Submitted by यक्ष on 15 June, 2020 - 11:25
सुशांतसिंह राजपूत.....! एक चटका लावून जाणारी एक्झिट...!!
बॉलिवूडमध्ये हे घडतच असतं..!
पण हा माणूस कुठेतरी स्पर्शून गेला!
त्याचा धोनी पिक्चर मधला आवेगपूर्ण अभिनय आवडला होता.
ताज्या दमाच्या पिढीत तो एक लक्षणीय तारा होता. तरी बॉलिवूडच्या राजकारणाच्या दलदलीत विझून गेला बिचारा..काही संवेदनशील मनं नाही झेलु शकत सततचा संघर्ष..... थकतात धावून धावून ...आणी मग देतात झोकुन झाकोळात अचानकपणे....
विनम्र श्रद्धांजली!
विषय:
Groups audience:
Group content visibility:
Use group defaults
शेअर करा
अहो ते काँग्रेस च्या काळात
अहो ते काँग्रेस च्या काळात घुसले आहेत !
समझता नहीं क्या
का , मोदिने गंगा नदी ब्लॉक
का , मोदिने गंगा नदी ब्लॉक केली का ?
एक माणूस कुठलेही मुद्दे
एक माणूस कुठलेही मुद्दे कुठेही नेऊन आपटत असतं.
आताच उर्मिलाचं मराठीपण रद्द करून टाकलं.
अमुक एका हिंसाचाराचा निषेध केला नाही म्हणून धरून आपटत बसतात. मी कधीच कोणत्याही हिंसाचाराचं समर्थन केलेलं नाही.
यांच्यातले लोक मात्र मिडियाम ध्ये येणार्या बातम्या खर्या असतीलच असं नाही. किंवा जे चांगले असतात त्यांच्याबाबत चांगलचं होतं अशी तत्त्वज्ञानं पाळतात..
बांग्लादेशींच्या नावाने गळे काढतात. युपीए ने त्यांच्या १० वर्षांत ८२०००+ बांग्लादेशीं ना परत पाठवले. तेच मोदींनी चार वर्षांत फक्त १८००.
जरा माहिती ठेवली तर असले बिन्डोक मुद्दे येणार नाहीत.
या लोकांना कंगना आवड ण्याचं
या लोकांना कंगना आवड ण्याचं कारण तीही असेच कुठलेही मुद्दे कुठेही लावत असते आणि मोदींसारखी थापाडी आहे.
तिने कांगावा केला की विधानसभा निवडणुकीच्या वेळी मला मतदानयंत्रावर भाजप दिसलंच नाही. मग नाईलाजाने शिवसेनेला मत द्यावं लागलं.
आणि तिच्या मतदारसंघाचे आमदार आहेत भाजपचे आशिष शेलार. ही यांची आदर्श.
उर्मिला सॉफ्ट पॉर्न स्टार म्हटल्याचा यांना आनंद होतो कारण तिने मुस्लिमाशी लग्न केलं.
धन्य यांची तत्त्वे आणि धन्य विचार.
उर्मिला ला " पॉर्न स्टार "
उर्मिला ला " पॉर्न स्टार " कंगना ने बोलली आणि त्या बद्दल कंगना च्या त्या वाक्याचे समर्थन इथे कोणीही केलेले नहीं !
कंगना ने उर्मिला ला पॉर्न स्टार संबोधणे चुकीचेच आहे ........
आणि तिने काश्मिरी बरोबर केलेल्या लग्ना बद्दल !
तर फक्त बिर्याणी खाण्यासाठी डोक्यावर टोपी घालण्याची सवय सोडून द्या
वर बघा की . मी
वर बघा की . मी उर्मिलाबद्दलच्या कमेंटबद्दल लिहिल्यावर उर्मिला मराठी नाही, असे तारे तोडले गेलेत.
अर्थात त्यांचा दोष नाही म्हणा. कंगनासारखं लाकडी घोड्यावर बसून जोशात तलवार चालवायची त्यांची सवय जुनी आहे. तलवारही लाकडीच असते.
भरत.,
भरत.,
तुम्ही महाविकास आघाडी सरकारला समर्थन करता पण सरकारच्या चुकीच्या कृत्यांचं समर्थन करत नाही , पण तरीहि सरकारला ओव्हरऑल समर्थन करता. म्हणजे हे सरकार काही चुकीच्या गोष्टी करत असलं तरी तुम्हाला यांनाच सत्ता मिळत राहावी असं वाटतं. थोडक्यात, काही चुकीच्या गोष्टी होत असल्या तरी त्यांना पदरात घालावं, कानाडोळा करावा, माफ करावं आणि सरकारची बाजू लावून धरत राहावी, बरोबर ना?
मग अशावेळी कंगना अमुक बोलली तमुक बोलली म्हणून तुम्ही वाद घालणं विनोदी वाटतं.
असं नाही हो त्यांचे विचार
असं नाही हो त्यांचे विचार खुपचं पारदर्शी असतात !
झालेच तर ' Black leaves matter ' मध्ये त्यांनी ट्रम्प ला सडकून काढले ( मोदी द्वेष ! )
शिवाय तशी चळवळ भारतात ही चालू करण्या बद्दल मीडियावर चर्चा चालल्या होत्या .
पण बँगलोर मधील दलीत आमदार बद्दल चिडीचूप ! ( बिर्याणी प्रेम )
सुशांत च्या फॅमिली नी पत्रकार
सुशांत च्या फॅमिली नी पत्रकार परिषद घेवून नाराजी व्यक्त केली आहे.
सुशांत च्या केस चा तपास करायला मोठ्या जोशात आलेल्या सीबीआय च्या टीम नी काय चोकशी केली ह्या विषयी एक पण पत्रकार परिषद घेतली नाही ,काय तपास केला ते सांगितले नाही
फक्त मुंबई चे बांगडा,पापलेट खावून गेले ते .
आणि ही दुसरी ड्रग वाली टीम स्वतःचे काम विसरून फक्त मोठ्या अभिनेत्री ची नाव घेवून ,त्यांना बोलवून फक्त तमाशा करत आहे media वाले तिकडेच ढोलकी वाजवत आहे .
कंगना नाच्या च्या भूमिकेत मनोरंजन करत आहे
आणि सुशांत ची केस आहे तिथेच आहे.
मला वाटलं असले नमुने फक्त
मला वाटलं असले नमुने फक्त मायबोलीवरच असतात.
कंगना आणि उर्मिला मुद्द्यावर
कंगना आणि उर्मिला मुद्द्यावर मराठी बाणा दाखविणाऱ्या नगा साठी अजुन एक खुशखबर !
एन सी बी द्वारे चौकशी करणारे समीर वानखेडे हे मराठी तारका क्रांती रेडेकर चे पती आहेत .

बॉलीवूड मधील खान गॅंग आणि इतर लोक मराठी फिल्म इंडस्ट्री ला आज पर्यंत कवडीची किंमत देत नव्हते , त्या लोकांच्या तोंडाला ड्रग्स चौकशी द्वारे फेस आणणारा अधिकारी मराठी हिरोईन चा पती निघावा !
या पेक्षा उत्तम योगायोग असूच शकत नाही .
जो भी होगा अच्छा हि होगा !
Bjp च्या इशाऱ्यावर सर्व चालले
Bjp च्या इशाऱ्यावर सर्व चालले आहे.
ऑफिसर काय करणार.
ह्या प्रकरणाला हिंदू ,मुस्लिम असे वळण नेहमी प्रमाणे bjp वाले देत आहेत.
वर बघा की . मी
वर बघा की . मी उर्मिलाबद्दलच्या कमेंटबद्दल लिहिल्यावर उर्मिला मराठी नाही, असे तारे तोडले गेलेत.>>>>>
उर्मिला मराठी राहिलेली नाही यात तथ्य आहे
तिने काश्मिरी बरोबर लग्न केले तिथेच तिचे मराठीपण संपले , आणि फक्त बॉलीवुड मधील एक तारका हीच ओळख राहिली !
कारण हिंदू धर्मातील मुली बरोबर लग्न करून त्यांचे हिंदुत्व अबाधित ठेवणारी केसेस आज पर्यंत दिसल्या नाहीत !
नेहमी प्रमाणे selective outrage वृत्ती ला जागून लव जिहाद आणि जबरदस्ती चे धर्मांतर कडे दुर्लक्ष करणारी मंडळी इथे भरपूर आहेत .....
<तिने काश्मिरी बरोबर लग्न
<तिने काश्मिरी बरोबर लग्न केले तिथेच तिचे मराठीपण संपले ,? तार्यावर तारे.
इथे मायबोलीवरच काही स्त्रिया आहेत त्यांनी मराठी नसलेला जोडीदार निवडलाय. या लॉजिकने त्या मराठी राहिल्या नाहीत. धन्यवाद.
आता हा नियम फक्त मुस्लिम जोडीदार नि वड णार्या स्त्रियांसाठीच आहे असं पोटकलम येईल.
जसं सोनियांनी नागरिकत्व उशिरा घेतलं , त्यामुळे त्या भारतीय् नाहीत असा पोट युक्तिवाद येतो, तसंच.
प्रत्येक गोष्टीत धर्म आणायची खोड काही जाणार नाही. त्या लाकडाच्या घोड्यावर बसून तलवारबाजी करणार्या आणि इतर काही नगांच्या डोक्यात दुसरं काहीच नाहीए.
बरं मग तुमच्या लॉजिकने हेमामालिनी हिंदू की मुस्लिम? तसंच त्या तमिळ आहेत की नाहीत?
माणूस कसा आहे हे बघितले जाते
माणूस कसा आहे हे बघितले जाते तो हिंदू आहे की मुस्लिम,मराठी आहे की अं मराठी हे नाही..इरफान खान गेले तेव्हा किती तरी हिंदू ना मना पासून दुःख झाले.
किती हिंदू कलाकार आहेत त्यांच्या वर मुस्लिम मना पासून प्रेम करतात .
उर्मिला चे मराठीपण ,
उर्मिला चे मराठीपण , हिंदुत्व सम्प्ले असे स्वतःच जाहीर करणारे लोक विचारतात की तिचा नवरा हिंदू का नाही झाला ?
आता पोरही मुसलमानच होईल
तैमुर आला आता अफझलखान येईल
किती हिंदू कलाकार आहेत
किती हिंदू कलाकार आहेत त्यांच्या वर मुस्लिम मना पासून प्रेम करतात .
Submitted by Hemant 33 on 26 September, 2020 - 09:21
<<
किती ?
येथील स्रिया नी मराठी
येथील स्रिया नी मराठी व्यतिरिक्त जोडीदार निवडले असतील पण त्या येथील लबाड ढोंगी पुरोगाम्या सारखे अंधदृष्टी ने लव जिहाद द्वारे हिंदू मुलींच्या छळवणूक ला कधीच समर्थन करणार नाहीत !
त्यांच्या धार्मिक पुस्तकात वर्षानुवर्ष हिंदू लोकांना काफिर सबोंधल जाते , काफिर बरोबर कशी वागणूक केली याचे इतिहासात त्यांनी केलेले उल्लेख आहेच ( पण अंध दृष्टी मुळे तुम्हाला यातील काहीच दिसले नसतील याची खात्री आहे ) .
तसेच काफिर लोकावर किती विश्वास ठेवायचा ? त्यांच्या बरोबर कशी वर्तणूक ठेवायची ? या बद्दल धार्मिक स्थळी आज ही भाषणे दिली जातात त्या बद्दल व्हिडिओ उपलब्ध आहेत पण तुम्हाला ते दिसले नसतीलच !
तुमचा आवडता तो शर्जील इमाम चिकन नेक संदर्भात स्पष्ट बोलतोय " हिन्दुओं पे हम भरोसा रख नहीं सकते , जो करना है हमें ही करना है "
याचा अर्थ काय होतो ? यात धर्म दिसला नाही का ?
सर्वात महत्त्वाचे म्हणजे हलाल certification कोणत्या धर्माच्या भल्या साठी चालू केले गेले ?
प्रत्येक गोष्टीत फक्त हिंदू धर्म शोधणारे लबाड पुरोगामी ना असल्या केसेस मधील मुस्लिम धर्म का दिसत नाही ?
आता पुन्हा " सुशांत सिंग चा धागा हिंदू मुस्लिम धर्मा वर वळवला गेला " अशी उंटावरून हकोटी मारू नका !
कारण चर्चेत मराठी मुद्द्यावरून हिंदुत्व तुम्ही आणले आहे .
लाकडाच्या घोड्यावर बसून
लाकडाच्या घोड्यावर बसून तलवारबाजी करणार्या आणि इतर काही नगांच्या डोक्यात दुसरं काहीच नाहीए.
--
तुमच्या माहितीकरता सांगतो , सध्या चित्रपटातील अक्शन सिनमधे, खरेखूरे प्राणी वापरायला बंदी असल्याने, शुटिंग दरम्यान कृत्रीम प्राणी वापरतात व नंतर VFX वगैरे सॉफ्टवेयरने त्यांना पडद्यावर दाखवतात.
आणि हे फक्त कंगनाच्या चित्रपटात होत नाही तर जगभरातील बहुतेक चित्रपटात होते. इतकेच काय तुमचा तो लाडका जिहादी शारुख खान देखील 'टिपू सुलतान' चित्रपटात लाकडाच्या घोड्यावर बसला आहे. तेंव्हा कंगना 'लाकडाच्या घोड्यावर बसली' असे सारखे सारखे बरळणे तुमच्या सारख्या जेष्ठ सदस्याला शोभत नाही.
>>> सारखे सारखे बरळणे तुमच्या
>>> सारखे सारखे बरळणे तुमच्या सारख्या जेष्ठ सदस्याला शोभत नाही >>>>
???????????
मग तर पूर्णपणे धृतराष्ट्र ची भूमिका पार पाडायचे काम चाललेले दिसतंय !
पण एकूणच सुशांत केसच्या
पण एकूणच सुशांत केसच्या तपासाचं काय चाललंय कळत नाही. एम्सचा रिपोर्ट आलाच नाही. सीबीआयकडून काहीच अपडेट नाहीत. एनसीबी ड्रग अँगल शोधते आहे हे चांगलं आहे पण त्यातून काहीतरी धागेदोरे निघायला हवे.
दिशाच्या बॉयफ्रेंडबद्दल नितेश राणेंनी स्टेटमेंट दिली त्यानाही सीबीआयने बोलावलं नाहीये. दिशाने 100 नंबर वर कॉल केला होता त्याचं काय झालं?
सुनंदा पुष्कर प्रकरणासारखं हे होऊ नये पण बहुधा तसंच होणार. नो वन किल्ड जेसीका सारखं नो वन किल्ड सुशांत.
सुशांतसिंगवरून आठवलं.
सुशांतसिंगवरून आठवलं. त्याच्या केदारनाथला लव्ह जिहाद प्रमो ट करणारा सिनेमा म्हणून तुमच्यातल्याच लोकांनी विरोध केला होता. त्याला मनस्ताप देण्यात तुमचाही वाटा आहे.
कायच्या काय
कायच्या काय
हलाल सर्टिफिकेट खाद्य पदार्थाला वापरतात , तुमच्यात कसे सात्विक राजसी तामसी अन्न , तसे हलाल आणि हराम अन्न
तुम्हाला हवे तर तुमच्या अन्नावर सात्विक शिक्का मारा
कालचीच गोष्ट आहे भरत सर आणि
कालचीच गोष्ट आहे भरत सर आणि टीम शिवसेनेवर टीका करत होते आता शिवसेना त्या बाजूला गेली तसे लगेच शिवसेनेचे गोडवे गायला लागले. सेना बिजेपी एकत्र असताना कंगनाचं ऑफिस पाडलं असतं तर भरत सरांनी टीकेची झोड उठवून वाटच लावली असती सेनेची. राजकारणी धाग्यांवरचा विश्वास उडायला लागलाय माझा. म्हणून मी जास्त इकडे येत नाही सध्या.
माझा पण राजकारणावरचा विश्वास
माझा पण राजकारणावरचा विश्वास उडायला लागलाय.
सेना राष्ट्रवादी काँग्रेस तिघे मोदींना विरोध करण्याऐवजी मोदींचा मार्ग सोपा करतायत. मोदींनी कायदा केला की पास करून घेण्याची जबाबदारी उचलतायत. सर्व पक्ष शेवटी एकाच दिशेने जात आहेत आणि ते मला आवडणारे privatization , open markets च्या दिशेने आहे. टू गुड! भांडायचं कशाला मग!
त्याला मनस्ताप देण्यात
त्याला मनस्ताप देण्यात तुमचाही वाटा आहे.
नवीन Submitted by भरत. on 26 September, 2020 - 09:52
--
मनस्ताप कोणाच्या वाट्याला येत नाही, तो तर सर्वांच्या पाचवीला पुजला आहे. पण म्हणून काय, जिहादींनी परस्पर त्याचा काटा काढावा ?
केदारनाथ च्या मुद्द्या वरून
केदारनाथ च्या मुद्द्या वरून सुशांत बद्दल आम्हाला आत्मीयता नव्हती अणि भविष्यातही राहणार नाही .
आणि पण सुशांत केस च्या निमित्ताने बॉलीवुड मधील घाण बाहेर निघावी अशी सर्वांची इच्छा आहे !
वर्षानुवर्षे बॉलीवुड ला वडिलोपार्जित जहागिरी समजणारे खान गॅंग ची सद्दी संपत चालली आहे.
आणि खान गॅंग चे बॉलीवुड साठी पुढील वारस नेतृत्व सध्या तरी दिसत नाही त्यामुळे खान गॅंग त्यांचे नैराश्य अवॉर्ड समारंभात नव हिंदू कलाकार वर काढतात हे भरपूर वेळा दिसले आहे .
हेमा मालिनी , सौ आमिर , सौ
हेमा मालिनी , सौ आमिर , सौ शाहरुख , सौ मस्तानी पुणेकर
हे सगळे लव्ह जिहाद होते का ?
लव्ह जिहाद करून मग बायको सोडतात म्हणे
ते काय गुजरातचा हिंदूही करू शकतो
20 कोटी मुस्लिम भारतात राहतात
20 कोटी मुस्लिम भारतात राहतात .
काही ही झाले तरी हिंदू ,मुस्लिम ह्यांना एकत्रच राहायचं आहे ते पण एकाच देशात.
दोन्ही धर्मात तेढ निर्माण करण्यात ताकत वाया घालवण्ापेक्षा दोन्ही धर्म एकत्र कसे येतील असे राजकारण हवे.
इथे हिंदू,मुस्लिम मधील सामान्य लोक बसतात एक मेकाची डोकी फोडत आणि राजकारणी ,उद्योगपती देशाच्या संपत्तीचे श्रीखंड आरामात ओरपत असतात.
सौदी ,दुबई मलेशिया मुस्लिम देश च आहेत ना.
किती तरी हिंदू तिथे जावून नोकऱ्या करत आहेत,चांगले पैसे कमावत आहेत.
त्यांना कुठे त्या देशात काही त्रास देत आहेत मुस्लिम लोक .
आता बस झाले धार्मिक विभाजन .
इथे महाराष्ट्रात राहून नाव
इथे महाराष्ट्रात राहून नाव इज्जत पैसा कमावणाऱ्या तोत ऱ्या सारुख चे नेमके टिपू प्रेमच का उफाळून यावे ? महाराष्ट्रातील शूरवीर योद्धे सारुख ला माहीत नाही का ? का फक्त जाती प्रेम ?
टिपू वर दक्षिणेतील लोक बनवतील ना सिनेमा !
मराठी अस्मिता , महाराष्ट्राचे दैवत वैगरे वैगरे सतत लेक्चर देणारा संपादक ला पण सारुख च्या टिपू बद्दल मूग गिळून गप्प आहे !
Pages