आताच ढूंढ्ते रेह जाओगे पाहिला. ठिक आहे, नाही पाहिला तरी चालेल, पण जमल्यास ये मेरा इंडिया जरूर पहा. एन. चंद्राचा आहे. काही प्रसंग न पटण्यासारखे आहेत पण सिनेमा पाहाण्यासारखा आहे. सिरियस आहे तेव्हा मनोरंजनाची अपेक्षा न ठेवता पहा.
>> 'ये मेरा ईंडिंया' ,मुंबई मेरि जान ची भ्रष्ट नक्कल वाटतो, फ॑क्त मुंबई म्हणजे भारत नव्हे यात संपुर्ण चित्रिकरण आणी प्रसंग मुंबईचेच आहे
अगदी बरोबर, नावात थोडी गोची झाली आहे, पण मुंबई cosmopolitan सिटि असल्यामुळे असेल कदाचित
मुंबई मेरी जान केवळ train मद्ये झालेल्या ७ bomb blast बद्दल आहे तर ये मेरा इंडिया बर्याच विषयांना स्पर्श करतो अन सादरिकरन मुंबई मेरी जान पेक्षा थोडं चांगलं आहे, खास करून सिनेमात वापरल्या गेलेल्या शायर्या फारच छान आहेत.
संजय दत्त म्हातारा दिसतो पण काम मस्त केलय. रितेश देशमुख चं कॉमिक टायमिंग सही आहे.
ती श्रीलंकन हीरॉइन दिसायला ठीक आहे, र्अॅक्टिंग मात्र एकदम बेक्कार. मीता बशिष्ठला इतकी फालतू भूमिका का दिलीइये कुणास ठाऊक?? साहिल खानचा मेकप बघून निगार खानला तो अजून विसरलेला नाही असे वाटत राहते.
स्टोरी एकदम प्रेडिक्टेबल आहे. त्यात विशेष काहीच नाही मात्र तरीही अलदिनच्या कथेला मॉडर्न बनवण्याचे प्रयत्न चांगले जमले आहेत. गाणी ठिक ठाक. एखादे गाणे कमी केले तरी चालेल, तसा पण पिक्चर बराच लहान आहे. कुठलेही फालतू सब प्लॉट्स नसल्याने स्टोरी वेगातच जाते. एडिटिंग नीट केलय.
सेट आणि चायाचित्रण या दोन महत्वाच्या बाबी आहेत. पिक्चर भारतात घडून सुद्धा त्याला अरेबिक फील त्या सेटमुळे येत राहतो. व्हिज्युअल ईफेक्ट्स पण आटोपशीर तरीही छान आहेत.
रत्नापाठक शहा चे नाव मर्जिना असल्यावर मला एकदम "ओ मर्जिना नाच हसीना कर दे मुश्किल सब का जीना" वगैरे अठवायला लागले. मी लगेच नवर्याला विचारले की मग संजय दत्त ४० चोराचा नायक आहे का??
कुणी हा पिक्चर बघायला जाणार असल्यास एका धमाल शॉटवर लक्ष ठेवा: अमिताभच्या एंट्रीच्या गान्यात "तक धना धिन,, हे अलादिन" मधे साहिल्ल खान डानच्या स्टेप चुकतोय आणि अमिताभला बघून बघून करतोय असा शॉट आहे. (कँडिड शॉट आहे. लक्ष ठेवून बघा)
"लव का तडका" पाहीला , ठीक आहे. एकदा बघण्यासारखा आहे .
" फ्रुटस & नटस" मधे बरेच नावाजलेले मराठी कलाकार आहेत पण डायरेक्टर ने पुर्ण लोचा करुन ठेवलाय, कथानक कसंही वेडवाकडं वाहात जात.
"Duplicity" - मस्त चित्रपट आहे. (कॉर्पोरेट) स्पाय थ्रिलर आणि कॉमेडी चे मिश्रण मजेदार आहे. शेवट तर एकदम खास (त्यातही एकदम शेवटचे सीन लक्ष देउन पाहिले (आणि 'ऐकले') नाहीत तर नक्की काय झाले ते नीट कळणार नाही). ज्युलिया रॉबर्ट्स जरा म्हातारी दिसते, पण या रोल मधे चालून जाईल. क्लाईव्ह ओवेन ही मस्त. त्या कंपन्यांचे सीईओ सुद्धा जबरी आहेत (पॉल जियामॅटी आणि टॉम विल्किन्सन).
मात्र जरा 'हेवी' आहे आणि फ्लॅशबॅक खूप वेळा असल्याने जरा लक्ष देउन पाहावा लागतो.
फास्ट फॉरवर्ड पाहीला , सुरुवातीचे ५ मिनिट अगदी भंकस वाटला म्हणुन बंद करणार होतो .....
पण नंतर नंतर एकदम जबरदस्त आहे.
विनोद खन्ना व महेश मांजरेकर सोडले तर सगळी नवी मुलं आहेत, पण मुवी सॉलीड्ड आहे.
९९ पाहिला चांगला वाटला. बरेच दिवस झाले होते डाउनलोड करुन. सगळ्यांची कामे चांगली झाली आहेत. सोहा अली खान ह्यात आणि तिच्या नवीन चित्रपटात पण 'चिंता करिते विश्वाची' असा चेहरा घेउनच फिरत असते.
>> "Duplicity" - मस्त चित्रपट आहे.
आम्ही परवाच पहायचा प्रयत्न केला... त्या फ्लॅशबॅकमुळे नक्की काय क्रमाने घटना घडत आहेत तेच कळलं नाही. अर्ध्यातन बंद केला. परत प्रयत्न करतो...
>>ब्लू. ऑल दि बेस्ट, फास्ट फॉरवर्ड......... हिंदी शब्द संपलेत वाटतं...
'मनोरमा सिक्स फीट अंडर' पण टाका त्यात
या सगळ्या सिनेमांची टॅग लाईन पण इंग्रजीच का असते, जसे, दाग.. द फायर,
हुश्श लव आज कल एकदाचा बघुन संपवला. सैफ अली खान चा सरदार मस्तय. विशेष करुन त्या मुलीवर लाइन वगैरे मारतानाचे सीन्स मस्त आहेत. दुरीयां गाण्याचं वाट्टोळं केलय. आणि गोल्डन गेट वगैरे साफ आचरटपण आहे. इतक्या मोठ्या प्रोजेक्टवर काम करायला सैफ पहिल्याच दिवशी डेनिम पँट आणि कॅजुअल बॅग घेऊन जातो. आणि नंतरही बिझीनेस सूटवर तीच बॅग घेतो. पाचकळपणा नुसता. तरी पण हा चित्रपट न बघितलेले कुणी असतीलच तर- एकदा बघायला हरकत नाही
Submitted by तृप्ती आवटी on 4 November, 2009 - 13:00
सैफ चे काम मलाही आवडले, विशेषतः तो सरदार. 'चोरबजारी' भन्नाट आहे! काही गोच्या आहेत पण सॅन फ्रान्सिस्को आणि दिल्लीचे व्हिज्युअल्स मस्त आहेत.
या सर्व चित्रपटात 'तो लंडन मधे गाडी चालवतो' एवढे दाखवून चालत नाही; त्या गाडीच्या लोगो चा एक क्लोज अप घेउन तो किती भारी गाडी चालवतो ते ही दाखवायला लागते. त्यामुळे सैफ कोठून तरी कोठे तरी गेला हे दाखवताना मस्टँग चा क्लोज अप, मग ऋषी कपूर लंडन मधे फोन वर बोलत असताना जॅग्वार चा वगैरे.
ऑल द बेस्ट पाहिला. मस्त टिपी
ऑल द बेस्ट पाहिला. मस्त टिपी आहे.
चिल धोंडुला तुफान हसलो.
आताच ढूंढ्ते रेह जाओगे
आताच ढूंढ्ते रेह जाओगे पाहिला. ठिक आहे, नाही पाहिला तरी चालेल, पण जमल्यास ये मेरा इंडिया जरूर पहा. एन. चंद्राचा आहे. काही प्रसंग न पटण्यासारखे आहेत पण सिनेमा पाहाण्यासारखा आहे. सिरियस आहे तेव्हा मनोरंजनाची अपेक्षा न ठेवता पहा.
मिसेस खन्ना पाह्यला एकदाचा.
मिसेस खन्ना पाह्यला एकदाचा. अगदीच बोअर आणि अचाट!!!!
'ये मेरा ईंडिंया' ,मुंबई मेरि
'ये मेरा ईंडिंया' ,मुंबई मेरि जान ची भ्रष्ट नक्कल वाटतो, फ॑क्त मुंबई म्हणजे भारत नव्हे यात संपुर्ण चित्रिकरण आणी प्रसंग मुंबईचेच आहे.
लंडन ड्रीम्स, मिसेस खन्ना
लंडन ड्रीम्स, मिसेस खन्ना बघितल्यावर रिव्ह्यु लिहा लोकहो
>> 'ये मेरा ईंडिंया' ,मुंबई
>> 'ये मेरा ईंडिंया' ,मुंबई मेरि जान ची भ्रष्ट नक्कल वाटतो, फ॑क्त मुंबई म्हणजे भारत नव्हे यात संपुर्ण चित्रिकरण आणी प्रसंग मुंबईचेच आहे
अगदी बरोबर, नावात थोडी गोची झाली आहे, पण मुंबई cosmopolitan सिटि असल्यामुळे असेल कदाचित
मुंबई मेरी जान केवळ train मद्ये झालेल्या ७ bomb blast बद्दल आहे तर ये मेरा इंडिया बर्याच विषयांना स्पर्श करतो अन सादरिकरन मुंबई मेरी जान पेक्षा थोडं चांगलं आहे, खास करून सिनेमात वापरल्या गेलेल्या शायर्या फारच छान आहेत.
अलादिन पाहिला. अमिताभ बच्चन
अलादिन पाहिला. अमिताभ बच्चन पुन्हा एकदा ग्रेट!!!
संजय दत्त म्हातारा दिसतो पण काम मस्त केलय. रितेश देशमुख चं कॉमिक टायमिंग सही आहे.
ती श्रीलंकन हीरॉइन दिसायला ठीक आहे, र्अॅक्टिंग मात्र एकदम बेक्कार. मीता बशिष्ठला इतकी फालतू भूमिका का दिलीइये कुणास ठाऊक?? साहिल खानचा मेकप बघून निगार खानला तो अजून विसरलेला नाही असे वाटत राहते.
स्टोरी एकदम प्रेडिक्टेबल आहे. त्यात विशेष काहीच नाही मात्र तरीही अलदिनच्या कथेला मॉडर्न बनवण्याचे प्रयत्न चांगले जमले आहेत. गाणी ठिक ठाक. एखादे गाणे कमी केले तरी चालेल, तसा पण पिक्चर बराच लहान आहे. कुठलेही फालतू सब प्लॉट्स नसल्याने स्टोरी वेगातच जाते. एडिटिंग नीट केलय.
सेट आणि चायाचित्रण या दोन महत्वाच्या बाबी आहेत. पिक्चर भारतात घडून सुद्धा त्याला अरेबिक फील त्या सेटमुळे येत राहतो. व्हिज्युअल ईफेक्ट्स पण आटोपशीर तरीही छान आहेत.
रत्नापाठक शहा चे नाव मर्जिना असल्यावर मला एकदम "ओ मर्जिना नाच हसीना कर दे मुश्किल सब का जीना" वगैरे अठवायला लागले. मी लगेच नवर्याला विचारले की मग संजय दत्त ४० चोराचा नायक आहे का??
कुणी हा पिक्चर बघायला जाणार असल्यास एका धमाल शॉटवर लक्ष ठेवा: अमिताभच्या एंट्रीच्या गान्यात "तक धना धिन,, हे अलादिन" मधे साहिल्ल खान डानच्या स्टेप चुकतोय आणि अमिताभला बघून बघून करतोय असा शॉट आहे. (कँडिड शॉट आहे. लक्ष ठेवून बघा)
"लव का तडका" पाहीला , ठीक
"लव का तडका" पाहीला , ठीक आहे. एकदा बघण्यासारखा आहे .
" फ्रुटस & नटस" मधे बरेच नावाजलेले मराठी कलाकार आहेत पण डायरेक्टर ने पुर्ण लोचा करुन ठेवलाय, कथानक कसंही वेडवाकडं वाहात जात.
ऑल द बेस्ट बघितला.. 'पती सारे
ऑल द बेस्ट बघितला.. 'पती सारे उचापती' नाटकाची फ्रेम अन फ्रेम कॉपी वाटतो !
"Duplicity" - मस्त चित्रपट
"Duplicity" - मस्त चित्रपट आहे. (कॉर्पोरेट) स्पाय थ्रिलर आणि कॉमेडी चे मिश्रण मजेदार आहे. शेवट तर एकदम खास (त्यातही एकदम शेवटचे सीन लक्ष देउन पाहिले (आणि 'ऐकले') नाहीत तर नक्की काय झाले ते नीट कळणार नाही). ज्युलिया रॉबर्ट्स जरा म्हातारी दिसते, पण या रोल मधे चालून जाईल. क्लाईव्ह ओवेन ही मस्त. त्या कंपन्यांचे सीईओ सुद्धा जबरी आहेत (पॉल जियामॅटी आणि टॉम विल्किन्सन).
मात्र जरा 'हेवी' आहे आणि फ्लॅशबॅक खूप वेळा असल्याने जरा लक्ष देउन पाहावा लागतो.
Highly recommended!
फारेंड मला पण डुप्लीसिटी खूप
फारेंड मला पण डुप्लीसिटी खूप आवडला होता. क्लाइव्ह ओवेन तर मस्तच. त्या सिनेमाचा प्लॉट फार आवडला मला.
SAW 6 रीलिज झालाय.. कुणी
SAW 6 रीलिज झालाय.. कुणी पाहिला का ?
फास्ट फॉरवर्ड पाहीला ,
फास्ट फॉरवर्ड पाहीला , सुरुवातीचे ५ मिनिट अगदी भंकस वाटला म्हणुन बंद करणार होतो .....

पण नंतर नंतर एकदम जबरदस्त आहे.
विनोद खन्ना व महेश मांजरेकर सोडले तर सगळी नवी मुलं आहेत, पण मुवी सॉलीड्ड आहे.
९९ पाहिला चांगला वाटला. बरेच
९९ पाहिला चांगला वाटला. बरेच दिवस झाले होते डाउनलोड करुन. सगळ्यांची कामे चांगली झाली आहेत. सोहा अली खान ह्यात आणि तिच्या नवीन चित्रपटात पण 'चिंता करिते विश्वाची' असा चेहरा घेउनच फिरत असते.
Miami Vice पाहिला, समजलाच
Miami Vice पाहिला, समजलाच नाही नीट, परत पहावा लागणार बहुतेक
Life is Beautiful पाहिला. एकदम मस्त. परत परत पहाणार आता!!!
>> "Duplicity" - मस्त चित्रपट
>> "Duplicity" - मस्त चित्रपट आहे.
आम्ही परवाच पहायचा प्रयत्न केला... त्या फ्लॅशबॅकमुळे नक्की काय क्रमाने घटना घडत आहेत तेच कळलं नाही. अर्ध्यातन बंद केला. परत प्रयत्न करतो...
पिक्सारचा 'अप' पाहिला... आवडला.
द बँक जॉब पाहिला. सत्यघटनेवर आधारीत आहे. चांगला वेग आहे. पण ब्रिटिश ढंगातील इंग्रजी कळायला जरा वेळ जावा लागतो.
Life is Beautiful पाहिला.
Life is Beautiful पाहिला. एकदम मस्त. परत परत पहाणार आता!!! >>
मी depressed झालो की Life is Beautiful बघतो...
ब्लू. ऑल दि बेस्ट, फास्ट
ब्लू. ऑल दि बेस्ट, फास्ट फॉरवर्ड......... हिंदी शब्द संपलेत वाटतं...
'मनोरमा सिक्स फीट अंडर'
'मनोरमा सिक्स फीट अंडर' बघितला. मला आवडला पण अभय आणि गुल सतत एकमेकांवर उखडलेले का दाखवलेत?
>>ब्लू. ऑल दि बेस्ट, फास्ट
>>ब्लू. ऑल दि बेस्ट, फास्ट फॉरवर्ड......... हिंदी शब्द संपलेत वाटतं...
'मनोरमा सिक्स फीट अंडर' पण टाका त्यात
या सगळ्या सिनेमांची टॅग लाईन पण इंग्रजीच का असते, जसे, दाग.. द फायर,
हुश्श लव आज कल एकदाचा बघुन
हुश्श लव आज कल एकदाचा बघुन संपवला. सैफ अली खान चा सरदार मस्तय. विशेष करुन त्या मुलीवर लाइन वगैरे मारतानाचे सीन्स मस्त आहेत. दुरीयां गाण्याचं वाट्टोळं केलय. आणि गोल्डन गेट वगैरे साफ आचरटपण आहे. इतक्या मोठ्या प्रोजेक्टवर काम करायला सैफ पहिल्याच दिवशी डेनिम पँट आणि कॅजुअल बॅग घेऊन जातो. आणि नंतरही बिझीनेस सूटवर तीच बॅग घेतो. पाचकळपणा नुसता. तरी पण हा चित्रपट न बघितलेले कुणी असतीलच तर- एकदा बघायला हरकत नाही
सैफ चे काम मलाही आवडले,
सैफ चे काम मलाही आवडले, विशेषतः तो सरदार. 'चोरबजारी' भन्नाट आहे! काही गोच्या आहेत पण सॅन फ्रान्सिस्को आणि दिल्लीचे व्हिज्युअल्स मस्त आहेत.
या सर्व चित्रपटात 'तो लंडन मधे गाडी चालवतो' एवढे दाखवून चालत नाही; त्या गाडीच्या लोगो चा एक क्लोज अप घेउन तो किती भारी गाडी चालवतो ते ही दाखवायला लागते. त्यामुळे सैफ कोठून तरी कोठे तरी गेला हे दाखवताना मस्टँग चा क्लोज अप, मग ऋषी कपूर लंडन मधे फोन वर बोलत असताना जॅग्वार चा वगैरे.
गोल्डन गेट चे तो नक्की काय करत असतो?
तिथला गवंडी असणार नक्की
तिथला गवंडी असणार नक्की
मग ऋषी कपूर लंडन मधे फोन वर
मग ऋषी कपूर लंडन मधे फोन वर बोलत असताना जॅग्वार चा वगैरे
>>
त्याची फोक्स् वॅगन बीटल् आहे... जॅग्वार नाही...
तो शेवटी सैफ शी फोन वर बोलतो
तो शेवटी सैफ शी फोन वर बोलतो तेव्हा ती शेजारी उभी असलेली?
ती जनरल रस्तातली असेल... कारण
ती जनरल रस्तातली असेल...
कारण तो सैफला एअरपोर्ट वर बीटल् मधनं घेऊन जातो...
रच्याकने
हमतुम मधे ऋषी कपूर सैफला एअरपोर्टवरून घरी घेऊन येतो ती गाडी पण बीटल् कन्व्हर्टिबलच आहे...
'लव्ह आजकल ' मधली अतिसामान्य
'लव्ह आजकल ' मधली अतिसामान्य मॉडेल शेवटि 'नितु कपुर' होते बघुन दचकायलाच झाल जरा.
सैफ च वय जाणवत यात, हमतुम चा फ्रेशनेस जाणवत नाही.दिपिका गबाळी दिसते.
>> 'लव्ह आजकल ' मधली
>> 'लव्ह आजकल ' मधली अतिसामान्य मॉडेल शेवटि 'नितु कपुर' होते बघुन दचकायलाच झाल जरा.
सैफ चा ऋषी कपूर झालेला बघून दचकाय्ला नाही झालं
btw, रच्याकने म्हणजे काय?
btw, रच्याकने म्हणजे काय?
अस्मानी, हे म्हणजे "तुम्हारा
अस्मानी, हे म्हणजे "तुम्हारा नाम क्या है बसंती?" सारखे झाले
(बघ यावरून अंदाज येतो का)
Pages