शाहरूखवर प्रेम करणे बंद करणार.
शाहरूखच्या नावाचा जप करणे बंद करणार.
माझ्या आयुष्यातील शाहरूखचे स्थान झिरो करणार.
त्याला त्याचे आयुष्य जगू देणार, मी माझे आयुष्य जगणार.
Submitted by ऋन्मेऽऽष on 28 December, 2018 - 20:42
२०१९ मधे एकही शब्द लिहिणार नाही. वाचनाचा अतिरेक होवून झोप तिन तासांवर आलिय. त्यामुळे वाचन पुर्ण बंद करुन किमान सात तास झोपनार.
मराठी शुध्दलेखन सुधारणार.
माझे तर दरवर्षी असतात तेच रेसोल्युशन्स कंटीन्यु
आणि अॅडीशनल काय खुळ आलं असेल डोक्यात तर ते
एक जाने. पासुन सुरु करायचे ते ४ते ५ जाने. पर्यंत मग पुढच्या १ जाने. ला सुरु करायचं जे काही असेल ते.
किरणुद्दीन,
कभी कभी लगता है आपुनहीच भगवान है असं होत असेल तर मग ठीक आहे नाहीतर आग लागो ला पर्याय नाही. कारण मनुष्य म्हटले म्हणजे अपुर्णता आली अपुर्णता आली म्हणजे परिपुर्णते कडे वाटचाल आली अशी वाटचाल आली म्हणजे भारतीताईंच्या शब्दात सांगायचे झाले तर 'आयुष्य असुंदर करणाऱ्या सर्व आतल्याबाहेरच्या गोष्टींना आग लावणे क्रमप्राप्तच'
च्रप्स, रोजची अनुदिनी, रोजनिशी तर चुकवता येत नाही. तेथे सुधारता येईल शुध्दलेखन.
संकल्पा इतकी नाजुक गोष्ट दुसरी नाही. कधी तुटेल, का तुटेल, कशाने तुटेल सांगता येत नाही.
एखादा संकल्प ३६५ दिवस तडीस नेणाऱ्या व्यक्तीला भेटायची फार इच्छा आहे.
कथकच्या काही परीक्षा पूर्ण करायच्या वर्षानुवर्षे राहिल्या होत्या. प्रत्येक वर्षी मोह व्हायचा की नवीन वर्षाच्या रिसोल्युशन मध्ये ही इच्छा टाकावी का? पण मग जबाबदाऱ्या, महत्वाकांक्षाच्या लिस्टमध्ये हॉबीचा नंबर लागत नव्हता. पण या वर्षी नंबर 1 वर परीक्षा देणे टाकलं आहे आणि घुंगरू काढून साफ करून ठेवले आहेत.
कुणालाही नविन वर्षाचे रिसॉल्युशन काय हे विचारणार नाही.>>>> सही
माझा संकल्प म्हणजे... गेल्या वर्षी म्हतसप्रयत्नणाने मी ३२ किलो वजन कमी केले होते पण मध्यंतरी बिपी अन शुगर कमी झाल्यामुळे डायट बंद केले सो गेल्या दोन महिन्यात परत ५ किलो वाढले , ते पुन्हा कमी करायचे अन परत वाढू नाही द्यायचे.☺️
सगळ्यांना छान म्हणायचं, टीका
सगळ्यांना छान म्हणायचं, टीका करायची नाही.
दारू सुरू करणार !
दारू सुरू करणार !
गत वर्षात माझी दारूबद्दलची मते बदलली आहेत.
दारू वाईट नसते तर तिचा अतिरेक वाईट असतो हे आता मला समजले आहे.
पाणी जास्त प्यायलो तर आपल्याला पाण्याच्याही उलट्या होतात. दारू तर उगाचच बदनाम आहे.
मी दारूच्या माथ्यावरचा हा कलंक मिटवणार...
स्वत:ही पिणार आणि माझ्या आजूबाजुचे लोकंही कसे पिऊन मस्त राहतील हे बघणार...
सुरुवात ३१ तारखेच्या रात्रीपासूनच करणार !
दारूसारखे आनंददायी सुखवर्धक दु:खनिवारक पेय पिण्यास सुरुवात करायला यापेक्षा छान मुहुर्त तो काय...
तर चला सर्वांनीच मिळून ख्रिस्ती नववर्षाचे स्वागत मद्यप्राशनाने करूया...
होऊ दे झिण्ग झिंग झिंग झिगाट..
आता फटाक्यांच्या दारूला नाही म्हणा...
आणि अल्कोहोलच्या दारूला जवळ करा..
दिवाळी असो वा दसरा..
प्या दारू आणि टेंशन विसरा..
शाहरूखवर प्रेम करणे बंद करणार
शाहरूखवर प्रेम करणे बंद करणार.
शाहरूखच्या नावाचा जप करणे बंद करणार.
माझ्या आयुष्यातील शाहरूखचे स्थान झिरो करणार.
त्याला त्याचे आयुष्य जगू देणार, मी माझे आयुष्य जगणार.
तेच जे मागची अनेक वर्षे होतं
तेच जे मागची अनेक वर्षे होतं
सकाळी लवकर उठणे.. 5am
पण सध्या खुपच थंडी आहे
२०१८पेक्षा जास्त पुस्तकं
२०१८पेक्षा जास्त पुस्तकं वाचायचा प्रयत्न करेन.
माबो वर जास्त वेळ टीपी करणे
माबो वर जास्त वेळ टीपी करणे बंद करणार.
२०१९ मधे एकही शब्द लिहिणार
२०१९ मधे एकही शब्द लिहिणार नाही. वाचनाचा अतिरेक होवून झोप तिन तासांवर आलिय. त्यामुळे वाचन पुर्ण बंद करुन किमान सात तास झोपनार.
मराठी शुध्दलेखन सुधारणार.
शाली, काळजी घ्या.
शाली, काळजी घ्या.
तुम्ही छान लिहीता. मात्र त्यासाठी द्यावा लागणारा वेळ तब्येतीवर बेतू नये ही अपेक्षा !
शाली तुम्ही एकही शब्द लिहिणार
शाली तुम्ही एकही शब्द लिहिणार नाही मग शुद्धलेखन कसे सुधारणार ☺️
शाली तुम्ही एकही शब्द लिहिणार
शाली तुम्ही एकही शब्द लिहिणार नाही मग शुद्धलेखन कसे सुधारणार >>>>>
माझे तर दरवर्षी असतात तेच
माझे तर दरवर्षी असतात तेच रेसोल्युशन्स कंटीन्यु
आणि अॅडीशनल काय खुळ आलं असेल डोक्यात तर ते
एक जाने. पासुन सुरु करायचे ते ४ते ५ जाने. पर्यंत मग पुढच्या १ जाने. ला सुरु करायचं जे काही असेल ते.
माझी रिक्षा
माझी रिक्षा
'कृतज्ञता' यादी आणि 'आग लागो' यादी
https://www.maayboli.com/node/47038
आग लागो ला पर्याय नाही का ?
आग लागो ला पर्याय नाही का ?
किरणुद्दीन,
किरणुद्दीन,
कभी कभी लगता है आपुनहीच भगवान है असं होत असेल तर मग ठीक आहे नाहीतर आग लागो ला पर्याय नाही. कारण मनुष्य म्हटले म्हणजे अपुर्णता आली अपुर्णता आली म्हणजे परिपुर्णते कडे वाटचाल आली अशी वाटचाल आली म्हणजे भारतीताईंच्या शब्दात सांगायचे झाले तर 'आयुष्य असुंदर करणाऱ्या सर्व आतल्याबाहेरच्या गोष्टींना आग लावणे क्रमप्राप्तच'
सस्मित - लोल
सस्मित - लोल
अच्छा आग लागो शब्दाला पर्याय
अच्छा आग लागो शब्दाला पर्याय विचारणे म्हणजे भगवान होणे होय ? सोप्पा मार्ग सांगितला की
चूक झाली साहेब.
शाली तुम्ही एकही शब्द लिहिणार
शाली तुम्ही एकही शब्द लिहिणार नाही मग शुद्धलेखन कसे सुधारणार >>
कळफलक बडवून / बदलून
तुमचेही असेच काहीसे झाले असेल ना
चूक झाली साहेब. >>>>> हो
चूक झाली साहेब. >>>>> हो बरोबर आहे तुमचे शब्दाला हा शब्द गाळला होतात आपण
माफी दिली.
बालीश आणि आत्मप्रौढीचा
बालीश आणि आत्मप्रौढीचा प्रकार आहे एकूणच
माफी नको आता
या गोष्टी न सांगता केलेल्या ब-या असतात.
च्रप्स, रोजची अनुदिनी,
च्रप्स, रोजची अनुदिनी, रोजनिशी तर चुकवता येत नाही. तेथे सुधारता येईल शुध्दलेखन.
संकल्पा इतकी नाजुक गोष्ट दुसरी नाही. कधी तुटेल, का तुटेल, कशाने तुटेल सांगता येत नाही.
एखादा संकल्प ३६५ दिवस तडीस नेणाऱ्या व्यक्तीला भेटायची फार इच्छा आहे.
धन्यवाद किरणुद्दीन!!
धन्यवाद किरणुद्दीन!!
ऑस्ट्रेलिया जिंकणार असं
अमानवीय धाग्यावर प्रत्येक आठवड्याला एक अनुभव टाकणार, पुढील वर्षात माझे किमान ५० अनुभव त्या धाग्यावर येतील.
किरणुद्दीन, बिग हग टू यु,
किरणुद्दीन, बिग हग टू यु, लव्ह अँड पीस
कथकच्या काही परीक्षा पूर्ण
कथकच्या काही परीक्षा पूर्ण करायच्या वर्षानुवर्षे राहिल्या होत्या. प्रत्येक वर्षी मोह व्हायचा की नवीन वर्षाच्या रिसोल्युशन मध्ये ही इच्छा टाकावी का? पण मग जबाबदाऱ्या, महत्वाकांक्षाच्या लिस्टमध्ये हॉबीचा नंबर लागत नव्हता. पण या वर्षी नंबर 1 वर परीक्षा देणे टाकलं आहे आणि घुंगरू काढून साफ करून ठेवले आहेत.
बोकलत
बोकलत
अमानवीय धाग्यावर प्रत्येक
अमानवीय धाग्यावर प्रत्येक आठवड्याला एक अनुभव टाकणार, पुढील वर्षात माझे किमान ५० अनुभव त्या धाग्यावर येतील. >>>>> शुभेच्छा,
मला आवडलेले डायरी ॲप्स. डायरी
मला आवडलेले डायरी ॲप्स. डायरी लिहिणाऱ्यांना कदाचीत उपयोग व्हावा.
Dayrii
Day One
कुणालाही नविन वर्षाचे
कुणालाही नविन वर्षाचे रिसॉल्युशन काय हे विचारणार नाही.
कुणालाही नविन वर्षाचे
कुणालाही नविन वर्षाचे रिसॉल्युशन काय हे विचारणार नाही.>>>> सही
माझा संकल्प म्हणजे... गेल्या वर्षी म्हतसप्रयत्नणाने मी ३२ किलो वजन कमी केले होते पण मध्यंतरी बिपी अन शुगर कमी झाल्यामुळे डायट बंद केले सो गेल्या दोन महिन्यात परत ५ किलो वाढले , ते पुन्हा कमी करायचे अन परत वाढू नाही द्यायचे.☺️
३२ किलो वजन कमी केले होते>>>>
३२ किलो वजन कमी केले होते>>>>>>> ३२???
Pages