Submitted by किल्ली on 31 January, 2019 - 06:45
तुला पाहते रे..
(कधीपासूनच आणि का पाहते रे.. )
कोणी (मालिकेला, सुभाला, केड्याला) कितीही नाव ठेवली तरी ही मालिका पाहून तिची पिसे काढणं हे काम माबोकर करणारच!
हा तिसरा धागा , पिसं काढणार्यांना समर्पित!!!
पिसं काढते रे ...
होउन जाऊ दे रे!!!
ह्या आधीची चर्चा इथे आहे:
https://www.maayboli.com/node/68143
विषय:
शब्दखुणा:
Groups audience:
Group content visibility:
Use group defaults
शेअर करा
त्या १० रुपयाच्या पेनमध्ये
त्या १० रुपयाच्या पेनमध्ये अशी काय दैवी शक्ती होती की जयदीप- सॉन्या सेन्सिबल बोलायला-वागायला लागले?
भारतातील व जगातील एकापेक्षा जास्त प्लाण्ट्स असलेल्या सर्व कंपन्यांचे मालक कोणालाही न सुचलेली आयडिया ईशामॅमना सुचली आहे. >>>>>> स्लॅमबुकचा चमत्कार. ईशामध्ये राजनन्दिनी स्पार्क आहे हे दाखवण्यासाठी कैच्याके दाखवल. बाकी इथे कोणी नोटिस केल का, मिटिन्ग सीन च्या आधी ईशा राजनन्दिनीचा आत्मा घुसल्यासारखी कनिन्ग स्माईल देत होती.
सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे कुणी आवडत पण नसाल तरी अस समोर समोर राग दाखवता येत नसतो आणि त्यातल्या त्यात ईबाल तर राजनंदिनी साड्यांच्या department ची हेड आहे आणि बॉस ची बायको मग तर तोंडपूरत तरी चांगलंच राहावं लागतं..आणि पाया पडण्याचं तर काहींच्या काही.. पण नशीब पायाच पडली मिठी नाही मारली >>>>>>>>> अगदी अगदी विस सुद्दा ईशाशी नीट वागा अस तोन्डदेखल सुद्दा बजावत नाही त्यान्ना. लेडी बॉसच्या हाताखाली काम करणार नाही म्हणून राजीनामा देणारा मिहिर 'मायरामॅम, मायरामॅम म्हणत मायराची चमचेगिरी करत असतो.
आणि भर ऑफिस मधे पाया पडणे? >>>>>>> नैतर काय. शेकहॅन्ड पुरेस होत
बायकोच्या आवडीनिवडी स्लॅमबुक मधून? अरे लेका लग्न झाले आहे तुझे. बेडरूम मधे दोघेच आहात. नाहीतरी तुम्ही तेथे दुसरे काही करणारच नाही. आणखी कसली वेगळी स्लॅमबुक भरणार. ते काय लीगल डॉक्युमेण्ट आहे काय. >>>>>>> विसला राजनन्दिनीची आवड- निवड ईशाच्या आवडी- निवडीन्शी जुळते का ते पाहायचय म्हणून हा स्लॅमबुकचा खटाटोप.
जयदीप सॉनिया सीन एकद्म गोड व केमिस्ट्री युक्त >>>>>>>> +++++++११११११११
हरकाम्या विभाग हेड.. >>>>>>>>>
खरंतर ईषा राजनंदिनीची हेड आहे तर बाकीचे तिच्या डिपार्टमेंटचा निर्णय का घेत आहेत? त्या मायराला घशाच्या शिरा ताणून सांगायचा काय अधिकार आहे? >>>>>>>>> ++++++++++२२२२२२२२ मायराच्या चेहर्यावर ईशाचा डिसीजन ऐकल्यावर ' बरोबर बोलते ही. हायला, हे मला का नाही सुचल.' असे एक्सप्रेशन्स होते.
कारवी
रविवारच्या दिवशी जो तो आपापली कामे करायला, कुठेही जायला मोकळा आहे. ईशाची 'रविवार सर्वान्नी एकत्र घालावा.' जबरदस्ती का?
तो 'पैशाचा घोटाळा' प्लॉट ईशाला आपण राजनन्दिनी असल्याचा साक्षात्कार होतो त्यानन्तर दाखवला असता तर विसच घाबरण पटल असत. आता जर दाखवला तर तो विसचाच प्लॅन असू शकतो. त्याला ईशामधील कॅलिबर बघायच असेल.
इथे तुम्ही कुण्णी कुण्णी
इथे तुम्ही कुण्णी कुण्णी ष्टोरी लिऊ नका. केड्या ढापतो
इशाचे ते दंडात घट्ट बसणारे
इशाचे ते दंडात घट्ट बसणारे ड्रेस ज्याने डिजाईन केलेत त्याला सलाम...
किती तो बॅड फॅशन सेन्स..... ती अजूनच बावळट दिसते असल्या ड्रेसेसमधे.
इथे तुम्ही कुण्णी कुण्णी
इथे तुम्ही कुण्णी कुण्णी ष्टोरी लिऊ नका. केड्या ढापतो>>>> दक्षिणा.. ही माबोकरांची काळजी की केड्यावरचा राग... नका घाबरू... इथल्या प्रतिभासंपन्न प्रतिसादांमुळे त्या विचारशून्य(लॉजिक रानोमाळ) केड्याला किमान लॉजिक सुचले तरी खूप झाले.. नाहीतर आहोतच आपण पिसं काढायला तत्पर

चांगली गल्लीबोळातली मँच चालली
चांगली गल्लीबोळातली मँच चालली होती,तर विक्याने येउऊन वाट लावली.
* झेन्डे विस वर आज दादागिरी
* झेन्डे विस वर आज दादागिरी करत होता की राजनंदिनीचं मॅटर लवकर संपव म्हणून
इशा ने तर चप्पल घालून बोलिंग केली... धन्यवादच आहे मालिका __/\__
* आई साहेब, सर्जेराव आणि निळीसाडी वाली स्वयंपाकिण बाई यांचं एक वेळ ओके आहे पण एरव्ही स्टाईल आयकॉन बनून फिरणार्या सॉन्या ला क्रिकेट खेळताना सुटसुटीत (खेळाचा) ड्रेस आणि शूज घालावेत हे कळू नये?
आणि विस ने इशा ला उचलले ती पोझिशन कुणा कुणाला ऑड वाटली? मला तरी वाटली. इशाची मान गच्च आवळली गेली होती असं वाटलं.
ओह! फार एंड असं आहे का ते..?
ओह! फार एंड असं आहे का ते..? कसं सुचलं ते......!!!! धन्य अॅनालॉजी आहे. ! >>> हो. गंमत म्हणजे विक्याने ते सुचवले आणि ईशाच्या सल्ल्याचा मुख्य भाग तोच होता. म्हणजे तिला ते आधीच सुचले होते. मग दिवसभर कसला अॅनेलिसीस करत होती काय माहीत. तिच्या प्रेझ मधे दुसरे काहीच डीटेल्स नव्हते.
सुभाने मुद्दाम आवळली असेल
सुभाने मुद्दाम आवळली असेल तिची मान
सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे
सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे कुणी आवडत पण नसाल तरी अस समोर समोर राग दाखवता येत नसतो आणि त्यातल्या त्यात ईबाल तर राजनंदिनी साड्यांच्या department ची हेड आहे आणि बॉस ची बायको मग तर तोंडपूरत तरी चांगलंच राहावं लागतं..आणि पाया पडण्याचं तर काहींच्या काही.. पण नशीब पायाच पडली मिठी नाही मारली >>>>>>>>> अगदी अगदी विस सुद्दा ईशाशी नीट वागा अस तोन्डदेखल सुद्दा बजावत नाही त्यान्ना. लेडी बॉसच्या हाताखाली काम करणार नाही म्हणून राजीनामा देणारा मिहिर 'मायरामॅम, मायरामॅम म्हणत मायराची चमचेगिरी करत असतो. >>> त्याला लेडी बॉसचा प्रोब्लेम नाहीये. इशाची कुवत नसताना ती बॉस झाली हा आहे.
आणि विस ने इशा ला उचलले ती पोझिशन कुणा कुणाला ऑड वाटली? मला तरी वाटली. इशाची मान गच्च आवळली गेली होती असं वाटलं. >>> ती त्याच्या दोन हातामधुन घसरून धबकन खाली पडेल अस वाटलं मला.
@ All Comments : jabaryaa.
@ All Comments : jabaryaa. Total Lol!
<<आणि विस ने इशा ला उचलले ती पोझिशन कुणा कुणाला ऑड वाटली? मला तरी वाटली. इशाची मान गच्च आवळली गेली होती असं वाटलं. >>> ती त्याच्या दोन हातामधुन घसरून धबकन खाली पडेल अस वाटलं मला. Proud>>
ईशा म्हणजे एक जड गोळा आहे.
विसने पूर्वतयारी (rehearsal ) केलेली दिसत नाही. तो तिच्या डोक्यावर गेला असेल, त्यामुळे हलकी वाटली असेल.
ती पडल्यावर तिला राजनंदिनी अशा पूर्ण नावाने हाक मारतो. प्रेमाचे एखादे नावही नाही का बिचाऱ्या राजनंदिनीला नंदू बिंदू?
राजनंदिनी अशा पूर्ण नावाने
राजनंदिनी अशा पूर्ण नावाने हाक मारतो. प्रेमाचे एखादे नावही नाही का बिचाऱ्या राजनंदिनीला नंदू बिंदू?>>>>>> अगदी हेच आलं मनात.
रा ज नं दि नी ! बरेचदा मोठी नावं असल्यावर हाकारताना कुणी पुर्ण नाव घेत नाहीत. नंदिनी, नंदू, न.दी वैगेरे सहज आल्यासारखं वाटलं असतं.
अरे पण ते त्याचं प्लॅनिंग आहे
अरे पण ते त्याचं प्लॅनिंग आहे ना तिला राजनंदिनी सिद्ध करायचं. म्हणून मग प्रेमाचं नाव न घेता पूर्ण नावाने हाक मारली.
केड्याचं लाॅजिक असेल.
काय बोअर बालनाट्य एपिसोड होता
काय बोअर बालनाट्य एपिसोड होता.
फक्त एकच नशीब, की मधेच जालिंदर ने येउन एक ओव्हर टाकली नाही कोणाला पत्ता न लागता.
<फक्त एकच नशीब, की मधेच
<फक्त एकच नशीब, की मधेच जालिंदर ने येउन एक ओव्हर टाकली नाही कोणाला पत्ता न लागता.>

https://youtu.be/Au7YnRzl91A
https://youtu.be/Au7YnRzl91A
नवीन प्रोमो.पण कळला नाही
नवीन प्रोमो.पण कळला नाही.विक्या छद्मी का हसत आहे?
मधेच जालिंदर ने येउन एक ओव्हर
मधेच जालिंदर ने येउन एक ओव्हर टाकली नाही कोणाला पत्ता न लागता>>>
झी५ वर आलाच नाहिये अजुन कालचा
झी५ वर आलाच नाहिये अजुन कालचा भाग, ?
कस काय, कि झी लाच वाटतय बघणेबल नाहीये
दुसरिकडे कुठे पाहता येईल?
फक्त एकच नशीब, की मधेच
फक्त एकच नशीब, की मधेच जालिंदर ने येउन एक ओव्हर टाकली नाही कोणाला पत्ता न लागता>>

जालिंदरची ओव्हर
जालिंदरची ओव्हर
आपण सगळे (इव्हन केड्या!)
आपण सगळे (इव्हन केड्या!) विसरलो तरी फार एंड नाही विसरत जालिंदर ला....
फक्त एकच नशीब, की मधेच
फक्त एकच नशीब, की मधेच जालिंदर ने येउन एक ओव्हर टाकली नाही कोणाला पत्ता न लागता >>>
कशाला बघता एपिसोड, फुकट
कशाला बघता एपिसोड, फुकट डोक्याला ताप
एरव्ही स्टाईल आयकॉन बनून
एरव्ही स्टाईल आयकॉन बनून फिरणार्या सॉन्या ला क्रिकेट खेळताना सुटसुटीत (खेळाचा) ड्रेस आणि शूज घालावेत हे कळू नये? >>> तिला एरवीपण साडयांमध्ये का दाखवतात कळत नाही.
सोन्या चांगली वाटते स्वभावानं
सोन्या चांगली वाटते स्वभावानं. ऑके म्हणते आणि मान्य करून टाकते. तिची ती मजेत असते.
सोन्या चांगली वाटते स्वभावानं
.
ती त्याच्या दोन हातामधुन
ती त्याच्या दोन हातामधुन घसरून धबकन खाली पडेल अस वाटलं मला. >>>> अगदी अगदी .
हो ना...किती खाली अन अर्धवट
हो ना...किती खाली अन अर्धवट धरलेलं...ऑलमोस्ट ओघळली होती ती हातातून! .....जड गोळा असेल!!
सोन्या मला पण आवडली काल..! स्वीट!
साडीत काय खेळताना दाखवली पण....आणि ईशा सुद्धा त्याच पिवळट- पोपटी कुडत्यात- ! कितीदा दाखवितात तोच तो ड्रेस!
एव्ह्ड्यात कुणितरी ऊखाणा
एव्ह्ड्यात कुणितरी ऊखाणा घेतला म्हणे:
माय फ्रेंड वहिनीला उचलले पाहून माझ्या पोटात आला गोळा.
ऊकडल्या बटाट्यागत धरले दादाने अन वर मारला डोळा.
माय फ्रेंड वहिनीला उचलले
माय फ्रेंड वहिनीला उचलले पाहून माझ्या पोटात आला गोळा.

ऊकडल्या बटाट्यागत धरले दादाने अन वर मारला डोळा>> आईशप्पथ !
Pages