मागच्या धाग्याची (https://www.maayboli.com/node/74491) लांबी खूप झाल्याने नवीन घरात पदार्पण !
स्वागत .
...................
विज्ञानाच्या रंजक घुसळणी नंतर आता जाऊया सामाजिक प्रश्नांकडे……
विषय: समाज आणि त्याच्या समस्या
खाली दिलेल्या १० प्रश्नांची उत्तरे प्रत्येकी एकाच शब्दात द्यायची आहेत. शब्द शोधण्यासाठी अशी माहिती प्रश्नांच्या कंसात दिलेली आहे:
१. शब्दाची अक्षरसंख्या आणि
२. त्या शब्दातील तिसरे अक्षर.
सर्व प्रश्नांची उत्तरे एकमेकाशी निगडित आहेत. हा विचार करून प्रश्न-अनुक्रमानेच उत्तरे द्यावीत. पहिले उत्तर बरोबर ठरल्यावरच पुढच्या क्रमांकाकडे जावे.
(सूचना : यातील प्रश्नांची एका शब्दात उत्तरे देणे ही कोड्याची मर्यादा समजावी. उत्तराचे शब्द अगदी शास्त्रीयदृष्ट्या शंभर टक्के परिपूर्ण असतीलच असे नाही. निव्वळ सामान्यज्ञान म्हणूनच याकडे पाहिले जावे).
............................................................................
प्रश्न:
१. अनेक प्रश्नांचे मूळ असणारी भारताची एक अवाढव्य सामाजिक समस्या कोणती ? ( 6, तिसरे अक्षर सं )
२. वरील १ या समस्येशी निगडीत दुसरी समस्या ? (5, क्ष )
३. समस्या १ वरील महत्त्वाचा थेट उपाय कोणता ? ( 9, न )
४. वरील ३ हा उपाय न केल्यास निर्माण होणारी आरोग्य समस्या ? ( 5, स )
५. ३ हा उपाय न केल्यास निर्माण होणारी सामाजिक समस्या ? ( 5, ज ) .
६. समस्या १ मुळे आपल्या सर्वांना सार्वजनिक ठिकाणी सदोदित काय सहन करावे लागते ? (5, ब ).
७. वरील १, २, ४, व ५ मुळे भारताचे वर्णन कसे केले जाते ? (6, स ).
८. वरील सर्व समस्या सुटण्यासाठी आपण लहान-थोर, वृद्ध असे सर्वजण कुठली गोष्ट करू शकतो ? (7, ज ).
९. उपलब्ध साधनसामग्री सर्वांना पुरवायची असेल तर क्रमांक 3 या उपायाबरोबरच अजून कशावर नियंत्रण ठेवले पाहिजे ( 6, भो )
10. क्र १ च्या समस्येचे एक शास्त्र आहे. त्यातील एक मूलभूत सिद्धांत कोणता ? ( 5, स).
………………………………………………………………………..
येउद्या सर्वप्रथम प्र. १ चेच उत्तर
नीट/ सीईटी चा पेपर सेट
नीट/ सीईटी चा पेपर सेट होईपर्यंत एक गूढकोडे मी देते. पहिलेच आहे. शोधसूत्रात चुका असतील तर सांगा जरूर.
आम्ही अजून शाळेतच..
आम्ही अजून शाळेतच..
बरे झाले सांगितलेत. माझ्या
बरे झाले सांगितलेत. माझ्या तयार पेपरची छपाई थांबवतो !
श्रवु, परिवारात स्वागत !
Submitted by श्रवु् >>>>
Submitted by श्रवु् >>>> जुनी कोडी + उत्तरे बघून घ्या एकदा..... उत्तर शोधायचा पॅटर्न कळला की झाले. शाळेतले मेंदू उलट जास्त तल्लख असतात.
कारवी नक्कीच बघेन.. आणि समझून
कारवी नक्कीच बघेन.. आणि समझून घेईन.. नवीन काहीतरी शिकायला आवडेल..
गूढकोडे. सगळे शब्द ४ अक्षरी,
गूढकोडे. सगळे शब्द ४ अक्षरी, फक्त शेवटचा ३ अक्षरी आहे.
सगळ्या कोड्यात मूळ शब्द नसेल. काही कोड्यात फक्त शोधसूत्रे दिलेली आहेत.
१. जाळाचागोल उगम कमी तापमानाचा२. 'इथून' 'असे'पाहताना तोल गेला तर अनवस्था प्रसंगच३. प्रचंड पाण्यात डोके झाडाचे उंच आकाशात पाय
४. नाउमेदमध्येच उलटी कलाबतू गुंफ५. कधीतरीचयेऊनशी मधोमध पावसाळी कणसं साफ करतू६. उभ्यानेझगमगणारे उलट्या फरशीतील उलटे प्रमाण७. नावात देणे राजस खातिरदारीचे अंगभर लेणे
८. घागरीवरघागर रचून निरंतर वाचा९. बियांची हलकीशी भुणभुण
१०. कपड्यालामारली हाक नि फूल म्हणाले 'हजर'आज नेट स्लो आहे खूप.... माझा प्रतिसाद यायला वेळ लागू शकेल कदाचित.
कारवी:
.
६. फरशी = लादी , उलटवुन :
६. फरशी = लादी , उलटवुन : दीला
प्रमाण = माप, उलटवून : पमा
दीला मध्ये पमा = दी(पमा)ला
६. बरोबर
६. बरोबर
३.प्रतिबिंब
३.प्रतिबिंब
मी सुटले की फक्त क्रमांक
मी सुटले की फक्त क्रमांक सांगेन.
३.प्रतिबिंब >>>> चांगला
३.प्रतिबिंब >>>> चांगला प्रयत्न श्रवु, पण उत्तर हे नाही.....
दुसरे एखादे बघा.... हे जरा "रामाच्या दु कानात उ" प्रकारे वाचावे लागणार आहे.
मी सुटले की फक्त क्रमांक सांगेन. >>>>>
आली वाटतं बरीचशी?! चालेल म्हणजे नवीन प्रयत्न करणार्यांना वेळ मिळेल.
४ परजत
४ परजत
उलटी कलाबतू = रज
नाउमेद = पत
उलटी कलाबतू = रज -- बरोबर
उलटी कलाबतू = रज -- बरोबर
४ परजत --- चूक
४ विरजण गुंफ - विण
४ विरजण
गुंफ - विण
४ विरजण --- बरोबर
४ विरजण --- बरोबर
८. वाचाळता ?
८. वाचाळता ?
घागरीवर घागर रचून >>> चळत >> चाळता ??
८. वाचाळता ? >>>>> नाही.....
८. वाचाळता ? >>>>> नाही..... (दुर्गुण नाहीये सद्गुण आहे)
मला अद्याप फ़क्त ४, ५, ६, ८
मला अद्याप फ़क्त ४, ५, ६, ८ सुटलेत.
१. सुर्योदय
१. सुर्योदय
८ कुमार सर बघतायत....
८ कुमार सर बघतायत....
कोणी नाही आले अजून तर मग देऊन टाका उत्तर
मला उत्तर माहीत आहे म्हणून कोडे कळतेय.... शोधणार्याला कदाचित ??!! वाटेल. अजून क्ल्यू लागतील का?
२ कडेलोट
२ कडेलोट
१. सुर्योदय >>>> नाही .....
१. सुर्योदय >>>> नाही ..... सूर्याची सीएल आहे पावसामुळे
२ कडेलोट >>>> नाही ..... 'इथून' + 'असे' बघा ..... पण जपून, जवळ आहात ...
३ सागरात असेल तर स्पष्ट करतो
३ सागरात असेल तर स्पष्ट करतो
३ सागरात >>>> नाही
३ सागरात >>>> नाही
क्ल्यू -- हे जरा "रामाच्या दु कानात उ" प्रकारे वाचावे लागणार आहे
१० बोलाव
१० बोलाव
'बो' लावलेला फुलासारखा ?
१० बोलाव >>> नाही...... नावच
१० बोलाव >>> नाही...... नावच हाक नि नावच उत्तर
१ बत्तीगुल ?
१ बत्तीगुल ?
काडीचे गुल हा उगम
एकही येत नाही
एकही येत नाही
१ बत्तीगुल ? >>> नाही....
१ बत्तीगुल ? >>> नाही.... काडीचे गुल गोल आहे, जाळाचा उगम आहे ....पण .... जरा अजून कमी तापमानाचा?
एकही येत नाही
नवीन Submitted by भरत. >>>> Anurag, कुमार सरांनी प्रयत्न केलेली पुढे न्या .... ५, १० येतील. घागर रचताना मात्र जपून, पाडूबिडू नका.
Pages