Submitted by अज्ञातवासी on 27 June, 2017 - 12:55
मंडळी धागा बदलतोय.
आतापासून फक्त तेलुगुच नाही तर
१. तेलगू
२. तमिळ
३. कन्नड
४. मल्याळम
या चार प्रमुख दक्षिण भारतीय भाषेमधील चित्रपट चर्चा करूयात.
अर्थात माझं पहिलं प्रेम तेलुगुच असेल 
विषय:
Group content visibility:
Use group defaults
शेअर करा
डीजे बघा तुम्ही अल्लूचा.
डीजे बघा तुम्ही अल्लूचा. नाहीतर इद्दराममायलिथो!
Dj बघितला आहे
Dj बघितला आहे
अगदी त्यातले songs पण खूप वेळा ऐकून झाले आहेत.
काल महेश्बाबु , लिसा रे ,
काल महेश्बाबु , लिसा रे , बिपाशा बासू , राहुल दे चा एक बघितला चित्रपट . हिरे शोधायला की काहितरी जातात सगळे .
मबा एक्दम काउबॉय ड्रेस्स मध्ये . नाव नाहि माहित .
त्यातले songs पण खूप वेळा
त्यातले songs पण खूप वेळा ऐकून झाले आहेत.>>>>>> हो खरंच भारीयेत गाणी!
काल महेश्बाबु , लिसा रे ,
काल महेश्बाबु , लिसा रे , बिपाशा बासू, राहुल दे चा एक बघितला चित्रपट . हिरे शोधायला की काहितरी जातात सगळे.>>>>
चोरों का चोर
राजा द ग्रेट - कॉमेडी + अ
राजा द ग्रेट - कॉमेडी + अॅक्शन.. एकदा बघायला नक्कीच मस्त आहे..
कला बघितला का।कोणी?
कला बघितला का।कोणी?
अजित चा विवेगम युट्युब वर
अजित चा विवेगम युट्युब वर शोधल्यावर एक चित्रपट लागला ज्यात लहान अजित दाखवलाय, त्याच्या वडिलांचा (नासिर बहुतेक , बीजलदेव ऑफ बाहुबली) चा ऑफिस मध्ये खून होतो, नंतर अजित मोठा सरळ तुरुंगात दाखवलाय. बघता बघता अचानक गायब झाला मूवी. नाव माहितेय का याचं?
कोणाकडे अल्लूच्या बद्रिनाथ ची
कोणाकडे अल्लूच्या बद्रिनाथ ची हिंदीत ऑनलाईन व्हिडिओ लिंक आहे का ? यूट्युबवर बेकार क्वालिटी आहे ! आवाजही धड नाही ऐकू येत.
भारत अणे नेनु - बघितला, हाफ
भारत अणे नेनु - बघितला, हाफ नंतर प्रेडिक्टेबल झाला.
मगधीरा लागलाय टीवीला!
मगधीरा लागलाय टीवीला!
कितीही वेळा पाहिला तरी बघावासाच वाटतो. 
राव पाटील...मुवीचं नाव
राव पाटील...मुवीचं नाव 'सत्यदेव- द फियरलेस काॅप आहे...आणि खरंच एकदम awesome movie ahe.
आत एक " LIE" म्हणून बघत होते
आत एक " LIE" म्हणून बघत होते .
होरि हिरॉईन आमच्या ओळखीचे नाही .
रवि किशन पोलिस ईन्स्पेक्टर आहे . लग्नाच्या गाठी स्वर्गात बांधल्या जातात , हे सिद्धकरायला खुद्द ईन्द्रदेव आणि नारद प्रुथ्वीवर येतात .
आणि मग त्यात एक स्मगलर वगैरे ट्वीस्ट पण आहे.
थिरन पाहतेय, चांगला वाटतोय...
थिरन पाहतेय, चांगला वाटतोय...
हिरो कोणे माहीत नाही पण..
लाजा वाटल्या पाहिजेत तुम्हाला
लाजा वाटल्या पाहिजेत तुम्हाला. हे साऊथ वाले मराठी चित्रपट, गाणी ऐकतात का? आपण पण बहिष्कार टाकला पाहिजे.
कटप्पा, आपणच भभा आहोत हे
कटप्पा, आपणच भभा आहोत हे सिद्ध करण्याची इतकी घाई करू नका हो, येईल ते लोकांच्या लक्ष्यात, थोडा तरी सस्पेंस असू द्या की! बाकी लाज वगैरे म्हणलं तर तुम्ही कोळून प्याला आहात! आपला id तरी बघून लिहीत चला.
South वाले नुसते ऐकतच नाहीत तर आपल्या गाण्यांची कॉपी पण मारतात, असो.
विक्रम वेदा बघितला, आजवर
विक्रम वेदा बघितला, आजवर पाहिलेला बेस्ट सौदिंडीयन चित्रपट.. बहुबळीपेक्षा सरस!
सत्यदेव पण पाहिला, मस्त आहे.
विवेगम मध्ये भयंकर बोअर झालो. अजित सोबत कोण तो पप्पू होता त्याची सारखी सुरू असणारी टकळी, पाचकळ विनोद(?), आणि रशियन की काहीतरी लोकांचा इंग्लिश टोन हिंदीत कायम ठेवण्याचा अट्टहास. अजित आणि त्याच्या बायकोचे अतिचशय संवेदनशील हावभाव, अरे काय चालू आहे रे असं वाटलं.
विक्रम वेदा ची लिंक देऊ शकाल
विक्रम वेदा ची लिंक देऊ शकाल का राव पाटील???
काल सबसे बढकर हम बघितला
काल सबसे बढकर हम बघितला
पूर्वार्ध , एकदम हलका फुलका आहे .
Chinnadana Nee Kosam मूळ नाव .
नितीन आणि मिश्टी.
Youtube वर आहे
Youtube वर आहे
https://youtu.be/u1mQC2-gJ9I
तामिळ किंवा तेलगु चे हिंदी
तामिळ किंवा तेलगु चे हिंदी dubbed केलेले नवीन horror movies येतच नाही आहेत :/
झी सिनेमा - आज 9 वाजता,
झी सिनेमा - आज 9 वाजता, खिलाडी खेल का(हॉरर कॉमेडी)
https://www.youtube.com/user
https://www.youtube.com/user/GoldminesTelefilms
हिंदी मध्ये साऊथ च्या फिल्म्स
विक्रम वेधा पण आहे
15 ला kanchana 3 लागणार आहे.
15 ला kanchana 3 लागणार आहे.
विक्रम वेधा भारी आहे. धनुषचा
विक्रम वेधा भारी आहे. धनुषचा 'थोडारी' पाहिला. केवळ धनुष आणि किर्ती सुरेशच्या सहज वावरासाठी बघवला.
महानटी बघायचा आहे पण त्याआधी भारत अने नेनु!!
थिरन पाहिला मस्त आहे, anushka
थिरन पाहिला मस्त आहे, anushka shetty cha...
बाकी लाज वगैरे म्हणलं तर
बाकी लाज वगैरे म्हणलं तर तुम्ही कोळून प्याला आहात! आपला id तरी बघून लिहीत चला.
>>> Lol
आज पुन्हा बाहुबली सिरीज
आज पुन्हा बाहुबली सिरीज बघितली. जाम मजा आली. कुणी अगण्यातवासी बघितलाय का?
माझे २०१८ चे टॉप ३ चित्रपट.
१. रंगस्थळम
२. भारत अणे नेनु
३. अगण्यातवासी
कटप्पा, आपणच भभा आहोत हे
कटप्पा, आपणच भभा आहोत हे सिद्ध करण्याची इतकी घाई करू नका हो, येईल ते लोकांच्या लक्ष्यात, थोडा तरी सस्पेंस असू द्या की! बाकी लाज वगैरे म्हणलं तर तुम्ही कोळून प्याला आहात! आपला id तरी बघून लिहीत चला. >>>>>> ROFL
काय मंडळी, कुठे गेलात सगळे...
काय मंडळी, कुठे गेलात सगळे...
साऊथचे चित्रपट डब होणे बंद झाले कि काय?
महेश बाबूचा भारत अणे वेणू कुणी बघितलंय, त्यावर चर्चा नाही. अरविंद समेथा, एवढा क्लास चित्रपट त्यावर चर्चा नाही. २.० आला, रेकॉर्ड ब्रेक धंदा करतोय, त्यावर चर्चा नाही.
चला सगळे पटापट एकत्र व्हा!
Pages