ओरिजिनल पायरेटेड सिडीवर (म्हणजे जिच्यात 'पायरेटेड सिडी पाहणे हा गुन्हा आहे' इथपासून सगळेच कापी केलेले असते) ब्लू पाहिला, बोगस आहे यात शंकाच नाही खूप पैसे घातले आहेत असे म्हणतात, ते कुठे गेलेत ते कळत नाही. कदाचित लाराच्या कपड्यांवर खर्च झाले असावेत, लहान मुलांच्या कपड्यांना जास्त पैसे पडतात तसे.
शेवटी काय तर भारतातली सर्वश्रेष्ठ 'ब्लू फिल्म' एकच - 'सावरिया'
या विकांतात 'अॅसिड फ्याक्ट्रि' पहायचा विचार आहे (जित्याची खोड म्हणतात ती ही!)
मी ही 'ऑल द बेस्ट' सोडून ब्ल्यू बघितला. अतर्क्य आहे. फक्त समुद्राची द्रुष्ये, आणि जलचर बघण्यासारखे आहेत. आणि हो, पुरूषमंडळींनी बोअर होऊ नये म्हणून बिकिनीमधल्या लारा दत्ताला घेतलंय.
मध्ये 'जोगवा' बघितला. एकदम सॉल्लिड. विचार करायला लावणारा. सगळ्यांचीच कामं एकदम सही. उपेंद्र लिमये, मुक्ता बर्वे, किशोर कदम इ. हॅट्स ऑफ.
मकरंद अनासपुरे पासून ब्रेक हवा असणार्यांनी हा पिक्चर नक्कीच बघावा. आपण एवढी प्रगती वगैरे केलीये असं म्हणतो खरं, पण अजूनही या अशा प्रथा आपल्याइथे चालू आहेत. वाईट वाटलं खूप.
मधुकर, झुलवा लावणे या शब्दाचा सरळ अर्थ लग्न लावणे असाच असेल, नाही कां?
Submitted by आऊटडोअर्स on 27 October, 2009 - 23:38
कथा थोडी टिपीकल आणि थोडी नवी अशी रिमीक्स वाटली. सादरीकरण बर्यापैकी आहे.
मानसी साळवी खूपच गोड गोड दिसते. असंभव मधे शुभ्रा म्हणून मला तीच आवडली होती उर्मिला कानिटकरपेक्षा. अंकुश चौधरी आणि श्रेयस तळपदे उगीच.... रीमा लागूचं काम छान झालंय...
माबोकरांपैकी कुणी हा चित्रपट पाहिला असेल तर त्यांच्या प्रतिक्रीया जाणून घ्यायची इच्छा आहे...
आईशप्पथ मी पण मधे बिगफ्लिक्स वर पाहिला...
खूप जास्ती प्रेडिक्टेबल वाटला...
मानसी साळवी कायमच गोड दिसते, तारा वाहिनीवर नुपूर मालिकेत होती तेंव्हापण...
आणि तिचं काम पण मस्त झालंय...
ओव्हरऑल सिनेमा ठीकठाक आहे...
बडी स्टारकास्ट असल्यानी अभिनयाच्या बाबतीत खूप अपेक्षा होत्या...
श्रेयस तळपदे काही सीन्स मधे खूपच ओव्हरअॅक्ट करतो... अंकुश त्या मानानी बरा वाटला...
Submitted by अँकी नं.१ on 28 October, 2009 - 03:15
असंभव मधे शुभ्रा म्हणून मला तीच आवडली होती उर्मिला कानिटकरपेक्षा >> हवे तेवढे मोदक
आइशप्पथ मला पण ठीक वाटला... एक तश्याच प्रकारचा पिक्चर रीमा लागू- अमृता सुभाष स्वप्निल बांदोड्कर यांचा येउन गेला होता.. मला त्याची कायम आठवण आली.. त्यात अमृता सुभाष गायिका असते
आइशप्पथ मधले दिस चार झाले मन... मस्त गाणे आहे..
Submitted by केदार_जोशी on 28 October, 2009 - 03:29
मानसी साळवी कायमच गोड दिसते >> अगदी खर ....
आईशप्पथ चान्गला चित्रपट होता फक्त नावाने घोळ केला कारण नावावरुन चित्रपट कॉमेडी वाटतो जो की नाहीये...
रीमा लागू- अमृता सुभाष व स्वप्निल बांदोड्कर यान्चा चित्रपट होता "सावली" हा जरा सिरियस चित्रपट होता आणि अॅज युजुअल अम्रुताची नाटकी अॅक्टीन्ग्....पण एकन्दरीत चित्रपट बरा होता...
Submitted by trendi.pravin on 28 October, 2009 - 03:45
असंभव मधे शुभ्रा म्हणून मला तीच आवडली होती उर्मिला कानिटकरपेक्षा >>>>>>>>>>>>> माझ्याकडुन १०० मोदक. किती गोड दिसायची ती.आणि अभिनयपण छान करायची.
आईशप्पथ पाहिला,मला शेवटपर्यंत वाटत होतं की मानसीने अंकुशकडेच जावे.पिक्चर ओके आहे.
"त्या रात्री पाऊस होता" मलातरी बकवास वाटला,अम्रुताला अजिबात बघवत नाहि,डोक्यात जाते जाम.काय ते तिचे कपडे,(किती पोट दिसतं तिचं...)
कोणी उलाढाल पाहिला आहे का? मस्त आहे,मधुरा किती गोड दिसते त्यात.
मधुरा छान दिसते आणि अभिनयसुध्ध्दा छान करते.. तीचे सरीवर सरी आणि मातीच्या चुली बघण्यासारखे आहेत्..मातीच्या चुली तर माझा ऑल टाईम फेवरेट चित्रपट आहे ..त्यात वन्दना गुप्ते अगदी अप्रतीम....
Submitted by trendi.pravin on 28 October, 2009 - 05:28
मातीच्या चुली तर माझा ऑल टाईम फेवरेट चित्रपट आहे ..त्यात वन्दना गुप्ते अगदी अप्रतीम....>>>
माझापण. कितीही वेळा बघु शकते,आणि लग्न झाल्यावर बघायला तर जाम मज्जा आली.
सगळ्यांचीच कामे छान झाली आहेत,
सुधीर जोशींसारखा सासरा मिळावा असं मनापासुन वाटायचं.
मी ऑदबे पाहिला काल. मस्त धमाल आहे. थेटरात मोजुन ११ माणसे होतो त्यामुळे काहीजणांना लोळुन हसायलाही वाव मिळाला... कॉमेडीचे टायमिंग मस्त जमलेय त्यामुळे आधीच ऐकलेले पिजे सिनेमात पाहताना कंटाळा येत नाही. मल्लु नोकरानी, मेरा मेहबुब 'आया' है, रागोव, विजय पाटकर.... सगळ्यांनी खुप हसवले. फरदिनने यापुढे नोकराची कामे करावीत, तेही डायलॉग नसलेला नोकर..
व्हॉट्स युर.... घरी सगळी गाणी आणि बरेच सिन्स वगळून पाहिला. ज्यानी थेटरात जाऊन पाहिला त्यांना माझा शिरसाष्टांग नमस्कार...
मस्त आहे...
आमिर खान आणि पंकज कपूर चं काम छान झालंय...
८९ चा सिनेमा आहे... आजच्या मानानी स्लो वाटायची शक्यता आहे...
टेकिंग / प्रिंट पण सफाईदार नाही...
पण दोन मुख्य लोकांच्या परफॉर्मंस साठी बघण्यासारखा...
(पंकज कपूर ला या रोल साठी नॅशनल अॅवॉर्ड मिळालं होतं...)
Submitted by अँकी नं.१ on 29 October, 2009 - 23:15
लोकहो, यू ट्यूब वरुन विडिओज download करायचेत. काय करु? माझ्याकडे real player होता. पण hard disc crash झाली आणि तो उडाला. hardware engineer नी दिलेल्या real player वर डाऊनलोड नाही करता येतेय.
<<<लेटेस्ट रिअल प्लेअर डाऊनलोड करा.>>>> कसा? कुठुन? see, पूर्वीच्या real player मधे, कुठलाही व्हिडिओ नेट वर चालू झाला, ( कुठल्याही साईट वरचा. not only on you tube. ) की त्या विडिओच्या वरच्या उजव्या कोपर्यात " download this video " असा मेसेज यायचा. त्याच्यावर क्लिक केलं, की विदिओ डाऊनलोड व्हायला लागायचा. आत्ता मला जो रिअल प्लेअर त्या बाबाने दिलाय, त्यात " download this video " असा काही मेसेजच येत नाही. कसं करणार डाऊनलोड?
अरे तो निशाणी डावा अंगठा बघतोय मी हसुन हसुन पुरेवाट होतेय माझी. मस्त सिनेमा.
फरगेट अबाऊट सफोकेशन, इट्स ऑल अॅडल्ट एज्युकेशन!!!!!!
I haven't seen such a witty marathi cinema in my entire life. कटु सत्य इतकं बेमालुन पणे विनोदी शैलीतुन सादर होताना फार कवचित आढळुन येतं. अतिशय "वास्तविक" प्रसंग आणि त्याला दिलेल्या चपखल संवादाच्या जोडीमुळे हा सिनेमा २-२.५ तासात आपल्याला सरकार नियोजित साक्षरता अभियानांच्या अंतर्गत चाललेल्या भोंगळ कारभारात जणु "क्रॅश" कोर्सच देतो. केवळ अप्रतिम.
Submitted by वैद्यबुवा on 30 October, 2009 - 23:23
अर्थात ती फिल्म पाहून आल्यावर
अर्थात ती फिल्म पाहून आल्यावर चिरंजीव फिल्मशी संबंधित सगळ्यांच्या बेचाळीस पिढ्यांचा उद्धार करीत होते....
ओरिजिनल पायरेटेड सिडीवर
ओरिजिनल पायरेटेड सिडीवर (म्हणजे जिच्यात 'पायरेटेड सिडी पाहणे हा गुन्हा आहे' इथपासून सगळेच कापी केलेले असते) ब्लू पाहिला, बोगस आहे यात शंकाच नाही खूप पैसे घातले आहेत असे म्हणतात, ते कुठे गेलेत ते कळत नाही. कदाचित लाराच्या कपड्यांवर खर्च झाले असावेत, लहान मुलांच्या कपड्यांना जास्त पैसे पडतात तसे.
शेवटी काय तर भारतातली सर्वश्रेष्ठ 'ब्लू फिल्म' एकच - 'सावरिया'
या विकांतात 'अॅसिड फ्याक्ट्रि' पहायचा विचार आहे (जित्याची खोड म्हणतात ती ही!)
मी ही 'ऑल द बेस्ट' सोडून
मी ही 'ऑल द बेस्ट' सोडून ब्ल्यू बघितला.
अतर्क्य आहे. फक्त समुद्राची द्रुष्ये, आणि जलचर बघण्यासारखे आहेत. आणि हो, पुरूषमंडळींनी बोअर होऊ नये म्हणून बिकिनीमधल्या लारा दत्ताला घेतलंय.
मध्ये 'जोगवा' बघितला. एकदम सॉल्लिड. विचार करायला लावणारा. सगळ्यांचीच कामं एकदम सही. उपेंद्र लिमये, मुक्ता बर्वे, किशोर कदम इ. हॅट्स ऑफ.
मकरंद अनासपुरे पासून ब्रेक हवा असणार्यांनी हा पिक्चर नक्कीच बघावा. आपण एवढी प्रगती वगैरे केलीये असं म्हणतो खरं, पण अजूनही या अशा प्रथा आपल्याइथे चालू आहेत. वाईट वाटलं खूप.
मधुकर, झुलवा लावणे या शब्दाचा सरळ अर्थ लग्न लावणे असाच असेल, नाही कां?
हल्ली मराठीत सुद्धा खूप
हल्ली मराठीत सुद्धा खूप दर्जेदार पिक्चर्स आलेत.
कोणी 'त्या रात्री पाऊस होता' बघितला आहे कां? खूपच छान आहे असं ऐकून आहे.
परवा रात्री झी टॉकीजवर
परवा रात्री झी टॉकीजवर "आईशप्पथ" पाहिला....
कथा थोडी टिपीकल आणि थोडी नवी अशी रिमीक्स वाटली. सादरीकरण बर्यापैकी आहे.
मानसी साळवी खूपच गोड गोड दिसते. असंभव मधे शुभ्रा म्हणून मला तीच आवडली होती उर्मिला कानिटकरपेक्षा. अंकुश चौधरी आणि श्रेयस तळपदे उगीच.... रीमा लागूचं काम छान झालंय...
माबोकरांपैकी कुणी हा चित्रपट पाहिला असेल तर त्यांच्या प्रतिक्रीया जाणून घ्यायची इच्छा आहे...
-योगेश
आईशप्पथ मी पण मधे बिगफ्लिक्स
आईशप्पथ मी पण मधे बिगफ्लिक्स वर पाहिला...
खूप जास्ती प्रेडिक्टेबल वाटला...
मानसी साळवी कायमच गोड दिसते, तारा वाहिनीवर नुपूर मालिकेत होती तेंव्हापण...
आणि तिचं काम पण मस्त झालंय...
ओव्हरऑल सिनेमा ठीकठाक आहे...
बडी स्टारकास्ट असल्यानी अभिनयाच्या बाबतीत खूप अपेक्षा होत्या...
श्रेयस तळपदे काही सीन्स मधे खूपच ओव्हरअॅक्ट करतो... अंकुश त्या मानानी बरा वाटला...
असंभव मधे शुभ्रा म्हणून मला
असंभव मधे शुभ्रा म्हणून मला तीच आवडली होती उर्मिला कानिटकरपेक्षा >> हवे तेवढे मोदक
त्यात अमृता सुभाष गायिका असते 
आइशप्पथ मला पण ठीक वाटला... एक तश्याच प्रकारचा पिक्चर रीमा लागू- अमृता सुभाष स्वप्निल बांदोड्कर यांचा येउन गेला होता.. मला त्याची कायम आठवण आली..
आइशप्पथ मधले दिस चार झाले मन... मस्त गाणे आहे..
मानसी साळवी कायमच गोड दिसते
मानसी साळवी कायमच गोड दिसते >> अगदी खर ....
आईशप्पथ चान्गला चित्रपट होता फक्त नावाने घोळ केला कारण नावावरुन चित्रपट कॉमेडी वाटतो जो की नाहीये...
रीमा लागू- अमृता सुभाष व स्वप्निल बांदोड्कर यान्चा चित्रपट होता "सावली" हा जरा सिरियस चित्रपट होता आणि अॅज युजुअल अम्रुताची नाटकी अॅक्टीन्ग्....पण एकन्दरीत चित्रपट बरा होता...
त्या रात्री पाऊस होता छान
त्या रात्री पाऊस होता छान आहे. एकदा तरी पहावा असा. अमृता सुभाषच काम छान झाले आहे.
असंभव मधे शुभ्रा म्हणून मला
असंभव मधे शुभ्रा म्हणून मला तीच आवडली होती उर्मिला कानिटकरपेक्षा >>>>>>>>>>>>> माझ्याकडुन १०० मोदक. किती गोड दिसायची ती.आणि अभिनयपण छान करायची.
आईशप्पथ पाहिला,मला शेवटपर्यंत वाटत होतं की मानसीने अंकुशकडेच जावे.पिक्चर ओके आहे.
"त्या रात्री पाऊस होता" मलातरी बकवास वाटला,अम्रुताला अजिबात बघवत नाहि,डोक्यात जाते जाम.काय ते तिचे कपडे,(किती पोट दिसतं तिचं...)
कोणी उलाढाल पाहिला आहे का? मस्त आहे,मधुरा किती गोड दिसते त्यात.
>> ब्लू...फक्त समुद्राची
>> ब्लू...फक्त समुद्राची द्रुष्ये, आणि जलचर बघण्यासारखे आहेत.
पण त्यासाठी डिस्कव्हरी/नॅ.जिऑग्राफी आहे की..
मधुरा छान दिसते आणि
मधुरा छान दिसते आणि अभिनयसुध्ध्दा छान करते.. तीचे सरीवर सरी आणि मातीच्या चुली बघण्यासारखे आहेत्..मातीच्या चुली तर माझा ऑल टाईम फेवरेट चित्रपट आहे ..त्यात वन्दना गुप्ते अगदी अप्रतीम....
मातीच्या चुली तर माझा ऑल टाईम
मातीच्या चुली तर माझा ऑल टाईम फेवरेट चित्रपट आहे ..त्यात वन्दना गुप्ते अगदी अप्रतीम....>>>
माझापण. कितीही वेळा बघु शकते,आणि लग्न झाल्यावर बघायला तर जाम मज्जा आली.
सगळ्यांचीच कामे छान झाली आहेत,
सुधीर जोशींसारखा सासरा मिळावा असं मनापासुन वाटायचं.
'मातिच्या चुली ' बहुधा सुधिर
'मातिच्या चुली ' बहुधा सुधिर जोशींचा शेवटचा पिक्चर होता.काही शॉट्स दुसर्या कलाकाराकडुन करुन घेतलेत, पिक्चर मस्त आहे.
मी ऑदबे पाहिला काल. मस्त
मी ऑदबे पाहिला काल. मस्त धमाल आहे. थेटरात मोजुन ११ माणसे होतो त्यामुळे काहीजणांना लोळुन हसायलाही वाव मिळाला...
कॉमेडीचे टायमिंग मस्त जमलेय त्यामुळे आधीच ऐकलेले पिजे सिनेमात पाहताना कंटाळा येत नाही. मल्लु नोकरानी, मेरा मेहबुब 'आया' है, रागोव, विजय पाटकर.... सगळ्यांनी खुप हसवले. फरदिनने यापुढे नोकराची कामे करावीत, तेही डायलॉग नसलेला नोकर..
व्हॉट्स युर.... घरी सगळी गाणी आणि बरेच सिन्स वगळून पाहिला. ज्यानी थेटरात जाऊन पाहिला त्यांना माझा शिरसाष्टांग नमस्कार...
वेक अप सिद पाहिला. फारतर २
वेक अप सिद पाहिला. फारतर २ तारे.
ओके ओके फिल्म.
ऑल द बेस्ट बघेन लवकरच.
मातीच्या चुली मला पण आवडला
मातीच्या चुली मला पण आवडला होता ...मस्त जमलाय
फरदिनने यापुढे नोकराची कामे
फरदिनने यापुढे नोकराची कामे करावीत, तेही डायलॉग नसलेला नोकर.. >>> जॉनी लिवरचं काम फरदीन ला दिलं असतं तरी चाललं असतं , अगदी शेवटी बोलला असता
<<शेवटी काय तर भारतातली
<<शेवटी काय तर भारतातली सर्वश्रेष्ठ 'ब्लू फिल्म' एकच - 'सावरिया' >>
सर्वश्रेष्ठ 'ब्लू फिल्म' एकच
सर्वश्रेष्ठ 'ब्लू फिल्म' एकच - 'सावरिया' >>

'राख' पाहिला मस्त आहे... आमिर
'राख' पाहिला
मस्त आहे...
आमिर खान आणि पंकज कपूर चं काम छान झालंय...
८९ चा सिनेमा आहे... आजच्या मानानी स्लो वाटायची शक्यता आहे...
टेकिंग / प्रिंट पण सफाईदार नाही...
पण दोन मुख्य लोकांच्या परफॉर्मंस साठी बघण्यासारखा...
(पंकज कपूर ला या रोल साठी नॅशनल अॅवॉर्ड मिळालं होतं...)
मातीच्या चुली मलाही
मातीच्या चुली मलाही आवडला...
सादरीकरण फारच छान आहे...
लोकहो, यू ट्यूब वरुन विडिओज
लोकहो, यू ट्यूब वरुन विडिओज download करायचेत. काय करु? माझ्याकडे real player होता. पण hard disc crash झाली आणि तो उडाला. hardware engineer नी दिलेल्या real player वर डाऊनलोड नाही करता येतेय.
अस्मानी, लेटेस्ट रिअल प्लेयर
अस्मानी,
लेटेस्ट रिअल प्लेयर डाउन्लोड करा किंवा Orbit Downloader Software ने देखील audio/video download करता येतात.
<<<लेटेस्ट रिअल प्लेअर
<<<लेटेस्ट रिअल प्लेअर डाऊनलोड करा.>>>> कसा? कुठुन? see, पूर्वीच्या real player मधे, कुठलाही व्हिडिओ नेट वर चालू झाला, ( कुठल्याही साईट वरचा. not only on you tube. ) की त्या विडिओच्या वरच्या उजव्या कोपर्यात " download this video " असा मेसेज यायचा. त्याच्यावर क्लिक केलं, की विदिओ डाऊनलोड व्हायला लागायचा. आत्ता मला जो रिअल प्लेअर त्या बाबाने दिलाय, त्यात " download this video " असा काही मेसेजच येत नाही. कसं करणार डाऊनलोड?
अरे version बघ. जर लेटेस्ट
अरे version बघ. जर लेटेस्ट (ver 11) असेल तर त्याचे options मधे जाउन बदल करावे लागतील.
See Tools--> Preferencess-->Download&Recoeding
जुन्या Real Player मधे ह option नव्हता म्हणुन चेक कर version
Check www.real.com/realplayer आणि परत install कर
कोणी ढूंढ्ते रेह जाओगे
कोणी ढूंढ्ते रेह जाओगे पाहिलाय का? पोट धरून हसायला लावणारी कॉमेडी आहे म्हणतात त्यात.
लंडन ड्रीम्स आवडला .
लंडन ड्रीम्स आवडला .
कोणी ढूंढ्ते रेह जाओगे
कोणी ढूंढ्ते रेह जाओगे पाहिलाय का? >>खरच छान आहे.२ तास डोके बाजूला ठेवायचे..पण चांगले जातात २ तास.
अरे तो निशाणी डावा अंगठा
अरे तो निशाणी डावा अंगठा बघतोय मी
हसुन हसुन पुरेवाट होतेय माझी.
मस्त सिनेमा.

Pages