Submitted by अज्ञातवासी on 27 June, 2017 - 12:55
मंडळी धागा बदलतोय.
आतापासून फक्त तेलुगुच नाही तर
१. तेलगू
२. तमिळ
३. कन्नड
४. मल्याळम
या चार प्रमुख दक्षिण भारतीय भाषेमधील चित्रपट चर्चा करूयात.
अर्थात माझं पहिलं प्रेम तेलुगुच असेल 
विषय:
Group content visibility:
Use group defaults
शेअर करा
I quit means that discussion
I quit means that discussion which went somewhere , i didn't expect this.............
Leave it n move to तेलुगू चित्रपट- लेखनाचा धागा!
Konala Telugu language yete.
मला नाहि येत...
मला नाहि येत...

सबटायटल से ही काम चलाना पडता है!
ए या एक अक्षरी सिनेमाचा
ए या एक अक्षरी सिनेमाचा हिंदीत रिमेक झालाय का? गेला बाजार निदान तो हिंदीत तरी डब झालाय का? बघायची इच्छा आहे.
तो a aa आहे.
तो a aa आहे.
हिंदीत डब झाला आहे.
ए आणि ए एए हे वेगवेगळे आहेत.
ए आणि ए एए हे वेगवेगळे आहेत.
हे पाहा -
हा आहे नुसताच एक अक्षरी ए -
https://www.youtube.com/watch?v=wqjZQQTYsNM
https://www.youtube.com/watch?v=qZYjCMx3aDg
यात उपेंद्र आणि चांदणी आहे.
ए एए हा मात्र वेगळा सिनेमा आहे.
https://www.youtube.com/watch?v=R7aCOI4DuA0
https://www.youtube.com/watch?v=9pLYJw-7EG4
यातले कलाकार देखील वेगळेच आहेत.
'A' is kannada Film & A & Aa
'A' is kannada Film & A & Aa is Telugu Film.
आय मुव्ही पण छान आहे त्यांचा.
आय मुव्ही पण छान आहे त्यांचा.
काल नेफ्लिवर ऑ हा तेलगू
काल नेफ्लिवर ऑ हा तेलगू चित्रपट बघितला, चांगला आहे, ट्विस्ट भरपूर आहेत, मांडणीत वेगळेपण आहे, शेवट ओढून ताणून केला आहे, पण काहीतरी वेगळं बघायचं असेल तर जरूर बघावा.
watch Airaa movie trailer
watch Airaa movie trailer
Thriller ahe movie
Thriller ahe movie
@चैतन्य धन्यवाद. ऑ बघितला आहे
@चैतन्य धन्यवाद. ऑ बघितला आहे. मी तुम्हाला नानक प्रेमथो सुचवेन. बटरफ्लाय इफेक्टवर आधारित आहे.

@rajsmi थँक्स. A आणि a aa मधला फरक समजावून दिल्याबद्दल. Airaa चा ट्रेलर बघितला, मिक्स फिलिंग आल्या.
@akki320 - It's good to see you don't want to break your television anymore...
काल तकदिर(Hello!) पाहिला
काल तकदिर(Hello!) पाहिला.great love story..अखिल आणि प्रियदर्शनीचं काम आणि filmचं music सुद्धा कडक होत.
@ मन्या - क्रेडिट गोज टू
@ मन्या - क्रेडिट गोज टू विक्रमकुमार, दिग्दर्शक
तुम्ही त्याचा मनम बघा.
वेळ मिळाला कि नक्की बघेल.
वेळ मिळाला कि नक्की बघेल.
नानक प्रेमथो सुचवेन. बटरफ्लाय
नानक प्रेमथो सुचवेन. बटरफ्लाय इफेक्टवर आधारित आहे<<<<<
कसं काय?
ते तर बघितल्यावरच समजेल ना
ते तर बघितल्यावरच समजेल ना
पण खुप गुंतागुंतीची स्टोरी आहे।
दक्षिण भारतीय भाषेमधील
दक्षिण भारतीय भाषेमधील चित्रपट बघणाऱ्याना प्रश्न:
१. तुम्हाला या भाषा येतात की सबटायटल लावून बघता?
२. सब टायटल लावत असाल तर इतर कुठल्या भाषेतले सिनेमा पण बघता? उदा: आसामी, गुजराथी, ओरिया वगैरे.
१. सबटायटल
१. सबटायटल
२. फक्त दाक्षिणात्य!
@ उपाशी बोका
@ उपाशी बोका
I know Telugu Language.
@ अज्ञातवासी
its not नानक in telugu they called there father नाना,
नानक प्रेमथो Marathit babanchya premasathi
Rajsmi... As you said
Rajsmi...

As you said
mala south che movies
mala south che movies aavadtat,, pan mi hindi dubbed pahate, ani itar bhashit madhe gujrati movies hi pahate pan te gujarati madhech...
सुपर दिलक्स हा चित्रपटच बघा,
सुपर दिलक्स हा चित्रपटच बघा,
चित्रपट कसा असावा याचं अत्युत्तम उदाहरण!>>>> हिन्दि डब ची लिन्क मिळेल का?
कुठे पाहिलीत तुम्ही ही मूवी
कुठे पाहिलीत तुम्ही ही मूवी ?
मलाही पाहायची आहे .
विजय सेतुपती साठी .......
@ Ashwini_९९९
@ Ashwini_९९९
Watch Vikram Vedha Vijay Setupathi n R. Madhavan Movie
@ Rajsmइ
@ Rajsmइ
विजय सेतुपती च्या सगळ्या मूवी पाहून झाल्या आहेत .
जुन्या सुद्धा
मनम पाहिला होता.झी सिनेमावर
मनम पाहिला होता.झी सिनेमावर आला होता तेव्हा! नाव मात्र विसरले होते मी.
मनम पाहिला होता.झी सिनेमावर
मनम पाहिला होता.झी सिनेमावर आला होता तेव्हा! नाव मात्र विसरले होते मी.
मी सुपर दिलक्स थेटरात पहिला.
मी सुपर दिलक्स थेटरात पहिला.
एक दिवस एकच शो होता, तोही दुपारी २.५० चा. हाफ डे टाकून बघावा लागला!
South movie छान असतात...
South movie छान असतात... Youtube वर मराठी movie बहूतेक नाहीत म्हणून मी south movie बघतो
त्या सगळ्या movie YouTube वर आहेत, चांगल्या quality त
दिलक्स आहे का डिलक्स .
दिलक्स आहे का डिलक्स .
Pages