Submitted by धवलतरांशुकगंधमा... on 31 January, 2019 - 06:45
तुला पाहते रे..
(कधीपासूनच आणि का पाहते रे.. )
कोणी (मालिकेला, सुभाला, केड्याला) कितीही नाव ठेवली तरी ही मालिका पाहून तिची पिसे काढणं हे काम माबोकर करणारच!
हा तिसरा धागा , पिसं काढणार्यांना समर्पित!!!
पिसं काढते रे ...
होउन जाऊ दे रे!!!
ह्या आधीची चर्चा इथे आहे:
https://www.maayboli.com/node/68143
विषय:
शब्दखुणा:
Groups audience:
Group content visibility:
Use group defaults
शेअर करा
केडी सरांचे रानोमाळ लॉजिक:
केडी सरांचे रानोमाळ लॉजिक: पुढे सुरू.
१) पताका मायरा ही ई बाळाची मोठी बहीण निघेल. दोघी बहिणी मिळून बाजिगर बाजीगर खेळतील.
२) गजा पाटील आणि गजेंद्र पाटील हे एक नसून जुळे भाऊ असतील आणि गजेंद्र उर्फ विकी सर गजाचे कारनामे सांभाळून घेत असतील. प्रत्यक्ष गुन्हे नाही त्यामुळे सर्र आणि बाळी यांच्यात पुन्हा मांडवली होऊ शकते.
सध्या पुरे. पुन्हा चक्रम वागल्याचा अटॅक आलाच तर अजून रानोमाळ लॉजिक शोधायचा प्रयत्न करेन. =))
मागे एकदा ईषा बोटं फासकटुन
मागे एकदा ईषा बोटं फासकटुन बाय बाय करत होती विसला. अगदी तश्शीच बोटं फास्कटुन हाय/बाय करणारा नंदुचा फोटो आहे.
सिम्बा>>+१०००० अगदी बरोबर
सिम्बा>>+१०००० अगदी बरोबर शंका.
मायरा ने ज्या थाटात laptop बंद केला , मला वाटलं आता "रूप तेरा .....मस्ताना" चालू होत की काय !! >>>>
मायरा चा स्कर्ट अगागागा.. त्यात कोंबली आहे
https://m.facebook.com
https://m.facebook.com/profile.php?id=186250454306&ref=content_filter#
दिसली बाई एकदाची नंदू प्रत्यक्षात,हुश्य .
त्या स्केचमध्ये शितू काय
त्या स्केचमध्ये शितू काय भयानक दिसते. सेटवर रोज काय काय मागवून खातात असं अभिज्ञा सांगत होती झिंगाटमध्ये, मग कोंबावंच लागणार. झिंगाटमध्ये बरं झालं बेबी नव्हती, गाण्यांची वाट लागली असती. आसा, गटणे, शर्वरी, बिपीनने धमाल ऊडवली झिंगाटमध्ये, चांगला होता एपि.
त्या स्केचमध्ये शितू काय
त्या स्केचमध्ये शितू काय भयानक दिसते. >>>>>>>> व्यन्गचित्र काढणार्याला स्केच काढायला सान्गितल तर असच होईल.
मायरा ने ज्या थाटात laptop बंद केला , मला वाटलं आता "रूप तेरा .....मस्ताना" चालू होत की काय !! >>>>>>> मला तर विस गॅरी किव्वा अण्णा नाईकान्च्या मार्गाने जातो की काय, नक्की ह्याच चाललय तरी काय? अस वाटल होत. विसने मायराच्या डोक्यावर हात ठेवला तेव्हा कुठे हुश्श झाल.
मायराने 'सर आपण गेम खेळुया' म्हटल्यावर विसच्या चेहर्यावर ,' आयुष्यभर तर मी गेमच खेळत आलोय.' टाईप एक्सप्रेशन्स होते ते भारी होते.
मायरा विसला न विचारता केबिनमध्ये घुसू शकते, पण त्याच्या ऑफिशियल बायकोला मात्र प्रत्येकवेळी 'आत येऊ का सर्र' विचाराव लागत.
पताका मायरा ही ई बाळाची मोठी बहीण निघेल. दोघी बहिणी मिळून बाजिगर बाजीगर खेळतील. >>>>>>> कालच्या एपिवरुन तर विस मायराला बहिण मानेल अशी चिन्ह दिसतायेत.
मागे एकदा ईषा बोटं फासकटुन बाय बाय करत होती विसला. अगदी तश्शीच बोटं फास्कटुन हाय/बाय करणारा नंदुचा फोटो आहे. >>>>>>> ++++++१११११११ विस मात्र छान बाय करायचा.
दिसली बाई एकदाची नंदू प्रत्यक्षात,हुश्य . >>>>>> अगदी अगदी प्रोमो सीन मात्र क्यून्की सास भी कभी बहू थी च्या तुलसीच्या मुलीच्या एन्ट्री प्रोमोवरुन ढापलेला वाटतोय.
आसा, गटणे, शर्वरी, बिपीनने धमाल ऊडवली झिंगाटमध्ये, चांगला होता एपि. >>>>>>>> +++++++++++++२२२२२२२२२२२ गटणेन्ना तर ' जेजुरीच्या खन्डेराया' अख्ख तोण्डपाठ होत. छान म्हटल त्यान्नी. आदेश बान्देकरबरोबर 'महाराष्ट्राची लोकधारा' मध्ये होते की काय गटणे?
काशिनाथ घाणेकरची दोन गाणी दाखवली ती तुपारे टिमला ओळखता आली नाही ह्याच आश्चर्य वाटल. सुभाने त्यान्ना काहीच इनपुटस दिले नव्हते का चित्रपटाविषयी?
त्यात एका पॉज नंतर ती का का
त्यात एका पॉज नंतर ती का का का म्हणते तेव्हा>>>>>> अगदी अगदी ... आणि जेव्हा रूपाली काहीतरी राजनंदिनी बद्दल बोलत असते की तिचा एकही फोटो कसा नाही घरी तेव्हा ईबाळ तिला हळू बोल सांगते तेव्हाही तिचा तो खरखरीत दबलेला आवाज.. य्याक्क...
मायरा सुभाच्या सीनमधे तो कसला बघत असतो तिच्याकडे... पापणी पण लवत नव्हता. नक्की त्याला काय फिलिंग्स आहेत तिच्याबद्दल?
एक समजलं नाही, इशानं दिलेल्या
एक समजलं नाही, इशानं दिलेल्या माहीतीनुसारच जर ते चित्र काढलंय तर तो तन्मणी पाहून तीच का दचकली?
मायरा मस्त दिसतेय आज. तिचं आयलाईनर विक्याच्या शर्टाला भारी मॅच होतंय. ती साॅलीड स्टायलीश आहे पण, अपमान पण स्टाईल मधे झेलते.
प्रोमोमधे शितु कुठल्याही
प्रोमोमधे शितु कुठल्याही ॲंगलनी विशीतली तरूणी वाटत नाही.. शेवटी तिथे पण ‘वय विसरायला‘ लावणार केड्या!
कोन्ता तरी भाग बघित्ला त्यात
कोन्ता तरी भाग बघित्ला त्यात माय्रा सक्र्त घालून उभी होती, कदेने इतकी घान् दिसत होती. हे लोक सिरियल सगली शूत करून झाल्यावर पुर्न बघत नैत कआ? त्यात मायरा सार्खी बारिक मुल्गी सुद्धा इतकी बेधब दिसत होती
फेशन दिझास्तर
नाक अहे की पुने मुम्बई बोग्दा तेच कलल नाही.
राज नन्दिनी चे ते चित्र किती भय्नक कधलेय, जरा बरा चित्र्कार मिललाल नै का याना?
इशा तो फोतो घेउन सगलीकदे फिरते. जोग्तिन म्हन्ते मला म्हैत नै. मग जलिद्नर व्होत्सप वाप्रत नै? त्याला फोन करून भेतून चित्र का दाखवायचे आजच्या जमन्यात? फोतो पथवून कन्फ्र्म करय्चे ना? म्हन्जे पथ्लाग कर्नार्याला पन साप्दनार नै. दोके कुनी वापरत च नै छ्ये!
सुषमाताई... खास तुमच्यासाठी ही पोस्ट
नाक आहे की पुणे-मुंबई बोगदा
नाक आहे की पुणे-मुंबई बोगदा
तो पाठलाग करणारा कसला बावळट आहे, अर्थात बावळट मुलीचा पाठलाग करायला हुशारी कशाला पाहिजे
तो लाल झगामगा ड्रेस आणि तो पार्टीचा क्लच कशाला पाहिजे, माहेरच्या कपड्यांच्या गोधड्या शिवल्या का ईआईने. शिवल्या असतील तर फारच घाई झाली, ईबाळ कधी कायमचं परत येईल सांगता येत नाही.
मायरा छान दिसत होती घरच्या कपड्यात. विकी तिच्याकडे रात्री गेला की सकाळी
दक्शे, चील माल.. जला थंद घे
दक्शे, चील माल..
जला थंद घे. 
आज काय विशेष झाल का,बाळ पडल
आज काय विशेष झाल का,बाळ पडल का चक्कर येऊन? मी जिवलगात अडकले.बाप रे,एवढा बोल्ड विषय 8.30 वाजता मराठी चँनेलवर आणि प्रवाहवर? कसा रिसिव्ह होईल माहित नाही,पण लोकांना विषय आवडला तर तुपारेच काय होणार?आताच गटांगळ्या खात आहे.
UP, "जिवलगा" च्या चार जणांनी
UP, "जिवलगा" च्या चार जणांनी सांगीतलेल्या व्याख्या पाहिल्या प्रोमोत आणि "तो जिवलगा" असला शब्दप्रयोग ऐकून वैताग पण आला. काय विषय आहे?
डबल खूप धन्स दक्षिणा, आज माझा
डबल खूप धन्स दक्षिणा, आज माझा मूड खराब होता, खूप उदास होते मी दिवसभर!!..

तुमची पोस्ट वाचली आणि सगळी मरगळ दूर झाली...
... स्केच आर्टिस्टने, तन्मणीचे वर्णन बाळाने सांगितल्यावरच काढले ना, म्हणजे परातीत ऑलरेडी तिने तन्मणी पहिला होता... तेव्हाच नाही का दचकायचे?..
कैच्याकै दाखवतात बाळाचे मंद चाळे.. :अओ:......... दोके कुनी वापरत च नै छ्ये>>>> कोणाकडून अपेक्षा आहे डोके वापरण्याची?
मेधावि थन्दच घेत्लेय
मेधावि थन्दच घेत्लेय अतापर्य्न्त पन आता दोके गर्म होते सिरिल पाह्य्ली की.
हो ते चित्र म्हणजे एकदम लहान
हो ते चित्र म्हणजे एकदम लहान मुलं कशी काढतात तसं वाटत होतं
मेधावि.....extra marital
मेधावि.....extra marital affair bt on permission with husband....
तोच तणमणी आइसाहेब देतात ना
तोच तणमणी आइसाहेब देतात ना बाळाला हाफिसात छान कम केल म्हणुन
स्केच (व्यंगंचित्र) काढणा-या
स्केच (व्यंगंचित्र) काढणा-या मुलाला नव्हते सांगितले ईबाळाने तन्मणीचे, त्याला वाटले चांगले दिसेल म्हणून त्याने काढले. चित्र लपवण्याची जागाही किती सहज सापडेल अशी, पण बाळाचेच आईवडिल ते, त्यांना नाही दिसलं ऊशीखालचं चित्र. ती जोगतीण तर फिरत असते ना, आज बरी झाडाखाली बसली होती.
(No subject)
विस आणि मायराचं नक्की काय चालू आहे ? मायरा इतकी लोचट दाखवायची काय गरज आहे?
नककी केडय़ा ला काय दाखवायच हेच
नककी केडय़ा ला काय दाखवायच हेच फायनल नाही..... विकया बाबतीत.... कधी दाखवतो ईशा वर प्रेम आहे... आणी नंतर मायरा बरोबर.... प्रेक्षकां च्या डोक्या चा. भुगा करायचा ठरवल य त्याने.... आधीच वयाच्या गोंधळाने केलाय
स्केच (व्यंगंचित्र) काढणा-या
स्केच (व्यंगंचित्र) काढणा-या मुलाला नव्हते सांगितले ईबाळाने तन्मणीचे, त्याला वाटले चांगले दिसेल म्हणून त्याने काढले. >>>
हो का? तरीच इतकं अचूक चित्र काढलं!! बाळाने सांगितले असते तर भलतंच डिझाईन वर्णिले असते...
तरीपण मुद्दा हाच आहे की परातीत तन्मणी नाही का दिसला हिला.. काहीही डोकी लढवतात तु पारे
यांच्या जगात whtsapp किंवा
यांच्या जगात whtsapp किंवा email असा प्रकार नाही आहे का.. की म्हणे 1 मिनीट भेटा फक्त चित्र दाखवायचं आहे.. एवढ्या घामट वातावरणात तो शिफॉन का कसला लाल ड्रेस आणि सोनरी पर्स, सोनेरी सैंडल आणि मोकळे केस असा अवतारात रस्त्यावर फिरतेय ईशा.मला बघुनच घाम आला... रुपाली चा कुर्ता साधा होता पण सुसंगत होता
कसल्या भन्नाट थीअरिज
कसल्या भन्नाट थीअरिज मांडल्यात एकेक !!
मस्त पिसं काढणं आणि सोलण चालू आहे .. लगे रहो
नककी केडय़ा ला काय दाखवायच हेच
नककी केडय़ा ला काय दाखवायच हेच फायनल नाही..... विकया बाबतीत.... कधी दाखवतो ईशा वर प्रेम आहे... आणी नंतर मायरा बरोबर. >>>>>>> अगदी अगदी. परवा वाटल होत की विस मायराला बहिण मानेल. पण परवाचा विस वेगळा, आणि कालचा विस वेगळा होता.
केडयाने विसला गॅरीच्या लेव्हलला नेऊन ठेवलय.
चित्र लपवण्याची जागाही किती सहज सापडेल अशी >>>>>>> तो रात्री एवढा पराक्रम करण्यापेक्षा सरळ पर्समध्ये ठेवायच ना चित्र.
शनिवारच्या म. टा. मध्ये पत्र आल होत की जोगतीण बाई ईशाच्या सगळया प्रश्नान्ना उत्तरे देते अस दाखवून अन्धश्रद्धेला खतपाणी घातलय. ते वाचल वाटत जोगतीणबाईन्न्नी. तुझ्या प्रश्नान्ची उत्तरे तुच शोध म्हणाली.
मायरा मस्त दिसतेय आज. तिचं आयलाईनर विक्याच्या शर्टाला भारी मॅच होतंय. ती साॅलीड स्टायलीश आहे >>>>>>>>>> +++++++११११११११
मायरा इतकी बावळट कशी? झेण्डे आणि विस मोठया आवाजात भाण्डत होते तरीही हिला काहीच ऐकू गेल नाही.
तो लाल झगामगा ड्रेस आणि तो पार्टीचा क्लच कशाला पाहिजे एवढ्या घामट वातावरणात तो शिफॉन का कसला लाल ड्रेस आणि सोनरी पर्स, सोनेरी सैंडल आणि मोकळे केस असा अवतारात रस्त्यावर फिरतेय ईशा. >>>>>>>>>> नैतर काय. नवर्याने एवढ फसवलय ह्याच काहीच दु: ख नाही हिला. अजून मेजर कळायच बाकी आहे हिला.
मी जिवलगात अडकले.बाप रे,एवढा बोल्ड विषय 8.30 वाजता मराठी चँनेलवर आणि प्रवाहवर? कसा रिसिव्ह होईल माहित नाही,पण लोकांना विषय आवडला तर तुपारेच काय होणार?आताच गटांगळ्या खात आहे. >>>>>>> तसही तुपारे सम्पणार आहे मे ला.
extra marital affair bt on permission with husband.... >>>>>>>>> प्रोमोवरुनच कळत होत की स्टोरी नक्की करण जोहर स्टाईल असेल.
आज थोडासा भाग बघितला जिवलगाचा. तुपारेची अख्खी कथा 'विश्वासावर' आधारित आहे, इथे तर हिरोच नावच ' विश्वास' आहे.
तो सुद्दा पुनर्जन्म, rebirth असल काहीतरी बरळत होता. मधुरा देशपाण्डे केक शॉप मध्ये काम करते. हिची मैत्रिण डोक्याला कवर करुन काम करतेय आणि हि मात्र मोकळे केस घेऊन दुकानभर फिरतेय. अमृता खानविलकर aged वाटते, बहुधा तिचा मेकअप गन्डलाय.
जिवलगाला कॉम्पटिशन म्हणून विस- मायराच एक्सट्रा मॅरिटल दाखवतायत की काय?
>>प्रोमोमधे शितु कुठल्याही
>>प्रोमोमधे शितु कुठल्याही ॲंगलनी विशीतली तरूणी वाटत नाही.. शेवटी तिथे पण ‘वय विसरायला‘ लावणार केड्या!
असं काहितरी असावं:
म्हणजे जेव्हा राजनंदिनी आणि विकु च लग्न झालं तेव्हा ती चाळीशी मधिल असावी. थोडक्यात ईबाळ व विस च्या अगदी ऊलट प्रकार तेव्हा घडला असावा. विकु तेव्हा विशीतला.
आता जस्सा च्या तस्सा बदला घ्यायचा म्हणून ती बाळाच्या रूपात आली आहे.
आहे की नाही मस्त लॉजिक!
ईतक्यात तो जालिंदर मात्र एक्दम गुलशन ग्रोवर गेट अप सोडून अचानक आलोक नाथ अवतारात आलाय. स्वच्छ, साधा सुधा. ही मालिका लांबली तर संपेपर्यंत त्याचा पण बिचारा निमकर करतील.
रच्याकने: तेलाचे घाणे पासून ते मिटींग च्या खोलीत तो विशेष फोटो लावणे. कित्ती कित्ती कामे केलीत विसने. त्याला बिझनेस टायकून बक्षीस मिळणे योग्यच होते. मायरा चं मात्र वाईट वाटतं. ईतकी कामं करून, आटापिटा करून तिच्या वाट्याला काहीच नाही.
सॉलिड गेमाड आहे विक्या.. भारी
सॉलिड गेमाड आहे विक्या.. भारी अॅक्टिंग..
बरोब्बर हीर्वीणीचा फोकस हलवलान् की ओ...
गजा सोडून स्केच वाल्या बाईच्या शोधात सोनेरी चपला घालून दुडूदुडू धावू लागलं बाळ..
... कालच्या एपिसोडात सर मायराच्या घरी मुक्कामी राहिले की काय?...
... रानोमाळ लॉजिक सोबत जिवलगाला टक्कर चालू केलीय वाटतंय..
जिवलगाला कॉम्पटिशन म्हणून विस
जिवलगाला कॉम्पटिशन म्हणून विस- मायराच एक्सट्रा मॅरिटल दाखवतायत की काय? Uhoh

सूलू_८२>>>> सेम थॉट्स हियर... मी पण सीमीलर पोस्ट टाकलीय, नंतर तुमची पोस्ट वाचली
आज विक्या इशाला विचार्नार
आज विक्या इशाला विचार्नार आहे की तु जलिन्द्र ला का भेत्लिस म्हनून. आनि ति मख्ख उभ राहून अखखा एपिसोद उदव्नार.
Pages