Submitted by यक्ष on 15 June, 2020 - 11:25
सुशांतसिंह राजपूत.....! एक चटका लावून जाणारी एक्झिट...!!
बॉलिवूडमध्ये हे घडतच असतं..!
पण हा माणूस कुठेतरी स्पर्शून गेला!
त्याचा धोनी पिक्चर मधला आवेगपूर्ण अभिनय आवडला होता.
ताज्या दमाच्या पिढीत तो एक लक्षणीय तारा होता. तरी बॉलिवूडच्या राजकारणाच्या दलदलीत विझून गेला बिचारा..काही संवेदनशील मनं नाही झेलु शकत सततचा संघर्ष..... थकतात धावून धावून ...आणी मग देतात झोकुन झाकोळात अचानकपणे....
विनम्र श्रद्धांजली!
विषय:
Groups audience:
Group content visibility:
Use group defaults
शेअर करा
धागा आता जमजम पाण्या पासून ,
धागा आता जमजम पाण्या पासून , शिळा ब्रेड आणि घोट भर दारू पर्यंत जाईल वाटतं !

पद्मावती सिनेमाच्यावेळेस
पद्मावती सिनेमाच्यावेळेस दीपिकाला करणी सेनेने नाक कापण्यापासून बऱ्याच धमक्या दिल्या होत्या. त्यावेळी वाय प्लस सुरक्षेची गरज नाही वाटली का अमितजी शाहजींना????
मुंबईः मुंबईची तुलना
मुंबईः मुंबईची तुलना पाकव्याप्त काश्मीरशी करून मुंबई आणि महाराष्ट्राचाही अपमान करणारी अभिनेत्री कंगना रणौतने मुंबईच्या पालीहिल भागात बेकायदेशीर बांधकाम केल्याचे उघडकीस आले आहे. मुंबई महापालिकेने तिला याबाबत नोटीस बजावली असून तिने स्वतःहोऊन हे बेकायदेशीर बांधकाम तोडले नाही तर मुंबई महापालिका हातोडा चालवून हे बांधकाम तोडू शकते.
मुंबईची तुलना पाकव्याप्त काश्मीरशी केल्यानंतर निर्माण झालेल्या वादाच्या पार्श्वभूमीवर तिच्यावर चौफेर टीका झाली होती. तरीही ९ सप्टेंबरला मी मुंबईत येतेय, हिम्मत असेल तर रोखून दाखवा, असे आव्हानच तिने महाराष्ट्राला दिले होते. त्यातच केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी तिला वाय दर्जाची सुरक्षा पुरवली. त्यामुळे तिची हिम्मत आणखीच वाढली आणि तिने स्वतःला ‘देशभक्त’ संबोधले होते.
हा सर्व वाद सुरू असतानाच मुंबई महापालिकेच्या अधिकाऱ्यांनी सोमवारी कंगनाच्या पालीहिल भागातील ‘मणिकर्णिका’ या कार्यालयाची पाहणी करून मोजणी केली होती. कार्यालयाचे मोजमाप घेऊन बेकायदेशीर बांधकाम झाले आहे का, याचीही तपासणी केली होती.
आज महापालिकेच्या अधिकाऱ्यांनी तिला कलम ३५४ अंतर्गत नोटीस बजावली आहे. या नोटिसीनुसार बेकायदेशीर बांधकाम करणाऱ्या व्यक्तीने स्वतःहोऊन ते बांधकाम तोडून टाकले नाही तर महापालिका हातोडा चालवून हे बेकायदेशीर बांधकाम तोडू शकते. त्यामुळे कंगनाच्या अडचणी वाढल्या आहेत.
https://www.newstown.in/featured/mumbai-corporation-issue-notice-to-actr...
वाटले होते देशमुख साहेब तरी
वाटले होते देशमुख साहेब तरी राउत पेक्षा वेगळे असतील पण संगातीचे वाईट परिणाम होणारच !
काय थिल्लर पना चाललाय !
शेवटी रिया ला अटक झाली !
शेवटी रिया ला अटक झाली !
आता कंगना ला मुंबई पोलीस अटक करणारच ....
रियाला अटक झाली.
रियाला अटक झाली.
न्याय मिळाला.
हे केवळ आणि केवळ Republic भारत मुळेच होऊ शकले.त्यांचे खूप उपकार झाले.
लोकशाहीचा एकमेव चौथा स्तंभ असलेल्या रिपब्लिक भारत मुळे आतापर्यंत काहीच माहिती नसलेल्या एनसीबी ला अचानक ड्रग रॅकेटचा सुगावा लागला.
रियाला अटक झाली, अर्णब चा
रियाला अटक झाली, अर्णब चा विजय झाला
धागा लॉक करायला हरकत नाही आता
धागा लॉक करायला हरकत नाही आता.
एक मात्र नक्की मुंबई पोलीस ,
एक मात्र नक्की मुंबई पोलीस , सी बी आय आणि एन सी बी या सरकारी संस्थांनी राजकारण्यांच्या तालावर नाचू न इज्जत घालवली !
रिया ला अटक होवू द्या किंवा कंगना ला पण या संस्था केस अगोदर च हरल्या आहेत .
रिया ला अटक ड्रग साठी झाली
रिया ला अटक ड्रग साठी झाली आहे त्या अटकेचा सुशांत च्या खुणा शी काय संबंध.
(No subject)
रिया ला अटक ड्रग साठी झाली
रिया ला अटक ड्रग साठी झाली आहे त्या अटकेचा सुशांत च्या खुणा शी काय संबंध>>>>>>> सगळ्यांचा एकमेकांशी संबंध आहे, आता बघा कोण कोण अडकते
त्या चरशी रियाला शेवटी
त्या चरशी रियाला शेवटी कस्टडीत घेतले एनसीबीने.
तीच्या गंजेडी बापाने, ईंडीयाचे अभिनंदन केले की नाही अजून ? मागे त्याच्या नशेडी पोराला अटक झाली तेंव्हा तर केले होते अभिनंदन.
शिक्षा देताना गांजा आणि इतर
शिक्षा देताना गांजा आणि इतर ड्रग्ज यांच्यात फरक केला जातो का? गांजा पिणारे, विकणारे इतक्या सहजपणे हे करत असतात म्हणून प्रश्न पडला.
त्या तिथे पलिकडे मी एक धागा पुर्वी टाकला होता. गांजा वैध करण्याबद्दल. समाधानकारक उत्तर मिळाले नव्हते.
केस - १
केस - १
अ - मला मरायचं आहे, मला विष आणून दे. विष विकणार्याला फोन लाव. त्याला तुझं क्रेडिट कार्ड वापरुन पैसे दे. थोडक्यात माझ्यासाठी तू विष खरेदी कर.
ब - तुला मरायचं आहे तर तू मर. मला त्याच्यात अडकवू नकोस. तुझ्या क्रेडिट कार्डवरुन आणि तुझा फोन वापरुन विषाची खरेदी कर. माझा फोन किंवा माझं क्रेडिट कार्ड वापरायचं नाही.
केस - २
अ - मला मरायचं आहे, मला विष आणून दे. विष विकणार्याला फोन लाव. त्याला तुझं क्रेडिट कार्ड वापरुन पैसे दे. थोडक्यात माझ्यासाठी तू विष खरेदी कर.
ब - अरे वा! किती छान! थांब तुला मरायला मी मदत करते. माझ्या भावाला फोन / वॉट्सॅप करते, त्याच्या आणि माझ्या संपर्कातून आमची क्रेडिट कार्ड्स वापरुन तुला विष आणून देते. शेवटी काही झालं तरी माझं तुझ्यावर प्रेम आहे. तुला नाही कशी म्हणू रे राजा?
------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------
केस १ मधल्या उदाहरणाप्रमाणे ब ने वागायला हवे. केस २ प्रमाणे वागली तर शिक्षा होणार आणि ती फक्त विष आणून देण्याकरिता नव्हे तर मरायला मदत केली म्हणून.
इथल्या काही गांजेकस आयडींकरिता खास हे केळं सोलून दिलं आहे.
(No subject)
जामीन अर्ज नामंजूर केला आहे
जामीन अर्ज नामंजूर केला आहे या अत्यानंदात हसून हसून गडाबडा लोळताय काय?
राहुल महाजन
राहुल महाजन
कर्नाटक भाजपा स्टार हिरोईन द्विवेदी
गोवा रॉय
मोदी सिनेमवाला संदीप
तमिळनाडूत तर प्रसादाच्या पार्सल मध्ये ड्रग !! धर्म म्हणजे अफू हे सिद्ध करून दाखवले.
भाजपाच्या स्वतःच्या घरात इतके सुप्रीसद्ध गर्दुल्ले असताना ह्यांनी कुठले रॅकेट कधी पकडले नाही , आता मात्र अगदी लगबग सुरू आहे.
---
तमिळनाडू प्रकरण
https://timesofindia.indiatimes.com/city/chennai/bjp-office-bearer-arres...
बाकी वरची इतर प्रकरणे तर सर्वांना माहीतच आहेत,
..... आणि अशा भाजप्यानि राहुल गांधी ड्रग प्रकरणाच्या बोगस कथा लिहिल्या..
https://www.thehindu.com/news/national/fact-check-was-rahul-gandhi-arres...
ट्विटर योद्धा राहुल गांधी ची
ट्विटर योद्धा राहुल गांधी ची स्टोरी पण सांगा की !

महिनाभर कुठे गायब व्हायचे ?
बरेच दिवस झाले अंतर्धान नाही पावले !
विधान सभे नी हक्क भंग झाला
विधान सभे नी हक्क भंग झाला असा निष्कर्ष काढला आणि अर्णव ला तुरुंगवासाची शिक्षा सुनावली तर त्याला कोणीच वाचवू शकणार नाही.
हक्क भंगा च्या शिक्षे ला कोणत्याच कोर्टात आव्हान देता येत नाही आणि ती शिक्षा रद्द करण्याचा अधिकार सुद्धा कोणत्याच कोर्टा ला नाही.
महाराष्ट्र द्वेष असणारा अर्णव आणि कंगना काही महिने तरी नक्की तुरुंगात जाणार.
तेही लिहिणार होतोच
तेही लिहिणार होतोच
..... आणि अशा भाजप्यानि राहुल गांधी ड्रग प्रकरणाच्या बोगस कथा लिहिल्या..
अर्णव चे एकंदरीत अक्रसतळ
अर्णव चे एकंदरीत अक्रसतळ वागणे पाहता तो आठ दिवस जेल.मध्ये राहायला सहज तयार होईल असे वाटते . बरेचसे संपादक माफी मागून सुटले पण हा माफी मागण्याची शक्यता कमी आहे .
शिवाय हक्क भंग पास व्हायला भाजपच्या मदतीची सुद्धा गरज आहे.
पद्मावती सिनेमाच्यावेळेस
पद्मावती सिनेमाच्यावेळेस दीपिकाला करणी सेनेने नाक कापण्यापासून बऱ्याच धमक्या दिल्या होत्या. त्यावेळी वाय प्लस सुरक्षेची गरज नाही वाटली का अमितजी शाहजींना?>>>> मी असे वाचले आणि ऐकले सुद्धा आहे की हिमाचल प्रदेशच्या मुख्यमन्त्र्यानी अमित शहाना कन्गनाला सेक्युरिटी द्यायला विननी केली म्हणुन तिला सेक्युरिटी देण्यात आली आहे.
अरे धागा काय, तुम्ही बडबडताय
अरे धागा काय, तुम्ही बडबडताय काय. Disappointed. जाऊ दे, आज चाणक्य साहेब कंगणाला मुंबईत येण्यापासून रोखणार आहेत असं ऐकून आहे. यावर कायतरी बोला.
मी असे वाचले आणि ऐकले सुद्धा
मी असे वाचले आणि ऐकले सुद्धा आहे की हिमाचल प्रदेशच्या मुख्यमन्त्र्यानी अमित शहाना कन्गनाला सेक्युरिटी द्यायला विननी केली म्हणुन तिला सेक्युरिटी देण्यात आली आहे >>> ओके. छोट्या साहेबांना दोष नाही देता येणार मग
एक चांगली बाब म्हणजे कंगना
एक चांगली बाब म्हणजे कंगना बिहार , यूपी ची नाही .
नाही तर त्या दोन्ही राज्यातील लालू , भालू टाईप नेत्यांनी अजुन अकलेचे तारे तोडले असते.
ती हिमाचल सारख्या अत्यंत सुंदर ,आणि सभ्य असलेल्या राज्याची नागरिक ही एक चांगली गोष्ट आहे.
त्यांच्या मुख्यमंत्री नी अत्यंत mature पने आणि सभ्य पने योग्य भूमिका घेतली.
ना त्यांनी कांगणाचे चे समर्थन केले ना त्यांनी मुंबई पोलिस,आणि महाराष्ट्र ह्या विषयी कोणती कमेंट केली.
सुशांतचे अनसीन व्हिडियो आले
सुशांतचे अनसीन व्हिडियो आले आहेत ते पाहून नव्याने हेल्पलेस, चीड, हतबुद्धता सगळं वाटलं. What kind of person records and saves such videos of partner?
निरागस मानव ची काय अवस्था केली त्या लोकांनी. Horrible.
अर्थात रीया समर्थक नक्कीच म्हणतील की असे व्हिडियो घेणं नॉर्मल आहे , मी व माझा जोडीदारही असं करतो, यात काय विशेष वगैरे. त्यांना आधीच कोपरापासून नमस्कार.
What kind of person records
What kind of person records and saves such videos of partner?
>>नॉर्मल वन. अत्यंत साधे संभाषण व्हिडीओ आहेत..
बादवे मी रिया समर्थक नाही आणि विरोधकही नाही...
beep beep beep ,,,,,,,,,,,
beep beep beep ,,,,,,,,,,,
Smruti Irani 2.0 (Beta Version) getting tested
beep beep beep,,,,,,,,,,,,,
वाचा आणि अंतर्मुख व्हा.. नेमक
वाचा आणि अंतर्मुख व्हा.. नेमक काय चाललंय ——-
शांताश्री सरकार, Republic TV मध्ये काम करणाऱ्या या तरुण रिपोर्टर ने आपल्या नोकरीचा राजीनामा दिला आणि ट्विटर वर आपल्या मनातली अस्वस्थता व्यक्त केली.
तिचे हे tweets वाचा-
Shantasree Sarkar, a reporter who resigned from Republic has written a series of tweets.
Here they are -
I am finally putting out on social media. I have quit #RepublicTV for ethical reasons. I am still under notice period but I just can't resist today to throw light upon the aggressive agenda being run by #RepublicTV to vilify #RheaChakraborty . High time I speak out!
I was taught #journalism to unearth truth. In #shushant case, I was asked to take out details of everything but not truth. As I investigated, sources close to both families agreed #Sushant was suffering from depression. Ofcourse it didn't suit #Republic agenda.
I was asked to investigate on financial angle in the case, the account details of #Rhea father was accessed, which didn't get remotely linked to the agenda of siphoning of #sushant money for their two flats. Ofcourse, this also didn't suit the agenda!
Then I witnessed how my colleagues started harassing any random people who visited Rhea's apartment, didn't even give up on asking uncomfortable questions to police & random delivery boys. They thought shouting & pulling a woman's cloth will make them relevant in the channel!
As I was dealing with trauma of how wrong this story is getting reported and how a woman is shamed publically, I was punished for not bringing out biased stories by making me work round the clock as a punishment. I worked for 72 hours straight without rest.
#journalism is indeed dead in #RepublicTV. Whatever stories I have done so far, I can proudly say, there was never any bias. When time came for me to sell my morals to vilify a woman, I took a stand finally. #JusticeForRhea.
Whoever is a hardcore #SSR fan, must remember, consuming drugs with her bf isn't the charge, labelled by the family. It's murder & siphoning of funds, which are still being investigated. Being a bengali & a woman, I feel ashamed that this country has lost its tolerance for truth!
Pages