग बदलतात ना ! वेलडन !!

तिकीट तर कोणाला ही मिळू शकते फक्त त्यांना निवडून द्यायचे की त्यांच्या पार्श्व भागावर लाथ मारायची हे जनता ठरवते त्याची लायकी बघून.
Submitted by Hemant 33 on 26 September, 2020 - 16:03

उर्मिला निवडणूक का हारली याचे छान विश्लेषण केले आहे.

हिंदू ना अन्याय कोण करतेय हेच समजत नाही म्हणून तर मोदी निवडून येत आहेत.
बहुसंख्य हिंदु ना आर्थिक संकटं मध्ये टाकून परत मी कसा हिंदू प्रेमी आहे हे सांगायला मोदी त्या मुळेच लाजत नाहीत.

'Politics is the last resort for the scoundrel.

असे शॉ ने म्हटले , कुणीतरी म्हटले

'Patriotism is the last refuge for the scoundrel.

झेंडा घ्या व हलवून लोकांना मंत्रमुग्ध करा

काळबोकोबा, देशभक्ती विषयी केलेले ते घाणेरडे विधान तातडीने संपादित करावे.

मी म्हटलेले नाही

https://www.outlookindia.com/website/story/opinion-patriotism-is-last-re...

Samuel Johnson, who compiled the English dictionary once said: “Patriotism is the last refuge of the scoundrel.” Meaning that any crime and any misbehaviour was tolerated as long as it was committed by one who kept shouting that he loved his country.

विंग्लिश डिक्शनरी लिवणार्याने लिहिले आहे

https://en.m.wikipedia.org/wiki/Samuel_Johnson

आणि लिहिणारा 1784 साली गचकला आहे , 250 वर्षांपूर्वीचे वाक्य आहे ते 1775 सालचे , म्हणजे पानिपत लढाईनंतर 14 वर्षे

असली प्रक्षोभक विधाने करुन तिने काँग्रेसचे तिकीट मिळविले >>>>>>
धन्यवाद ! मेमरी फ्रेश केल्या बद्दल !!
होतंय काय इतक्या काँगी चमच्यानी आतापर्यंत हिंदू धर्मा बद्दल गरळ ओकली आहे की त्यातून उर्मिला सारखी चमची निसटते !
हिंदू धर्म बदनाम करून वर पुन्हा हिंदू लोक मत देतील हि अपेक्षा ?

टिव्हीवर वेगळ्या भेटीगाठी दिसल्या, मला वाटलं त्याची चर्चा असेल म्हणून वाचायला आले.

बाकी सुशांतसिंगबद्दल काय ते खरं कळूदे, असंच वाटतं.

सिन्ग, शर्मा, गुप्ता, चोप्रा, क्शितिज प्रसाद , पदुकोन

ड्रग प्रकरणात सगळी असली माणसे मिळत आहेत

मग खान, कासकर कुठे गेले?

काल शर्लिन चोप्राने शा खा, केकेआर टीमचं नाव घेतलं.

एनिवे मला काय वाटतं माहीतेय, इथे उगाच वाद होतायेत. वरती सगळी सेटलमेंट होईल नंतर ते आपल्याला कळायचंही नाही. तसं नाही झालं तर काहीतरी नीट झालं, निदान ड्रग्ज रॅकेटला आळा बसला असं म्हणता येईल. कदाचित भाबडी आशा असेल पण खरी ठरली तर आवडेल. नाहीतर नेहेमीप्रमाणे छोटे मासे बळी जातील, मोठे सुटतील.

बाकी कंगना, उर्मिला दोघी आवडत नाहीत. कंगनाने सॉफ्ट पॉर्न म्हटलेलं आवडलं नाहीच. भाजपने आत्ताच कंगनापासून लांब रहावं, ती कधी अडचणीत आणेल भाजपला ते सांगता येणार नाही हे माझं वैयक्तीक मत.

मी कोणत्याही धमक्यांना भीत नाही, देशासाठी गोळ्या झेलण्यासही तयार आहे असं वक्तव्य भाजपा खासदार रवी किशन यांनी केलं. मी माझं वक्तव्य अत्यंत योग्य वेळी केलं आहे. मी ड्रग्ज विरोधात आवाज उठवला कारण मला सिनेसृष्टीतील तरुणांची काळजी वाटते आहे. एवढंच नाही तर सिनेसृष्टीविषयीही काळजी वाटते आहे. मी माझ्या आयुष्याचा विचार अशा वेळी करत नाही. देशाच्या भविष्यासाठी गोळ्या झेलण्याचीही माझी तयारी आहे असं रवी किशन यांनी म्हटलं आहे. रवी किशन हे भाजपाचे गोरखपूरचे खासदार आहेत. त्यांना धमकी देणारे काही फोन कॉल्स आले होते. त्याबाबत त्यांना प्रतिक्रिया विचारली असता त्यांनी देशासाठी गोळ्या झेलायला तयार आहे असं म्हटलं आहे. एएनआयने या संदर्भातले वृत्त दिले आहे.

Proud

ह्यो स्वतः शिणीमात होता, तेंव्हा त्याला कुणी ड्रगवाले भेटले , दिसले नव्हते , आता भाजपात गेला तर लगेच ड्रगविरोधी आणि देशासाठी गोळ्या झेलणारा वगैरे बोलू लागला

1925 पासून भाजपाचा कोण गोळ्या खाऊन देशासाठी मेलाय म्हणे ?

1925 पासून भाजपाचा कोण गोळ्या खाऊन देशासाठी मेलाय म्हणे ? >>>>>
जो पैसा खाएगा वहीं गोली खाएगा !
आम्ही शेंगा खाल्ल्याच नाहीतर टरफले का उचलू ?
Happy

वरती सगळी सेटलमेंट होईल नंतर ते आपल्याला कळायचंही नाही.>>>>>

आज संपादक आणि माजी मुख्यमंत्री भेटून दोन तास चर्चा करणार होते .
त्यामुळे काहीही होवू शकते !
यांच्या भेटी मुळे कदाचित समस्त काँगी गुलामांच्या पोटात गोळा आला असेल
Happy

वरती सगळी सेटलमेंट होईल नंतर ते आपल्याला कळायचंही नाही.>>>>>

आज संपादक आणि माजी मुख्यमंत्री भेटून दोन तास चर्चा करणार होते .
त्यामुळे काहीही होवू शकते !

फडणवीसना सेनावाले घेत असले तर त्यांनी जावं शिवसेनेत. बॉलिवूडशी जिव्हाळ्याचे संबंध हा कॉमन फ़ॅक्टर आहेच.
मूर्खपणा चाललाय सगळा. सुशांत सपोर्टर आता भाजपवरच भडकले आहेत. सुनंदा पुष्कर प्रकरण तर भाजपच्या सत्ताकाळात झालं होतं, कुठे काय केस झाली? अपेक्षाच नाहीत आता.

आज संपादक आणि माजी मुख्यमंत्री भेटून दोन तास चर्चा करणार होते .>>> भेटले ना. मला वाटलं ह्यावरच एवढ्या पोस्टी असतील आज, कारण टीव्हीवर तेच दाखवत होते.

सुशांत ने आत्महत्या केली आहे हे सूर्यप्रकाशासारखे स्पष्ट आहे.
ही आत्महत्या की हत्या याबद्दल अजूनही संभ्रम निर्माण करणारे साधारण चार गटात मोडतात.
१ #SSRWarriors : अर्धवट ज्ञान आणी दीडपट आत्मविश्वास असलेले वेडसर लोक्स. "सुशंत इतका गोरापान होता, त्याला डिप्रेशन कसे असेल ?" असले युक्तिवाद करणारे. Moon Landing Conspiracy Theorist प्रमाणे याही लोकांना कितिही पुरावे दिले तरी समाधान होणे नाही. It has now become an article of faith for them. त्यांचे गुरु सुसु स्वामी, विभोर आनंद वगैरे आहेत!
२आर्णब, नविका, राहुल शिवशंकर ई ई अ‍ॅंकर्स : टी आर पी रुपी सोन्याचे अंडे देणारी ही कोंबडी सहजासहजी कशी सोडतील ? पापी पेट का सवाल है !
३ भाजप समर्थक ट्रोल्स : सुशांत जिवंत असे पर्यंत टीका करणार्यांना आताच त्याच्या विषयी प्रेम आले असे शक्य नाही. पण बिहार निवडणूकीत उपयोग होतोय, मग चला वापरू या! No tragedy should be left unexploited for political gains हे तर त्यांचे तत्व!
४ "पडोस वाली आंटी" टाईप लोक. यांना चरित्र्यहनन करायला रियासारखा बकरा व गॉसिपिंग साठी चमचमीत मसाला मिळाला की बास, लई मागणे नाही.

हा धागा आता बंद करायला हरकत नसावी.

इथून पुढे संपादक च्या तलवारीची धार कमी झाली की या दोन तासाच्या भेटीत काय झाले हे सोम्या गोम्या पण ओळखू शकेल !
आता फक्त संपादक च्या विधानावर लक्ष ठेवायचे बाकी काही नाही !
शक्यता पुढील प्रमाणे
१) सेना आणि भाजप पुन्हा एकत्र
२) काँग्रेस बाहेर आणि भाजप , सेना , राष्ट्रवादी एकत्र
३) सुशांत+ दिशा +कंगना हि बॉलीवुड मिस्ट्री

इथून पुढे संपादक च्या तलवारीची धार कमी झाली की या दोन तासाच्या भेटीत काय झाले हे सोम्या गोम्या पण ओळखू शकेल !
म्हणजे संपादकीय तलवारीा त धार होती हे bjp वाल्यांनी एकदाच कबुल केले.

Pages