तुला पाहते रे.. (कधीपासूनच आणि का पाहते रे.. )

Submitted by किल्ली on 31 January, 2019 - 06:45

तुला पाहते रे..
(कधीपासूनच आणि का पाहते रे.. )

कोणी (मालिकेला, सुभाला, केड्याला) कितीही नाव ठेवली तरी ही मालिका पाहून तिची पिसे काढणं हे काम माबोकर करणारच!

हा तिसरा धागा , पिसं काढणार्‍यांना समर्पित!!!

पिसं काढते रे ...
होउन जाऊ दे रे!!!

ह्या आधीची चर्चा इथे आहे:
https://www.maayboli.com/node/68143

विषय: 
Group content visibility: 
Use group defaults

निमकराला थोड्या थोड्या दिवसांनी काहीतरी विकून किंवा फुंकून कुटुंबासकट स्वतः रस्त्यावर यायचे झटके येत असतात. अतिशय फालतू माणूस आहे. निमकरांपेक्षा विक्रांत परवडला.

काल चा भाग पुन्हा नीट पाहिल्यावर एक कळल की नंदूच्या मार्कशीटवर तिच फक्त नाव होत आडनाव नाही.आता परत हा काय घोळ आहे?केड्याला काय सुचवायच आहे यातून
बाकी ,पुन्हा भाग बघताना पॉज करून ते नाव बघण्याची प्रेरणा
फारएण्ड ,तुमच्याकडून घेतली,बारकाईने भाग कसे बघायचे याचे धडे तुमच्याकडूनच घेतले आहेत
पहिल्यांदा बघताना नाही लक्षात आल कारण,विक्या बाळाच्या डोक्यावर बंदुकीसारख बोट ठेवतो,ते बघताना मजा येत होती,त्यामुळे आधीचा सीन पुसलाच गेला.

काल चा भाग पुन्हा नीट पाहिल्यावर एक कळल की नंदूच्या मार्कशीटवर तिच फक्त नाव होत आडनाव नाही.आता परत हा काय घोळ आहे?केड्याला काय सुचवायच आहे यातून
बाकी ,पुन्हा भाग बघताना पॉज करून ते नाव बघण्याची प्रेरणा
फारएण्ड ,तुमच्याकडून घेतली,बारकाईने भाग कसे बघायचे याचे धडे तुमच्याकडूनच घेतले आहेत>>>>______/\______

मी नाही ओ , प्राचीन Happy . >>> हो माझी चूक झाली. नाव चुकू नये म्हणून लिहायच्या आधी पहिलही २ पाने मागे जाऊन. पण केलाच घोळ. प्राचीन यांचा प्रतिसाद वाचल्यावर बदलायचे लक्षात आले होते पण नेट गेले.
सॉरी प्राचीन.

टोटल चुकलीये... % पण !
कदाचित वरचे गुण स्वच्छता आणि टापटीप या करिता कापले असतील !
... मी हाडाचा अकाउंटंट ! Wink

थँक्यू प्राचीन.
स्वस्तिनी फारएण्डचे काम हलके केलेय. Happy आता 'दोन चित्रातला फरक ओळखा' खेळा सगळ्यांनी.

टोटल चुकलीये... % पण ! कदाचित वरचे गुण स्वच्छता आणि टापटीप या करिता कापले असतील !
... मी हाडाचा अकाउंटंट ! Wink >>>>
@ मित ---- Happy हो. + ६३९= ७८.६ % व्हायला ८१० गुणांची परीक्षा पाहिजे. पण स्वच्छता आणि टापटीप मध्येच मेडल दिले ना घोवाने? आपण आता तुमचीच मार्कलिस्ट आणि हाडे रीचेकिंगला देऊ या.

१. राजनंदिनीची गुणपत्रिका कॉलेजची आहे. युनिव्हची नाही. एचओडी+ प्रिन्सिपलनी सह्या केल्यात.
२. --"-- ला function mngmnt आणि advanced business maths & stats II थिअरीमध्ये सगळ्यात कमी मार्क आहेत. म्हणून पुनर्जन्मात कंपनी लॉस अभ्यासात लोचा झाला. तात्पर्य, जन्मोजन्मी नीट अभ्यास करावा लोकहो.
३. introduction to business हा शेवटच्या सत्राचा विषय असू शकतो?
४. Economic environmental India business ---- यात मला पीएचडी करायची आहे.

एक लक्षात येतंय का लोकहो, रा.नं च्या टक्क्यांमधे घोळ आहे. म्हणजे इशाच्या टक्कांनुसार राजनंदीनीचे परसेंटेज मॅच करण्याचा प्रयत्न केला गेलाय. वर्तमानानुसार पत्रिका बदलण्यासारखं वाटतंय हे. Happy

३. introduction to business हा शेवटच्या सत्राचा विषय असू शकतो? >>>>>> कशावरून final semester चा result आहे.??? तारीख वार कुठे च नाही

कारवी, स्वस्ति, मेधावि किती ते डिटेलिन्ग! Proud

तुमचीच मार्कलिस्ट आणि हाडे रीचेकिंगला देऊ या >>>>>> Rofl

नंदूच्या मार्कशीटवर तिच फक्त नाव होत आडनाव नाही. >>>>>>>>> आता नंदू काय एलियनच्या फॅमिलीतून जन्माला आली होती का? Uhoh

वर्तमानानुसार पत्रिका बदलण्यासारखं वाटतंय हे. >>>>>>>> विस शिवाय आणखी कोण करणार म्हणा हे काम.

निमकराला थोड्या थोड्या दिवसांनी काहीतरी विकून किंवा फुंकून कुटुंबासकट स्वतः रस्त्यावर यायचे झटके येत असतात. अतिशय फालतू माणूस आहे. निमकरांपेक्षा विक्रांत परवडला. >>>>>>>> +++++++++११११११११

अशीही एक थिअरी:

मला अजूनही वाटतय की विस व्हिलन नाहीये. खरा व्हिलन झेन्डे किव्वा आईसाहेब असावेत. झेन्डेने नन्दूचा खून केला असेल. म्हणूनच जेव्हा केव्हा ईशा त्याच्यासमोर येत असते तेव्हा त्याला ईशाला घाबरताना दाखवलय. विसच्या लग्नाला सुद्दा त्याचा हयाच कारणासाठी विरोध असेल. विसला नन्दूचा खून कोणी केलाय ते शोधून काढायचे आहे. त्याच नन्दूवर आणि ईशावर खर प्रेम असत. त्याचा झेन्डेवर आणि आईसाहेन्बावर डाउट असेल. जयदीपला त्या गोळया आईसाहेब देत असाव्यात. खूनी शोधून काढण्यासाठी त्याने व्हिलन बनण्याचे नाटक केले असेल. त्याला ईशाला पहिल्यान्दा पाहताक्षणी तिच्यात नन्दूचा भास झाला असावा. त्याचा ' विश्वास' असावा की, ईशा हीच राजनन्दिनी आहे. सो, तिला नन्दूसारख बनवण्यासाठी, तिला सक्षम बनवण्यासाठी विस तिला शिकवतो. ( एके ठिकाणी विसने आनन्दी गोपाळचा रेफरन्स दिला होता की आनन्दीबाईन्नी स्वतःच्या पायावर उभ राहाव म्हणून गोपाळरावान्ना तिच्याशी वाईट, कठोर वागाव लागल.) ईशाला सक्षम बनवून झेन्डेकडून गुन्हा वदवून घ्यायचा हा विसचा प्लॅन असेल. तसच तो मायराला म्हणालेली की, माझ्यानन्तर ईशा सगळ साम्भाळणार आहे. म्हणून तो ईशाच्या करियरकडे लक्ष देत असेल. जालिन्दर एकतर विसला सामिल असावा किव्वा झेन्डेला/आईसाहेबाला. नाहीतर जालिन्दरचा विसबद्दल गैरसमज झाला असेल.

सूलू मला ही तुम्ही सांगितलेली स्टोरी वाटत आहे.... तो हे खर शोधण्या साठी करतोय.....

आणी त्याने मार्क चेंज केलेच नव्हते... झेंडे जेव्हा फाेन करतो ..विस काही तरी बाेलायला जातो पण तितक्यात आई येतात सो तो फोन कट करतो

सुलू....तुमच्या थियरीशी सहमत.म्हणूनच केड्या सेफ गेम खेळत असावा,म्हणजे एका भागात विक्या परत शाहारुख..विक्याला कंटाळा आला व्हिलन व्हिलन खेळून की परत शाहारुख मोडवर नेईल केड्या.
पण त्यासाठी एवढ्या 8,9महिन्यांची गरज नाही.
आणि अजूनही बर्याच लोकांना अशी शंका येत आहे की हे विक्याच नाटक आहे.

नव्या रेणुका इस्टाईल, हम आपके क्रिकेट, प्रोमो मध्ये आईसाहेब जे काम निभावत आहेत त्यावरून त्यांना टफि चा रोल दिलेला दिसतोय Lol

पण आजवरच्या प्रत्येक भागात त्यांनी कोणत्या ना कोणत्या स्वरूपात इतर चित्रपटांतील कल्पना व दृश्य एवढी जशीच्या तशी पेश केली आहेत ना की मला नादच लागलाय हे शोधून काढायचा.. की अमुक गोष्ट कोठून आणवली आहे.. उदा पिस्तूल घेऊन ईबाळाला घाबरणे व नंतर विकट हास्य वगैरे.. लेटेस्ट दृश्य पाहून अग्निसाक्षी मधील नाना आठवला.. असं का असावं बरं

मुळात विक्याला व्हिलन दाखवल तर नंदू नक्कीच बाळाच्या रुपात सूड घेणार.आता या बाळाला हे सगळ झेपणार नाही.म्हणून सुलू ,तुमचीच थियरीफॉलो करतील.

  • sulu , tumachya theory Shi purna sahamat !! Khara vikyaa Melaa asava ani zende ne totaya vikyaa anala asavaa ani tyala vadapaav khayala deun blackmail karat asavaa. Maranyapurvi rajanandini ne tya totaya vikyala olakhun tyachyakadun badalyache vachan ghetale asave. Mhanun te " Tula pahate re...""
    Pan prapta paristhitit konich layak ( jayadeep kinva masaheb) vyakti n disalyane tyane itake divas continue Kele asave. Pan tari tyachi ibaal chi choice patat Nahi.

Ibala la surakshit karanyasathi tichya navavar property Che naav laganyache aamish dakhavale asave zende and jalindar company la..

पण आईसा कशाला करेल असे? ती कामकाज बघत नाही, तिच्या नावावर काही मालमत्ता आहे, चांगल्या घरात आरामात राहते. संत्री सोलायचाच काय तो त्रास.

रेणु तुम्ही नानबांसारखे लिहीताय :).

मृगजळासारखे धाववणार हे प्रेक्षकांना. अजून थोडे दौडा की आलेच सत्य बाहेर.
मग --- 'इथे काय नाय, घरी जाऊन तुमच्या माठातले पाणी प्या' सांगणार.

मला नादच लागलाय हे शोधून काढायचा.. की अमुक गोष्ट कोठून आणवली आहे........असं का असावं बरं
Submitted by प्राचीन on 24 February, 2019 - 19:35 >>>>
मागल्या जन्मात तुम्ही अशा मालिकेत काम केले होतेत का? तेव्हाच्या जन्मात केड्याने सांगितले असेल, मॅडम या-या क्लिप्स बघून या. आपण तसेच सीन घेणार आहोत.

कशावरून final semester चा result आहे.??? तारीख वार कुठे च नाही
Submitted by स्वस्ति on 24 February, 2019 - 17:51 >>>
Happy पुनर्जन्मातला final result, मागच्या जन्मातील final result शी ताडणार, असं आपलं गृहीत धरलं.

तुमचीच मार्कलिस्ट आणि हाडे रीचेकिंगला देऊ या.>>>> ??
Submitted by देवकी on 24 February, 2019 - 15:22 >>>
अहो, मित म्हणाले ना मी हाडाचा अकाउंटंट आहे?!
त्यांचे आणि मालिकेतील अकाउंटस ज्ञान जुळत नाहीये.
मालिकावाले बरोबर -- कारण ते गाढवपणाही खात्रीपूर्वक आपल्या माथी मारतायत.
सो, मित यांचेच मार्क तपासूया. ते बरोबर असतील तर मग हाडे. कदचित हाडात अकाउंटन्सी डेफिशियन्सी असेल ?

विक्याने ते खेळणं चहयेद्याच्या टीमकडून घेतलं असेल का कारण तेपण अशीच खेळणी वापरतात यांची टर उडवायला. डीग्री मिळाली त्याचीच मार्कशीट कंपेर करत आहेत ना, मग फायनलचीच गुणपत्रिका असणार. ते फाईलवरून ईशा काय झापत होती विक्याला फाईल का बदलली म्हणून, तेे मेडल घालून तिला पाठीशी घातलं की तिचा अपमान केला, ईशा बाहेर येऊन का रडत होती, मायरा बाहेर आली ईशाला समजायला की परत तिला टोमणे मारायला. जाऊदे तो घोळ पण सगळ्यात फनी काय होतं तर ईशा विक्याच्या पाया पडते भर काॅॅ रूममध्ये जसं काय हळदीकुंकवाचा कार्यक्रम चालला होता Proud

Pages