तेलुगू चित्रपट- लेखनाचा धागा!

Submitted by अज्ञातवासी on 27 June, 2017 - 12:55

मंडळी धागा बदलतोय.
आतापासून फक्त तेलुगुच नाही तर

१. तेलगू
२. तमिळ
३. कन्नड
४. मल्याळम

या चार प्रमुख दक्षिण भारतीय भाषेमधील चित्रपट चर्चा करूयात.
अर्थात माझं पहिलं प्रेम तेलुगुच असेल Wink

विषय: 
Group content visibility: 
Use group defaults

डीलक्स आहे.
मोबाईलवरून टाईप होत नव्हतं!

मी पण आहे साऊथ प्रेमी....मराठी मुव्ही थिएटर मध्ये जाऊन बघतो आम्ही ( कारण नवीन मराठी मुव्ही कुठल्याही चॅनेल वर दाखवले जात नाहीत) आणि तेलगू डब टीव्ही वर....
वर लिहिल्याप्रमाणे , सचिन पिळगावकर , मानसी नाईक वगैरे लोकांबद्दल आणि कोणा नवीन माणसाला फारशी संधी न देण्याबद्दल लिहिलेली पोस्ट पटली खूप च
....

मस्त्त धागा, मी ही फक्त तेलगू आणि कन्नडा मुव्ही बघते.. सिद्धार्थ, महेश बाबू आवडते हीरो.
Nuvvostanante Nenoddantana हां मुव्ही नक्की बघा. सुरुवात थोडी दुःखद आहे पण नंतर खुप छान कॉमेडी मुव्ही आहे. मी हा मुव्ही य वेळा बघितला आहे आणि वेळ मिळाला की बघतेच.

Varsham त्रिशा आणि सिद्धार्थ साठी
athadu महेश बाबु साठी बघा.

706

अतुल कुलकर्णी

चांगला वाटत आहे

इट्स ओके blackcat Wink

@आरती महेश बाबूचे फॅन दिसले ना, मला फार आनंद होतो.
Athadu तर ऑल टाइम फेवरीट.
वेटिंग फॉर महर्षी!

Mahesh Babu also my favourite.
I saw Athadu many times and its my all time favourite, actually its based on Salman's Tumko Na Bhul Payenge movie .
And Hindi Ramaiya Vastavaiya is remake of Nuvvostanante Nenoddantana.

@rajsmi - अथाडू हे जबरदस्त कॉम्बिनेशन होतं, त्रिविक्रम आणि महेश बाबूंच... जिगर कलेजा मध्ये ती भट्टी जमली नाही.
महेशचा 1 कुणी बघितलाय का? सुकुमार, महेश बाबू, खतरनाक कॉम्बिनेशन आहे. रोलर कोस्टर राईड.
Attarintiki darredi सुद्धा त्रिविक्रमचाच, आणि अज्ञातवासी सुद्धा Wink
(Rajsmi ऐकतेय ना)

Varsham त्रिशा आणि सिद्धार्थ साठी >>>>>>> टायगर श्रॉफ- श्रध्दा कपूरचा बागी वर्षमवर बेतला होता. बादवे त्यात सिद्धार्थ नव्हता, प्रभास होता.

Bharat Ane Nenu पाहिला!महेशबाबुच काम जबरदस्त आहे.Must watch..

@Rajsmi - मी तेलुगू नाही म्हणून चुकतं. म्हणून थँक्स, तुझ्यामुळे शब्द तरी कळतात...
Wax statue जाऊ दे, पण त्याचा AMB सिनेमास म्हणजे राजेशाही थाट आहे नुसता!

Bharat ane nenu > कसा आहे?
---- वन टाईम वॉच. महेश बाबू ला अभिनय जमत नाही, काय बघणार.

@ कटप्पा
वन टाईम वॉच N THEN काय बघणार.
WHAT IT IS ?

मन्या मी बघितलाय भरत अणे नेनू (it means i, Bharat! Right rajsmi?)
महेश बाबू दिसतोच एखाद्या रिच, हाय क्लास, खानदानी श्रीमंतासारखा (मुळात आहेच) त्यामुळे भरत ही व्यक्तिरेखा तो जगतोय असंच वाटत.
HIGHEST GROSSING TELUGU MOVIE OF 2018.

Rangasthalam हिंदी dub झाला का..?>> नाही ना अजून... मी वाट बघतोय.. सब टायटल्स सह बघुन झालाय तीन चार वेळा.. गाणी जबरी आहेत एकदम..

महेश बाबू अभिनय कसा करेल? कारण त्याला तो करण्याची गरज नाही. महेश बाबू लिहिलेली व्यक्तिरेखा पडदयावर सादर करत नाही, त्याच्यासाठी व्यक्तिरेखा लिहिल्या जातात. महेश बाबू हे नीट अभिनय करेन का नाही, ही निर्मात्यांना काळजी नसते, तर आपण दिलेला रोल महेश बाबूच्या उंचीचा आहे का नाही ही असते.
The prince of tollywood, srimathudu महेश बाबू!images (1).jpeg

महेश बाबू अभिनय कसा करेल? कारण त्याला तो करण्याची गरज नाही. महेश बाबू लिहिलेली व्यक्तिरेखा पडदयावर सादर करत नाही, त्याच्यासाठी व्यक्तिरेखा लिहिल्या जातात. महेश बाबू हे नीट अभिनय करेन का नाही, ही निर्मात्यांना काळजी नसते, तर आपण दिलेला रोल महेश बाबूच्या उंचीचा आहे का नाही ही असते.
The prince of tollywood, srimathudu महेश बाबू! >>>>>१११११११

महेश बाबू दिसतोच एखाद्या रिच, हाय क्लास, खानदानी श्रीमंतासारखा (मुळात आहेच) त्यामुळे भरत ही व्यक्तिरेखा तो जगतोय असंच वाटत. >>>>> + १००००० .
भारी दिसतो तो त्या चित्रपटात .
मी एक्दम खुशीत येउन महेशबाबू बद्दल बोलायला लागले तर माझी तेलुगु मैत्रिण एक्दम उदासीन प्रतिक्रिया देते Uhoh
मागे पण मी तिला म्हटलं , I saw spyder , तर तिने माझ्या बोलण्याकडे दुर्लक्श केलं .
तिला बहुतेक त्याच्यापेक्शा जास्त अलु अर्जुन आवडतो .तो ही मस्त आहे म्हणा .

Pages