ऐतिहासीकः जम्मु व काश्मिर राज्याचा विशेष दर्जा रद्द

Submitted by अभि_नव on 5 August, 2019 - 03:23

एवढी वर्षे भारतासाठी डोकेदुखी ठरलेले घटनेचे कलम ३७० चे १ले उपकलम वगळता ३५अ सहित इतर सर्व कलम रद्द करुन, जम्मु, काश्मिर व लडाख असे दोन नवे केंद्रशासीत प्रदेश तयार करण्याचा प्रस्ताव आज संसदेत मांडण्यात आला. संसदेत त्यावर चर्चा चालू आहे.
विरोधीपक्षीनी चर्चेत व्यत्यय आणण्याचा प्रयत्न केला व कोणाला बोलू देत नाहीत.
पुढे काय होतय याकडे पुर्ण जगाचे लक्ष.
--
१२५ वि. ६१ मतांनी भारतीय राज्यसभेत जम्मु काश्मिर पुनर्रचना कायदा पास करण्यात आलेला आहे.
आज रोजी, भारतात २८ राज्ये व ९ केंद्रशासीत प्रदेश आहेत.
या निर्णयात सहभागी असणा-य सर्व व्यक्ती व संस्थांचे अभिनंदन व धन्यवाद.
--
लोकसभेतही कायदा संमत.
बहुसंख्य भारतीय जनता, विविध क्षेत्रातले मान्यवर व आंतरराष्ट्रीय राजकीय नेते या सर्वांकडुन निर्णयाचे जोरदार स्वागत.

  • ३७० चे १ले उपकलम वगळता, इतर कलमे व ३५अ पूर्णपणे रद्द
  • जम्मु, काश्मिर व लडाख असे दोन नवे केंद्रशासीत प्रदेश
  • जम्मु व कश्मिर च्या केंद्रशासीत प्रदेशाला स्वतःचे विधीमंडळ असेल.
  • अनेक वर्षांपासुनची लडाखी जनतेची मागनी अखेर पूर्ण.
  • बुद्धिस्ट बहुसंख्येचे लडाख भारतातले पहिले राज्य (कें.प्र).
  • काश्मिरी नागरीकांचे दुहेरी नागरीकत्व रद्द, एकच भारतीय नागरीकत्व
  • एक देश, एक घटना, एक राष्ट्रगीत व एक झेंडा
  • काश्मिरपासुन कन्याकुमारीपर्यंत अखंड भारत


-

-

Group content visibility: 
Use group defaults

मोदी है तो मुमकिन है !!! साला एक ३७० रदद क्या किया , सब काॅंग्रेसी अंध भक्तोकी बजा डाली !!

तो मेन्यूफेक्चरिंग ग्रोथ डेटा आहे,
बिहारात वस्तू उत्पादन होते, काश्मिरात होत नाही, काश्मिरात मुख्य उद्योग पर्यटन आणि मोदींच्या मते सिनेमा हे आहे,

आणि 2014 पासून तुमचा मोदी व मेक इन इंडिया येऊनही काश्मीरची मेनूफेक्चरिंग लाईन फ्लॅट इ सी जी सारखी मुडदा अवस्थेतच आहे, दिसली का ?

बिझिनेस स्टँडर्ड मधल्या लेखाचं टायटल kickstarting Kashmir's economy will be Modi's new challenge
विनोद इथून सुरू होतो.
मोदी इकॉनॉमीला किक स्टार्ट करतात की किक डाउन करतात ते अख्खा देश अनुभवतोय.

३७० रद्द झाल्यावर नक्की कोणते उद्योगपती तिथे जातात हे पाहणं रोचक ठरेल. बाबा रामदेवनी हात वर केलाच आहे.

चला आता गाडी ३७० नंतर काय ह्यावर आलीय !!

370 आता काही रिव्हर्स होणार नाही त्यामुळे परिस्थितीशी जुळवुन घेणेच योग्य !!

३७० रद्द झाल्याने मला व्यक्तिशः काही फरक पडत नाही. मला तिथे रोजगार शोधत जायचं नाहीए की तिथल्या गोऱ्या मुलीशी लग्न करायचं नाहीए.

भरत
तुम्ही सर्व प्रश्न सोडवू नका ?
प्रचंड भूमी असलेल्या हिंदुस्तान च आर्थिक प्रश्न ,बेरोजगारी छोटासा काश्मीर सोडवू शकत नाही .
आणि तो प्रश्न सुद्धा नाही .
अतिरेकी आणि देशद्रोही लोकांच्या कायद्या नी मुसक्या बांधता येत नव्हत्या ३७०, मुळे त्या आता बांधता येतील .हा फायदा आहे .
तुम्ही काही काळजी करू नका काश्मिरी लोकांचा स्वाभिमानाला धक्का न पोचवत त्या राज्याला पृथ्वी चा स्वर्ग बनवला जाईल .
आणि राक्षसी वृत्ती असणाऱ्या अतिरेकी देशद्रोही लोकांची कबर भारतीय सेना khodhel

{अतिरेकी आणि देशद्रोही लोकांच्या कायद्या नी मुसक्या बांधता येत नव्हत्या ३७०, मुळे}
कसं काय? कायद्यातली नेमकी कोणती तरतूद आडवी येत होती?

>>तो मेन्यूफेक्चरिंग ग्रोथ डेटा आहे,
बिहारात वस्तू उत्पादन होते, काश्मिरात होत नाही, काश्मिरात मुख्य उद्योग पर्यटन आणि मोदींच्या मते सिनेमा हे आहे,<<
बरं मग, जिएफसिएफ मध्ये तर ओवरऑल अ‍ॅसेट ग्रोथ दाखवली आहे, तिथे पण जम्मु-काश्मिरने मार का खाल्ला आहे? हाच प्रश्न पर कॅपिटा इंन्कमला हि लागु होतो. आता बोला?..

भारतीय कायदे लागू करण्यासाठी काश्मीर च्या विधान सभेत विधेयक पास करावे लागत होते त्याची आता गरज नाही

बिहार च सोडा ते राज्य गरीब आहे पण देशद्रोही नाही .
पाकिस्तान सारख्या क्षत्रूच पाठी रेख नाही

जम्मू काश्मीरमध्ये AFSPA आहे, तो भारतातल्या बहुसंख्य राज्यांत लागू नाही. फक्त तिथेच दंगेखोरांवर पेलेट गन्स वापरल्या जातात. बाबा रामरहीमचे समर्थक, कर्णी सेना, जाट लोक हिंसक आंदोलने करतात, तेव्हा या गन्स वापरत नाहीत. आणि तुम्ही म्हणताय कायद्याची अडचण.

काश्मीरी शत्रू आहेत असं पुन्हा पुन्हा म्हणून तुम्ही द्वेष आणि वैरभावना पसरवताय. हे कायद्यात बसतं का ते तुम्हीच तपासून बघा.
बाकी काही नाही तरी याबाबत मोदी स्वतः काय म्हणतात ते त्यांचे पाठीराखे म्हणून तुम्ही वाचा

The people of Jammu and Kashmir are standing against the plans of Pakistan to create problems in the state and spread terrorism and separatism. People who want to create problems are being fought by the people of Jammu and Kashmir," said Modi

तेच ना, भारतीय सेनेत , त्या बॉर्डरवर जम्मू काश्मीर इंफंट्री लढते आणि त्यातही मुख्यत्वेकरून मुस्लिम शहीद होतात

आणि हे पडक्या शनिवार वाड्यात बसून सांगताहेत म्हणे काश्मीरचा पाकिस्तान पाठीराखा आहे अन काश्मिरी लोक असे असतात म्हणे.

https://en.m.wikipedia.org/wiki/Jammu_and_Kashmir_Light_Infantry

आमच्या देशातील नागरिक किंवा भु भाग यावर विनाकारण काळे शिक्के मारू नका बुवा !
आणि असेलच इतकी घृणा काश्मिरी बाबत तर अमेरिकेला जा

विलभ +१
आता आंधळे काँग्रेस प्रेमी मुद्दा सापडत नाहीये म्हणून दुसरा राज्याचा विकास का झाला नाही, तेथून काश्मीर मध्ये लोक रोजगारासाठी का येतात वगैरे भंपक मुद्दे शोधून शोधून आणत आहेत.

{अतिरेकी आणि देशद्रोही लोकांच्या कायद्या नी मुसक्या बांधता येत नव्हत्या ३७०, मुळे}
कसं काय? कायद्यातली नेमकी कोणती तरतूद आडवी येत होती? >>>> भरत, असे प्रश्न विचारता म्हणजे तुम्हाला ३७० चा मुद्दा कळलाच नाहीये असा म्हणावं लागेल. तुम्ही हा प्रश्न राजेश१८८ यांच्या प्रतिसादावर विचारला असला तरी सांगू इच्छितो की याचे उत्तर मी आधी दिले आहे ते वाचा. मी आधी म्हणलेच आहे की ३७० रद्द करण्यामागे सर्वात महत्वाचे कारण देशसुरक्षा हे होते. बाकी सगळे मुद्दे योग्य असले तरी ते देशसुरक्षेसमोर गौणच म्हणायचे. युनिस यांनी दिलेली युट्युब लिंक देखील एकदा पहा ज्यात सैन्यातील एका उच्चपदस्थ अधिकाऱ्याने सांगितले आहे की कसा ३७० मुळे दहशतवाद फोफावला, कसे सैन्य त्याचा मुकाबला करून स्थिती पूर्वपदावर आणत आणि राज्यकर्त्यांच्या (म्हणजे अब्दुल्ला, पीडीपी) हातात देत आणि पुन्हा कसा काही दिवसात दहशतवाद डोके वर काढी आणि ३७० रद्द केल्यामुळे कसा या सर्वांना आळा बसणार आहे (आणि म्हणूनच पाकिस्तान बावचळला आहे). हे सर्व ऐकल्यावर कदाचित बिहार चे मजदूर काश्मीर मध्ये का येतात असले दुय्यम प्रश्न कदाचित पडणार नाहीत Happy

तेच ना, भारतीय सेनेत , त्या बॉर्डरवर जम्मू काश्मीर इंफंट्री च लढते आणि त्यातही मुख्यत्वेकरून मुस्लिम शहीद होतात.

नवीन Submitted by BLACKCAT on 10 August, 2019 - 21:34 >>>

अच्छा असं आहे काय? आणखी काय काय थापा आहेत तुमच्या पोतडीत? शेवटी फुरोगामीत्वाची इज्जत सांभाळालायला अशा उचापती कराव्याच लागतात नाही काय?

"तेच ना, भारतीय सेनेत , त्या बॉर्डरवर जम्मू काश्मीर इंफंट्री च लढते आणि त्यातही मुख्यत्वेकरून मुस्लिम शहीद होतात" >>> शहीद होणारे भारतीय आहेत. त्यात उगाच धर्म आणून जातीय/धार्मिक द्वेष पसरवू नका. admin कृपया अश्या प्रतिसादांची नोंद घ्यावी

नवीन Submitted by कोहंसोहं१० on 10 August, 2019 - 21:40 >>>

काँग्रेसची विचारसरणी आणखी काय?

{दुसरा राज्याचा विकास का झाला नाही, तेथून काश्मीर मध्ये लोक रोजगारासाठी का येतात वगैरे भंपक मुद्दे शोधून शोधून आणत आहेत.}
भंपक कसा? त्यांचं म्हणणं ३७० मुळे काश्मीरचा विकास होत नाहीए.
त्यांचंच म्हणणं बिहार भरधाव वेगाने विकास करतोय. मग बिहारमधून रोजगारासाठी लाखो लोक काश्मीरमध्ये जायला का उत्सुक आहेत? आताही तिथून अर्धा लाख लोक परतलेत आणि आणखी परतीच्या वाटेवर आहेत.
बिहारचा विकास होण्यात काय अडचण होती?

काश्मीरच्या मागे पाकिस्तान पाठीराखा आहे , असे भकलात ना ?

इतर राज्याचे लोक निदान देशद्रोही नसतात , हेही भकलात ना ?

काय सांगायचे आहे, ह्यातून तुम्हाला ?

"३७० मुळे संरक्षण हे खातं राज्याच्या अखत्यारीत आलं?" >>> कायदा आणि सुव्यवस्था सांभाळण्याची प्राथमिक जबाबदारी राज्य पोलीस आणि पर्यायाने सरकार आणि राज्य गृह खात्याची असते एवढे बेसिक सुद्धा आता सांगावे लागणार काय?

पण तिथले राज्य सरकार तर बरखास्त झाले ना ?

आणि पोलीस व सैन्य दोघांच्या ड्युत्या वेगळ्या असतात ना ?

https://en.m.wikipedia.org/wiki/Jammu_and_Kashmir_Police

The Jammu and Kashmir Police or JKP, was established in 1873 and is the law enforcement agency, having primary responsibilities in law enforcement and investigation within Jammu and Kashmir in India. The department serves an area of 85,806 square miles (222,236 sq km) and a population of 12,548,926 people at the 2011 census. JKP works with the Indian Army, the Central Reserve Police Force, and other Paramilitary forces of India to keep the state secure from incursions from Pakistan

370 संपले म्हणून जम्मू काश्मीर पोलीस मोदी किंवा शहा प्रसवुन नव्याने जन्मणार नाहीत, ते आधीपासूनच आहेत, 1873 पासून,

तुमचा संघ 3 दिवसात आर्मि प्रसवतो म्हणे, 1925 पासून किती वेळा बाळंतकळा आल्या ?

"पण तिथले राज्य सरकार तर बरखास्त झाले ना ? आणि पोलीस व सैन्य दोघांच्या ड्युत्या वेगळ्या असतात ना ?" >> तुम्हाला मुद्दा समजलाच नाहीये. त्यासाठी माझे आणि भारताचे प्रतिसाद पुन्हा एकदा नीट वाचा. तरीही समजलं नाही तर राहू द्या.

सीमा सुरक्षा दल, सी आर पी एफ, आर्मी कोणाला रिपोर्ट करतात? पुलवामा हल्ला झाला तेव्हा राष्ट्रपती राजवट होती.
जबाबदारी कोणावर?

ब्लॅक कॅट .
नेहमीसारखे इंटरनेट वर शोध .
ह्या देशा साठी सर्वात जास्त बलिदान हिंदू लोकांनी केले आहे

काय सांगायचे आहे, ह्यातून तुम्हाला ?

नवीन Submitted by BLACKCAT on 10 August, 2019 - 21:45 >>>

त्यात खोटं काय आहे? 370 विरुद्ध ओरडणारे सगळेच फुटीरतावादी आहेत नि असेच का केले , आताच का केले, वाईट केले वगैरे म्हणणारे त्यांचे समर्थक.

पण तू जे j&k इंफंट्री बद्धल लिहिलंस ते साफ खोटं आहे. तिथे इतर इंफॅन्टरया आहेत व सर्वधर्म जातीचे लोक आहेत. मोदींद्वेषात तुम्ही लोक इतके आंधळे झालात की सगळीकडेच फुटीरतावाद्यांना प्रोत्साहन देऊन देशालाही गोत्यात आणाल.

आता भरत ची गाडी पुलवामाला पोहोचलेली आहे. मग बालकोटला जाईल, मग काँग्रेसच्या दारुण पराभवाकडे पोहोचली की हॅन्डब्रेक लागेल.

Pages