Submitted by अभि_नव on 5 August, 2019 - 03:23
एवढी वर्षे भारतासाठी डोकेदुखी ठरलेले घटनेचे कलम ३७० चे १ले उपकलम वगळता ३५अ सहित इतर सर्व कलम रद्द करुन, जम्मु, काश्मिर व लडाख असे दोन नवे केंद्रशासीत प्रदेश तयार करण्याचा प्रस्ताव आज संसदेत मांडण्यात आला. संसदेत त्यावर चर्चा चालू आहे.
विरोधीपक्षीनी चर्चेत व्यत्यय आणण्याचा प्रयत्न केला व कोणाला बोलू देत नाहीत.
पुढे काय होतय याकडे पुर्ण जगाचे लक्ष.
--
१२५ वि. ६१ मतांनी भारतीय राज्यसभेत जम्मु काश्मिर पुनर्रचना कायदा पास करण्यात आलेला आहे.
आज रोजी, भारतात २८ राज्ये व ९ केंद्रशासीत प्रदेश आहेत.
या निर्णयात सहभागी असणा-य सर्व व्यक्ती व संस्थांचे अभिनंदन व धन्यवाद.
--
लोकसभेतही कायदा संमत.
बहुसंख्य भारतीय जनता, विविध क्षेत्रातले मान्यवर व आंतरराष्ट्रीय राजकीय नेते या सर्वांकडुन निर्णयाचे जोरदार स्वागत.
- ३७० चे १ले उपकलम वगळता, इतर कलमे व ३५अ पूर्णपणे रद्द
- जम्मु, काश्मिर व लडाख असे दोन नवे केंद्रशासीत प्रदेश
- जम्मु व कश्मिर च्या केंद्रशासीत प्रदेशाला स्वतःचे विधीमंडळ असेल.
- अनेक वर्षांपासुनची लडाखी जनतेची मागनी अखेर पूर्ण.
- बुद्धिस्ट बहुसंख्येचे लडाख भारतातले पहिले राज्य (कें.प्र).
- काश्मिरी नागरीकांचे दुहेरी नागरीकत्व रद्द, एकच भारतीय नागरीकत्व
- एक देश, एक घटना, एक राष्ट्रगीत व एक झेंडा
- काश्मिरपासुन कन्याकुमारीपर्यंत अखंड भारत
-
-
Groups audience:
Group content visibility:
Use group defaults
शेअर करा
लाखो काश्मिरी पंडित मारले
लाखो काश्मिरी पंडित मारले गेले विस्थापित झाले तेंव्हा राज्य सरकार होते त्याची जबाबदारी कोणावर? १९९२ मुंबई ब्लास्ट, पुणे बॉम्ब ब्लास्ट, आणि असे अनेक बॉम्ब ब्लास्ट, २६ नोव्हेंबर झाले त्याची जबाबदारी कोणावर हे स्वतःलाच विचारून पहा. जे उत्तर येईल तेच तुमच्या प्रश्नाला लागू असेल.
इतर इंफॅन्टरया आहेत व
इतर इंफॅन्टरया आहेत व सर्वधर्म जातीचे लोक आहेत.
सगळे भारतीयच आहेत, असे म्हणायचे, जात धर्म आणायचा नाही
मी एकच मुद्दा मांडत आलोय. कलम
मी एकच मुद्दा मांडत आलोय. कलम ३७० रद्द करण्यासाठी आणि त्यासाठी जी पद्धत वापरली गेली ती कारणं फसवी आहेत.
हे आकडेवारी, तथ्य, इतर राज्यांशी तुलना या सगळ्यांनी सिद्ध झालंय.
Submitted by भरत. on 10 August, 2019 - 10:20
>>
तुमचा विरोध ३७० रद्द करण्याला आहे का तो ज्या पद्धतीने रद्द झाला त्याला आहे ? आणि हे कुठल्या आकडेवारीने सिद्ध झालं?
स्वतः ३७० रद्द करण्याची धड कारणं सांगायची नाहीत आणि विरोधकांना तुम्ही आक्षेप का घेताय हे विचारायचं हे हास्यास्पद आहे.
Submitted by भरत. on 10 August, 2019 - 10:20
>>
मग एवढ्या वेळ जी काश्मीरच्या सकल उत्पन्नाची आणि औद्योगिक विकासाची ऑफिशिअल आकडेवारी दिली, ती पाने भरायला दिलेली का ?
Amit Shah has directed BJP-led state governments and local bodies to pass resolutions felicitating Prime Minister Narendra Modi and himself for their “determination, firmness and courage” in scrapping the Article 370 provision that accorded a special status to Jammu and Kashmir.
Submitted by भरत. on 10 August, 2019 - 10:38
>>
बरं मग? त्यांनी केलेल्या कामाचं श्रेय घेतलं तर काय चुकलं ? यामुळं ३७० रद्द करणं चुकीचं होतं हे कसं काय शाबीत होत होतं बुवा ?
आणि तुम्ही याच संदर्भात जी लिंक डकवली होती त्यात लिहिलंय - The letter does not specifically say the resolution must be passed in the Assembly. म्हणजे बातमीकर्ता अजूनही पत्राच्या मसुद्याचा नेमका अर्थ काय याबाबत गोंधळलेला आहे.
तेव्हा तुमच्याकडे या पत्राचा ओरिजिनल मसुदा आहे का?
३७० रद्द झाल्याने लाखो बिहारी जम्मू काश्मीरमध्ये रोजगार शोधायला जाऊ शकतील, फक्त यावरचं तुमचं अभ्यासपूर्ण मत सांगा.
Submitted by भरत. on 10 August, 2019 - 10:27
>>
यात नवल ते काय? भयानक लोकसंख्यावाढीचा शाप बिहार सध्या भोगतोय, म्हणूनच तर औद्योगिक प्रगती काश्मीरपेक्षा वरची असूनही सगळ्यांची पोट भरत नाहीत, आणि हीच लोकं मग इतर राज्यात नोकरीसाठी जातात.
पण बिहारी मजूर कामावर घेतले जातात कारण ते कमी पगारात काबाडकष्ट उपसायला तयार आहेत. पुण्याच्या MIDC त डोकावलं, तर एकही कंपनी त्यांच्या मजुरीशिवाय चालत नाही. शेवटी कंपन्या स्वतःचा फायदा कशात आहे तेच बघणार ना ? उद्या काश्मिरात स्वस्त मजूर मिळाले, कोण कशाला बिहारींना घेईल तिथल्या कंपनीत?
जसं भारतीय अमेरिकेत स्वस्त कामगार म्हणून जातात तसंच हे. मग बिहारी(इन जनरल कुठलाही स्वस्त मजूर) काश्मीर मध्ये जाणं जर चुकीचं असेल, तर भारतीयांचं अमेरिकेत जाणं पण चुकीचं आहे.
चष्मा बदल ब्लॅककॅट, तू काय
चष्मा बदल ब्लॅककॅट, तू काय खोटं लिहिलंस ते मी माझ्या प्रतिसदातच लिहिलंय.
देशाच्या सैनिकांचा धर्म काढताना या लोकांना लाजा कशा वाटत नाहीत?
तू जे काही जम्मू काश्मीर इंफंट्री व मुस्लिम सैनिकांबद्धल लिहिलंस ते कुठल्या पुराव्यांच्या आधारे लिहिलंस ते पुरावे सादर कर. मग बोलू.
काश्मिरी पंडित विस्थापित झाले
काश्मिरी पंडित विस्थापित झाले तेंव्हा केंद्रात व्हीपिसिंग सरकार होते व त्या सरकारात भाजपा सामील होती
पुरावे नेटवर आहेत, शोध
पुरावे नेटवर आहेत, शोध
पुरावे नेटवर आहेत, शोध
पुरावे नेटवर आहेत, शोध
नवीन Submitted by BLACKCAT on 10 August, 2019 - 22:05 >>>
नेटवर तू लिहिलं ते सिद्ध करणारे कुठलेही पुरावे नाहीत.
वक्तव्य ज्याने केलं त्याने पुरावे द्यायचे असतात, इतरांनी शोधायचे नसतात.
ज्यांना अजूनही असा वाटतंय की
ज्यांना अजूनही असा वाटतंय की ३७० illegally काढलं गेलय किंवा ३७० काढल्यामागचं प्लानिंग जाणून घ्यायचा आहे त्यांनी का विडिओ जरूर पाहावा
https://www.youtube.com/watch?v=4arXG5gzLxM
अर्थात यामुळे काँग्रेस समर्थकांचे मत बदलेल याची आशा शून्य टक्के आहे हेही खरे.
"काश्मिरी पंडित विस्थापित
"काश्मिरी पंडित विस्थापित झाले तेंव्हा केंद्रात व्हीपिसिंग सरकार होते" --> कायदा आणि सुव्यवस्था सांभाळण्याची प्राथमिक जबाबदारी राज्य पोलीस आणि पर्यायाने सरकार आणि राज्य गृह खात्याची असते आणि राज्य सरकार कोणते होते हे सांगायला सोईस्करपणे विसरलास
भरत,ब्लॅक कॅट,कांदा मुळा
भरत,ब्लॅक कॅट,कांदा मुळा
हे सर्वांना मूर्ख समजत आहेत आणि त्यांना स्वतः ला हुशार समजत आहेत
Vp सिंह हा देशाचा सर्वात
Vp सिंह हा देशाचा सर्वात मूर्ख pm होता .
अफसा,antrocity असले फालतू कायदे त्या मूर्ख vp सिंह नी देशावर ladle .
मूर्ख जनता दल चा नेता
बिझिनेस स्टँडर्ड मधल्या
बिझिनेस स्टँडर्ड मधल्या लेखाचं टायटल kickstarting Kashmir's economy will be Modi's new challenge
विनोद इथून सुरू होतो.
Submitted by भरत. on 10 August, 2019 - 11:20
>>
त्यांनी हवेत गप्पा न मारता आकडेवारी देऊन निष्कर्ष मांडलेत. आता RBI ची आकडेवारी तुम्हाला विनोद वाटत असेल, तर त्याला माझा नाईलाज आहे.
मूर्ख जनता दल ?
मूर्ख जनता दल ?
जनता पार्टिचे पोट फाडून भाजपा अन जनता दल उत्पन्न झाले ना ? स्वतःच्या भावाबद्दल इतके प्रेम ?
"तेच ना, भारतीय सेनेत , त्या
"तेच ना, भारतीय सेनेत , त्या बॉर्डरवर जम्मू काश्मीर इंफंट्री च लढते आणि त्यातही मुख्यत्वेकरून मुस्लिम शहीद होतात.
Submitted by BLACKCAT on 10 August, 2019 - 21:34
सगळे भारतीयच आहेत, असे म्हणायचे, जात धर्म आणायचा नाही"
Submitted by BLACKCAT on 10 August, 2019
---------------------------------------------------------------------
----> हे वाचून मला गझनी चित्रपटाची आठवण झाली
विकुंच्या प्रतिसादाने आग
विकुंच्या प्रतिसादाने आग लागलीच होती, इतक्यात भरत यांनी भक्तांचं क्रियाकर्म केलं. त्यांना समजलंही नाही.
मग यांच्यातले त्यातल्या त्यात हुषार आले. अर्थात वासरात लंगडी गाय शहाणी.
त्यांनी आल्या आल्या तुमची बडबड बंद करा असा संतप्त डागलॉग हाणून आपली लायकी दाखवून दिली आणि आपल्या छोट्याश्या फुटक्या मेंदूला झ्हेपेल असे काहीतरी असंबद्ध लिहीले.
भक्तांना तो अभ्यास वाटला. त्यांनी टाळ्या पिटल्या. एकाकडेही खरे शरीर नसल्याने त्यांचा आवाज आला नाही.
तमाशात तमासगिरीण लावणी म्हणते आणि मग पाठीमागून जी जी रं जी जी म्हणून झील तोडणारे असतात त्यांची आठवण झाली.
चांगलं मनोरंजन चालू आहे.
Former Minister Mohmd Arif
Former Minister Mohmd Arif Khan express that 370 Article must be deleted from Indian Constitution.
https://youtu.be/5F2KGMnNSpo
सेना धारातिर्थी पडली आहे.
सेना धारातिर्थी पडली आहे. सेनापती कुठे उलथलेत ?
(साहीत्यिक उलट्याकार अजून उगवले नाहीत. ते लवकरच येतील अशी चिन्हे आहेत)
आता हे एक झटपट आयडी.
आता हे एक झटपट आयडी.
हेच अरीफ मोहम्मद खान काँग्रेस मधे असताना यांच्या विरोधात भाजपाने आंदोलन केले होते तर
बसपा मधे असताना त्यांच्या अटकेची मागणीही केली होती.
आता अशा लोकांचे म्हणणे यांना समर्थन म्हणून दाखवावे लागते. पण....
३७० काढू नये असा शब्दही या धाग्यावर कुणी उच्चारलेला नाही. बळेबळेच आपले काहीही आणून चिकटवायचे.
आज किती विपू टाकले अॅडमिन ना?
आज किती विपू टाकले अॅडमिन ना?
रिंचन नामक बौद्ध राजा ,
रिंचन नामक बौद्ध राजा , जिसने कश्मीर को जीता था, वह हिन्दू धर्म अपनाना चाहता था लेकिन उसके बौद्ध होने के कारण ब्राह्मण देवस्वामी ने उसे शैव धर्म में दीक्षित करने से इंकार कर दिया. . ऐसे में निराश रिंचन को शाहमीर एक सूफ़ी संत बुलबुल शाह के पास ले गया. रिंचन उनसे बहुत प्रभावित हुआ और उसने इस्लाम अपना लिया. हालांकि, रफ़ीकी सहित अनेक विद्वानों का मानना है कि उसके इस्लाम अपनाने के पीछे उस समय मध्य एशिया में इस्लाम का बढ़ता राजनीतिक प्रभाव जिम्मेदार था. वजह जो भी हो लेकिन इस प्रकार रिंचन सुलतान सदर-अल-दीन के नाम से कश्मीर का पहला सुल्तान बना.
रिंचन के बाद कश्मीर में सबसे पहले इस्लाम अपनाने वाला व्यक्ति था उसका साला रावणचन्द्र. जोनाराजा ने उसके शासन काल को “स्वर्ण युग” कहा है, हालांकि प्रोफ़ेसर के.एल.भान उस युग को जबरिया धर्म परिवर्तन का युग बताते हैं. बहुत संभव है कि सच्चाई इन दोनों के बीच कहीं हो. तथ्य बताते हैं कि सबसे पहले उसके उन बौद्ध अनुयायियों ने इस्लाम अपनाया जो लद्दाख से ही उसके साथ आये थे. ज़ाहिर है कश्मीर में इस्लाम तलवार के दम पर नहीं आया. हिन्दू राजाओं के शासन काल में जिस तरह का पतन हुआ था जनता उससे त्रस्त थी. अंधाधुंध कर, मंहगाई, मंत्रियों और सामंती प्रभुओं का भ्रष्टाचार, कृषि क्षेत्र तथा व्यापार में भारी गिरावट और भयावह अस्थिरता ने राजाओं पर से जनता का विश्वास उठा दिया था, इसलिए जब रिंचन और उसके बाद के सुल्तानों के समय शान्ति और सुव्यवस्था क़ायम हुई तो जनता की ओर से धर्म के आधार पर कोई प्रतिरोध नहीं हुआ. इन राजाओं ने भी धार्मिक सहिष्णुता का परिचय दिया और सभी धर्मों का सम्मान किया.
मराठी....
मराठी....
"आता अशा लोकांचे म्हणणे यांना
"आता अशा लोकांचे म्हणणे यांना समर्थन म्हणून दाखवावे लागते." ---> भाऊ या विडिओ मध्ये त्यांनी काय म्हणलं आहे याकडेही जरा लक्ष द्या.
"३७० काढू नये असा शब्दही या धाग्यावर कुणी उच्चारलेला नाही."--> बर मग नक्की विरोध कशाला आहे? मागे एका आयडी ने अगदी व्यवस्थितपणे ९ मुद्दे मांडून विचारले होते की नक्की विरोध कशाला आहे तेंव्हा कोणीच काही बोलले नाही. ३७० ज्या पद्धतीने हटवले ते illegal आहे असे म्हणणे असेल तर माझा वरचा विडिओ एकदा ऐका मग समजेल की ते illegal कसे नाही. सर्वात मोठा मुद्दा देशरक्षणाचा होता हेही सांगितले आहेच. काश्मिरी जनतेला विश्वासात घायचे म्हणाल तर नक्की काय करायला पाहिजे होते हेही एकदा कळू द्या. ३७० ला हाथ लावेल तर रक्ताचे पाट वाहतील, हाथ जळतील अश्या तिथल्या राज्यकर्त्यांच्या भाषा...अशा वेळी आम्ही का ३७० काढतोय हे जनतेला सांगत बसणार? आणि एवढे करूनही दंगल जाळपोळ झाली असती, वित्त आणि जीवितहानी झाली असती तर जबाबदारी कोणाची?
विकासाचे म्हणाल तर त्यासाठी वाट पाहावी लागेल. मोदींचे भाषण ऐकले असेल तर त्यातून थोडीफार आयडिया आली असेलच.
हेही नसेल तर विरोध फक्त मोदी ला आहे हे नक्की:)
उगीच पदवी नाही दिली कॉपी
उगीच पदवी नाही दिली कॉपी (पेस्ट )कॅट.
पेस्ट कॅट इथल्या पोस्ट वाचून
पेस्ट कॅट इथल्या पोस्ट वाचून विचारात पडतंय .
मग लगेच गूगल वर जावून काही तरी शोधत य .
इंग्लिश ,हिंदी ज्या कोणत्या भाषेत गूगल दाखवेल ते स्वतःची बुध्दी न वापरता(स्वतःची बुध्दी नाही च आहे)
इथे पेस्ट करतंय
बर मग नक्की विरोध कशाला आहे?
बर मग नक्की विरोध कशाला आहे? मागे एका आयडी ने अगदी व्यवस्थितपणे ९ मुद्दे मांडून विचारले होते की नक्की विरोध कशाला आहे >>> असले मंदबुद्धी आयडी असल्यावर कशाला कोण उत्तर देईल ? नक्की विरोध कशाला आहे ते लिहीलेलं आहे की. तुम्हाला तेच तर नको म्हणून अचूक मुद्दा आला की दोन दोन पानं वेडगळ पोस्टी टाकत बसता. मग फालतू प्रश्न विचारायचे आणि आठ दहा पानानंतर पुन्हा जसं काही कुणी तरी अमूक तमूक बोलले हे खरंच आहे हे मानून तुमच्या एकमेकात पोस्टी सुरू होतात.
एकमेकात म्हणजे दृष्य आयडींमधे. यामागे माणसं किती आहेत हे अॅडमिनच सांगू शकतात.
वेडगळ प्रश्न विचारण्याचं काम
वेडगळ प्रश्न विचारण्याचं काम आता दुस-या खांद्यावर आलेलं दिसतंय. ते चंगोचे पंखे दमले का ?
एका आयडीचे त्यातल्या
एका आयडीचे त्यातल्या आकड्यांवरून वय (शारीरीक) ३१ वर्षे असावे असं वाटतंय. पण मानसिक वय उणे मधे असावे. यांच्याशी कुठल्याच धाग्यावर कुणीही बोलत नाही तरी राणा भीमदेवी थाटात गर्जना करत असतात. मुळात हे रामभरोसे टपरी हॉटेलच्या बाहेर सॅल्युट मारण्यासाठी गार्डच्याही लायकीचे नाहीत.
सोहंकोहं ,
सोहंकोहं ,
ईनका कुछ नही हो सकता !!
जो किया मा मोदीजी ने किया ,
हाती चले अपनी चाल
कुत्ते भोंके हजार !!
२०१४ नंतर खरंच खर्जुली कुत्री
२०१४ नंतर खरंच खर्जुली कुत्री गल्लोगल्ली भुंकत सुटलेली दिसतात. पूर्वी हीच कुत्री सत्ताधा-यांना देशद्रोही म्हणत होती आता सत्ताधा-यांना विरोध करणा-यांना म्हणतात.
Massive Melt Down post
Massive Melt Down post removal of article 370 .
ज्या लोकांनी "३७० काढुन दाखवाच " अस चॅलेंज केलेल त्यांचे उतरलेले चेहरे बघायला मिस करु नका हा व्हिडिओ !!!
https://youtu.be/t1bA4keAdXU
Pages