Submitted by यक्ष on 15 June, 2020 - 11:25
सुशांतसिंह राजपूत.....! एक चटका लावून जाणारी एक्झिट...!!
बॉलिवूडमध्ये हे घडतच असतं..!
पण हा माणूस कुठेतरी स्पर्शून गेला!
त्याचा धोनी पिक्चर मधला आवेगपूर्ण अभिनय आवडला होता.
ताज्या दमाच्या पिढीत तो एक लक्षणीय तारा होता. तरी बॉलिवूडच्या राजकारणाच्या दलदलीत विझून गेला बिचारा..काही संवेदनशील मनं नाही झेलु शकत सततचा संघर्ष..... थकतात धावून धावून ...आणी मग देतात झोकुन झाकोळात अचानकपणे....
विनम्र श्रद्धांजली!
विषय:
Groups audience:
Group content visibility:
Use group defaults
शेअर करा
{करोना वरुन लक्ष दुसरीकडे
{करोना वरुन लक्ष दुसरीकडे वेधण्यासाठी} अनुमोदन .
करोना, बुडती आर्थव्यवसवथा, बेकारी, सीमेवरून आत घुसत चाललेला चीन यांच्यावरून लक्ष दुसरीकडे वळवण्यासाठी सुशांत, रिया, कंगना हा तमाशा चालला आहे.
बाकी क़ंगनाच्या नादात सुशांतला विसरले वाटते त्यांचे चाहते.
शेतात? गायीच्या मालकीचे शेत?
शेतात? गायीच्या मालकीचे शेत?
Twitter वर गांजा किंवा दारू
Twitter वर गांजा किंवा दारू पिऊन चीन च्या अध्यक्षांना शिव्या दिल्या तर चीन घाबरून त्याचे सैन्य भारताच्या सीमेवरून परत घेईल का?
Fattya वर मारेल तुमची ट्विटर वरील बडबड.
मग ही charsi कंगना नशा करून सरकार विरूद्ध घरात बसून ट्विट करत आहे त्याला response द्यायची काय गरज.
ट्विट करण्या व्यतिरिक्त ती काही ही करू शकत नाही.
आताच्या एकमेव राष्ट्र प्रेमी पक्षाच्या नेत्याला समाज मध्यम आणि माध्यमातून गुजरात दंगलीत दोषी ठरवलं होते शिव्या दिल्या जात काय वाकड झाले त्यांचे उलट प्रगती च झाली.
We find the above conduct of
We find the above conduct of the MCGM highly deplorable, more so since
the MCGM was well aware that a Writ Petition would be filed by the Petitioner before
this Court at any time, and an application seeking urgent orders will be moved by the
Petitioner, and MCGM had therefore filed a Caveat before this Court. We therefore,
informed Senior Advocate Shri Sakhare that such conduct on the part of the MCGM
is totally unacceptable to the Court. However, Shri Sakhare immediately arranged to
bring the Assistant Municipal Commissioner as well as the Executive Engineer (B&F)
ssp 7/10
wpl_3011_of_2020__09.09.2020__PART_I.doc
of H/W Ward of MCGM online to answer the queries raised by the Court.
7. In response to the queries put to the Assistant Municipal Commissioner, H/
W Ward as well as the Executive Engineer, they have informed the Court as follows:
7.1 That on 5th September, 2020 i.e. Saturday, the Building Mukadam whilst he
was in the H/West Ward, noticed some work going on in the said Premises and also
certain debris lying outside the said Premises.
7.2 The Mukadam informed about the same to the Assistant Engineer (B&F) of
the MCGM.
7.3 The Assistant Engineer (B&F) of the MCGM, who is the Field Officer,
informed about the same to the Designated Officer, (B&F), who is the Executive
Engineer of H/W Ward of the Corporation.
7.4 The Executive Engineer along with others visited the said Premises on 7th
September, 2020 at 11.00 a.m. (Monday), where Shri Nikhil Surve, Manager of the
premises of the Petitioner was also present. After Shri Nikhil Surve took permission
from Ms. Rangoli, sister of the Petitioner over the phone, the Executive Engineer and
others were given access to the said Premises. The Executive Engineer and others
inspected the said Premises and prepared inspection notes, inspection report and also
notice under Section 354A, addressed to the Petitioner, on the same day i.e. 7th
September, 2020, and pasted the Notice on the outer door of the said Premises on 8th
September, 2020 (Tuesday) at 10.03 a.m.
ssp 8/10
wpl_3011_of_2020__09.09.2020__PART_I.doc
7.5. Exactly after 24 hours, MCGM started the demolition work, which is
stopped few minutes back in view of the oral directions of this Court.
8. Section 354A of the Act (which is invoked by the MCGM by issuing the
impugned Notice dated 7th September, 2020), sets out the ‘power of Commissioner to
stop erection of building or work commenced or carried on unlawfully.’ From the works set
out in the Notice, it is clear beyond any doubt that the works which are ‘unauthorised’
have not come up overnight. However, all of a sudden, the Corporation appears to
have overnight woken up from its slumber, issued Notice to the Petitioner, that too
when she is out of the State, directing her to respond within 24 hours, and not
granting her any further time, despite written request, and proceeding to demolish the
said Premises upon completion of 24 hours. Though the manner in which the
MCGM has proceeded to commence demolition work of the said Premises, prima
facie does not appear to be bonafide and smacks of malafide, we are giving an
opportunity to the MCGM to explain its stand / conduct on Affidavit by 3.00 p.m.
tomorrow.
9. We cannot help but mention here that if the MCGM would act with similar
swiftness qua the numerous unauthorized constructions in this City, the City would be
a completely different place to live in.
10. In the circumstances, we pass the following Order :
(i) We allow the Petitioner to carry out necessary amendments to the Petition.
ssp 9/10
wpl_3011_of_2020__09.09.2020__PART_I.doc
(ii) We direct the MCGM to file its Affidavit in Reply by 3.00 p.m tomorrow.
(iii) In the meantime, the MCGM is restrained from carrying out any further
demolition qua the said Premises mentioned in the impugned Notice.
(iv) Stand over to 10th September, 2020 at 3.00 p.m.
11. This Order will be digitally signed by the Private Secretary of this Court. All
concerned will act on production by fax or email of a digitally signed copy of this
Order.
मा उच्च न्यायालयाच्या कालच्या अंतरिम निकालाचे शेवटचे पान येथे शब्दश: देत आहे.
9. We cannot help but mention
9. We cannot help but mention here that if the MCGM would act with similar
swiftness qua the numerous unauthorized constructions in this City, the City would be
a completely different place to live in.
शेतात? गायीच्या मालकीचे शेत?>
शेतात? गायीच्या मालकीचे शेत?>>>> ही पोस्ट मला उद्देशुन आहे. एकात जमले नाही म्हणून तीन - तीन उदाहरणे दिली.
गंमत म्हणजे कंगना प्रकरणावर बोलणारे ( हे अनधिकृत बांधकाम आहे बरं का, सरकार कुठे चूकलेले नाही ) बांद्रा, मुंब्रा, बेहराम पाडा याबद्दल लेखणीतुन चकार शब्द लिहीत नाहीत. अखलाख अखलाख करुन कंठ / लेखणी शोष करणारे करिश्मा भोसलेला धमकवाणार्या अबु अझमी बद्दल काही लिहु शकत नाहीत, त्याचा निषेध करु शकत नाही. मग कंगना मुंबईला पिओके बोलली त्यात काय नवल?
बंगलोरच्या दंगलीत दलित आमदाराच्या भावाने प्रती उत्तर दिले म्हणून चार हजार शांती दूत त्या आमदार व कुटुंबाला पेटवायला गेले, तेव्हाही हे सुधारक गप्पच बरं का. आणी वरती बाता झोडतायत लिंका देऊन. अरे हिंदुंपुढेच चालते तुम्हा पुरोगाम्यांची वटवट. जा की मग मालेगाव, मुंब्रा, भिवंडी, मीरत. तिथे काही बोलणार नाही, एकदम शेपट्या आत. आणी इथे मात्र गाय, शेत असली निरर्थक पोस्ट !
ती कंगना, ती रिया, तो सुशांत राहु दे बाजूला. ड्रग इंडस्ट्री उघडी होतेय त्याचे काय ? लिंका मागणार्यांना मी फाट्यावर मारले. घ्या !
मिळणाऱ्या पैशाने देशाचे डोळे
मिळणाऱ्या पैशाने देशाचे डोळे इतके दिपतात की साक्षात योगी ताज झाडायला जातात >>>>

असे जर असेल तर मतिमंद राहुल मस्जिद मधील बाथरूम साफ करायला जातो का ?
ब्लॅक कॅट
ब्लॅक कॅट
कॉल राईट , पुट मध्ये लागणाऱ्या टॅक्स मधून जमा होणाऱ्या पैशा तून कोर्ट कंगना ला नुकसान भरपाई देण्याची शक्यता आहे
बोगस चेकने तुमचे राम मंदिरचे
बोगस चेकने तुमचे राम मंदिरचे पैसे चोरून नेले
मोदी पावला
उत्तर दिशेकडे कडून झालेली
उत्तर दिशेकडे कडून झालेली परकीय आक्रमण मग तो बाबर असेल,abdhali असेल उत्तरेत असलेल्या तेव्हाच्या राज्यकर्त्या ना ते रोखता आले नाही.
ते लढलेच नाहीत उलट त्यांचे मांडलिकत्व स्वीकारून त्यांचीच सेवा केली
त्यांनाच आता बाबर, चा जास्त राग येत आहे सर्व राजेशाही नष्ट झाल्यावर.
त्याच वेळी लढले असते तर राम मंदिर पण वाचले असते आणि दिल्ली पण..
शेवटी महाराष्ट्र ल अग्निकुंड मध्ये उडी घ्यावी लागली.
किती वर्ष सर्व सुख सोडून ladaya कराव्या लागल्या.
आणि आता हे आयत्या बिलावरचे नागोबा महारष्ट्र ला ज्ञान शिकवत आहेत.
वरचं तडफदार भाषण वाचून
वरचं तडफदार भाषण वाचून कंगनाचा रुबाबदार घोडेस्वारीचा सीन आठवला
कंगना का करारा जवाब....कंगना
कंगना का करारा जवाब....कंगना शेरनी है...कंगना का पलटवार हे अस म्हणू म्हणू आज तक रिपब्लिक वाले कंगना चा बाजार मात्र उठावणार अस वाटतय
कंगना च्या खार मधील फ्लॅट ला
कंगना च्या खार मधील फ्लॅट ला नोटीस पाठवली आता नवीन माहिती बाहेर आली !
त्या बिल्डर बरोबर थोरले पवार पार्टनर आहेत !

म्हणजे बघा ! सत्ता असो किंवा नसो राजकारणी लोकांची प्रिंटिंग प्रेस सतत चालू असते , आणि आपण बसतो इथे पक्षीय वाद घालत ......
बिल्डर चा संबमध असतोच असे
बिल्डर चा संबमध असतोच असे नाही
पझेशन नंतर तिने चेंजेस केले असू शकतात
भारतीय सिनेमा ची मुहूर्तमेढ
भारतीय सिनेमा ची मुहूर्तमेढ दादासाहेब फाळके नी रोवली आणि कपूर खानदान,नी ते रोपटे जगवल.
त्या रोपट्याचा वृक्षात रूपांतर मराठी आणि बंगाली लोकांनी केले.
आणि हे नागोबा आता bollywood वर हक्क सांगायला आलेत.
त्यांनी नागडी गाणी असलेलं भोजपुरी सिनेमा च काढावेत.
Sayya काम पे देवर बेड पे.
तिने १००% बेकायदेशीर बांधकाम
तिने १००% बेकायदेशीर बांधकाम केले असणार आणि ते पाडलेच पाहिजे !
बाय द वे ! लवासा प्रोजेक्ट का बंद पडलाय
कोणास ठावूक ?
रणरागिणी प्रियांका ने पण हिमाचल प्रदेश मध्ये वन खात्याच्या अटी उडवून घर बांधले म्हणतात !
बेकायदेशीर बांधकाम मध्ये सगळ्याच पक्षांचे नेते कुठे ना कुठे गुंतलेले असणार ! म्हणून राजकारणी लोकांनी विनाकारण वादात पडायचे नसते .
पण अती हुशार संपादक ने " अग अग म्हशी आम्हाला कुठे नेशी " अशी अवस्था सेनेची करून टाकली !!!
केंद्र सरकारला हुकुमशाही
केंद्र सरकारला हुकुमशाही म्हणणारे सगळे बाह्या सरसावून राज्य सरकारने केलेल्या कारवाईच्या समर्थनार्थ उतरलेत.... व्वा व्वा Happy
शोधून शोधून फॉरवर्ड आणून चिकटवतायत Lol
Submitted by खरा पुणेकर on 10 September, 2020 - 10:
सगळे नाहीत! विकुंनी आधीच हा फ्यासीझम आहे असं लिहिलं होतं.
माझी एक माबोवर नसलेली मैत्रीण कट्टर मोदीविरोधक आहे. पण या प्रकारानंतर एकदम डोळे उघडल्यासारखं म्हणाली की यापेक्षा फडणवीस सरकार बरं होतं.
बाकी जे समर्थन करतायत त्यांचे खरे पत्ते उघडे झाले याचा आनंद आहेच.
>>त्यांचे खरे पत्ते उघडे झाले
>>त्यांचे खरे पत्ते उघडे झाले याचा आनंद आहेच.
अहो ते आज थोडेच झालेत? कधीच झालेत.
पण तरी त्यांना वाटते की ते तटस्थच आहेत
फडणवीस सरकार बरं होतं.
फडणवीस सरकार बरं होतं.
>>>>>>>
तुमच्या फडणवीस ना कधी बेस्ट सी एम पुरस्कार मिळाला का ?
म्हणे बरं होत !
ज्या सरकार चे कौतुक बॉलीवुड , लिबरल आणि राजदीप , बरखा गॅंग करेल तेच सर्वोत्तम आणि हाच मानक दंड गेली कित्येक वर्ष आहे !
आमच्या सी एम चे कौतुक सिंधुताई नी सुद्धा केलंय आणि हा ते चुकून रेकॉर्ड झाले होते बर का
नाही तर विचारल मग दाऊद ने धमकी दिली तेंव्हा recording का नाही केले !
कंगनाचे घर तोडण्याचे
कंगनाचे घर तोडण्याचे कोणत्याही प्रकारे समर्थन करणे चुकीचे आहे. हायकोर्टाचे ताशेरे बरोबर आहेत.
बी एम सी चा गैरवापर करणे ही शिवसेनेची जुनी सवय आहे. मागे एका रेडिओ जॉकीने गमतीशीर गाणे लिहिले होते तर चिडून बी एम सी ने असेच काहीतरी केले होते.
अमित शहांच्या जाळ्यात उठा अलगद अडकले असे म्हणता येइल.
कंगनाच्या ट्वीट कडे सहज दुर्लक्ष करता आले असते. त्यात काही अपमानास्पद ही नव्हते.
एक संयमीत व ग्रेसफुल मुख्यमंत्री अशी उठांची प्रतिमा तयार होत होती. इतकी की अनेक भाजप समर्थकांनाही ते आवडू लागले होते.
आता मात्र त्यांनी स्वतःला कंगनाच्या पातळीवर आणून ठेवले आहे. कंगना बरोबरच्या भांडणात ते जिंकतीलही, सरकर त्यांचेच आहे, पण बूंद से गयी...
विकु, इथे कंगनाचं अनधिकृत
विकु, इथे कंगनाचं अनधिकृत बांधकाम आताच उद्ध्वस्त करण्याचं कोणीही समर्थन केलेलं नाही. ते चुकीचं आहे, असंच म्हटलं आहे.
स्ट्रॉमन ऑर्ग्युमेंट्सची माळ मणी बदलून बदलून फिरत राहते बघा.
कंगनाला बांधकाम तोडण्यावरून बाबर, पाकिस्तान, काश्मिरी पंडित आणावेसे वाटले यावरून तिचा उद्देश मात्र स्पष्ट होतो. इथल्या अनेकांनाही निरुत्तर झाल्यावर हे असलंच आणावं लागतं.
* (आधीच्या प्रतिसादात भर) कंगनाला पाठिंबा देणारे मुंबईला पी ओ के आणि आता डायरेक्ट पाकिस्तान , मुंबई पोलिसांना बाबर सेना म्हणताहेत.
अर्थात नवल नाहीच. आधी यांनी महाराष्ट्र् सरकारबद्दल अशीच आक्षेपार्ह वक्तव्य केली आहेत. आता कंगनाला पाठिंबा देऊन तोच चेहरा पुन्हा दाखवताहेत.
कुठून हि बुध्दी झाली आणि
कुठून हि बुध्दी झाली आणि मुख्यमंत्री झालो अशी अवस्था त्यांची झाली असेल !

कदाचित खासगी मध्ये संपादक ना चार बोल ऐकवत असतील !
दादा आणि फडणवीस मात्र मुख्यमंत्री पदा पासून वाचवले म्हणून देवा समोर लोटांगण घेत असतील !
घ्या ! मुख्यमंत्री पद पाहिजे ना घ्या !!!
असा जप सुद्धा त्या दोन्ही नेत्यांचा चालला असेल
युपी बिहार , राजस्थान पंजाब
युपी बिहार , राजस्थान पंजाब वाले महाराष्ट्राला बाबर म्हणतात
बाबर आला उत्तरेकडून तेंव्हा हे उत्तर भारतीय लोक झोपी गेले होते , बाबर वंश ह्यांच्याच प्रदेशात सुरू झाला
बाबर वंशजाना महाराष्ट्रानेच काबूत ठेवले
आणि तरी हे महाराष्ट्राला बाबर म्हणतात
( मी फक्त हा विरोधाभास सांगितला )
>त्यांचे खरे पत्ते उघडे झाले
>त्यांचे खरे पत्ते उघडे झाले याचा आनंद आहेच.
अहो ते आज थोडेच झालेत? कधीच झालेत.
पण तरी त्यांना वाटते की ते तटस्थच आहेत Wink
हो पण यावेळी एकदम
फ्याशिझम च्या आगीची मशाल हाती
आले मी आवसेच्या भयाण राती
असा मोड ऑन आहे.
असो लेट्स एन्जॉय द शो!
कंगना मिळाल्यावर मंडळी
कंगना मिळाल्यावर मंडळी सुशांतला विसरली. कारण सुशांत तो बहाना है. असली मक्सद ....
Submitted by BLACKCAT on 10
Submitted by BLACKCAT on 10 September, 2020 - 19:26
गजानन बाबर हे शिवसेनेचे नेते आहेत ना?
आमी तर पॉपकॉर्न घेऊन बसलोय.
आमी तर पॉपकॉर्न घेऊन बसलोय. भाजपच्या पातळीवर (फॅन्ड्री कुस्ती) उतरून उत्तर देणारी सेना रंगत आणत आहे. असाच काट्याने काटा काढा. सेना संपो, भाजप नैतर अजून कुणी पण पॉपकॉर्न काय संपत न्हाईत.
शेवटी संपादकांनी ' कंगना आणि
शेवटी संपादकांनी ' कंगना आणि सेना एपिसोड बंद झाल्याचे ' जाहीर केले .
संध्याकाळी मुख्यमंत्री आणि पवार साहेबांची मीटिंग झाली होती त्या नंतर साक्षात्कार झाला असावा !
शिवाय या संपादकांनी फक्त स्वतःची कुशाग्र बुद्धी वापरून . ' राज्यसरकार विरूद्ध कंगना ' हि मालिका मनोरंजक वळणावर नेली असताना मायबोली वरील काही स्वयंघोषित तज्ञ मात्र या मालिकेचे श्रेय
अमित शहा ना देत आहेत !
याचा आम्ही तीव्र निषेध करतो !!!!
पण दर्शक खुळे नाहीत , संपादक इथून पुढे अशाच मालिका अजुन घडवतील याची त्यांना खात्री आहे !
कंगना ला मुंबई च्या बांद्रा
कंगना ला मुंबई च्या बांद्रा मधून पुढच्या निवडणुकीत तिकीट मिळणार
असे पण bjp ला सुंदर अभिनेत्री लागतात लोकसभे मध्ये.
आणि पूर्वीच्या ड्रीम गर्ल्स
आणि पूर्वीच्या ड्रीम गर्ल्स आता म्हातार्या झाल्या आहेत
नोटबंदी करून नवीन नोट
Pages