Submitted by स्वाती२ on 23 April, 2020 - 06:44
लालू ने काढलेल्या माकाचु धाग्यावर २००० + प्रतिसाद झाले आहेत, तेव्हा स्वयंपाक करताना होण्यार्या छोट्या मोठ्या चुका सुधारण्यासाठी, झालेले घोळ निस्तरण्यासाठी माकाचु - २ सुरु करत आहे.
संदर्भासाठी वरीजनल धाग्याचा दुवा - माझं काय चुकलं?
विषय:
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा
माझी आई तरी कायमच नुसती साखर
माझी आई तरी कायमच नुसती साखर , ओले खोबरं तरी पांढरी शुभ्र.>> एकदा करून फोटो टाका नं ताई. खुपच कौतुक वाचले त्यांच्या बर्फीचे.
प्रमाण पण द्या.
नारळाच्या वाटीचा पाठीचा भाग
नारळाच्या वाटीचा पाठीचा भाग घेतला नाही की पांढरा रंग टिकतो.
कोणीतरी एखादी वडी खायला तरी
कोणीतरी एखादी वडी खायला तरी द्या.. नाहीतर फोटो तरी टाका.. खाऊन नाही तर बघून तरी समाधान होईल आमचे..
नुसती साखर , ओले खोबरं तरी
नुसती साखर , ओले खोबरं तरी पांढरी शुभ्र.>>>> +१.
माझ्या आईकडे गूळ+ ओखो+वेलची,यातच खमंग वडी व्हायची.मला स्वतःला अशीच वडी आवडते
अमा, फोटो बघुन काय करणार
अमा, फोटो बघुन काय करणार आहात का?
का तुम्हाला दुसर्याचे कौतुक बघून नेहमीच त्रास होतो?
zampi मला टेम्प्टशन झाले .
zampi मला टेम्प्टशन झाले ..म्हणून म्हणतेय ..आणि मी अमा नाही आहे.. श्रवु आहे.. माझी आई पण बनवायची..आता ती ८० आहे .. तर नाही जमत तिला ..आणि माझे डाएट.. म्हणून मला टेम्पशन होते आहे.. तुम्हाला जर राग आला असेल किंवा वाईट वाटले असेल तर दोन्ही साठी मीच सॉरी..
श्रवु, अहो तुम्हाला प्रतिसाद
श्रवु, अहो तुम्हाला प्रतिसाद न्हवताच तो.
तुम्ही कशाला सॉरी? आणि तुमचा राग नाहीच. सो रेलॅक्स.
ज्याने जसे लिहिलय, तसा प्रतिसाद.
तुम्हाला हवी असेल रेसीपी तर विचारते आईला.
का तुम्हाला दुसर्याचे कौतुक
का तुम्हाला दुसर्याचे कौतुक बघून नेहमीच त्रास होतो?>> शक्य नसेल तर राहु द्या मला काही त्रास नाही. पारंपारिक रेसीपी एक कलेक्षन होते तयार म्हणून विचारले होते. माफी असावी परत नाही विचारणार.
मी उद्या करणार आहे. मी पण थोडे दूध घालते कारण मउसर टेक्षचर छान वाटते. थोडे दूध, थोडी - दोन चमचे मिल्क पावडर आणि मी मिल्क मसाला घालते.
तुमचा हेतु तसा दिसला नाही
तुमचा हेतु तसा दिसला नाही म्हणून जसे वाटले तसे लिहिले.
जर तुमचा विचारण्यात खरच खोडसाळपणा न्हवता तर, माझ्याकडून सुद्धा माफी. इथेच विषय संपवते.
धन्यवाद zampi .कृती.. नको..
धन्यवाद zampi .कृती.. नको.. मंद आचेवर खूप ढवळावे लागते..हात भरून येतो.. वरून डाएट ची ऐशी कि तैशी..फक्त डोळ्यांनी खाऊन समाधान मानेन..
अरे कोण ते डाएटच्या गोष्टी
अरे कोण ते डाएटच्या गोष्टी करतय:राग: इथे लॉकडाउन मध्ये अडीच किलो वजन वाढवलय मी चला बर सगळ्यांनी छान छान खाऊ करून खा.
हो ना, एकतर बाहेरून मागवून
हो ना, एकतर बाहेरून मागवून खाणे पण बंद केलय, शेजारी पाजारी पदार्थ शेअर करणे पण बंद कोरोणामूळे, मायबोली पदार्थांचे फोटो बघूनच समाधान मानावे लागतय.
मृणाली तू तर काही बोलूच नकोस.
मृणाली तू तर काही बोलूच नकोस.. काल एकट्यानेच बासुंदी खाल्लीस..
श्रवू, माझे फोटो अपलोड होतच
श्रवू, माझे फोटो अपलोड होतच नाहीएत नाहीतर मीच बनवून पाठवली असती बासुंदी तुझ्यासाठी.
साईझ कमी करायला सांगितली होती
साईझ कमी करायला सांगितली होती..काय केले.. माझ्याकडे सेल फोन वरून अपलोड नाही होत.. मी लॅपटॉप वरूनच करते..
साइज कमी करायला size resizer
साइज कमी करायला size resizer app वापरा किंवा सरळ फोटोचा screenshot घ्या. त्यानेही साइज कमी होईल. अगदी kb मधे हवी, नाहीतर फोटो अपलोड होणार नाहीत.
अच्छा,ट्राय करते.
अच्छा,ट्राय करते.
Resize केले, kb मधे अपलोड
Resize केले, kb मधे अपलोड झाला फोटो, आता insert होत नाहीए.
यादीतून फोटो फाईल चे नाव
यादीतून फोटो फाईल चे नाव क्लिक करून निळे करा
मग वर इन्सर्ट चा ऑप्शन आहे, तो क्लिक करा
यादीतून फोटो फाईल चे नाव
यादीतून फोटो फाईल चे नाव क्लिक करून निळे करा---केले
Insert option नाहीए, upload, thumbnails n delete इतकेच दिसतेय.
(No subject)
मग अजून एक पर्याय आहे
मग अजून एक पर्याय आहे
फोटो चे नाव निळे केले की खाली स्क्रोल करा
खाली ते चित्र दिसेल
त्यावर बोटाने चार पाचदा क्लिक करा
मग बेक जाऊन लिहायच्या विंडोत आले का बघा
वरच्या हिरव्या इन्सर्ट फोटो
वरच्या हिरव्या इन्सर्ट फाईल ला क्लिक करा किंवा खालच्या चित्रावर बोटाने दोन तीन चार पाचदा क्लिक करा
एकदा करून बऱ्याचदा ते होत नाही
वर दाखवले तिथपर्यंत पोहोचले,
वर दाखवले तिथपर्यंत पोहोचले, लिहायच्या विंडोत नाही येत आहे.
लिहायच्या विंडोत काहीच येत
लिहायच्या विंडोत काहीच येत नाही ?
नाही
नाही
या स्टेप नंतर Insert file
या स्टेप नंतर Insert file click केले का ?
हिरवे चेक मार्क
Insert option दिसतच नाहीए
Insert option दिसतच नाहीए माझ्या इथं
वरची Black cat यांची image
वरची Black cat यांची image zoom कर , उजवीकडे आहे ते
कळंत नाहीये मलाही !
कळंत नाहीये मलाही !
Pages