Submitted by यक्ष on 15 June, 2020 - 11:25
सुशांतसिंह राजपूत.....! एक चटका लावून जाणारी एक्झिट...!!
बॉलिवूडमध्ये हे घडतच असतं..!
पण हा माणूस कुठेतरी स्पर्शून गेला!
त्याचा धोनी पिक्चर मधला आवेगपूर्ण अभिनय आवडला होता.
ताज्या दमाच्या पिढीत तो एक लक्षणीय तारा होता. तरी बॉलिवूडच्या राजकारणाच्या दलदलीत विझून गेला बिचारा..काही संवेदनशील मनं नाही झेलु शकत सततचा संघर्ष..... थकतात धावून धावून ...आणी मग देतात झोकुन झाकोळात अचानकपणे....
विनम्र श्रद्धांजली!
विषय:
Groups audience:
Group content visibility:
Use group defaults
शेअर करा
पर्याय ज्याने त्याने शोधायचा
पर्याय ज्याने त्याने शोधायचा आहे
हे "सातवी ड" काय प्रकार आहे?
हे "सातवी ड" काय प्रकार आहे?
उत्सुकते पोटी तटस्थपणे विचारलेला प्रश्न आहे.
सातवी ड ने त्यांच्या
सातवी ड ने त्यांच्या उत्तरातून सिद्ध केले की त्यांना सातवी ड नाव का पडलेय..... विश्लेषण करा म्हण्टले की मुस्लिम, पाकिस्तान, चीन असे मुद्दे घुसडले.
जाने दो.... तुम्हारे बस की बात नही.
तुमच्या पोस्ट ओलांडलेल्याच चांगल्या
बाकी सर्वसामन्यांचे आयटी सेल,
बाकी सर्वसामन्यांचे आयटी सेल, मुद्दा काय आहे, चर्चा काय चाललीय हे न बघताच सगळीकडे एकच पोस्ट चिकटवत सुटलेयत
सगळे आपापली लेबले पुराव्यानिशी साबित करायच्या मागे लागलेयत
अहो मानव कशाला शेणात पाय
अहो मानव कशाला शेणात पाय घालता
खरा पुणेकर
खरा पुणेकर
तुमच्या कडे कोणते मुद्दे च नाहीत तर त्याची उत्तर काय देणार.
सुशांत वरून कंगना वर गेला आता कंगना वरून ड्रग .
एका पण विषयात ठोस असे काहीच नाही.
ड्रग ची राजधानी हिमाचल प्रदेश आहे मुंबई नाही हे तरी तुम्हाला माहीत आहे का.
की कंगना म्हणतेय तुमच्या नेत्यांच्या इशाऱ्यावर म्हणून तुम्ही सुद्धा माकडा सारख्या उड्या मारत आहात.
मदारी सांगे पर्यंत नाचणार.
चला एकूण जी भाषा वापरताय
चला एकूण जी भाषा वापरताय त्यावरुन तुमचा स्तर त्या जातीयवादी विखारी आयडीपेक्षा फार काही वेगळा नाही हे दाखवून देताय!
बाकी, तुम्हाला कुठल्याही मुद्द्याची उत्तरे मागितली नाहीत तर तुमचे मुद्दे मांडायला सांगितलेयत.... पण तुम्हारे बस की बात नही हे आधीच कळलय.... त्यामुळे जाउद्या! जास्ती लोड नका घेऊ
past performance is no
past performance is no guarantee of future results.
त्यामुळेच काँग्रेसला अधून मधून आराम मिळायचा . मोराबरोबर खेळायची सवय लागली त्यासाठी भरपूर वेळ पाहीजे ना ?
https://www.loksatta.com
https://www.loksatta.com/mumbai-news/an-eyewitness-tells-media-that-dish...
काय मग मंडळी? सुशांतला
काय मग मंडळी? सुशांतला मिळवून द्यायच्या न्यायाचं कुठवर पोचलं?
बिहारच्या डीजीपींनी स्वे च्छा नि वृत्तीसाठी अर्ज केला आणि तीन महिन्यां चा नोटिस पीरियडचा नियम बाजूला ठेवून तो स्वीकारला गेला. ते पुन्हा एकदा निवडणुकीच्या रिंगणात उतरतील का?
दुसरीकडे कंगना आता सगळ्याबाबतींत एक्स्पर्ट झाल्या आहेत. तसंच त्यांचं चालतंफिरतंबोलतं सर्टफुकट वाटप केंद्र झालं आहे. शेतकर्यांना दहशतवादी म्हणुन झालं. त्यांनी सायकियाट्रि स्टीचे ट्युश न क्लासेसही अटेंड केले होते त्यामुळे त्यातलंही ज्ञान आहेच.
पण ते मानसिक आरोग्याच्या क्षेत्रात काम करणार्या या संस्थेला पटलं नाही. खर्याची दुनियाच राहिली नाही.
https://twitter.com/vimhansnewdelhi/status/1308805536872239104
दुसरीकडे जस्टिस फॉर एस एस आर वाल्यांनी मरणोपरान्त सुशान्तला ड्रग, चाइल्ड ट्रॅफिकिंग, ह्युमन ट्रॅफिकिंग या सगळ्या गुन्ह्यांचा शोध घेणारा सुपरहिरो बनवून टाकला आहे. गेल्या तीन महिन्यांत फिल्म , टीव्ही शी संबंधित ज्या ज्या लोकांचे अनैसर्गिक मृत्यू झाले त्यांना सुशान्तच्या टीममध्ये भरती करून टाकलंय

एन सी बी ला मोठ्ठं काम मिळालंय आणि न्युज चॅनेल्स शाब्दिक मारामारीवरून गुद्द्यांवर आले आहेत.
मराठी बिग बॉसच्या वेळी कोणीही उठतं आणि स्वतःचं यु ट्यूब चॅनेल सुरू करतं आणि ते लोकप्रियही होतात हे कळलं होतं. त्याच्या काही पट
( लाखांनी) व्ह्युज सुशांतप्रकरणी घरबसल्या इन्व्हेस्टिगेशन करणार्या यु ट्युबर्सना मिळताहेत आणि लोक भारावल्यासारखे त्याला माना डोलवताहेत.
सुशांतचा “बॉय नेक्स्ट डोर”
सुशांतचा “बॉय नेक्स्ट डोर” पासून “व्हु इज द्याट बॉय” पर्यंत फार लवकर प्रवास झाला . लोकांना नवीन हाडकं मिळालीत आता चघळायला.
मोदी सिनेमाचा तो कोण सिंग
मोदी सिनेमाचा तो कोण सिंग उगवला ह्या प्रकरणात तेंव्हाच भाजपाचा विंटरेस्ट संपला
रिया ने बॉलीवुड मधील चार पाच
रिया ने बॉलीवुड मधील चार पाच तारका ना लटकवलेले दिसतंय !
सारा , दीपिका ,सिमोन आणि राकुल प्रीत चे नंबर सध्या लागलेले दिसत आहेत......
सुशांत जिवानिशी गेला पण बॉलीवुड मधील काही रगी ल चमकू स्टार्स ताळ्यावर आणले .
आणि उरलेलेल्यांच्या मनात धडकी बसली असेल ' समन्स येतंय की काय ? '
https://twitter.com
https://twitter.com/DharamSinghDeol/status/1308789864322666499?s=09
बॉलीवुड मध्ये उमद्या कलाकारांना कशी वागणूक मिळते याचे अजुन एक उदाहरण !
स्टेज वर सर्वांसमोर अपमान होवून सुद्धा ' काहीच झाले नाही ' दाखवायला नवीन कलाकारांना किती त्रास होत असेल !
वर तोतऱ्या शाहरुख चे शेरे " जाणे कहा कहासे आते है बॉलीवुड में हीरो बनने , बारिश की मेंढक की तरह ! "
पण तरी सुद्धा बॉलीवुड मधील घटना मध्ये भाजप संबंध जोडणाऱ्या ना या व्हिडिओ मध्ये रगील तोतऱ्या ची चूक दिसणार नाही !!!!
मी माझ्या सुरुवातीच्या
मी माझ्या सुरुवातीच्या प्रतिसादांत याबद्दल लिहिलं आहे. मागे जाऊन पहा.
पान नं. ३४
पान नं. ३४
>>>>>>>>
करण जोहर च्या घरी झालेली पार्टी पुन्हा एकदा प्रकाशझोतात.
यात दीपिका पदुकोण, अर्जुन कपूर,रणबीर कपूर आणि
"उरी द सर्जिकल स्ट्राईक" फेम विकी कौशल हे कलाकार उपस्थित होते.
https://m.desimartini.com/news/amp/martini-shots/trending/twitter-revisi...
Submitted by swwapnil on 27 August, 2020 - 00:41
>>>>>>>
कंगना चे घर तोडण्याची घाई
कंगना चे घर तोडण्याची घाई केल्या बद्दल हाय कोर्टाने बी एम सी चे कान उघडले !
जर कोर्टाने कंगना ची नुकसान भरपाई मान्य केली , तर ती संपादकाच्या खिशातून जायला हवी .
सामान्य लोकांनी भरलेल्या टॅक्स मधून नाही .
त्यामुळे तरी संपादक काही दिवस गप्प बसतील आणि सेनेची अजुन बदनामी होणार नाही ......
लटकू द्या सगळे , बॉलीवुड
लटकू द्या सगळे , बॉलीवुड म्हणजे वडिलोपर्जित प्रॉपर्टी समजत होते !
स्टेज वर सर्वांसमोर अपमान
स्टेज वर सर्वांसमोर अपमान होवून सुद्धा ' काहीच झाले नाही ' दाखवायला नवीन कलाकारांना किती त्रास होत असेल !
वर तोतऱ्या शाहरुख चे शेरे " जाणे कहा कहासे आते है बॉलीवुड में हीरो बनने , बारिश की मेंढक की तरह ! "
मोदी राहुल गांधीला डिसलेकसिया चाईल्ड बोलले होते
( प्रत्यक्षात , भारतातील पहिले डिसलेकसिया मुलांसाठी स्कुल नेहरूंनी स्थापन केले , मुंबईत आहे , वाजपेयी किंवा मोदिनी नव्हे)
साष्टांग नमस्कार नेहरूंच्या
साष्टांग नमस्कार नेहरूंच्या दूरदृष्टी ला /\

त्यांना भविष्यकाळ समजत होता , म्हणून तर
त्यांनी ' या ' विकाराचे मुल त्यांच्या घराण्यात जन्माला येईल हे अगोदरच ओळखले होते .....
मोदींनी राहुलला
मोदींनी राहुलला डिसलेक्सियावरून टॉंट करणं हे मोदींबद्दल बरंच काही सांगतं. राहुलबद्दल नाही.
डिसलेक्सियासाठी उपाय तरी आहेत. मोदींना जे झालंय त्यासाठी काहीच उपाय नाही.
करोना हवाई मार्गेच येणार हेही
करोना हवाई मार्गेच येणार हेही नेहरूंना माहीत होते म्हणून त्यांनी विमानतळे बांधली. सद्यस्थितीला तेच जबाबदार आहे.
तोतऱ्या शाहरुख चे शेरे " जाणे
तोतऱ्या शाहरुख चे शेरे " जाणे कहा कहासे आते है बॉलीवुड में हीरो बनने , बारिश की मेंढक की तरह ! ">>>>>> माज चढला की असेच होते. आधीच बोकड त्यात मस्ती. शि शु पालाचे शंभर अपराध भरतील कधीतरी.
(No subject)
अक्षय, माधुरी, करीना,अमीर,
अक्षय, माधुरी, करीना,अमीर, सल्लु, बिल्लु सगळेच म्हातारे झालेत.
सगळेच कधी ना कधी म्हातारे
सगळेच कधी ना कधी म्हातारे होणारच आहेत ना?
त्यात काय एवढं.
पण म्हातारे झालेले कुणालाही
पण म्हातारे झालेले कुणालाही आवडत नाही
आज मोदीजीनी मिलिंद सोमणला ट्विटरवर त्याचे वय व दोघांनी एकमेकांना जवानी का राज पुछा म्हणे
https://indianexpress.com/article/lifestyle/fitness/narendra-modi-milind...
प्रिय हा मिलिंद
आणि नेहरूनी माउंट बेटन च्या बायकोस पत्र लिहिले म्हणून भक्त आजपण नाचत असतात
आणि नेहरूनी माउंट बेटन च्या
आणि नेहरूनी माउंट बेटन च्या बायकोस पत्र लिहिले म्हणून भक्त आजपण नाचत असतात
नवीन Submitted by BLACKCAT on 25 September, 2020 - 14:44
--
त्यात नाचायचे काय ? पंतप्रधान पदाच्या खुर्चीत, सर्वाधिक काळ बसून हेच उद्योग केलेत नेहरुनी. तसे नसते तर आजचा पाकव्याप्त काश्मिर व अक्साई चिन, अधिकृतरित्या भारताचा भाग असते.
झोपाळ्यावर झुलणारे परत घेतील
झोपाळ्यावर झुलणारे परत घेतील की.
त्यात नाचायचे काय ? पंतप्रधान
त्यात नाचायचे काय ? पंतप्रधान पदाच्या खुर्चीत, सर्वाधिक काळ बसून हेच उद्योग केलेत नेहरुनी. तसे नसते तर आजचा पाकव्याप्त काश्मिर व अक्साई चिन, अधिकृतरित्या भारताचा भाग असते.>>>>>> +१
Pages