परवा पॅरानॉर्मल अॅक्टीव्हिटी पाहिला... कल्पना चांगली आहे पूर्ण चित्रपट हँडी कॅम च्या माध्यमातून दाखवायची.. पण अजिबातच भिती वाटत नाही पूर्ण पिक्चर भर.. म्हणजे मला वाटत होतं आत्ता काहितरी होईल मग काहितरी होईल.. पण शेवटी संपलाच !!!
कोणी अजब प्रेम की गजब कहानी पहिला का ? प्रिव्ह्यू तरी चांगले आहेत..
छान सिनेमा आहे.
म्हणजे बर्याच गोष्टी पूर्वीही अनेकदा पाहिलेल्या आहेत पण तरी सिनेमा बघताना मजा येते, हसायला येतं. काही काही सीन्स खूपच टेरिफिक जमलेत. उदा. रणबीर जेंव्हा घाबरत घाबरत सलमानला कतरीनाशी इंट्रोड्यूस करून देतो तेंव्हाचा सलमान चा पंच- 'ऐसा क्यूं डर रहा है जैसे मेरी गर्लफ्रेंड को अपनी बता रहा हो.' असे इतरही बरेच पंचेस सिनेमाभर विखुरले आहेत.
कामं सगळ्यांचीच छान आहेत. कतरीनाचं काम, दिसणं.. सगळंच टॉप क्लास. पण हा सिनेमा आहे रणबीर कपूरचा. तशा साधारणशाच कथेत त्यानी जान टाकली आहे. केवळ रणबीरच्यासाठी म्हणून पाहिलात तरी चालेल.
माझ्याकडून ५ पैकी ३.५ तारे...
या वीकेंडचा स्पेशल प्रोग्रॅम 'अप्रेकीगक' असायला काही हरकत नाही...
Submitted by अँकी नं.१ on 6 November, 2009 - 19:35
APKGK , बरा वाटला , पण ते " हकलाना" , उगाचचं घुसडल्यासारखं वाटतं ,
(हकलानाचं पेटंट फक्त शाहीद कपुरलाच)
कतरिनाचे उच्चार बरेचदा खटकतात , पण तिच्या गोड मुखड्याकडे जास्त लक्ष असल्यामुळे तेवढं चालुन जातं .
गाणी ऐकताना जेवढी मजा येते तेवढी बघताना मजा येत नाही .
रणबीरचं काम आवडलं .
नेटवर्क ऑफ साउथ एशियन प्रोफेशनल्स (NetSAP) या संस्थेतर्फे वॉशिंग्टन डी. सी. मध्ये भारताने ऑस्करसाठी पाठवलेला हरिश्चंद्राची फॅक्टरी या सिनेमाचा खेळ आयोजित केला होता. आज तो सिनेमा बघितला. अत्यंत सुंदर सिनेमा. सिनेमा हॉल एकदम गच्च भरला होता, भारतीय-अभारतीय सगळे लोक होते. किती तरी वर्षांनी मी इतका चांगला मराठी सिनेमा, तो पण थिएटर मध्ये बघितला.
दादासाहेब फाळक्यांचे आत्मचरीत्र वाचुन कोणी अश्या प्रकारचा सिनेमा बनवेल असे मला अजिबात वाटले नव्हते. अर्थात मी ते पुस्तक वाचलेले नाहीये पण आत्मचरित्राची जी एक साधारण कल्पना आपल्या डोक्यात असते त्यावरून तरी असे वाटले नाही. तुमच्या गावी स्क्रीनिंग होणार असेल तर अजिबात चुकवू नका. सिनेमा संपल्यानंतर दिग्दर्शक परेश मोकाशी यांची मुलाखत पण झाली. ती पण छान झाली. त्यांनी प्रेक्षकांच्या सगळ्या प्रश्नांना एकदम मुद्देसुद आणि समाधानकारक उत्तरे दिली.
Submitted by रूनी पॉटर on 7 November, 2009 - 21:31
अजब प्रेम की गजब कहानी जबरी आहे !!!! फुल हहपुवा...
काही काही पंचेस अफाट आहेत.. शेवटचा गोंधळ प्रियदर्शन आणि कंपनीनेच दाखवावा.. पण बाकी खूप धमाल आहे.. !! कॅट भारी दिसते... रणबीर ने मस्त काम केलय... त्याचा वेक अप सिड पण आवडला होता..
सशल.. त्यात राजकुमार संतोषीने अंदाज अपना अपना पण काढला होताच की जो आजही तितक्याच आवडीने पाहिला जातो..
अजब प्रेम की गजब कहानी
कहानी? काहे की गजब यार!...... कुछ कहानी है ही नही!
एकदम टुक्कार सिनेमा... मुळात पहिल्या शॉटपासुनच हा मुव्ही काहीतरी ९०च्या जमान्यातला पिक्चर वाटतो... प्रेमचा हॅपी क्लब, त्याचा वडिलांबरोबरचा संघर्ष, ते हकलाना आणि कतरिनाच्या फॅमिलीचे प्रॉब्लेमस सगळेच एकदम तकलादु आणि उथळ वाटते!
मल्टिप्लेक्सला जाउन १५० रुपये वाया!
केबलवर फुकटात बघण्याच्या लायकीचा आहे (ते पण दुसरा कुठलाच बरा ऑप्शन नसेल तर )
मला वाटलंच होतं की मी 'अंदाज अपना अपना' चं नाव विसरतेय त्या यादीत .. पण त्यात आमीर खान असल्यामुळे त्याला सगळं माफ .. :p
मला वेळ मिळाला तर मला दिसलेल्या सगळ्या अचाट आणि अतर्क्य गोष्टी लिहीनच मी ह्या पिक्चर मधल्या .. मी आधी म्हंटलंय तसं काही काही जोक्स् खरंच चांगले आहेत .. पण other than that पिक्चर मात्र अगदीच आचरट!
अंदाज अपना अपना हा अत्यंत बालिश चित्रपट होता. आमीर खान आणि सलमान खान असले म्हणून काहीही पहावे काय? त्यातले 'ये लो जी सनम हम आ गये' हे गाणं ऐकताना शम्मी कपूरच्या चित्रपटातल्या कुठल्यातरी गाणाची सारखी आठवण येते...
ड्रॅमाटाईज केलेल्या डॉक्युमेंटरीसारखा वाटला. खूपच कंटाळलो पाहताना...
एका चांगल्या कंपनीत रिजनल मॅनेजर असलेला नीनिमु त्याच्या रुम पार्टनरच्या करतुतीमुळे ड्रग्जच्या केसमधे जेल मधे जातो आणि त्याचे तिथले अनुभव..... बास!
नीनिमु जॉनी गद्दार इतका प्रभावी नाही वाटला जेल मधे. मुग्धा गोडसेचं थोडंसंच काम ठिकठाक...
दोन दिवसात ४-५ थ्रिलर, सायफाय हॉलीवूडपट बघितले. त्यात मधे मधे सतत २०१२ च्या जाहिराती. त्यामुळे एलियन्स, पृथ्विचा विनाश, चोर्या लूटमार, खुन ई. चा ओव्हरडोस झाला
तर या सगळ्यात दुसर्या महायुद्ध काळातील काल्पनीक कथेवर आधारीत एक "अ आणि अ" सिनेमा बघितला. नेमके त्याची सुरुवात चुकली त्यामुळे नाव बघितले नाही आणि शेवट आला असे वाटल्यावर "हुश्श" असे म्हणून चॅनल बदलले. तरी ईतका भयाण चित्रपट कुठला, कुणाचा याची उत्सुकता आहे. कुणाला खालील स्टोरीलाईन वाचून याची माहिती असल्यास सांगा.
दुसर्या महायुद्धाची पार्श्वभुमी... महिला हवाई दल...त्यांच्यावर एक टॉप सिक्रेट कार्गो जपान कडे न्यायची कामगिरी सोपवलेली.... जपाननजीक पोचल्यावर तेथील एका अज्ञात बेटावरच्या डायनॉसोर सदृश पक्षांकडून हल्ला... त्यामुळे क्रॅश लॅंडिंग ई... मग त्या अज्ञात बेटावरचे नाट्य ई.ई...
(एकता कपूर याची सहनिर्माती असू शकेल कारण पुर्ण सिनेमाभर महिला हवाई दलातील सर्व बायका दिवसाच्या कुठल्याही प्रहरी (अज्ञात बेटावर पण सदासर्वकाळ!) भडक लिपस्टीक लावून, केस नीट सेट करून आणि कडक इस्त्रीच्या गणवेषात फिरत असतात!!)
ऑल दि बेस्ट बघितला. टाईमपास आहे. स्टोरी काहीच वेगळी नसल्याने सुरुवातीचा अर्धा तास न बघूनही सिनेमात काय चालले आहे ते कळले.
काही काही पंचेस मस्त वाटले.
उदा. संजय दत्तः चीनी कितने चम्मच?
आरजीव्ही: चम्मच एकही, उससे दो बार डालना
आरजीव्ही चे काम केलेला नट 'संजय मिश्रा' स्टारप्लसच्या 'लाइफ आउट ऑफ कंट्रोल' मध्ये होता. तेव्हाही त्याचे काम मला आवडले होते.
संजय दत्त बघवत नाही, अजय सहन होत नाही आणि फरदीनकडे लक्ष द्यावे असे वाटत नाही.
हिरविणी बर्या वाटल्या. पण 'मेरी' मस्तच.
एकंदर काय तर मेन कास्टपेक्षा छोट्या रोलमध्येच लोक भाव खाऊन गेलेत.
हाहा निनिमु ला काय व्हायचंय, असाच तर आहे पहिल्यापासून तो पांढरा फटक, थंडगार चेहरा - अत्यन्त ओव्हरहाइप्ड! जॉनी गद्दार चा रोलच तसा होता, म्हणून बथ्थड चेहर्याने वावरून पण उगीच कौतुक झालं.
Submitted by maitreyee on 10 November, 2009 - 12:27
हाहा निनिमु ला काय व्हायचंय, असाच तर आहे पहिल्यापासून तो पांढरा फटक, थंडगार चेहरा - अत्यन्त ओव्हरहाइप्ड! जॉनी गद्दार चा रोलच तसा होता, म्हणून बथ्थड चेहर्याने वावरून पण उगीच कौतुक झालं.
>>
उकडीचे मोदक...
Submitted by अँकी नं.१ on 10 November, 2009 - 13:20
'ब्लु' पाहिला.
अक्षयकुमारचा बाइकचे टायरमधला हवा शोषण्याचा सीन बघून खूप हसलो. बाकी लक्षात रहण्यासारखे काही नाही. तीन्-तीन हिरो आणि दोन हिरविणी असूनही रंगबिंरंगी मासेच आवडून गेले.
कतरीनाचं काम, दिसणं.. सगळंच टॉप क्लास.,<<<<<<<<<<<
काय हे अन्की, तिचं दिसणं वादातीत आहे पण काम कसलं कप्पाळाचं टॉप?
ज्या सिनला ती भावुक होउन सांगत असते की तिला पालक नाहित, त्याक्षणी तिची अभिनव अभिनयकला दिसून येते.
असो, काहि पंचेस सोडले तर ठिक आहे अजब गजब, पण रण्बीर मस्त काम करतो, छान दिसतो, तो कत्रिनाचा मित्र (नाव ???) मात्र अति घाण वाटलाय, अगदी गेंडा. आधि येउन गेलेल्या चायना टाउन मधे चांगला दिसत होता.
farend. लागला लागला. दिवा
farend. लागला लागला. दिवा लागला. :p
मलाही हे विचारायचे होते...
मलाही हे विचारायचे होते... रच्याकने म्हणजे काय?
बाय द वे चे मायबोली भाषान्तर
बाय द वे चे मायबोली भाषान्तर .रस्त्याच्या कडेने म्हणजे. रच्याकने.
धन्यवाद.
धन्यवाद.
अत्ताच "पा" चा ट्रेलर
अत्ताच "पा" चा ट्रेलर पाहिला..
हा रॉबिन विल्यम्सच्या "जॅक" वर आधारीत आहे का?
परवा पॅरानॉर्मल अॅक्टीव्हिटी
परवा पॅरानॉर्मल अॅक्टीव्हिटी पाहिला... कल्पना चांगली आहे पूर्ण चित्रपट हँडी कॅम च्या माध्यमातून दाखवायची.. पण अजिबातच भिती वाटत नाही पूर्ण पिक्चर भर..
म्हणजे मला वाटत होतं आत्ता काहितरी होईल मग काहितरी होईल.. पण शेवटी संपलाच !!!
कोणी अजब प्रेम की गजब कहानी पहिला का ? प्रिव्ह्यू तरी चांगले आहेत..
अजब प्रेम की गजब कहानी... छान
अजब प्रेम की गजब कहानी...
छान सिनेमा आहे.
म्हणजे बर्याच गोष्टी पूर्वीही अनेकदा पाहिलेल्या आहेत पण तरी सिनेमा बघताना मजा येते, हसायला येतं. काही काही सीन्स खूपच टेरिफिक जमलेत. उदा. रणबीर जेंव्हा घाबरत घाबरत सलमानला कतरीनाशी इंट्रोड्यूस करून देतो तेंव्हाचा सलमान चा पंच- 'ऐसा क्यूं डर रहा है जैसे मेरी गर्लफ्रेंड को अपनी बता रहा हो.' असे इतरही बरेच पंचेस सिनेमाभर विखुरले आहेत.
कामं सगळ्यांचीच छान आहेत. कतरीनाचं काम, दिसणं.. सगळंच टॉप क्लास. पण हा सिनेमा आहे रणबीर कपूरचा. तशा साधारणशाच कथेत त्यानी जान टाकली आहे. केवळ रणबीरच्यासाठी म्हणून पाहिलात तरी चालेल.
माझ्याकडून ५ पैकी ३.५ तारे...
या वीकेंडचा स्पेशल प्रोग्रॅम 'अप्रेकीगक' असायला काही हरकत नाही...
अत्ताच "पा" चा ट्रेलर
अत्ताच "पा" चा ट्रेलर पाहिला..
हा रॉबिन विल्यम्सच्या "जॅक" वर आधारीत आहे का?>>>>> असं दिसयत खरं.
'आओ विश करे' टॉम हँक्स च्या 'बिग' सारखा असावासा वाटतोय.
The Men Who Stare at Goats
The Men Who Stare at Goats बघीतला. टाइमपास आहे. जॉर्ज क्लूनीचे काम एकदम मस्त झालय, त्याचे काम बघून त्याच्या 'ओ ब्रदर...' ची आठवण येते. मला आवडला.
अजब प्रेम की गजब कहानी .. मला
अजब प्रेम की गजब कहानी ..
मला तरी बिनडोक वाटला हा पिक्चर .. घातक, दामिनी, खाकी वगैरे पिक्चर बनवणार्या राजकुमार संतोषीने असा पिक्चर बनवावा???????????
फक्त काही काही जोक्स् मात्र खरंच चांगले आहेत ..
APKGK , बरा वाटला , पण ते "
APKGK , बरा वाटला , पण ते " हकलाना" , उगाचचं घुसडल्यासारखं वाटतं ,
(हकलानाचं पेटंट फक्त शाहीद कपुरलाच)
कतरिनाचे उच्चार बरेचदा खटकतात , पण तिच्या गोड मुखड्याकडे जास्त लक्ष असल्यामुळे तेवढं चालुन जातं .
गाणी ऐकताना जेवढी मजा येते तेवढी बघताना मजा येत नाही .
रणबीरचं काम आवडलं .
नेटवर्क ऑफ साउथ एशियन
नेटवर्क ऑफ साउथ एशियन प्रोफेशनल्स (NetSAP) या संस्थेतर्फे वॉशिंग्टन डी. सी. मध्ये भारताने ऑस्करसाठी पाठवलेला हरिश्चंद्राची फॅक्टरी या सिनेमाचा खेळ आयोजित केला होता. आज तो सिनेमा बघितला. अत्यंत सुंदर सिनेमा. सिनेमा हॉल एकदम गच्च भरला होता, भारतीय-अभारतीय सगळे लोक होते. किती तरी वर्षांनी मी इतका चांगला मराठी सिनेमा, तो पण थिएटर मध्ये बघितला.
दादासाहेब फाळक्यांचे आत्मचरीत्र वाचुन कोणी अश्या प्रकारचा सिनेमा बनवेल असे मला अजिबात वाटले नव्हते. अर्थात मी ते पुस्तक वाचलेले नाहीये पण आत्मचरित्राची जी एक साधारण कल्पना आपल्या डोक्यात असते त्यावरून तरी असे वाटले नाही. तुमच्या गावी स्क्रीनिंग होणार असेल तर अजिबात चुकवू नका. सिनेमा संपल्यानंतर दिग्दर्शक परेश मोकाशी यांची मुलाखत पण झाली. ती पण छान झाली. त्यांनी प्रेक्षकांच्या सगळ्या प्रश्नांना एकदम मुद्देसुद आणि समाधानकारक उत्तरे दिली.
कोणी जेल मध्ये जाऊन आलं कि
कोणी जेल मध्ये जाऊन आलं कि नाही अजुन?
एम्टीवी वर खाली टिकर असते ते
एम्टीवी वर खाली टिकर असते ते तुम्ही वाचता का? त्यात खूप मस्त विनोद व नव्या सिनेमांची साले काढ्लेली असतात.
अजब प्रेम की गजब कहानी जबरी
अजब प्रेम की गजब कहानी जबरी आहे !!!! फुल हहपुवा...
काही काही पंचेस अफाट आहेत.. शेवटचा गोंधळ प्रियदर्शन आणि कंपनीनेच दाखवावा.. पण बाकी खूप धमाल आहे.. !! कॅट भारी दिसते... रणबीर ने मस्त काम केलय... त्याचा वेक अप सिड पण आवडला होता..
सशल.. त्यात राजकुमार संतोषीने अंदाज अपना अपना पण काढला होताच की जो आजही तितक्याच आवडीने पाहिला जातो..
अजब प्रेम की गजब कहानी
अजब प्रेम की गजब कहानी
)
कहानी? काहे की गजब यार!...... कुछ कहानी है ही नही!
एकदम टुक्कार सिनेमा... मुळात पहिल्या शॉटपासुनच हा मुव्ही काहीतरी ९०च्या जमान्यातला पिक्चर वाटतो... प्रेमचा हॅपी क्लब, त्याचा वडिलांबरोबरचा संघर्ष, ते हकलाना आणि कतरिनाच्या फॅमिलीचे प्रॉब्लेमस सगळेच एकदम तकलादु आणि उथळ वाटते!
मल्टिप्लेक्सला जाउन १५० रुपये वाया!
केबलवर फुकटात बघण्याच्या लायकीचा आहे (ते पण दुसरा कुठलाच बरा ऑप्शन नसेल तर
मला वाटलंच होतं की मी 'अंदाज
मला वाटलंच होतं की मी 'अंदाज अपना अपना' चं नाव विसरतेय त्या यादीत .. पण त्यात आमीर खान असल्यामुळे त्याला सगळं माफ .. :p
मला वेळ मिळाला तर मला दिसलेल्या सगळ्या अचाट आणि अतर्क्य गोष्टी लिहीनच मी ह्या पिक्चर मधल्या .. मी आधी म्हंटलंय तसं काही काही जोक्स् खरंच चांगले आहेत .. पण other than that पिक्चर मात्र अगदीच आचरट!
अंदाज अपना अपना हा अत्यंत
अंदाज अपना अपना हा अत्यंत बालिश चित्रपट होता. आमीर खान आणि सलमान खान असले म्हणून काहीही पहावे काय? त्यातले 'ये लो जी सनम हम आ गये' हे गाणं ऐकताना शम्मी कपूरच्या चित्रपटातल्या कुठल्यातरी गाणाची सारखी आठवण येते...
जेल... ड्रॅमाटाईज केलेल्या
जेल...

ड्रॅमाटाईज केलेल्या डॉक्युमेंटरीसारखा वाटला. खूपच कंटाळलो पाहताना...
एका चांगल्या कंपनीत रिजनल मॅनेजर असलेला नीनिमु त्याच्या रुम पार्टनरच्या करतुतीमुळे ड्रग्जच्या केसमधे जेल मधे जातो आणि त्याचे तिथले अनुभव..... बास!
नीनिमु जॉनी गद्दार इतका प्रभावी नाही वाटला जेल मधे. मुग्धा गोडसेचं थोडंसंच काम ठिकठाक...
मस्त वाटला 'अजब प्रेम की गजब
मस्त वाटला 'अजब प्रेम की गजब कहानी'. जबरी धमाल आहे.
तो वाला डायलॉग भन्नाट 'लूक क्या दे रहे हो.. '
दोन दिवसात ४-५ थ्रिलर, सायफाय
दोन दिवसात ४-५ थ्रिलर, सायफाय हॉलीवूडपट बघितले. त्यात मधे मधे सतत २०१२ च्या जाहिराती. त्यामुळे एलियन्स, पृथ्विचा विनाश, चोर्या लूटमार, खुन ई. चा ओव्हरडोस झाला
तर या सगळ्यात दुसर्या महायुद्ध काळातील काल्पनीक कथेवर आधारीत एक "अ आणि अ" सिनेमा बघितला. नेमके त्याची सुरुवात चुकली त्यामुळे नाव बघितले नाही आणि शेवट आला असे वाटल्यावर "हुश्श" असे म्हणून चॅनल बदलले. तरी ईतका भयाण चित्रपट कुठला, कुणाचा याची उत्सुकता आहे. कुणाला खालील स्टोरीलाईन वाचून याची माहिती असल्यास सांगा.
दुसर्या महायुद्धाची पार्श्वभुमी... महिला हवाई दल...त्यांच्यावर एक टॉप सिक्रेट कार्गो जपान कडे न्यायची कामगिरी सोपवलेली.... जपाननजीक पोचल्यावर तेथील एका अज्ञात बेटावरच्या डायनॉसोर सदृश पक्षांकडून हल्ला... त्यामुळे क्रॅश लॅंडिंग ई... मग त्या अज्ञात बेटावरचे नाट्य ई.ई...
(एकता कपूर याची सहनिर्माती असू शकेल कारण पुर्ण सिनेमाभर महिला हवाई दलातील सर्व बायका दिवसाच्या कुठल्याही प्रहरी (अज्ञात बेटावर पण सदासर्वकाळ!) भडक लिपस्टीक लावून, केस नीट सेट करून आणि कडक इस्त्रीच्या गणवेषात फिरत असतात!!)
ऑल दि बेस्ट बघितला. टाईमपास
ऑल दि बेस्ट बघितला. टाईमपास आहे. स्टोरी काहीच वेगळी नसल्याने सुरुवातीचा अर्धा तास न बघूनही सिनेमात काय चालले आहे ते कळले.
काही काही पंचेस मस्त वाटले.
उदा. संजय दत्तः चीनी कितने चम्मच?
आरजीव्ही: चम्मच एकही, उससे दो बार डालना
आरजीव्ही चे काम केलेला नट 'संजय मिश्रा' स्टारप्लसच्या 'लाइफ आउट ऑफ कंट्रोल' मध्ये होता. तेव्हाही त्याचे काम मला आवडले होते.
संजय दत्त बघवत नाही, अजय सहन होत नाही आणि फरदीनकडे लक्ष द्यावे असे वाटत नाही.
हिरविणी बर्या वाटल्या. पण 'मेरी' मस्तच.
एकंदर काय तर मेन कास्टपेक्षा छोट्या रोलमध्येच लोक भाव खाऊन गेलेत.
नीनिमु ला झालंय तर काय?
नीनिमु ला झालंय तर काय? न्यूयॉर्क मध्ये ही कायच्या कायच काम केलंय....
हाहा निनिमु ला काय व्हायचंय,
हाहा निनिमु ला काय व्हायचंय, असाच तर आहे पहिल्यापासून तो
पांढरा फटक, थंडगार चेहरा - अत्यन्त ओव्हरहाइप्ड! जॉनी गद्दार चा रोलच तसा होता, म्हणून बथ्थड चेहर्याने वावरून पण उगीच कौतुक झालं.
हाहा निनिमु ला काय व्हायचंय,
हाहा निनिमु ला काय व्हायचंय, असाच तर आहे पहिल्यापासून तो पांढरा फटक, थंडगार चेहरा - अत्यन्त ओव्हरहाइप्ड! जॉनी गद्दार चा रोलच तसा होता, म्हणून बथ्थड चेहर्याने वावरून पण उगीच कौतुक झालं.
>>
उकडीचे मोदक...
'ब्लु' पाहिला. अक्षयकुमारचा
'ब्लु' पाहिला.

अक्षयकुमारचा बाइकचे टायरमधला हवा शोषण्याचा सीन बघून खूप हसलो. बाकी लक्षात रहण्यासारखे काही नाही. तीन्-तीन हिरो आणि दोन हिरविणी असूनही रंगबिंरंगी मासेच आवडून गेले.
तीन्-तीन हिरो आणि दोन हिरविणी
तीन्-तीन हिरो आणि दोन हिरविणी >>> ये तो बहोत नाईन्साफी हय , मानवाधिकार आयोगाकडे तक्रार करायला पाहीजे

कतरीनाचं काम, दिसणं.. सगळंच
कतरीनाचं काम, दिसणं.. सगळंच टॉप क्लास.,<<<<<<<<<<<
काय हे अन्की, तिचं दिसणं वादातीत आहे पण काम कसलं कप्पाळाचं टॉप?
ज्या सिनला ती भावुक होउन सांगत असते की तिला पालक नाहित, त्याक्षणी तिची अभिनव अभिनयकला दिसून येते.
असो, काहि पंचेस सोडले तर ठिक आहे अजब गजब, पण रण्बीर मस्त काम करतो, छान दिसतो, तो कत्रिनाचा मित्र (नाव ???) मात्र अति घाण वाटलाय, अगदी गेंडा. आधि येउन गेलेल्या चायना टाउन मधे चांगला दिसत होता.
तो कत्रिनाचा मित्र (नाव
तो कत्रिनाचा मित्र (नाव ???)
>>
उपेन पटेल... (त्याच्या स्टाईल नी सांगायचं तर "युपन पट्यल")
अमिषा, अश्मित च्या चुलत घराण्यातलं श्वापद आहे हे...
श्वापद! .... "युपन पट्यल" चं
श्वापद! .... "युपन पट्यल" चं एवढं छान आणि समर्पक वर्णन याआधी ऐकलं नव्हतं. आवडलं!
Pages