Submitted by अज्ञातवासी on 27 June, 2017 - 12:55
मंडळी धागा बदलतोय.
आतापासून फक्त तेलुगुच नाही तर
१. तेलगू
२. तमिळ
३. कन्नड
४. मल्याळम
या चार प्रमुख दक्षिण भारतीय भाषेमधील चित्रपट चर्चा करूयात.
अर्थात माझं पहिलं प्रेम तेलुगुच असेल 
विषय:
Group content visibility:
Use group defaults
शेअर करा
पेट्टा आणि विस्वासमचे ट्रेलर
पेट्टा आणि विस्वासमचे ट्रेलर आलेत.
नक्की बघा!
मी कालच जनता गराज पाहिला...
मी कालच जनता गराज पाहिला... मस्त आहे
आता जय लव कुसा बघा!
आता जय लव कुसा बघा!
विस्वासमच नवीन गाणं रिलीज
विस्वासमच नवीन गाणं रिलीज झालंय! माझ्या रिपीट मोडवर! काय खतरनाक म्युजिक आहे!
https://www.youtube.com/watch?v=2AQDaJTrjoI
लूक मस्त केलाय अजितनी
लूक मस्त केलाय अजितनी विश्वासमसाठी, आणि जरा जाडी पण कमी केली आहे.
जर माझे केस पांढरे व्हायचे
जर माझे केस पांढरे व्हायचे असतील, तर देवाला प्रार्थना, थाला अजितकुमार सारखे होऊ दे!
घायल खिलाडी
घायल खिलाडी
कविता तू आलीस? तू आलीस? उड्या
कविता तू आलीस? तू आलीस? उड्या मारणारा बाहुला!
आता जाऊ नकोस कुठे! इथेच राहा. धागा सुना झालाय तुझ्याविना!!!
या महिन्यात लोटरीच होती.
या महिन्यात लोटरीच होती.
विस्वासम, पेट्टा आणि NTR कथानायूकुडू बघितला...
विस्वासम खूप आवडला. मस्त फॅमिली ड्रॅमा आहे. (अजितकुमार रॉक्स)
पेट्टा मध्ये बरंच काही ओव्हर वाटलं, आणि रजनीकांत थकलेला.
NTR कथानयूकुडू हा मात्र एक नितांत सुंदर बायोपिक.
नविन एफ२ आला आहे , तो कॉमेडी
नविन एफ२ आला आहे , तो कॉमेडी आहे असं म्हणतात .डीटेल्स माहित नाही.
स्वस्ति वेंकटेशचा असल्याने
स्वस्ति वेंकटेशचा असल्याने अपेक्षा आहेत.
बघायला मिळायला हवा!
राम गोपाल वर्माचा NTR
राम गोपाल वर्माचा NTR बायोपिकः
https://www.youtube.com/watch?v=zNulrFJpDl4
सुदीपचा pailwaan चा टिझर
सुदीपचा pailwaan चा टिझर पाहिला....चांगला वाटतोय.....पण सलमान खानच्या सुलतान चा रिमेक वाटतोय...
डॅशिंग डिटेक्टिव्ह पाहिला
डॅशिंग डिटेक्टिव्ह पाहिला 2दिवसांपूर्वी ..खूप आवडला.. पण सुरुवात नाही पाहिली..
मेघे बघ की युट्युबवर मग!
मेघे बघ की युट्युबवर मग!
Petta हिंदीत रिलीज झालाय का
Petta हिंदीत रिलीज झालाय का?अज्ञात तुम्ही कसा बघितला?
हो पेट्टा हिंदीत रिलीज झालाय!
हो पेट्टा हिंदीत रिलीज झालाय!
हो पहाते
हो पहाते
सरकार झालाय का हिंदीत रिमेक?
सरकार झालाय का हिंदीत रिमेक?
My fav
My fav
Sivaji the boss
Aparichit
Kanchana
Kanchana2
Makhhi
KGF-chapter 1
KGF-chapter 1
मस्त action pack आहे.
Spyder बघितला , मबासाठी.
Spyder बघितला , मबासाठी.
बकवास
हो. KGF1 tp आहे. त्याचा
हो. KGF1 tp आहे. त्याचा overall take बघता बाहुबलीची आठवण येत होती.
स्वस्ति
RX100 पाहण्यात आला...छान आहे
RX100 पाहण्यात आला...छान आहे ..रिअल स्टोरवर आधारीत आहे.
Ntr महानायकुडू आणि ntr
Ntr महानायकुडू आणि ntr कथानयूकुडू दोन्ही बॅक टू बॅक पुन्हा बघितले... खूप आवडले.
बोगण मस्त आहे,
बोगण मस्त आहे,
व्हीसल ट्यून मस्त आहे
फेस ऑफ , अक्स आणि बोगन
फेस ऑफ , अक्स आणि बोगन
एकाच पठडीतील आहेत.
compair to all Marathi
compair to all Marathi industri mage padte karan kay asel ???
@Rajsmi
@Rajsmi
बऱ्याच गोष्टी आहेत, पण प्रमुख कारणे खालीलप्रमाणे
१) मानसिकता - तेलगू, तमिळ, मल्याळम किंवा कानडी भाषिक लोकांचं सर्वोच्च प्राधान्य त्यांच्याच भाषिक चित्रपटाला असतं. त्याखालोखाल इंग्रजी चित्रपट बघितले जातात व शेवटी नगण्य हिंदी. मराठी चित्रपटात नेमकं गणित उलट होतं, मराठी माणूस आधी हिंदी, मग मराठी आणि उच्छभ्रू इंग्लिश अशा वर्गात वाटले जातात.
२) स्क्रीनस - एकट्या दक्षिणेत २००० स्क्रीनस आहेत, आणि बाकीच्या भारतात ३०००. दक्षिणेत सिनेमा एकाचवेळी २००० स्क्रीनवर प्रदर्शित होतो, आणि मराठी सिनेमाला मोजून ११० - १२० स्क्रीन्स मिळतात. त्यामुळे आर्थिक बाबतीतही मराठीची बोंबाबोंब असते.
३) बजेट आणि प्रोडक्शन वॅल्यू - वरच्या कारणामुळे मोठे निर्माते सहज ११० - १२० कोटी रुपयांचा चित्रपट निर्माण करतात. मराठीत १० कोटी बजेट म्हणजे डोक्यावर पाणी. त्यामुळे टेक्निकली साऊथचे चित्रपट दर्जेदार असतात. (उदा. रोबोट २ - बजेट ५३० करोड. बाहुबली २ - बजेट २५० करोड)
४) स्टारडम - दक्षिणेत रजनीकांत, अजित, महेश बाबू यांची इतकी क्रेज आहे, की एका विक मध्ये १०० कोटी सहज पार करतात. मराठी चित्रपटसृष्टीत असा एकही स्टार नाही.
अज्ञातवासी>> अनुमोदन,आपलयाकडे
अज्ञातवासी>> अनुमोदन,आपलयाकडे कितीही विषय चांगला असला तरी त्यांच बजेट कमी असल्यामुळे चित्रीकरणात मर्यादा येतात.
Pages