मी आत्ताच "मैं और मीसेस खन्ना" हा चित्रपट पाहिला, खरतर लघुपटच म्हणायला हवा.
सलु म्हातारा दिसतो .... चित्रपटाची सुरवात एका चांगल्या विषयाने होते, भारता बाहेर रहाणार्यांच्या नोकरीच्या प्रॉब्लेम ने पण चित्रपटच तो समस्या, दु:ख ही ग्लॅमरस पणे दाखवतात!!, समलान चा जॉब जातो मग तो करीनाला दिल्लीला पाठवणार तो तीला लगेच तीथेच Airport वरच नोकरी मीळते, तीथल्या तीथे तीच्या प्रेमात पडुन तीला वेळोवेळी मदत करणारा फ्रेंड मीळतो, तीतक्यात पॉश अस अपार्टमेंन्ट मैत्रीणीन भाड्याने मीळवुन देते (करीनाला त्याच भाड कर अॅफोर्ड होत कुणास ठाव), सगळ कस पटापट.... नवर्याच्या नोकरीचा एक दरवाजा बंद होतो न होतो आणी त्याला दुसर्या देशात नोकरी मीळते न मीळते तोच इथे करीना साठी दहा बारा दरवाजे (नोकरी, मदतनिस मीत्र मैत्रीणी..) खडाखड ऊघडतात... ह्या लोकांच दु:ख पण फुला सारख नाजुक हो ... आता कहानि में ट्विस्ट क्या??????.... तो करीनाच वर्क परमीट Expire होत पण टेंशन न्हाय लगेच तिच्या सोबत मॅरेज करुन तिची हि अडचण दुर करण्यास तीचा मीत्र असतोच (आता ऑस्ट्रेलीयात पहिल लगीन न मोडता दुसर सर्रास करता येत हे आम्हाला ठावच नव्हत)... वीसा Expire झाल्या झाल्या तपासणी ला येणारे पोलीस ह्या बयेच आधी लगीन झालय का न्हाय ते पण पहात न्हाय बघा!!!! ... झाल त्यातच नवरा यशस्वी होऊन येतो... मग ऊगाच भरलेला मसाला दर्शकाला हजम होत नसतांना पोटात ढकलावा लागतो... आणी कसा तरी एकदाचा चित्रपट संपतो... हुश्श!!!!!!!!!!!!!!!!!!!!
ऊगाच टाईम पास म्हणुन सोहेल खानने काहीतरी करायच म्हणुन हा चित्रपट काढलाय !!! बोर होत असेल तरी बघु नका अजुन बोर होईल
हा मैं और मिसेस खन्ना, "द प्रोपोजल" सारखा दिसतोय! तोही असाच आहे. व्हीजा, व्हायोलेशन्स, डिपोर्ट करावं लागणे , मग त्यासाठी लग्न इत्यादी.. सॅन्ड्रा बुलक जबरी आहे!
'ऑल द बेस्ट' पाहिला.. फुल्ल टाईमपास.. संजय दत्त, अजय देवगण धमाल करतात.. सगळ्यांना भरपूर किंवा समसमान रोल आहे.. जितका बिपाशाला तितकाच अश्विनी (काशीकर बहुतेक)ला.. फार विचार करायला वेळच मिळत नाही.. दणादण काही ना काही चालू असतं.. सेटही मोजके आहेत (काय घर आहे!!).. चित्रपटाचे साऊंड ईफेक्ट मात्र जबरी आहेत.. जॉनी लीव्हरचे काम बर्याच दिवसांनी आवडले, कारण त्यात तो फक्त शेवटच्या सीनमध्ये बोलतो मुग्धा गोडसे मात्र पार फ्लॉप.. 'फॅशन'मध्ये खरंच चांगलं काम केलं होतं तिने.. इथे पार गंडलीये.. ना नाचता येत धड, ना बोलता.. अगदी अवघडून वावर.. मॉडेल आहे असं कळून येतं
अक्षयकुमारच्या fans ना सुद्धा पहाताना कंटाळा येईळ इतका रटाळ वाटला. मध्यंतरापर्यंत कथा इतकी सावकाश पुढे सरकते की अक्षरशः या चित्रपटाला काही कथा आही की नाही असं वाटावं...
पण ब्लु चे छायाचित्रण खुप छान आहे असे ऐकलेय (इती रविवारचा सकाळ).. निळाई खुप छान चित्रित केलीय.. मी केवळ तेवढ्यासाठीच मल्टी.ला जायचा विचार करत होते. तिथेही आनंदच आहे का? असल्यास सांगा आणि माझा दुवा मिळवा
आई गं कसले फटाफट चित्रपट बघता तुम्ही. मी गेल्या आठवड्यात लव आज कल (तोच जो तुमच्या लहानपणी प्रदर्शित झाला होता :फिदी:) सैफचा सरदार गेट अप चांगला आहे, त्याने कामही चांगले केलेय. तरुण मुलाच्या भुमिका त्याला शोभत नाहीत आता, वय डोकावते चेहर्यावर. मिस पड्डुकोण आवडली..म्हणजे दिसायला. अभिनयाच्या नावाने बोंब आहे. दुरिया गाणं असं पळवलं का आहे ? ऑडिओ सीडी मधे तर दमानं गायलय की iboly वरच तसे आहे ? अजून अर्धाच बघितलाय. ट्रेन स्टेशनवर सैफला मारतात तिथपर्यंत. पुढचा भाग शनिवारी बघेन
Submitted by तृप्ती आवटी on 20 October, 2009 - 09:05
'ऑल द बेस्ट' पाहिला..एकदम आवडला...धमाल्...फक्त बघताना जास्त ( जमल्यास अजिबात) विचार करायाचा नाही...झकास टाइमपास्...मराठी नाट़क " पती सगळे उचापती " चा रिमेकच आहे हा...
ब्ल्यु ठीक होता...स्टोरी मध्ये अजिबात दम नाही..पण शुटींग लोकेशन्स ...समुद्रातले शुटिंग फारचं छान..
लारा दत्ता ने निर्मात्याचा कपड्यांवर होणारा खर्च वाचावला आहे..( ३-४ रुमालांसाठी असा कितीसा खर्च येणार..) आणि निर्मात्याने तेच पैसे शुटींग लोकेशन्स साठी वापरले..त्यामुळे ब्लु चे छायाचित्रण खुप छान झाले आहे..
मी आत्ताच ऑल द बेस्ट पाहिला ... बेस वाटला... जाम हसले... विकएंड ट्रिट म्हणुन छान आहे... रीलॅक्स होण्यासाठी .... आया च काम तर लई झॅक सगळ्यांचाच अभीनय छान झालाय
त्याऐवजी घरी 'निशाणी डावा अंगठा' हा अप्रतिम सिनेमा पुन्हा पाहिला. >>>>>>>>>>>
मला मी आवडल्याचे लिहिले होते. पण बरेचजनानी वरती तो न आवडल्याच लिहिल होत. मला आवडला
कारण,
मी तो चित्रपट विनोदी documentary असल्यासारखा बघितला. खेडेगावातले शिक्षक हा शंकर पाटलांच्या किंवा द मा च्या कथेत भेटनार्या बेरकी वल्ली सारखा आहे.
शेती करावी, गायी म्हशी कोंबड्या पाळाव्यात.आणि जाता जाता शाळेत शिकवाव अस करणारे चिक्कार शिक्षक तुम्हाला भेटतील. सरकारी योजना हा त्याना त्यांच्या रुटीन मधला मोठा अडथळा वाट्तो.
त्यांच्याकडुन sophisticated विनोदाची अपेक्षा करण चुकीच आहे.
मला वाटत ज्याना हा सिनेमा आवडला नाही, त्यानी कधी खेडेगावतला शिक्षक बघितला नसावा. यातले जवळ जवळ (शाळेच्या रिलेटेड प्रसंग) अगदी तंतोतत माझ्या अवती भवती घडताना मी पाहिले आहेत. may be त्यामुळेच हा चित्रपट मला एकदम खराखुरा वाटला.
(यात कुठेही खेड्यातल्या शिक्षकांना नाव ठेवायचा हेतु नाही . )
ओके. back to regular programming
दिपिका पडुकोण ची acting बघुन तीच्या looks कडे माझ लक्षच नाही गेल.
टिना फे (SNL )च नाव बघुन Baby Mama आणला. फालतु आहे. बघु नका.
पण मधे मधे पिक्चर पार गंडलाय. हर्मान बवेजाचा मी लव्ह स्टोरी २०५० बघितल्यामुळे इथे तो बराच सुसह्य वाटलाय. प्रियांकाने १२ रोल्स मस्त केलेत. मला मकर आणि सिंह वाले रोल्स आवडले. पण आगो ने बहुतेक राशी आणि स्वभाव यावर जास्त विचर केलेला नाही. मेष वाली पहिल्याच भेटीत रडते.. ये बात कुछ हजम नही हुई!!!
बरं.. हर्मन बवेजाची पिक्चरमधली रास कुठली आहे ते समजलं का???
मी अन मिसेस खन्ना. १६ ला रिलीज झाला व काल टाटा स्काय वर आला पण? म्हण्जे पड्ला सपशेल. आम्ही घरीच पाहिला.
अतोनात फालतू आहे. सलमान बघवत नाही. करीना पण. कायम एक थोबाड मेकपलेले. व कैच्याकै कपडे. लग्न झाल्यासारखी दिसत नाही मुळात. त्यात सुहेल खान व भाप्पी लाहिरी म्हण्जे त्यानी आपल्याला पैसे द्यायला पाहिजेत सिनेमा बघायला. जिथे नवराबाय्को चे हाणामारी/ रडारड किस मेक अप असे नाट्यपुर्ण प्रसंग व्हायला पाहिजेत ( उदा जुना अभिमान, रेखाचा घर) तिथे हे दोघे विमानत्ळावरील बाइ जसे निर्विकारपणे सुचना वाचून दाखविते तसे बोलतात. वर आणी इस शादी को बचानेके लिये तुम्हे इंडिया जाना पडेगा. मी तिथेच पायताणाने
वाजविली असती त्या नवर्याच्या तोंडात. व नंतर रड्त गळ्यात पड्ले असते. ( नवरा ब्रुस विलिस अस्ता तर हा.सलमान ला आपण पोत्यात घालून मांजर सोड्तात तसे सोडून देऊ आपण हून. )
किती भोंगळ सिनेमा. भारी परदेशी ठिकाणे महाग कपडे असले की बास का स्टोरी काही नाहीच? त्यात कमी पड्ले
म्हणून दीनू मोरे, सुहेल खान क्या यार. हे असले लग्न असले काय नी मोड्ले काय की फरक पैन्दा? तो प्रीटीचा
नाच पण् पाहिला नाही मी. नाहीतर मला आयटेम नं आवड्तात खरेतर.
Submitted by अश्विनीमामी on 21 October, 2009 - 08:37
अँकी, बरोबर पकड्या. आणि तरीपण पिक्चरच्या शेवटी त्याचेच आईवडील (व इतर कुटुंबीय) त्याला विचारतात. व्हॉट्स योर् राशी???? पिक्चरमधे किती चुका कराव्यात याला काही बंधन???
'ऑल द बेस्ट' वरचे परिक्षण वाचुन बघणार नाहितर झी वरचे त्याचे प्रोमो सपशेल गंडलेत.
'नि.डा.अ' बाबत सिमाशी सहमत,यातला विनोद अस्सल गावरान आहे तसल वातावरण अनुभवल नसेल तर न पटण्याची शक्यता जास्त.
Submitted by प्राजक्ता on 21 October, 2009 - 09:57
मला त्या केरळी नोकरानी च काम जाम आवडलं , तिचं नावं काय आहे ?
--------------------------------------------------------------
ती मराठी आहे. अश्विनी काळसेकर.
चिरंजीव ब्ल्यू पाहून आले .
चिरंजीव ब्ल्यू पाहून आले . प्रचंड गालीप्रदान करीत होते...
मी ऑल द बेस्ट पाहिला मला
मी ऑल द बेस्ट पाहिला मला आवडला.
बहारो फूल बरसाओ मेरा महबूब "आया" है चा नवा अर्थ समजला.
मी आत्ताच "मैं और मीसेस
मी आत्ताच "मैं और मीसेस खन्ना" हा चित्रपट पाहिला, खरतर लघुपटच म्हणायला हवा.
सलु म्हातारा दिसतो
.... चित्रपटाची सुरवात एका चांगल्या विषयाने होते, भारता बाहेर रहाणार्यांच्या नोकरीच्या प्रॉब्लेम ने
पण चित्रपटच तो समस्या, दु:ख ही ग्लॅमरस पणे दाखवतात!!, समलान चा जॉब जातो मग तो करीनाला दिल्लीला पाठवणार तो तीला लगेच तीथेच Airport वरच नोकरी मीळते, तीथल्या तीथे तीच्या प्रेमात पडुन तीला वेळोवेळी मदत करणारा फ्रेंड मीळतो, तीतक्यात पॉश अस अपार्टमेंन्ट मैत्रीणीन भाड्याने मीळवुन देते (करीनाला त्याच भाड कर अॅफोर्ड होत कुणास ठाव), सगळ कस पटापट.... नवर्याच्या नोकरीचा एक दरवाजा बंद होतो न होतो आणी त्याला दुसर्या देशात नोकरी मीळते न मीळते तोच इथे करीना साठी दहा बारा दरवाजे (नोकरी, मदतनिस मीत्र मैत्रीणी..) खडाखड ऊघडतात... ह्या लोकांच दु:ख पण फुला सारख नाजुक हो
... आता कहानि में ट्विस्ट क्या??????.... तो करीनाच वर्क परमीट Expire होत पण टेंशन न्हाय लगेच तिच्या सोबत मॅरेज करुन तिची हि अडचण दुर करण्यास तीचा मीत्र असतोच (आता ऑस्ट्रेलीयात पहिल लगीन न मोडता दुसर सर्रास करता येत हे आम्हाला ठावच नव्हत)... वीसा Expire झाल्या झाल्या तपासणी ला येणारे पोलीस ह्या बयेच आधी लगीन झालय का न्हाय ते पण पहात न्हाय बघा!!!! ... झाल त्यातच नवरा यशस्वी होऊन येतो... मग ऊगाच भरलेला मसाला दर्शकाला हजम होत नसतांना पोटात ढकलावा लागतो... आणी कसा तरी एकदाचा चित्रपट संपतो... हुश्श!!!!!!!!!!!!!!!!!!!! 
ऊगाच टाईम पास म्हणुन सोहेल खानने काहीतरी करायच म्हणुन हा चित्रपट काढलाय !!! बोर होत असेल तरी बघु नका अजुन बोर होईल
गोष्ट छोटी डोंगराएवढी पाहिला
गोष्ट छोटी डोंगराएवढी पाहिला " कधी शेतकरी सुखाने जगतील ??? की आत्महत्याचं त्यांच्या नशीबात आहे ???"
आत्ताच 'वॉटस यो राशी ' पाहिला
आत्ताच 'वॉटस यो राशी ' पाहिला ठीक वाटला . मला सुरवाती पासुन वाटत होत हा कुंभ राशी च्या मुलीशी लग्न करणार म्हणुन.... after all कुंभ कन्या is कुंभ कन्या
सास तुम्ही कुंभ वाट्टं
सास तुम्ही कुंभ वाट्टं
या बया!!! अगदि बरोबर
या बया!!! अगदि बरोबर
हा मैं और मिसेस खन्ना, "द
हा मैं और मिसेस खन्ना, "द प्रोपोजल" सारखा दिसतोय! तोही असाच आहे. व्हीजा, व्हायोलेशन्स, डिपोर्ट करावं लागणे , मग त्यासाठी लग्न इत्यादी.. सॅन्ड्रा बुलक जबरी आहे!
'ऑल द बेस्ट' पाहिला.. फुल्ल
'ऑल द बेस्ट' पाहिला.. फुल्ल टाईमपास.. संजय दत्त, अजय देवगण धमाल करतात.. सगळ्यांना भरपूर किंवा समसमान रोल आहे.. जितका बिपाशाला तितकाच अश्विनी (काशीकर बहुतेक)ला.. फार विचार करायला वेळच मिळत नाही.. दणादण काही ना काही चालू असतं.. सेटही मोजके आहेत (काय घर आहे!!).. चित्रपटाचे साऊंड ईफेक्ट मात्र जबरी आहेत.. जॉनी लीव्हरचे काम बर्याच दिवसांनी आवडले, कारण त्यात तो फक्त शेवटच्या सीनमध्ये बोलतो
मुग्धा गोडसे मात्र पार फ्लॉप.. 'फॅशन'मध्ये खरंच चांगलं काम केलं होतं तिने.. इथे पार गंडलीये.. ना नाचता येत धड, ना बोलता.. अगदी अवघडून वावर.. मॉडेल आहे असं कळून येतं 
ओव्हरॉल, एकदा बघायला हरकत नाही, पैसा वसूल सिनेमा
Blue पाहिला... अक्षयकुमारच्या
Blue पाहिला...
अक्षयकुमारच्या fans ना सुद्धा पहाताना कंटाळा येईळ इतका रटाळ वाटला. मध्यंतरापर्यंत कथा इतकी सावकाश पुढे सरकते की अक्षरशः या चित्रपटाला काही कथा आही की नाही असं वाटावं...
-योगेश
पण ब्लु चे छायाचित्रण खुप छान
पण ब्लु चे छायाचित्रण खुप छान आहे असे ऐकलेय (इती रविवारचा सकाळ).. निळाई खुप छान चित्रित केलीय.. मी केवळ तेवढ्यासाठीच मल्टी.ला जायचा विचार करत होते. तिथेही आनंदच आहे का? असल्यास सांगा आणि माझा दुवा मिळवा
Bachelor Party पाहिला ,
Bachelor Party पाहिला , मस्तयं .
आई गं कसले फटाफट चित्रपट बघता
आई गं कसले फटाफट चित्रपट बघता तुम्ही. मी गेल्या आठवड्यात लव आज कल (तोच जो तुमच्या लहानपणी प्रदर्शित झाला होता :फिदी:) सैफचा सरदार गेट अप चांगला आहे, त्याने कामही चांगले केलेय. तरुण मुलाच्या भुमिका त्याला शोभत नाहीत आता, वय डोकावते चेहर्यावर. मिस पड्डुकोण आवडली..म्हणजे दिसायला. अभिनयाच्या नावाने बोंब आहे. दुरिया गाणं असं पळवलं का आहे ? ऑडिओ सीडी मधे तर दमानं गायलय की iboly वरच तसे आहे ? अजून अर्धाच बघितलाय. ट्रेन स्टेशनवर सैफला मारतात तिथपर्यंत. पुढचा भाग शनिवारी बघेन
'ऑल द बेस्ट' पाहिला..एकदम
'ऑल द बेस्ट' पाहिला..एकदम आवडला...धमाल्...फक्त बघताना जास्त ( जमल्यास अजिबात) विचार करायाचा नाही...झकास टाइमपास्...मराठी नाट़क " पती सगळे उचापती " चा रिमेकच आहे हा...
ब्ल्यु ठीक होता...स्टोरी मध्ये अजिबात दम नाही..पण शुटींग लोकेशन्स ...समुद्रातले शुटिंग फारचं छान..
लारा दत्ता ने निर्मात्याचा कपड्यांवर होणारा खर्च वाचावला आहे..( ३-४ रुमालांसाठी असा कितीसा खर्च येणार..) आणि निर्मात्याने तेच पैसे शुटींग लोकेशन्स साठी वापरले..त्यामुळे ब्लु चे छायाचित्रण खुप छान झाले आहे..
फिक्र नॉट सिंड्रेला, आम्ही
फिक्र नॉट सिंड्रेला,
आम्ही अजुन कमीने पन पहिलेला नाहीए.
लेटेस्ट 'न्युयॉर्क'पाहीला....त्यातुन रिकव्हर झाल्यावर बाकीचे बघु.
सास, मि. एन मिसेस ख. बद्दल
सास, मि. एन मिसेस ख. बद्दल लिहुन माझा वेळ वाचव्लास.. थेंकु
ऑल द बेश आज पाहीन.. मला असे डो.ला ताप न देणारे सिनेमे आवडतात.
मी काल ऑल द बेस्ट बघायला
मी काल ऑल द बेस्ट बघायला घेतला १०-१५ मी पाहिले वाटल बकवास असेल म्हणुन बंद केला आता वरच्या पोस्टी वाचुन परत बघावा वाटतोय
सुनिधी.... एल कम एल कम
मी आत्ताच ऑल द बेस्ट पाहिला
मी आत्ताच ऑल द बेस्ट पाहिला ... बेस वाटला... जाम हसले... विकएंड ट्रिट म्हणुन छान आहे... रीलॅक्स होण्यासाठी .... आया च काम तर लई झॅक
सगळ्यांचाच अभीनय छान झालाय 
मी पण ऑल द बेस्ट पाहीला ,
मी पण ऑल द बेस्ट पाहीला , जबरदस्त आहे. मला त्या केरळी नोकरानी च काम जाम आवडलं , तिचं नावं काय आहे ?
त्याऐवजी घरी 'निशाणी डावा
त्याऐवजी घरी 'निशाणी डावा अंगठा' हा अप्रतिम सिनेमा पुन्हा पाहिला. >>>>>>>>>>>
मला मी आवडल्याचे लिहिले होते. पण बरेचजनानी वरती तो न आवडल्याच लिहिल होत. मला आवडला
कारण,
मी तो चित्रपट विनोदी documentary असल्यासारखा बघितला. खेडेगावातले शिक्षक हा शंकर पाटलांच्या किंवा द मा च्या कथेत भेटनार्या बेरकी वल्ली सारखा आहे.
शेती करावी, गायी म्हशी कोंबड्या पाळाव्यात.आणि जाता जाता शाळेत शिकवाव अस करणारे चिक्कार शिक्षक तुम्हाला भेटतील. सरकारी योजना हा त्याना त्यांच्या रुटीन मधला मोठा अडथळा वाट्तो.
त्यांच्याकडुन sophisticated विनोदाची अपेक्षा करण चुकीच आहे.
मला वाटत ज्याना हा सिनेमा आवडला नाही, त्यानी कधी खेडेगावतला शिक्षक बघितला नसावा. यातले जवळ जवळ (शाळेच्या रिलेटेड प्रसंग) अगदी तंतोतत माझ्या अवती भवती घडताना मी पाहिले आहेत. may be त्यामुळेच हा चित्रपट मला एकदम खराखुरा वाटला.
(यात कुठेही खेड्यातल्या शिक्षकांना नाव ठेवायचा हेतु नाही . )
ओके. back to regular
ओके. back to regular programming

दिपिका पडुकोण ची acting बघुन तीच्या looks कडे माझ लक्षच नाही गेल.
टिना फे (SNL )च नाव बघुन Baby Mama आणला. फालतु आहे. बघु नका.
व्हॉट्स योर राशी मला पण
व्हॉट्स योर राशी मला पण आवडला.
पण मधे मधे पिक्चर पार गंडलाय.
हर्मान बवेजाचा मी लव्ह स्टोरी २०५० बघितल्यामुळे इथे तो बराच सुसह्य वाटलाय. प्रियांकाने १२ रोल्स मस्त केलेत. मला मकर आणि सिंह वाले रोल्स आवडले. पण आगो ने बहुतेक राशी आणि स्वभाव यावर जास्त विचर केलेला नाही. मेष वाली पहिल्याच भेटीत रडते.. ये बात कुछ हजम नही हुई!!!
बरं.. हर्मन बवेजाची पिक्चरमधली रास कुठली आहे ते समजलं का???
मी अन मिसेस खन्ना. १६ ला
मी अन मिसेस खन्ना. १६ ला रिलीज झाला व काल टाटा स्काय वर आला पण? म्हण्जे पड्ला सपशेल. आम्ही घरीच पाहिला.
अतोनात फालतू आहे. सलमान बघवत नाही. करीना पण. कायम एक थोबाड मेकपलेले. व कैच्याकै कपडे. लग्न झाल्यासारखी दिसत नाही मुळात. त्यात सुहेल खान व भाप्पी लाहिरी म्हण्जे त्यानी आपल्याला पैसे द्यायला पाहिजेत सिनेमा बघायला. जिथे नवराबाय्को चे हाणामारी/ रडारड किस मेक अप असे नाट्यपुर्ण प्रसंग व्हायला पाहिजेत ( उदा जुना अभिमान, रेखाचा घर) तिथे हे दोघे विमानत्ळावरील बाइ जसे निर्विकारपणे सुचना वाचून दाखविते तसे बोलतात. वर आणी इस शादी को बचानेके लिये तुम्हे इंडिया जाना पडेगा. मी तिथेच पायताणाने
वाजविली असती त्या नवर्याच्या तोंडात. व नंतर रड्त गळ्यात पड्ले असते. ( नवरा ब्रुस विलिस अस्ता तर हा.सलमान ला आपण पोत्यात घालून मांजर सोड्तात तसे सोडून देऊ आपण हून. )
किती भोंगळ सिनेमा. भारी परदेशी ठिकाणे महाग कपडे असले की बास का स्टोरी काही नाहीच? त्यात कमी पड्ले
म्हणून दीनू मोरे, सुहेल खान क्या यार. हे असले लग्न असले काय नी मोड्ले काय की फरक पैन्दा? तो प्रीटीचा
नाच पण् पाहिला नाही मी. नाहीतर मला आयटेम नं आवड्तात खरेतर.
मामी हा काय प्रकार ? "
मामी हा काय प्रकार ?

" हरिश्चंद्राच्या फॅक्टरीला 'मामि'ची कात्री "
हर्मन बवेजाची पिक्चरमधली रास
हर्मन बवेजाची पिक्चरमधली रास कुठली आहे ते समजलं का
>>
वृश्चिक...
ऑल द बेस्ट- ५ पैकी २.५ (जस्ट
ऑल द बेस्ट-
५ पैकी २.५ (जस्ट चिल...)
बुलू-
५ पैकी १
खन्ना बाई आज पाहीन....
अँकी, बरोबर पकड्या. आणि तरीपण
अँकी, बरोबर पकड्या. आणि तरीपण पिक्चरच्या शेवटी त्याचेच आईवडील (व इतर कुटुंबीय) त्याला विचारतात. व्हॉट्स योर् राशी????
पिक्चरमधे किती चुका कराव्यात याला काही बंधन???
'ऑल द बेस्ट' वरचे परिक्षण
'ऑल द बेस्ट' वरचे परिक्षण वाचुन बघणार नाहितर झी वरचे त्याचे प्रोमो सपशेल गंडलेत.
'नि.डा.अ' बाबत सिमाशी सहमत,यातला विनोद अस्सल गावरान आहे तसल वातावरण अनुभवल नसेल तर न पटण्याची शक्यता जास्त.
मला त्या केरळी नोकरानी च काम
मला त्या केरळी नोकरानी च काम जाम आवडलं , तिचं नावं काय आहे ?
--------------------------------------------------------------
ती मराठी आहे. अश्विनी काळसेकर.
ती मराठी आहे. अश्विनी काळसेकर
ती मराठी आहे. अश्विनी काळसेकर >>> धन्यवाद मनस्मी , ती विनोदी अभिनेत्री मध्ये सुपर स्टार होऊ शकते.
Pages