Submitted by यक्ष on 15 June, 2020 - 11:25
सुशांतसिंह राजपूत.....! एक चटका लावून जाणारी एक्झिट...!!
बॉलिवूडमध्ये हे घडतच असतं..!
पण हा माणूस कुठेतरी स्पर्शून गेला!
त्याचा धोनी पिक्चर मधला आवेगपूर्ण अभिनय आवडला होता.
ताज्या दमाच्या पिढीत तो एक लक्षणीय तारा होता. तरी बॉलिवूडच्या राजकारणाच्या दलदलीत विझून गेला बिचारा..काही संवेदनशील मनं नाही झेलु शकत सततचा संघर्ष..... थकतात धावून धावून ...आणी मग देतात झोकुन झाकोळात अचानकपणे....
विनम्र श्रद्धांजली!
विषय:
Groups audience:
Group content visibility:
Use group defaults
शेअर करा
तुम्हाला काय म्हणायचे आहे ?
तुम्हाला काय म्हणायचे आहे ?
इंदिरा , सोनिया , फौजिया खान , हेपतुल्ला , रेणुका चौधरी , सुळे , वंदना चव्हाण , प्रियांका चतुर्वेदी , मायावती ,ममता , शिला दीक्षित या सगळ्या जणी सुंदर नव्हत्या का ?
तरी त्यांना त्यांच्या पक्षाने तिकीट दिले ?
मग उर्मिला मातोंडकर ला तिकीट देताना काँग्रेस ने कुठले मानक लावले होते ?
एकेरी उल्लेख केला म्हणून लीगल
एकेरी उल्लेख केला म्हणून लीगल कारवाई?
हसावं की रडावं?
सीएम फडणवीस, पीएम मोदी, एचएम अमित शाह,सीएम योगी आदित्यनाथ या सगळ्यांचेही विरोधक एकेरी उल्लेख करत असतात की. अगदी मायबोलीवरही मोदींचा एकेरी उल्लेख केलेली पानं आहेत आणि ते आयडीही शाबूत आहेत. गेली 6 वर्ष सत्ताधाऱ्यांवर भरपूर खालच्या पातळीची टीका केलेलं लेखन सोशल मीडियावर दिसेल, मायबोलीवरही आहे.
अभिव्यक्तीस्वातंत्र्य म्हणतात त्याला जे मोदी, फडणवीस व्यवस्थित पालन करत आहेत. इग्नोअर करणं, जर कोणाचा जेन्यूईन इश्यू असेल तर भाषेमागची वेदना समजून घेणं आणि मुख्य म्हणजे आपण संविधानिक पदावर आहोत, सरकार चालवतोय, गल्लीतील गुंडांची टोळी नाही आहोत याचं भान असणं.
आता विषय निघालाच आहे तर हा एक
आता विषय निघालाच आहे तर हा एक किस्सा.... फारसा जुना नाही.
योगी आदित्यनाथ UP चे मुख्यमंत्री झाल्यावर अक्षयकुमारची बायको Twinkle खन्नाने असे म्हणले होते की ह्या माणसाकडे बघितले की असे वाटते की ह्याला constipation झाले असावे.
भाजपा किंवा योगी दोघांनीही कसलीच प्रतिक्रिया दिली नाही. परंतु मसालेदार बातम्यांसाठी आसुसलेल्या एका पत्रकाराने योगींना ह्याबद्दल छेडलंच, योगी म्हणाले,
"बहन twinkle जी के बयान से मैं अनभिज्ञ हूँ, अगर उसने सही मे ऐसा बोला होगा तो ये उनकी निजी राय है, मै तो सन्यासी हूँ, मै तो अपने काम से काम राखता हूँ।"
हा विषय इथेच संपला.
सुशांत मृत्यूप्रमाणे कंगनाची
सुशांत मृत्यूप्रमाणे कंगनाची बांधकाम पाडण्याची फिल्म माफियांचा हात आहे.
No wonder.
जेव्हा हे सरकार आलं तेव्हाच
जेव्हा हे सरकार आलं तेव्हाच वाटलं हे सरकार बरोबर नाही.दडपशाहीचा सुरू आहे.मुख्यमंत्र्यांना एकेरी बोलणं चुकीचंच.पण ते मुख्यमंत्री म्हणून.मग कोणीही खुर्चीत असो.तिने तर एकेरी उल्लेख केलाय.अनेक जण तर राहुल गांधी ना "पप्पु" , मोदींना "हिटलर" आणी फडवणीसांना "ढेरपोट्या","ढोल्या",शरद पवारांना "भूखंडधारक",अजित पवारांना "गुंड" म्हणतात हे पण चुकीचेच. पण ह्या पैकी एकानेही तक्रार केली नाही.राजा बनायचंय तर असे कितीतरी प्रसंग,criticism सहन करावे लागतात.ती वेडी आहेच तुम्ही तरी शहाण्यासारखा वागायचं.त्यांनी तिच्या मनातून आदर स्वतःहून घालवला.तो कमवावा लागतो."आज का गुंडाराज" सुरू झालाय.
CAA विरोधात मोर्चे काढणाऱ्या
CAA विरोधात मोर्चे काढणाऱ्या कित्तेक मुस्लिमांनी मोदी आणि शहा ना अर्वाच्य शिवीगाळ केल्या होत्या ? तेंव्हा पण कुठे कोणत्या मुस्लिम वर कारवाई केली गेली होती ?......
पण कंगना केस मध्ये शिवसेना टीका पचवू शकली नाही आणि पुन्हा मुळ अवतार दाखवला .
त्याच प्रमाणे बोलबच्चन आव्हाड चे व्यक्तिमत्व काका समोर किती खुजे आहे ' बंगल्या वरील मारहाण केस मध्ये दिसून आले '
आणि ' पक्ष प्रवक्ता कसा नसावा ' याचे उत्तम उदाहरण संपादक नी दिले !!!!
https://m.facebook.com/groups
https://m.facebook.com/groups/264474348279112?view=permalink&id=38115254...
मला भरपूर पुरस्कार मिळाले आहेत , तरी पण मी झाशीच्या राणीवर सिनेमा करणार , ती काय माझी चाची लागते ?
राजु परुळेकरने घेतलेल्या
राजु परुळेकरने घेतलेल्या देवेंद्र फडणवीसांच्या मुलाखतीतील शेवटची १० मिनिटे बघा.
एखाद्या सभ्य सुविद्य नेत्याने पर्सनल आणि आक्षेपार्ह टीकेला कसे सामोरे जावे याचे उत्तम उदाहरण आहे ते.
Bjp नी ह्या प्रकरणच राजकारण
Bjp नी ह्या प्रकरणच राजकारण केले हे सत्य आहे.
ह्या मधून सुशांत न्याय मिळण्याची शक्यता कमीच आहे.
कंगना च त्याला न्याय मिळवून देणार नाही.
Bjp च्या च्या काळात देशाची आर्थिक,सामाजिक अधोगती झाली हे आता सर्व सामान्य लोक समजून गेले आहेत.
फक्त ठराविक उद्योगपती च श्रीमंत होत आहेत.
त्यांची कारकीर्द फक्त फक्त राम मंदिर,काश्मीर,गो हत्या,चीन ह्याच भावनिक प्रश्न भोवती फिरत आहे.
जास्त दिवस bjp जनतेला मूर्ख बनवू शकणार नाही.
Bjp chya कट्टर समर्थक ची मत बदलत आहे.
सुशांत प्रकरण आता
सुशांत प्रकरण आता मायबोलीपुरते आटोपले असे समजायचे का???

फक्त ठराविक उद्योगपती च
फक्त ठराविक उद्योगपती च श्रीमंत होत आहेत.
त्यांची कारकीर्द फक्त फक्त राम मंदिर,काश्मीर,गो हत्या,चीन ह्याच भावनिक प्रश्न भोवती फिरत आहे.
जास्त दिवस bjp जनतेला मूर्ख बनवू शकणार नाही.
Bjp chya कट्टर समर्थक ची मत बदलत आहे.>>>>
बरोबर आहे. कट्टर विरोधक 2014 पासून स्वतःला हे समजावत आहेत की जास्त दिवस bjp लोकांना मूर्ख बनवू शकणार नाही. पण त्यांच्या लक्षात अजूनही हे आले नाहीय की त्यांच्या वर्तुळाच्या बाहेर एक मोठा भारत आहे, त्या भारताला फक्त स्वतःत रस आहे. आणि त्या भारताच्या रोजच्या आयुष्यात थोडाफार फरक पडेल इतके काम bjp ने केले आणि म्हणून 2019 मध्ये परत bjp आले, पुढेही येईल. कट्टर विरोधकांना जे भावनिक प्रश्न दिसतात त्यात ह्या वर्तुळाबाहेर असलेल्या भारताला काडीचाही रस नाही, त्यांना रोजीरोटीची चिंता आहे.
फक्त ठराविक उद्योगपती च
फक्त ठराविक उद्योगपती च श्रीमंत होत आहेत.>>>>>
ठराविक उद्योगपती ?
म्हणजे भाजप समर्थक उद्योगपती ?
मग त्या बद्दल काँग्रेस समर्थक उद्योगपती का काही बोलत नाहीत ?
आम्हाला ती कंपनी विकत घ्यायची होती पण भाजप ने घेऊन दिली नाही वैगेरे वैगेरे !
आणि इथले बरेच आय डी सतत तेच गाऱ्हाणे गात असतात . सरकार ने काही रेल्वे मार्गाचे खासगी करण केले आणि अमुक अमुक श्रीमंत झाला !!!!!!!!!!

मग घ्या ना तुम्ही ते कॉन्ट्रॅक्ट , घ्या ती बी पी सी एल , घ्या ती बी एस एन एल !!!!
दोन तीन वर्ष प्लॅनिंग चालले ले असते , सरकार त्या बद्दल पारदर्शक ता ठेवून सांगत असते , त्या नंतर कुठे वाटाघाटी यशस्वी होत असतात !
तुम्ही लोक भरपूर वेळ दिलेली असताना टेंडर भरत नाही आणि नंतर इतर उद्योगपती वर जळत बसता !
होय का ?
होय का ?
मग भट , चोप्राने , जोहरने नेपुटीझम केले म्हणून कशाला बोंबलायचे ? स्वतःच पिक्चर काढायचा , पदरचे पैसे घालून, नको कोण बोलले ?
गांधी परिवार स्वतःच पंतप्रधान होतात म्हणे , कशाला बोंबलायचे ? रहायचे अपक्ष उमेदवार म्हणून , अन निवडून येऊन पंतप्रधान व्हायचे .
तुम्ही एकेरी वर खूप लवकर
तुम्ही एकेरी वर खूप लवकर येवून अर्वाच्य भाषा सुरू करता !
आणि तुम्हाला वेमा कडून कधी समज दिलेली दिसली नाही !
फक्त तुमच्या मुळेच मायबोली वरील आय डी उडतात किंवा फक्त वाचन मात्र राहतात !
बहोत दूर तक पहोंच है आपकी !


त्यामुळे बऱ्याच वेळा शंका येते की वेमा नी स्कॉड ठेवले आहे की काय ?
आणि इथले बरेच आय डी सतत तेच
आणि इथले बरेच आय डी सतत तेच गाऱ्हाणे गात असतात . सरकार ने काही रेल्वे मार्गाचे खासगी करण केले आणि अमुक अमुक श्रीमंत झाला !!!!!!!!!!
दिवसरात्र खाजगिकरणाच्या नावाने बोटं मोडायची आणि स्वतःला करोना झाला की मात्र पालिकेच्या सेंटरवर व्यवस्था नीट नाही म्हणत खाजगी रुग्णालयात धाव घ्यायची असेही लोक असतात.
अर्वाच्य भाषा सुरू करता
अर्वाच्य भाषा सुरू करता
मी नाही करत
> गेली 6 वर्ष सत्ताधाऱ्यांवर
> गेली 6 वर्ष सत्ताधाऱ्यांवर भरपूर खालच्या पातळीची टीका केलेलं लेखन सोशल मीडियावर दिसेल.
त्या आधी वातावरण कित्ती कित्ती छान होते, कुणी कुणाला पप्पू म्हणत नव्हते, की बारगर्ल, वेट्रेस, ई ई म्हणत नव्हते.
कुणी नेहेरुंचा सख्ख्या बहीणीबरोबरचा फोटो शेअर करून अश्लील कॉमेंट्स करत नव्हते...
योगी आदित्यानाथ यांनी काफील खान यांची लोकप्रियता बघवली नाही म्हणून काय काय केले. सुदैवाने हाय कोर्टाचे जज पाठीचा कणा शाबूत असलेले निघाले.
मोदींवर शाळकरी मुलीने नाटकात टीका केली म्हणून थेट सेडिशन ची केस कर्नाटक सरकार ने दाखल केली होती. मोदींवर टीका केली म्हणून सेडिशन केसेस ची अजूनही उदाहरणे आहेत. सोनिया वा राहूल वर टीका केली म्हणून सेडिशन ची केस झालेली नाही. तितकी मॅचुरिटी आहे त्यांच्यात.
>>दिवसरात्र खाजगिकरणाच्या
>>दिवसरात्र खाजगिकरणाच्या नावाने<<
अहो इतके कशाला? ही टीका पण ते जिओच्या फोनवरुन करत असतात
नथुरामच्या वारसांनी
नथुरामच्या वारसांनी काँग्रेसला ज्ञान शिकवू नये
हे बघा तटस्थ
हे बघा तटस्थ
आपण केलेल्या वाईट कामाचे जस्टीफिकेशन हे की तुम्हीसुद्धा हेच केलेले.
अहो तेंव्हा त्याच्यावर टीका केलेली ना तुम्ही मग आता टीका झेलायला शिका
चला नथुराम आला म्हणजे मुद्दे
चला नथुराम आला म्हणजे मुद्दे संपले
https://twitter.com/t_d_h
https://twitter.com/t_d_h_nair/status/1304303280487460864
फ्लाइटची यष्टी करून टाकली बघा.
मूर्खपणांच्या हाईट्सची हाईट
मूर्खपणांच्या हाईट्सची हाईट!
आणि सोशल डिस्टनसिंग मुद्दामहून तोडून गर्दी केल्यास काही कारवाई नाही का? ( हाच प्रश्न मला बाहेर गेलो की सुपर मार्केट, भाजीच्या दुकानात जागा असतानाही सोशल डीस्टंसिंग. तोडणारे लोक पाहून पडतो.)
सामान्य माणसांना दंड केला तरी ते सुधरतील,
पत्रकार वगैरेंना हजार दोन हजार दंडाने काय फरक पडणार.
दंड आणि चार दिवसांकरता प्रवेश बंद वगैरे कारवाई असावी.
बरं आता माबोचे शहामृग कुठे
बरं आता माबोचे शहामृग कुठे आहेत??????? (वाडोखु)
हा विचार करा की सर्व न्युज
हा विचार करा की सर्व न्युज चॅनल च्या बॉसेस नी रिपोर्टर आणि कॅमेरामन ना किती टारगेट्स,प्रेशर दिली असतील.
आपल्याला लोन वाले फोन करतात. बरेच जण फोन थेट कट करतात. बरेच जण काहीतरी थट्टा मस्करी करतात (मला बूर्ज खलिफा खरेदी करायचाय, लोन मिळेल का) , बरेच जण कॉल करणार्या बायका असतील तर फ्लर्ट करतात. आणि हे माहिती असूनही त्या लोकांना आपल्याला 'पर्सनल लोन रिक्वायरमेंट' चे फोन करावेच लागतात. या रिपोर्टर्स चं पण तसंच असेल.
सर्व चॅनल वर कायदा यावा ठराविक नियम पाळण्याचा. तसं न केल्यास चॅनल ब्रॉड्कास्ट काही तास बंद राहील वगैरे दंड करावे.
(अर्थात पोस्टमन वाला अनुभव मात्र याला अपवाद आणि प्रचंड विनोदी आहे.)
आज ips ऑफिसर च्या केस वर
आज ips ऑफिसर च्या केस वर सुनावणी करताना कोर्टानं मीडिया च्या बेजबाबदार वागण्यावर टीका केली आहे.
मीडिया वर सरकार चे नियंत्रण का नाही असा प्रश्न उभा केला आहे.
जी संस्था मीडिया विषयी तक्रारी करण्यासाठी आहे ती बेकायदेशीर आहे.
राज्य सरकार ला सुद्धा मीडिया च्या बेजबाबदार वागण्यावर नियंत्रण ठेवण्याचा अधिकार असला पाहिजे असे कोर्टा नी म्हंटले आहे.
राजकीय नेत्यांवर सगळेच टीका
अहो सातवी ड चे माननीय विद्यार्थी ,
राजकीय नेत्यांवर सगळेच टीका करतात !
येथील प्रत्येक व्यक्तीने आपापल्या क्षेत्रात नाव कमवलेले असू शकते , त्यामुळे समोरच्या व्यक्तीबद्दल काहीही माहिती नसताना त्याचा एकेरी उल्लेख टाळावा अशी अपेक्षा ठेवणे चुकीचे आहे का ?
किंवा मग वें मा च्या परवानगी ने एखादा धागा काढा जेथे तुम्ही एकमेंकाचा उध्दार करू शकता !!!
सातवी ड च्या मान्यवर
सातवी ड च्या मान्यवर विद्यार्थ्यांच्या पोस्ट ह्या त्या VI च्या ॲडसारख्या असतात.... चॅनेल बदलायचा
विकु,
विकु,
तुम्ही दिलेली दोन्ही उदाहरणं- कर्नाटक शाळा आणि काफिल खान - ही सीएए बद्दलची आहेत. मोदी किंवा योगी यांचा एकेरी उल्लेख केला म्हणून केलेली कारवाई नाहीये. मोदींना तर माहीत पण नसतील डिटेल्स. शर्जील इमाम हेही नाव जोडा त्यात.
कंगणाला आठवले सपोर्ट करणार
कंगणाला आठवले सपोर्ट करणार
आणि ही आरक्षणाच्या विरोधात आहे
Pages