सुशांतसिंह रजपूत...!श्रद्धांजली!

Submitted by यक्ष on 15 June, 2020 - 11:25

सुशांतसिंह राजपूत.....! एक चटका लावून जाणारी एक्झिट...!!
बॉलिवूडमध्ये हे घडतच असतं..!

पण हा माणूस कुठेतरी स्पर्शून गेला!

त्याचा धोनी पिक्चर मधला आवेगपूर्ण अभिनय आवडला होता.
ताज्या दमाच्या पिढीत तो एक लक्षणीय तारा होता. तरी बॉलिवूडच्या राजकारणाच्या दलदलीत विझून गेला बिचारा..काही संवेदनशील मनं नाही झेलु शकत सततचा संघर्ष..... थकतात धावून धावून ...आणी मग देतात झोकुन झाकोळात अचानकपणे....

विनम्र श्रद्धांजली!

विषय: 
Group content visibility: 
Use group defaults

सुशांत ने आत्महत्या केली आहे हे सूर्यप्रकाशासारखे स्पष्ट आहे.
ही आत्महत्या की हत्या याबद्दल अजूनही संभ्रम निर्माण करणारे साधारण चार गटात मोडतात.
--

तुम्ही अमेरिकेत CIA किंव्हा FBI चे एजंट आहात का हो ? "सुशांत ने आत्महत्या केली आहे हे सूर्यप्रकाशासारखे स्पष्ट आहे" असे तर इथल्या (भारतातील) तपास यंत्रणा देखील छातीठोक पणे सांगू शकत नाही. आता तुम्ही इतक्या छातीठोक पणे सांगताय की 'सुशांत ने आत्महत्या केली आहे' तर त्या फाशीचे तुम्ही नक्कीच प्रत्यक्षदर्शी आहात.

--
हा धागा आता बंद करायला हरकत नसावी.
नवीन Submitted by vijaykulkarni on 26 September, 2020 - 22:21
--
"सुशांत ने आत्महत्या केली आहे हे सूर्यप्रकाशासारखे स्पष्ट आहे" असा निकाल तुम्ही दिला असला तरी भारतातल्या तपासयंत्रणाचा तपास अजून सुरु आहे. आणि इथले न्यायालय या प्रकरणाचा सोक्षमोक्ष जोवर लावत नाही तोवर हा धागा सुरु ठेवायला हरकत नसावी.

कंगना ला सीबीआय तपास पथकाची प्रमुख बनवा आणि त्या येड्या अर्णव ला न्यायाधीश बनवा.
2 मिनिटात आरोपी ला शिक्षा होईल.
आणि bjp कार्यकर्त्यांना थाल्या वाजवायला ध्या

३ भाजप समर्थक ट्रोल्स : सुशांत जिवंत असे पर्यंत टीका करणार्यांना आताच त्याच्या विषयी प्रेम आले असे शक्य नाही. पण बिहार निवडणूकीत उपयोग होतोय, मग चला वापरू या! No tragedy should be left unexploited for political gains हे तर त्यांचे तत्व!
Submitted by vijaykulkarni on 26 September, 2020 - 22:21

--

हे असले तथाकथित ढोंगी फुरोगामी, पाहीले की तळपायाची आग मस्तकात जाते. या असल्या ढोंगी लोकांमुळेच "पुरोगामी" हा शब्द आजकाल शिबी सारखा वापरला जातो.

उत्तर प्रदेश मधे एक अखलाक नावाचा जिहादी, गायीचे मास खाल्ले या संशयातून, काही कथित गोरक्षकांकडून मारला जातो. या घटनेला सर्वस्वी जबाबदार केंद्रातील भाजपा सरकार आहे. (यावेळी उत्तर प्रदेश मधे समाजवादी पार्टीचे सरकार होते) देशात असहिष्णुता वाढली असे सांगत त्या जिहादीच्या मॄत्युचे राजकारण करुन याच फुरोगाम्यांनी २०१५ ची बिहार विधानसभा निवडणुक लढवली होती. बिहार निवडणुकीचे निकाल या फुरोगाम्यांच्या मनाप्रमाणे लागताच तथाकथित असहिष्णुता जशी अचानक आली होती तशीच ती अचाक गायब झाली.

अश्याच प्रकारचे नीच राजकारण ह्या फुरोगाम्यांनी त्या रोहीत वेमुला नावाच्या विद्यार्थाच्या आत्महत्येनंतर करायचा प्रयत्न केला मात्र तिथे यांची डाळ अजिबात शिजली नाही. म्हणजे हे फुरोगामी सर्रास एकाद्या अपघाती मृत्युचे राजकारण निवडणुका जिंकण्यासाठी करु शकतात मात्र तसेच राजकारण भाजपाने केले (हे अजून सिद्ध झाले नाही) तर मात्र या फुरोगाम्यांना वाताचा अ‍टॅक येतो. व यांची आधीच वाकडी असलेली तोंडे अधिक वाकडी होऊन भाजपा विरुद्ध गरळ ओकू लागतात.

मुळात महाराष्ट्र सरकारने, सुशांत आत्महत्येनंतर ६० दिवस जी चौकशी (तपास नाही) करत असल्याची नौटंकी केली ती पाहाता बिहार सरकारने ही केस सिबिआयकडे सोपवून चांगले काम केले . निदान महाराष्ट्र सरकार ज्या गंजेडी व चरशी अभिनेत्रींना वाचवायचा प्रयत्न करत होते त्यांंचे हे प्रयत्न या निमित्ताने उघडे पडले.

मुळात महाराष्ट्र सरकारने, सुशांत आत्महत्येनंतर ६० दिवस जी चौकशी (तपास नाही) करत असल्याची नौटंकी केली ती पाहाता बिहार सरकारने

सीबीआय नी अजुन तरी काहीच शोधले नाही.
फक्त मुंबई चे पापलेट,बोंबील खावून गेले परत.
त्या कंगना ला पुढे करून तमाशा पार्टी नी अजुन गोंधळ घातला आणि सुशांत ची केस मागे पडली .
सुशांत चे परिवार वाले पण नाराज आहे त
कामगार विरोधी,शेतकरी विरोधी,गरीब विरोधी bjp चे दिवस भरले आहेत आता.
जनता विरोधी जात आहे इथे पुरोगामी च नाहीत तर हिंदू पण bjp ल विरोध करू लागला आहे.
कित्येक लोकांच्या नोकऱ्या गेल्या ते काय हिंदू नाहीत काय,शेतकरी हिंदू नाहीत काय.
Bjp हिंदू नाच देशोधडीला लावत आहे.
हे आता लक्षात आले आहे.
आता राम मंदिर,पाकिस्तान, kashmir, मुस्लिम असल्या bjp च्या प्रचार ला लोक बिलकुल किंमत देणार नाहीत.

"गर्द" सभोती थांब साजणी, ना करी घेऊ पुडी
का गं घालविसी शान आपुली ह्या चिखलाच्या तळी

ती मधु- बाला म्हणे दलाला, हे तर माझे घर,
हुंगत बसते मी तर येथे धूम्रलहरी सुंदर

खात्रीचे आडते मग बघूनी मिळवी पावडर जरा
मी मग राणी दिसे भुवनी, जो-तो भाळे रूपाला

अर्धस्मित तव मंद मोहिनी समजे डोळ्यांतूनी
धरते तुजला NCB साजणी ये चल कारागृही

-सुमेधा

जनता विरोधी जात आहे इथे पुरोगामी च नाहीत तर हिंदू पण bjp ल विरोध करू लागला आहे >>>>>
आम्हाला तरी कोणी दिसत नाही बुवा !
तरी पण उडाले ते कावळे अन् राहिले ते मावळे !
शिवाय मोदींची popularity मुस्लिम वाढवत आहेत का ?
Happy
आणि असे होऊ पण शकते बर का !
जे तीन तलाक बील मांडण्याची काँग्रेस ची हिम्मत आज पर्यंत झाली नव्हती , ते भाजप ने मांडून पास करून दाखवले !
मतदान केल्या वर मुस्लिम बायको नवऱ्याला सांगणार आहे का कोणाला मत दिले ?
Happy
तसेच भाजप ला सत्तेतून बाहेर काढण्यासाठी राष्ट्रीय पातळीवरचा एक तरी सक्षम नेता आणि पक्ष शोधून दाखवा !
Happy
लोकांनी कडबोळ्या सरकार ( म मो ) चा दहा वर्ष अनुभव घेतला आहे , त्यामुळे लोक पुन्हा ती .
चूक करतील अशी अपेक्षा ठेवूच नका !!!!

Proud

आणि मग महाराष्ट्रात कधी सेना , कधी राष्ट्रवादी पार्टनर घेऊन फडणवीस सरकार स्थापन करणार होते हे काय चकली सरकार करणार होते का ?

एकाच पक्षाचे बहुमतातील सरकार लोकशाही साठी धोकादायक असते हे पण लोकांना माहीत आहे.
त्या मुळे आघाडी सरकार च केंद्रात असेल .

मनमोहन सरकार नी अर्थव्यवस्था मोदी एवढी खड्ड्यात घातली नव्हती उलट प्रगतीच करत होता देश.
आता minus मध्ये गेली अर्थ व्यवस्था.
जनतेचे शोषण आणि मित्रांचे पोषण हे राहुलजी बरोबर बोलले.

सी एस एम टी स्टेशन भाड्याने देणार आहेत

आज भारतमाता जर स्रीरूपात असती तर तिने द्रोपदीचाच प्रश्न पुन्हा विचारला असता, जे तुझ्या मालकीचे नाही ते तू भाड्याने कसे लावू शकतोस ?

महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि शिवसेना खासदार संजय राऊत यांची मुंबईतल्या हयात हॉटेलमध्ये भेट झाली. या भेटीमागचे तर्कवितर्क आणि आडाखे लावले असतानाच या भेटीमागे काय कारण होतं ते समोर आलं आहे. शिवसेना खासदार संजय राऊत यांनी स्वत: फडणवीस भेटीमागील कारण स्पष्टपणे सांगितलं आहे.

काही मुद्द्यांवर चर्चा करण्यासाठी शनिवारी देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतली होती. फडणवीस सध्या राज्याचे विरोधी पक्षनेता असून माजी मुख्यमंत्रीही आहेत. तसेच भाजपाने त्यांच्यावर बिहार निवडणुकीची जबाबदारी सोपवली आहे. आमच्यात वैचारिक मतभेद असू शकतात पण आम्ही शत्रू नाही. फडणवीस यांची भेट ही गुप्तपणे मुळीच नव्हती. आमच्या या भेटीची मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना कल्पना आहे, असे खासदार संजय राऊत म्हणाले. याआधीही शरद पवार यांचीही मुलाखत घेण्याचा विचार होता. पण करोनाच्या काळामुळे शक्य झाली नाही, असेही राऊत म्हणाले.

https://www.loksatta.com/maharashtra-news/sanjay-raut-shiv-sena-devendra...

Proud

फडणवीस तहहयात विरोधी पक्षनेते आहेत , म्हणून राऊत मुलाखत घेत आहेत

फडणवीस सरकारने एकच आकडा मोठा केला , तो म्हणजे आमदारांचा पगार तिप्पट केला

संपादकांनी घेतलेल्या भेटीतून तीन agencies च्या माध्यमातून घडवून आणलेले तपासकाम चांगलेच यशस्वी होत असल्याची आणि त्याला इप्सित फळे लागल्याची चिन्हे दिसत आहे.
एव्हाना सीबीआय कडून मृत्यूचा तपास पूर्ण झाला असावा आणि निष्कर्ष homicide हाच निघाला असावा. त्यामुळे लवकरच हा मृत्यू drug OD driven suicide होता असा निष्कर्ष अधिकृतपणे पुढे येईल.

दिदी नी सुद्धा बंगाल च्या राज्यपाल ना सुनावले आहे.
संविधान के दायरे मै रहो.
आपल्या राज्यपाल ना कंगना आणि तो सैनिक भेटायला गेला आणि कमळ घेवून च बाहेर आला होता.

OD driven suicide होता असा निष्कर्ष अधिकृतपणे पुढे येईल.
हे सरकार चे प्रतिनिधी म्हणून कंगना आणि अर्णव जाहीर करतील

एकाच पक्षाचे बहुमतातील सरकार लोकशाही साठी धोकादायक असते हे पण लोकांना माहीत आहे.
त्या मुळे आघाडी सरकार च केंद्रात असेल .

Submitted by Hemant 33 on 27 September, 2020 - 10:37
--

अरे चंप्या,
तुझे राजकीय ज्ञान अगदीच तोकडे आहे.

प्रचंड बहुमताच्या धुंदीत इंदिरा गांधीनी देशात लावलेली आणीबाणी व शहाबानो खटल्यात राजीव गांधीने पलटलेला सुप्रीम कोर्टाचा निर्णय, संपूर्ण बहुमत असताना इतकिच कामे करता येतात, असा तुम्हा कॉंग्रेसी गुलामांचा समज असेल तर तुमच्या सारखे गाढव तुम्हीच आहात. संपूर्ण बहुमत असेल तर, राम मंदिर, कलम 370, ट्रिपल तलाक असे वर्षौनी वर्षे भिजत पडलेले प्रश्न एका फटक्यात निकाली काढता येतात हे मोदी सरकारने दाखवून दिले आहे.

बाकी तुमच्या सारखे कर्मदरिद्री, मोदि पंतप्रधान व्हायच्या आधी , तोंडात सोन्याचा चमचा व झोपायला सोन्याच्या बेड अश्या थाटात जगत होतात, ते आता बेरोजगारी, पडती अर्थव्यवस्था यावर आता बोलत आहात.

आणि मग सोन्याचा बेड कुठे गेला ? मोदीने सरकारी तिजोरीत जमा केला का ?

अरे चंप्या,
तुझे राजकीय ज्ञान अगदीच तोकडे आहे.

समीर झंपी
जरा वाचन वाढव.
मला शिकवू नकोस.
मोदी सारखे त्याचे पाठीराखे पण अर्धवट च आहेत.

राम मंदिर चा प्रश्न सरकार नी सोडवला?
सर्वोच्च न्यायलयाच्या निकालाने सुटला आहे ती केस खूप अगोदर पासून चालू होती.
370 हटवल्या मुळे कश्मिर प्रश्न सुटला की अजुन गंभीर झाला हे तरी बिनडोक bjp ल कळत आहे का.
फारुक अब्दुल्ला जे बोलले ते सत्य आहे आता काश्मिरी लोकांना आता भारतीय वाटत नाही.
चीन नी जरी काश्मीर ताब्यात घेतले तरी त्यांची हरकत नाही असे अब्दुल्ला बोलले आहेत.
मोदी आल्या पासून नेपाळ पण भारताला दम देवू लागला आहे.

दिदी नी सुद्धा बंगाल च्या राज्यपाल ना सुनावले आहे.
संविधान के दायरे मै रहो.
>>>>>>
दिदी ने गेली चार वर्ष भाजप विरूद्ध वाचाळपणा सूनावल्या मुळे भाजप चे ४ वरून १८ खासदार झालेत हे ही लक्षात घ्या !

गोरगरिबांचे पैसे गुंतलेल्या शारदा चिट फंड केस ची फाईल दाबून ठेवणाऱ्या अधिकाऱ्याची चौकशी करायला परवानगी सुप्रीम कोर्टाने दिलेली असताना त्या सी बी आय अधिकाऱ्यांना च अटक करणाऱ्या बाईंचे कौतुक तुम्ही करा !
तुमचा तो अधिकारच आहे .

पण त्या अगोदर महाराष्ट्रात देखील सध्या तशीच परिस्थिती आहे हे ही लक्षात ठेवा ! आणि येथील वाचाळ संपादक ममता पेक्षा कमी नाहीत .

नेत्यांच्या एका प्रतिक्रियेत जनतेच्या लाखो प्रतिक्रिया मतदानाच्या दिवशी दिसतात . जनता सर्व शांतपणे बघत असते , आणि तिला माहित असते मतदान येई पर्यंत आपण काही करू शकत नाही . मग मतदानाच्या दिवशी नेत्यांच्या सगळ्या वाचाळपणाचा घडा भरतो !

सत्तेची गुर्मी कॅमेरा समोर दाखवणारे पुढच्या निवडणुकीत तोंडावर हमखास पडतात !
काँग्रेस सारख्या ढोंगी पक्षा बरोबर सत्तेत सहभागी होऊन पन्नास वेळा " शिवाजी महाराज / आमचा महाराष्ट्र / १०५ हुतात्मे " भावनात्मक उद्दाहरणे देऊन कोणाला भुलविण्याचा प्रयत्न संपादक करत आहे ?
जनता इतकी खूळी वाटते का ?
संपादक मूळे एका हिंदुत्ववादी पक्षाचा अंत जवळ येत चालला आहे हे नक्की !

मग खान, कासकर कुठे गेले?>>>>> कासकरांनी खानासारखी माणसे हाताशी धरलीत. मग ते कशाला इथे राहतील. हो ना ! कासकरांचे काम परस्पर होतेय. Proud
बाई दवे ( साभार ऋन्मेष ), खास जामोप्यांकरता एक आतली खबर, एक लोटिया पठाण आहे बरं का या ड्रग धंद्यात. खरे नाव शोधुन काढा. ( आता म्हणू नका की मी कशाला काढु, तुम्हीच शोधा. आणी समजा नाही सापडले तर लिंक सम्राट धावत, पळत, उडत, नाचत, येंगत येतील इथे. Biggrin )

नेत्यांच्या एका प्रतिक्रियेत जनतेच्या लाखो प्रतिक्रिया मतदानाच्या दिवशी दिसतात . जनता सर्व शांतपणे बघत असते , आणि तिला माहित असते मतदान येई पर्यंत आपण काही करू शकत नाही . मग मतदानाच्या दिवशी नेत्यांच्या सगळ्या वाचाळपणाचा घडा भरतो ! >>>>>+ १२३४५६७८९१०

दिदी नी सुद्धा बंगाल च्या राज्यपाल ना सुनावले आहे.
संविधान के दायरे मै रहो.
आपल्या राज्यपाल ना कंगना आणि तो सैनिक भेटायला गेला आणि कमळ घेवून च बाहेर आला होता.>>>> ममता बै नी आपली एकाधिकारशाही अबाधीत रहावी म्हणून बांगलादेशच्या भिकार्‍यांना पण घुसवलेय आत. आणी आता रोहिंग्यांच्या नावाने अरण्यरुदन चालू आहे.

हेमंत झोपु नका, उठा, येणार काळ वैर्‍याचा आहे.

Proud

भाजपावाले मुसलमानांचेही तारणहार आहेत
अदनान सामीला नागरिकत्व दिले , ह्यानाही देतील

इथे सर्व निष्ठावंत समर्थक आमचाच पक्ष भारी म्हणून भांडत आहेत आणि तिकडे नेते मस्तपैकी खानपान करत चर्चा करत आहेत.
आहे की नाही मजा.

म्हणून वेळीच जागे व्हा, आंधळे समर्थन करता करता आपण आपल्यातील सामान्य माणसाचा आवाज दाबत आहोत हे लक्षात घ्या.

भाजपावाले मुसलमानांचेही तारणहार आहेत
अदनान सामीला नागरिकत्व दिले >>>>>>

भाजप ने अदनान सामी ला नागरिकत्व दिले म्हणून तुम्ही तोंड दुःखे पर्यंत सारखं सारखं कौतुक करता की नाही ?
विरोधकांनी हि दखल घ्यावी असे काम भाजप करत असते आणि यालाच म्हणतात भाजप चे दूरदर्शी विचार .
Happy
नाही तर तुमची काँग्रेस आणि कुटील राजघराणे सतत कन्फुज !

अध्यक्ष - निश्चित नाही
भावी पंतप्रधान - निश्चित नाही
मित्र पक्ष - निश्चित नाही
मतदार - निश्चित नाही
ज्या प्रमाणे सातवी पर्यंत नापास करता येत नाही म्हणून पुढे ढकलले नववी दहावी ला सहज आपटतात, तशी अवस्था काँग्रेस ची झाली आहे !

पूर्वजांच्या जीवावर आणि जनते कडे पर्याय नव्हता म्हणून काँग्रेस ने सत्तर वर्ष निवडणुका जिंकल्या !
पण त्या नंतर मात्र आता हळूहळू गाशा गुंडाळण्याची वेळ मतदारांनी आणली आहे ....

पहिली गोष्ट काँग्रेस नी काहीच केले नाही हे साफ चुकीचे आहे.
अनेक महत्त्वाचे निर्णय काँग्रेस नी घेवून ते अमलात आणले आहेत,अनेक संस्था उभ्या केल्या आहेत,देश उभा केला आहे.
पण सतत सत्तेत असल्या मुळे थोडे बेफिकीर झाले होते म्हणून तर bjp ल निवडून दिले लोकांनी.
पण bjp la चांगले सरकार चालवता आले नाही.
देशाची अर्थ व्यवस्था संकटात आली,अनेक उद्योग बंद झाले ,अनेक लोकांचे रोजगार गेले .शेतीविषयी काहीच भरीव त्यांना करता आले नाही.
भ्रष्ट प्रशासन व्यवस्था सुधारता आली नाही.
अनेक बँका त्यांच्या राज्यात बुडाल्या ,अनेक अर्धिक संस्था कमकुवत झाल्या.
देशाची संघीय व्यवस्थेला नख लावण्याचे काम bjp नी केले ,राज्य सरकार च्या अधिकार वर अतिक्रमण केले.
त्या मुळे अनेक राज्य अस्वस्थ झाली पाहिले फक्त काश्मीर च असस्थ होते..
Gst सारखे निर्णय घेवून राज्यांचे आर्थिक स्वतंत्र पण हिरावून घेतले राज्यांची अर्थ व्यवस्था पण कमकुवत केली.
संघ राज्य असलेल्या भारतात असला मनमानी कारभार केंद्र सरकार करू लागले तर देशाच्या ऐक्य ला आणि अखंड तेला धोका निर्माण होवू शकतो.
सुशांत केस मध्ये केंद्र सरकार आपली हद्द सोडून हस्तक शेप करत आहे हे त्याचे उदाहरण आहे.
धार्मिक द्वेष पसरवण्याचे काम मात्र जोरात केले गेले.
आता लोक bjp la कंटाळा ली आहेत.
Bjp सत्तेत राहिली तर देशाचे नुकसान होईल
असे लोकांना वाटत आहे.

अनेक बँका त्यांच्या राज्यात बुडाल्या ,अनेक अर्धिक संस्था कमकुवत झाल्या.>>>> अब्बाच्या बाबा ! अग्गो बै ! हेमंत तुम्ही खरच खूप भोळे , निरागस आहात. बँका कोणी बुडवल्या ? कोणाच्या काळात कोणी कोणाला लोन दिले ? नीरु आणी मल्लु पळाले तर त्याचे खापर भाजप वर, पण लोन दिले कोणाच्या काळात तर तुमच्या लाडुल्या गोडुल्या काँगीच्या काळात. स्विस बँकेत कोणाची खाती आहेत हो? सहकारी संस्था / सहकारी बँका कोणाच्या मालकी कडे आहे त्याची जरा चौकशी करा इथे की बोर्ड बडवण्यापेक्षा.

आता लोक bjp la कंटाळा ली आहेत.
Bjp सत्तेत राहिली तर देशाचे नुकसान होईल
असे लोकांना वाटत आहे. >>>>>> Rofl

आता लोक bjp la कंटाळा ली आहेत.
Bjp सत्तेत राहिली तर देशाचे नुकसान होईल
असे लोकांना वाटत आहे.>>>>>≥>>>
नक्की कोण हो हि लोकं ?
न्हाई म्हणजे आम्हाला तर दिसले नाहीत अजुन म्हणून विचारले !
आणि धार्मिक द्वेष पसरविण्याचे सर्वात मोठी उदाहरणे तुमच्या लाडक्या काँग्रेस चीच आहेत बरं का !
म मो चे वक्तव्य " इस देश की संपत्ति पे पहला हक् मुसलमानों का है "
दिग्विजय " हिंदू दहशतवाद "
माय नो - " बाटला हाऊस प्रकरणी रात्र भर रोना धोना "
राजीव - " जब पेड गिरता है तो धरती हिलेगी हि "
हि काँग्रेस च्या उच्च पदस्थ नेत्यांची धार्मिक विद्वेष पसरवणारी ढळढळीत उदाहरण .......

आणि बेरोजगारी , बँकाचे आर्थिक आरिष्ट , भ्रष्ट प्रशासन हे भाजपच्या माथी मारायचा प्रयत्न केला तरी ते काँग्रेसचे च पाप आहे हे मतदार ओळखून आहे .......

Pages