Submitted by यक्ष on 15 June, 2020 - 11:25
सुशांतसिंह राजपूत.....! एक चटका लावून जाणारी एक्झिट...!!
बॉलिवूडमध्ये हे घडतच असतं..!
पण हा माणूस कुठेतरी स्पर्शून गेला!
त्याचा धोनी पिक्चर मधला आवेगपूर्ण अभिनय आवडला होता.
ताज्या दमाच्या पिढीत तो एक लक्षणीय तारा होता. तरी बॉलिवूडच्या राजकारणाच्या दलदलीत विझून गेला बिचारा..काही संवेदनशील मनं नाही झेलु शकत सततचा संघर्ष..... थकतात धावून धावून ...आणी मग देतात झोकुन झाकोळात अचानकपणे....
विनम्र श्रद्धांजली!
विषय:
Groups audience:
Group content visibility:
Use group defaults
शेअर करा
गांधी आणि आरक्षण ह्यांना
गांधी आणि आरक्षण ह्यांना शिव्या दिल्या तरी हे परदेशात मात्र गांधी बुद्ध ह्यांचा भारत म्हणून सांगतात
सुशांतसिंग ची हत्याच आहे असा
सुशांतसिंग ची हत्याच आहे असा अर्णब चा दावा, उद्या सोमवारी सकाळीं 10 वाजता तो रिपब्लिक मीडिया वर सगळे पुरावे सादर करणार आहे, बऱ्याच लोकांचा पर्दाफाश होणार आहे
पण गांधी नी खूप महान कार्य
पण गांधी नी खूप महान कार्य केलेले आहे !
फक्त त्यांच्या मुळे त्यावेळी साडेसात करोड कट्टर लोकं त्यांच्या स्वतंत्र देशात उन्माद घालायला बाहेर पडले !!!
गांधीहत्या हे निमित्त होते ,
गांधीहत्या हे निमित्त होते , मागचे स्कोअर सेटल करून पापमुक्ती देणे हे साध्य केले असे विकिपीडियावर दिले आहे
मशीद आपोआप पडली , दंगलही आपोआप झाली
जानवेवारी महिना ब्राह्मणांना अशुभ आहे
1 जानेवारी भीमा कोरेगाव
15 जानेवारी पानिपत
31 जानेवारी गांधी हत्या दंगल
NCB स्थापन करण्यामागे
NCB स्थापन करण्यामागे सरकारचा काय उद्देश होता ? त्यांचे कार्य क्षेत्र काय आहे ?
सिनेतारका रिया, दिपिकाची चौकशी... असे २० -४० ग्रॅम साठी तासन तास चौकशीचे फेरे होतात म्हणजे मोठी साखळीच असायला हवी. अर्थात या सर्व सांशयित तारकांमधे काही समान धागा असायला हवा. त्यांनी कधीतरी बेकायदेशीर असलेल्या CAA ला विरोध केला होता का ?
पुलवामा मधे ३००, ००० ग्रॅम ची स्फोटके आली कशी, कुठल्या मार्गाने याचा अजुनही पत्ता नाही.... ४० जवानांचे अनमोल प्राण हकनाक गेले तरी कुणा देशभक्ताला या स्फोटकां बद्दल जाणायचे नाही. चीनने बळकावलेला प्रदेश (केवळ १००० Sq km तर आहे, 32 km x 32 km, १ km x १००० km च्या जवळ पास), GDP Gas Diesel, Petrol यांच्या किंमतीत झालेली प्रचंड वाढ, ४५ वर्षातले बेरोजगारीचे उच्चांक, नेपाळ सारखा देश पण आता गुरगुर करण्याचे धारिष्ट्य दाखवतो... आणि मुख्य म्हणजे टाळ्या, थाळ्या, दिवे यावर जबरदस्त मात करुन संबंध देशभरात मस्तपैकी पसरलेले करोनाचे स्पाइक्स.... या सर्व आघाड्यांवर आलेले अपयश लपवण्यासाठी आणि जनतेला कमालीचे व्यस्त ठेवण्यासाठी SSR च्या दु:खद घटनेचा पद्धतशीर वापर केला गेला. व्यस्त नसलेली रिकामटेकडी टाळकी.... देशासाठी जास्तच घातक ठरतात हे चाणाक्याने चाणाक्ष पणे लिहून ठेवले आहे.
ज्याच्या सुपिक टाळक्यामधून जनतेला व्यस्त ठेवण्याची कल्पना आली, तिचा अंमल केला गेला, आणि त्याला १००० % यश आले त्या व्यक्तीला भारतरत्न द्यायला हवे. जोडीला कंगना आणि कर्णकर्कश्श ओरडणारा अर्णब यांना पद्म भूषण...
{{{ आणि लाडके बापूही आमचेच (
{{{ आणि लाडके बापूही आमचेच ( मनातून महात्मा गांधी यांना खरपूस शिव्या दिल्या जातात). }}}
गांधींची गोमांस भक्षणा बद्दलची मते काँग्रेसच्या मतांशी जुळतात की भाजपच्या?
काँग्रेस काय बोलते ? गायी खा
आणि सावरकरांच्या मताचे काय ?
काँग्रेस काय बोलते ? गायी खा?
ते तर पर्रिकर बोलले होते
गाय संरक्षण हे घटनेतच लिहिले आहे
https://www.latestlaws.com/bare-acts/central-acts-rules/coi-article-48a-...
गान्धी का देश है , पुरा 7-12 उनकेही नाम है
महाराष्ट्राच्या 'आदित्यला'
महाराष्ट्राच्या 'आदित्यला' बदनाम करण्याच्या प्रयत्नात युपीचा 'आदित्यनाथ' कधी बदनाम झाला हे भक्त लोकांना कळलच नाही.
https://www.loksatta.com
https://www.loksatta.com/mumbai-news/shivsena-mp-sanjay-raut-criticized-...
शिवसेना खासदार संजय राऊत यांनी उत्तर प्रदेशातील हाथरस प्रकरणावरुन योगी सरकार, मोदी सरकार आणि भाजपावर टीकेची झोड उठवली आहे. एका नटीची भिंत पाडली म्हणून किंचाळणारा समाज एका बेटीवर बलात्कार, हत्या होऊनही शांत आहे.
बिनडोक संपादकाने नटीची भिंत आणि बेटीवरचा बलात्कार(?) या दोन घटनांची तूलना केलीच आहे तर आता यात तिसर्या घटनेचीही भर घालायला हवी.
एक तथाकथित बेकायदा (?) भिंत पाडण्यासाठी दोनशेंची फौज पाठवणारे सरकार भिंवडीतल्या इमारतीबाबत काय निर्णय घेते? त्या इमारतीखाली गाडले गेलेले शंभर मुस्लिम हे यूपीतल्या एका बेटीपेक्षा कमी महत्त्वाचे सजीव ठरतात या बिनडोक संपादकाच्या लेखी.
"मुळात महाराष्ट्र सरकारने,
"मुळात महाराष्ट्र सरकारने, सुशांत आत्महत्येनंतर ६० दिवस जी चौकशी (तपास नाही) करत असल्याची नौटंकी केली ती पाहाता बिहार सरकारने ही केस सिबिआयकडे सोपवून चांगले काम केले."
महाराष्ट्र सरकारने व्यवस्थित तपासानंतर जे निष्कर्ष काढले ते काही लोकांना राजकीय फायदा उठवण्यासारखे नसल्याने काही लोकांनी सुशांतवरचा अन्याय दूर करण्याचे कंकण बांधले आणि आम्ही(च ) सुशांतला न्याय मिळवून देऊ (शकतो, म्हणून आम्हांला निवडून आणा) अशी हाकाटी केली व मुंबई पुलिस काही कामाची नाही, तपास दुसऱ्या एजन्सी कडे द्या अशी मागणी केली. आता मुंबई पुलीस क्या तपासावर आणि निष्कर्षावर शिक्कामोर्तब झाल्याने ह्या सगळ्या तली हवाच निघून गेली आहे.
अजून प्रकरण संपले नाही, अर्णब
अजून प्रकरण संपले नाही, अर्णब उद्या पुरावे देऊन धमाका करणार आहे, महाराष्ट्र मध्ये राजकिय भूकंप येऊ शकतो
अजून कोणत्याच बाजूनं काहीच
अजून कोणत्याच बाजूनं काहीच ऑफिशिअल झालेलं नाहीये.
हा एक लेटेस्ट व्हिडिओ पण आहे. https://www.youtube.com/watch?v=Bl8UkIRmoHI
हे काही वेगळंच बोलताहेत. जेव्हा सीबीआय कडून काही ऑफिशियल खुलासा होईल तेव्हा ते खरं मानूया. तोवर अश्या दोन्ही बाजूंच्या बातम्या येत राहणार.
अर्णव चा उद्या कधी येणार आहे
अर्णव चा उद्या कधी येणार आहे
बिनडोक संपादकाने नटीची भिंत
बिनडोक संपादकाने नटीची भिंत आणि बेटीवरचा बलात्कार(?) या दोन घटनांची तूलना केलीच आहे तर आता यात तिसर्या घटनेचीही भर घालायला हवी. >>>>>>
आपल्याच राज्यातील Qurantine center मधील महिलांवरील अत्याचार च्या तीन केस बद्दल राहिलेच की.?
पण या केसची तुलना केली तर दंत वैद्या कडे न जाता वरुट्या ने ठोकून ठोकून दात पाडून घेणे होय !
नाही तरी त्यांचा विश्वास compounder वर जास्तच आहे !
भडवा अर्णव काय पोलखोल करणार.
भडवा अर्णव काय पोलखोल करणार.
सकाळी उठून नरेंद्र मोदी चा मुत ग्रहण करतो आणि दिवसभर bjp ची भडवेगिरी करत असतो.
Submitted by Hemant 33 on 4
Submitted by Hemant 33 on 4 October, 2020 - 14:33
नवीन आयडीकरिता शुभेच्छा!
भडवा अर्णव काय पोलखोल करणार.
भडवा अर्णव काय पोलखोल करणार.
सकाळी उठून नरेंद्र मोदी चा मुत ग्रहण करतो आणि दिवसभर bjp ची भडवेगिरी करत असतो >>>>>>>
काय भाषा !
/\
भडवा अर्णव काय पोलखोल करणार.
भडवा अर्णव काय पोलखोल करणार.
सकाळी उठून नरेंद्र मोदी चा मुत ग्रहण करतो आणि दिवसभर bjp ची भडवेगिरी करत असतो.
Submitted by Hemant 33 on 4 October, 2020 - 14:33
--
हे उच्च दर्जाचे कॉंग्रेसी संस्कार आहेत. मागे एमपीतील कल्लूनाथ देखील असेच म्हणाले होते
विभोर आनंद?
विभोर आनंद?
याचे दोन ट्विटर आयडीज उडालेत. आता तिसरा काढलाय. ( म्हणजे सुशांत साठीचा कट किती दूरवर पसरलाय पहा )
याने सांगितलं होतं की सलमानचं लग्न झालंय आणि त्याच्या लोणावळ्याच्या बंगल्यात लैंगिक शोषणासाठी त्याने मुलगे आणवले होते. हा एकच मासला वाचलेल्यातला लक्षात राहिला. बाकीचं याच पठडीतलं होतं.
हा एक ताजा नमुना
OficeofVA
@OfficeofVa
Just received an Email from @DelhiPolice
Crime Branch which informed that they have registered my complaint against @CPMumbaiPolice
Parambir Singh and others. The case will be investigated by Additional Commissioner Vigilance.
अजून प्रकरण संपले नाही, अर्णब
अजून प्रकरण संपले नाही, अर्णब उद्या पुरावे देऊन धमाका करणार आहे >>> टीव्हीवर का देतोय पण, असतील तर सी बी आय ला द्यायला हवेत ना.
असो मी काही अर्णबला बघत नाही, तो फार आरडाओरडा करतो. जरा शांतपणे बोलत असता, सांगत असता तर कधी बघितलं असते, कान दुखतात त्याचा आवाज ऐकून. एकंदरीत हिंदीतले बरेच जण आरडाओरडा करतात म्हणून कुठलंच हिंदी news channel बघत नाही, त्यात अर्णब जास्तच करतो.
असो मी काही अर्णबला बघत नाही,
असो मी काही अर्णबला बघत नाही, >>>>>
मी सुद्धा कधीच बघत नाही , खूपच महत्वाची बातमी असेल तर इतर दुसऱ्या कोणत्याही च्यानल नाईलाजास्तव पहावे लागते !
अन्यथा सगळ्या न्यूज चॅनल्स ला टाळणे हाच सर्वोत्तम उपाय !
बातम्या काय न्यूज ऍप मध्ये पण येत असतात . सगळेच न्यूज चॅनल्स एकाच लायकीचे आहेत !
ट्विटरवर ( हे फेसबुकच्या खूप
ट्विटरवर ( हे फेसबुकच्या खूप पुढे आणि त्यापेक्षा अनेक पट जलद आहे) लोकांनी सोडलेल्या पुड्यांच्या बातम्या होतात. रिपब्लिक, तो कॅ पिटल टीव्हीवाला हे सगळे त्यातलेच. लोकसत्तेनेही अशी एक बातमी केलेली पाहून नवल वाटले.
विभोर आनंद पुडीसम्राट आहे.
अंजू मागच्या पानावर कालची म्हणजे ३ सप्टेंबरची माझी एक पोस्ट आहे. संध्याकाळी ७:०४ ची. त्यातला व्हिडियो बघा. तो रिपब्लिकचा वार्ताहर आहे. दुसर्या चॅनेलवा ल्यांनी यालाच कानफडवला होता (अगदी निषेधात्मक कृत्य). आता बाउन्सर्स घेऊन फिरतो.
या असल्या बातम्या दाखवणारं चॅनेल लोक कसे काय बघू शकतात याचं नवल वाटतं आणि त्यांची काळजीही वाटते.
अर्णव आता आरडाओरड्याच्या खूप पुढे गेलाय. उभे राहून बाह्या सरसावणे. कुठे लपलाहेस सांग म्हणून आव्हान देणे असले प्रकार करतोय. ट्विटरवर नेमकी गंमत पाहायला मिळते.
सर्वात महत्वाचे म्हणजे सुशांत
सर्वात महत्वाचे म्हणजे सुशांत सिंग च्या फॉरेन्सिक रिपोर्ट ची कॉपी कोणत्याही च्यानल कडे नसावी ! अजुन तरी कोणीही ती कॉपी दाखवली नाही ये .
सध्या तरी आत्महत्या चा रिपोर्ट गृहीत धरून
सगळ्या मीडियावर फटकेबाजी चालली आहे !
आता पत्रकारीता पारदर्शी
आता पत्रकारीता पारदर्शी राहिली नाही, हिंदीवाले तर एकतर हा पक्ष किंवा तो पक्ष सपोर्टर असतात, तिथे जास्त तीव्रतेने जाणवतं. Twitter मी नाही.
भरत बघेन तो व्हिडीओ.
वटवृक्ष official काही स्टेटमेंट आल्याशिवाय कोणीच काही गृहीत धरू नये असं मलाही वाटतं.
शेवटी अजूनही आपण फार सामान्य आहोत, हे सगळं राजकारण आहे जे सगळेच पक्ष करतायेत, आपल्यापर्यंत नक्की किती आणि काय येईल काय माहिती, असं मला अजुनही वाटतं.
आपल्यापर्यंत नक्की किती आणि
आपल्यापर्यंत नक्की किती आणि काय येईल काय माहिती, असं मला अजुनही वाटतं.>>>
मला आता असल्या माहितीत रस उरला नाहीय. एक सोर्स खरा असे मानले की लगेच त्याला खोटे ठरवायला दहा सोर्स उभे राहतात. जे खरे आहे असे वाटते ते खरेच खरे का हा प्रश्न उरतोच. आताच्या जगात खरे कधी कुणाला कळेल हे शक्य आहे असे वाटत नाही.
तीन महिने खून गृहित धरून
तीन महिने खून गृहित धरून चॅनेल वाले फटकेबाजी करत होते तोवर काही खटकत नव्हतं. हो की नाही हो वटवृक्ष मॅडम?
"सण्यास" घ्यावा काय असे
"सण्यास" घ्यावा काय असे वांझोटे प्रश्न विचारून गृहस्थाश्रमास लागणारे भामटे जिवंत आहेत तर
टोटल फाऊल !
टोटल फाऊल !
शोधून बघा !!!
सुशांत सिंग बद्दल कोणत्याही धाग्यावर मी कधीच सुशांत ला न्याय मिळावा असा प्रतिसाद दिलेला नाही आणि देणार हि नाही .
त्यामुळे तुमचा ' मला खटकणे ' मुद्दा निकालात निघाला .
पण दलीत मुलीच्या अत्याचार च्या धाग्यावर मात्र तुमचे selective outrage अजून चांगलेच अधोरेखीत झाले !
काय? सुशांतला न्याय मिळावा
काय? सुशांतला न्याय मिळावा असे तुम्हांला वाटत नाही? अरेरे! बिचारा सुशांत.
भक्ताडे बोलताहेत राऊतनि
भक्ताडे बोलताहेत राऊतनि फडनविसना भेटून सगळे मॅनेज केले म्हणे.
मग भक्तानी ह्या भाजपाना मत दिले ते कशासाठी ? गुन्हेगाराकडून मॅनेज व्हायला ?
स्वतच्याच मताचा इतका अपमान
Pages