सुशांतसिंह रजपूत...!श्रद्धांजली!

Submitted by यक्ष on 15 June, 2020 - 11:25

सुशांतसिंह राजपूत.....! एक चटका लावून जाणारी एक्झिट...!!
बॉलिवूडमध्ये हे घडतच असतं..!

पण हा माणूस कुठेतरी स्पर्शून गेला!

त्याचा धोनी पिक्चर मधला आवेगपूर्ण अभिनय आवडला होता.
ताज्या दमाच्या पिढीत तो एक लक्षणीय तारा होता. तरी बॉलिवूडच्या राजकारणाच्या दलदलीत विझून गेला बिचारा..काही संवेदनशील मनं नाही झेलु शकत सततचा संघर्ष..... थकतात धावून धावून ...आणी मग देतात झोकुन झाकोळात अचानकपणे....

विनम्र श्रद्धांजली!

विषय: 
Group content visibility: 
Use group defaults

त्या कंगना नी सर्व पातळी सोडली आहे.
जया bachhan ह्यांना उत्तर देताना तिने सर्व लाज सोडली आहे .
अत्यंत असभ्य भाषा तिने वापरली आहे.
तरी सुद्धा bjp वाले कंगना चे समर्थन करणार असतील तर bjp चे दिवस फिरले आहेत असे समजून जावे.

तरी सुद्धा bjp वाले कंगना चे समर्थन करणार असतील तर bjp चे दिवस फिरले आहेत असे समजून जावे.
नवीन Submitted by Hemant 33 on 16 September, 2020 - 12:08
--

तुम्ही सामनाचा आजचा अग्रलेख वाचलेला दिसत नाही. तो वाचा एकदा, आणि मग भाषा संस्कारावर इथे प्रवचन द्या.

सुशांत मेलयावर भाजपाला समजले का की ड्रग वगैरे असते म्हणून
मग तो महाजन काय खात होता , दंत मंजन ?
Submitted by BLACKCAT on 16 September, 2020 - 12:07
--

तुमची xxx गुडघ्यात आहे. हे येथील सर्वाना माहीत आहे.
तरिही, सुप्रिम कोर्टाच्या आदेशानंतर सुशांत केस सिबिआयकडे गेली व पुढे ड्रग कनेक्शन ची माहिती समोर आली. बघा पडतो का गुढघ्यात प्रकाश ?

>>>>>>जो सत्तेत नाही , उदा राहुल गांधी , ज्या बचचन ह्यांना प्रश्न विचारून कांगावा करणे हा टिपिकल भाजपा अजेंडा आहे >>>>>

Happy
होना !
नेटकऱ्याना काही काम नाही त्यांनी श्वेता बच्चन चे डुलत डुलत चालताना चे व्हिडिओ टाकले पण !!!

चार दिवसापूर्वी बॉलीवुड चा गॉड जोहर ने दिलेल्या पार्टी मध्ये मोठ्ठी मोठ्ठी स्टार मंडळी च्या पुढे मैद्याच्या पुड्या पडलेल्या दिसत होत्या .
समोर पुड्या पडल्यात म्हणजे कदाचित त्यांना तंदूर रोट्या करायचा असतील ! Happy

आमचे ज्युनियर मंत्री कदाचित ' मैद्याचे पीठ नाकाने ओढणे शरीरास हानिकारक आहे ' सल्ला द्यायला जात असतील !
आता दोस्ती म्हटल्यावर दोस्तांना योग्य राह दाखवण्याचे कर्तव्य निभावे लागतेच ना !!

सर्वात महत्वाचे मैद्याच्या पीठ नाकाने ओढून मरत असतील तर मरु द्या ना ! सामान्य जनतेला पण लै उठा ठेवी असतात बुवा !
भाजप चा प्रचारकरणारी कन्ना डी गा हिरोईन ला पकडले ते पण दोन्ही कडे भाजप ते पण दोन्हीकडे भाजप ची सत्ता असताना ?
कमाल आहे !
भाजप खरेच राजकारणच जमत नाही !
इथे बघा आमचे युवराज तब्बल ७० दिवस बँकॉक ला जावून आले .

ते बँकाँक ला गेले की , त्यांनी तिथे चंदन टाकून यज्ञ केले असतील , आयुर्वेदिक चहा चे सेवन केले असेल वैगेरे !!!! वैगेरे !!!!!

राजकारण करण्यासाठी त्यांच्यावर कसलेही आरोप करण्यात अर्थ आहे का ?
Happy

उलट यावरून कंगना भाजपमध्ये जायला सुयोग्य आहे ते कळते. पीओके, बाबरसेना.... लगी रहो.

तो विकृत कार्टून शेअर करणाराही भाजपमध्ये पोचलाच.

त्याला मारणाऱ्यांना लगेच अटक झाली. फडणवीसांच्या राज्यात मारहाण झालेल्या माजी सैनिकाला केस दाखल व्हावी म्हणून न्यायालयात जावे लागले.

फडणवीसांच्या राज्यात शेतकऱ्यांवर मंत्रालयात विष पिऊन आत्महत्या करायची पाळी आली.
उन्नावपीडितेला मुख्यम़ंत्री कार्यालयासमोर आत्मदहन करावे लागले.
आणि भाजपवाले म्हणतात all lives matter.

सरकारला फिल्म इंडस्ट्री ड्रग माफिया शोधायच़य तर कंगनाला कधी बोलताहेत चौकशीला ?
ती एक स्वयंघोषित ड्रग addict आहे आणि तिच्या बॉयफ्रेंडने , हिने मला ड्रग घ्यायला सांगितले असे म्हटलेय.

नवीन Submitted by भरत. on 16 September, 2020 - 12:19
>>

हा वरिल प्रतिसाद वाचून स्वर्गीय बाळासाहेंबाच्या भाषणातील एक वाक्य आठवले. ते म्हणाले होते "चाटायची म्हणजे किती चाटायची, जिभेला काही विश्रांती"

म्हणजे भाजपाच्या सत्ताकाळात ज्या काही घटना घडतात त्या चूकीच्या, मग त्यात आत्महत्या असोत, विनाकारण मारहाण असो सर्वकाही बेकायदेशीर. व तेच जर भाजपातेर सत्ताकाळा घडले तर मात्र तो राजकिय स्टंट असतो व करणारे सर्वजण भाजपाला सामिल असतात. वा रे वा, फुरोगाम्यानो तुमच्या लॉजिकला सलाम !

त्याला मारणाऱ्यांना लगेच अटक झाली.
---

अटक झाली ? काय सांगताय ?
मारहाण करणार्‍या गुंडाना पोलीस मोठ्या सन्मानाने पोलीस स्टेशनला घेऊन गेले. तिथे त्यांचा पाहुणचार करुन, न्यायालयात हजर न करता त्यांना तिथेच टेबल जामिन पोलिसांनी देऊन टाकला व परत सन्मानाने त्यांना, त्यांच्या घरी पोहचते केले. हा कायदा आहे ??

तुम्ही सामनाचा आजचा अग्रलेख वाचलेला दिसत नाही. तो वाचा एकदा, आणि मग भाषा संस्कारावर इथे प्रवचन द्या.>>>>>

आश्चर्य वाटून घेवू नका !
कालच्या अग्रलेखात माननीय संपादकांनी भाजप च्या कथित नेटकऱ्या साठी
' हल्ला , धुमाकूळ , मुस्कटदाबी , निंदानालस्ती , चौखूर उधळणे ' अशी विशेषणे वापरली आहेत.
आणि ती १०० % बरोब्बर आहेत , कारण स्वतः संपादक आणि सैनिक असे कधीच वागत नाहीत बरं !!
Happy

अर्र. अशा सेनेसोबत भाजपने २५ -३० वर्षं युती का बरं केली असेल?
तेव्हा तर सेनेची भाषा ग्वाड ग्वाड लागायची.
वर बाळासाहेब ठाकरेंचं वाक्य किती प्रेमाने वापरलंय.
मग आता तीच भाषा का खटकू लागली?

But I like Sanjay Raut. He is a good entertainer. हरामखोर = Naughty काय महान शोध आहे
Kangna is irritating. Looks like she needs a physiatrist badly,

रवी किशन, जया बच्चन नक्की काय वाद ते बघितलं नाही. आत्ता रवी किशनचा छोटा interview बघितला एबीपी माझा वर. अतिशय नम्रपणे आपलं म्हणणं मांडले. मुंबईबद्दल चांगलं बोलला. मत कोणाचं काहीही असो पण aggressive न होता नम्रपणे कसं मांडावे ते ह्याच्याकडून शिकावं. संसदेतलं बघितलं नसल्याने तिथे कसं मत मांडले माहिती नाही पण मला इथे आवडला. तसा तो मला बिग बॉस मधे पण आवडायचा.

त्या कंगना ला भारतीय चित्रपट सृष्टी चे पितामह दादासाहेब फाळके ह्यांचे नाव नीट माहीत नाही .
बाबासाहेब फाळके असे नाव लीहते आहे ती.
अशी कंगना किती म्हणजे किती हुशार असेल .
तिचे स्वतःचे काय योगदान आहे बॉलिवूड मध्ये एक अयशस्वी अभिनेत्री.
अनेक लोकांचे त्याग आहेत बॉलिवूड उभे करण्यात .
आता जे कंगना च्या पंगतीत बसून खरकटे चिवडत आहेत त्यांचे काहीच भरीव योगदान नाही आहे .

तिचे स्वतःचे काय योगदान आहे बॉलिवूड मध्ये एक अयशस्वी अभिनेत्री.
अनेक लोकांचे त्याग आहेत बॉलिवूड उभे करण्यात .
<<

ज्या अभिनेत्रीला सर्वोत्कॄष्ठ अभिनयासाठी राष्ट्रीय फिल्म पुरस्कार मिळाला आहे, ती अयशस्वी ??
ती एका फिल्मसाठी आकारत असलेली फि पहा.
--
जाऊद्या,
बेसिकमधेच लोचा आहे शेवटी

अनेक लोकांचे त्याग आहेत बॉलिवूड उभे करण्यात .
आता जे कंगना च्या पंगतीत बसून खरकटे चिवडत आहेत त्यांचे काहीच भरीव योगदान नाही आहे .
--

आता ते चिवडलेले खरकटे तुम्ही खाताय,
तर तुमचे ही योगदान सांगा काय आहे ते बॉलिवुड उभे करण्यात ?

मुंबई बार मध्ये नाचणाऱ्या नर्तकी ची पण रोजची कमाई पण खूप जास्त असते.
आणि राष्ट्रीय पुरस्कार कसे मिळतात हे सांगायची गरज नाही

मुंबई बार मध्ये नाचणाऱ्या नर्तकी ची पण रोजची कमाई पण खूप जास्त असते.
--
हो का ? मग या न्यायाने बॉलिवुड मधील सर्व नट्या बारबालहून गयागुजर्‍या ?
--
--
आणि राष्ट्रीय पुरस्कार कसे मिळतात हे सांगायची गरज नाही
नवीन Submitted by Hemant 33 on 16 September, 2020 - 14:10

आता हेच लॉजिक लावायचे तर या आधी ज्यांना ज्यांना राष्ट्रीय पुरस्कार दिले गेले आहेत ते सर्व अयशस्वी कलाकार ??

अर्र. अशा सेनेसोबत भाजपने २५ -३० वर्षं युती का बरं केली असेल?
तेव्हा तर सेनेची भाषा ग्वाड ग्वाड लागायची.
वर बाळासाहेब ठाकरेंचं वाक्य किती प्रेमाने वापरलंय.
मग आता तीच भाषा का खटकू लागली?>>>>>>
आज ही सेनेची तीच भाषा मराठी माणसाला हवीहवीशी आहे , पण फक्त हिंदुत्व साठी !
सेने ने भगव्याचा हिरवा केला आणि तिथेच पारडं फिरलय !

सोशल साईट्स वर सेनेच्या बाजूने समर्थन दाखवणाऱ्या काँगि नी सर्व आलबेल असल्याचं आश्वासन सेना नेत्यांना देवू द्या ! पण सेनेच्या पायाखालची वाळू केंव्हाच सरकायला लागली आहे !
महाराष्ट्रातील मराठी जनता आणि सेना हे समीकरण होते !
आधीच पायलीचे पन्नास पक्ष मराठी मतदारांना भुलविण्या चा प्रयत्न करत असताना मराठी लोकांचा पक्ष सेने ने हिंदुत्व ची कास सोडून सेक्युलर चेहरा घेवून वावरायला सुर वात केली आहे ,
अशा परिस्थितीत मराठी जनता सेनेला आसमान दाखवण्याची शक्यता आहे .
मुंबई मध्ये गेली पंचवीस तीस वर्ष एक हाती राज्य करून सुध्दा समस्या जागेवरच आहेत तरी बऱ्यापैकी सेना निवडून यायची !
पण आता परिस्थिती बदललेली आहे , आणि फक्त मुंबई म्हणजे सगळी सेना नव्हे !
बाहेर जाऊन बघा , सेनेचे नेते सध्याच्या परिस्थिती बाबत डोक्यावर मारत बसले आहेत .

कनगणाचा उत्पन्न व पुरस्कार बघा

तिला आणि करण जोहरला एकाच मोदी सरकारने एकाच वर्षी पद्मश्री दिली

कंगना जे बोलते त्याचा तरी कशाचा कशाला संबंध असतो का
ती बेभान आरोप करत आहे तर प्रतिक्रिया पण उलट सुलट येणार.
आता 1 प्रश्न
कंगना आणि काही टीव्ही चॅनल चा वापर bjp येथील सरकार ला बदनाम करण्यासाठी च करत आहे हे खोटे आहे का?

कंगना आणि काही टीव्ही चॅनल चा वापर bjp येथील सरकार ला बदनाम करण्यासाठी च करत आहे हे खोटे आहे का?
नवीन Submitted by Hemant 33 on 16 September, 2020 - 15:51
--

मुळात इथल्या सरकारला बदनाम करायला बाहेरच्या लोकांची गरजच नाही. सरकारमधे असणारे लोकच सक्षम आहेत.

ती कंगना हिमाचल प्रदेश किंव्हा केंद्रासरकारकडून सुरक्षा मागत होती. तर काय गरज होती त्या चाणक्याला मधेच पचकायची, की "आम्ही सुरक्षा द्यायला सक्षम आहोत". संपादकाच्या याच लुब्रेपणामुळे मुंबई पोलीसांवर टिका करायची तीला संधी मिळाली.

जर लुब्रा संपादक या विषयावर गप्प बसून राहिला असता तर प्रकरण वाढलेच नसते. व कंगनाने 'बॉलिवूड माफियांपेक्षा मुंबई पोलीस मला डेंजर वाटतात' असे वादाला सुरुवात करणारे विधान केलेच नसते.

तर प्रकरण वाढलेच नसते. व कंगनाने 'बॉलिवूड माफियांपेक्षा मुंबई पोलीस मला डेंजर वाटतात' असे वादाला सुरुवात करणारे विधान केलेच नसते.

येथील कंगना (bjp चे खेळणं) समर्थक तिच्या वरील विचाराशी सहमत आहे का?

मी तरी कंगना च्या कोणत्याही मुद्द्याचे समर्थन केलेले नाही ! उलट तिला मोठी केल्या बद्दल संपादक ची कीव येते .

येथील सेना समर्थक
संपादकांच्या वाढीव कामा बद्दल सहमत आहे का ? असे विचारल्यावर काय वाटते ?
Happy
शिवाय तुम्ही ' भाजप समर्थक ' अशी वर्गवारी करून विचारू शकत नाही , पूर्वी दोन्ही एकत्र होते हे विसरू नका !

त्या कंगना वाद मुळे येथील कुठल्या समस्या सुटणार आहेत का ?
संपादक कशाला खुळचट पने तिच्याशी वाद घालत बसले ?
आणि ते सुद्धा लोकमान्य टिळक स्टाईल , रोज अग्रलेख लिहून !
" कंगना चे डोके ठिकाणावर आहे का ? "
Happy
अरे कोण विचारताय तुमच्या अग्रलेख ला ?

आणि कोणाशी वाद घातलाय ? एका महिले बरोबर ?
बरं ती कंगना खूप मोठी स्टार वैगेरे आहे अशातला हि भाग नाही , मग फडतूस विषयावर वाद घालून तिचे महत्त्व का वाढवले ?

संपादक चा स्वभाव इतका पोरकट आहे हे पहिल्यांदा लाखो लोकांना समजले असेल.

कोण विचारतंय तुमच्या अग्रलेखाला म्हणत दर दुस र्‍या प्रतिसादात संपादकांचा उल्लेख नाहीतर अग्रलेखाचा संदर्भ.
कंगनाचे सख्खे मित्र शोभतात.

कोण विचारतंय तुमच्या अग्रलेखाला म्हणत दर दुस र्‍या प्रतिसादात संपादकांचा उल्लेख नाहीतर अग्रलेखाचा संदर्भ.
कंगनाचे सख्खे मित्र शोभतात.
नवीन Submitted by भरत. on 16 September, 2020 - 17:38
--

सामनाचा अग्रलेख वाचायला, सामना वाचायची गरजच नाही. सध्या महाआघाडी सरकारचे पाळीव चॅनेल व व्लोकसत्ता, सकाळ किंव्हा मटा सारखी वर्तमानपत्रे सामनाचा अग्रलेख ठळक अक्षरात छापतात/दाखवतात, त्यामुळे इच्छा नसली तरी त्यांचे शिवराळ व फालतू अग्रलेख पाहावे/ऐकावे लागतात. आणि संपादकाचे म्हणाल तर तो सध्या महाराष्ट्र व देशात चेष्ठेचा विषय झाला आहे, तेंव्हा त्याचे नाव घेऊन लोक करतात टाईमपास.

" कोण विचारतोय " याचा अर्थ कोण किंमत देत आहे असाच अभिप्रेत होता बरं का !
आणि जनतेची भावना कोणी तरी तुमच्या सारखे जावून त्यांना सांगून वर्तणूक सुधारायला लावेल , म्हणून आम्ही उल्लेख करत असतो Happy

सेनेच्या विरोधात लिहायची सवय झालेल्या काँगी च्या हातांना आता सेनेचे कौतुक करताना खूप गोंधळ होत असेल का हो ?
Happy
त्या मानाने माय नो माता पुत्रा ला मानावे लागेल !

बेस्ट मीडिया ने बेस्ट सी एम म्हणून कितीही कौतुक करू द्या त्या माय लेकाने सी एम ची पाठ थोपटली नाही !
का गेल्या सहा महिन्यात एकदाही सेने बाबत विश्वास दर्शक वक्तव्य केलेले नाही .

Pages