आपण नेहमी वेगवेगळ्या प्रकारांचे झब्बू खेळत असतोच. कधी पत्त्यांचा , कधी गाण्यांचा तर कधी म्हणींचा. या गणेशोत्सवात आपण खेळणार आहोत शब्दांचा झब्बू. प्रकार सोप्पा आहे एकदम. दररोज एक विषय असेल. त्याला धरून आपण झब्बू खेळायचा आहे. या उपक्रमातून आपण खेळ तर खेळणार आहोतच त्याचबरोबर वापरात असलेले किंवा नसलेले असे मराठी शब्द वापरणार आहोत. काहींना सगळे शब्द माहिती असतील तर काहींना नवीन शब्द कळतील आणि त्यांचा आपल्या दैनंदिन जीवनात उपयोगही करता येईल.
काही नियम :
१) संयोजक दर दोन दिवसांनी एक विषय देतील.
२) त्या विषयावर आधारित पहिला क्लू देतील.
३) तो क्लू वापरून त्या विषयावर आधारित शब्द लिहायचा.
४) जो सगळ्यांत आधी बरोबर शब्द लिहील तो पुढचा क्लू देणार.
हे उदाहरण पहा:
दोन्ही हात कलेत/ युद्धात सारख्याच कौशल्याने वापरू शकणारा
- - सा -
उत्तर: सव्यसाची
चला मग व्हा तयार आणि लावा डोके कामाला !
विषय क्र ३ :- मराठी लेखक/कवी किंवा कादंबरी/काव्यसंग्रह
यांना भाई या नावानेही ओळखतात
_ ल _ _ _ डे
खेळ शब्दांचा - ३ - मराठी लेखक/कवी किंवा कादंबरी/काव्यसंग्रह
Submitted by संयोजक on 16 September, 2018 - 23:11
विषय:
Groups audience:
Group content visibility:
Use group defaults
शेअर करा
एक झपाटलेला पत्ता
एक झपाटलेला पत्ता
- - - - द-वा-
ओह ते दुरुस्त करताना एक अजुन
ओह ते दुरुस्त करताना एक अजुन रिकामी जागा टाकयची राहिली
कसलातरी दरवाजा
कसलातरी दरवाजा
नाही अंजली
नाही अंजली
४४० चंदनवाडी
४४० चंदनवाडी
बरोबर सस्मित
बरोबर सस्मित
एकच नंबर सस्मित, भारी
एकच नंबर सस्मित, भारी
एक लेखिका / अभिनेत्री चे
एक लेखिका / अभिनेत्री चे अनुभवकथन
पं _ _ _ _ त
पंचतारांकित
पंचतारांकित
येप्प अल्पना
येप्प अल्पना
अ-द---
अ-द--- (पाच अक्षरी)
कवितासंग्रह ( काव्याचा एक प्रकार आहे हा पण तरी या पुस्तकाला कविता संग्रह म्हणता येणार नाही बहुतेक)
अनेक पुरस्कार मिळालेल्या प्रसिद्ध कवीचे पुस्तक
अष्टदर्शने - विंदा करंदीकर
अष्टदर्शने - विंदा करंदीकर
गूगल केल्यावर आठवले
बरोबर
बरोबर
टच्याआलें नी अनुवादलेली
टच्याआलें नी अनुवादलेली कादंबरी
--जी --
कान्होजी आंग्रे?
कान्होजी आंग्रे?
हो अल्पना
हो अल्पना
बा--स ( चार अक्षरी)
बा--स ( चार अक्षरी)
साहित्य जगतातील मोठा पुरस्कार मिळालेली कादंबरी
पती पत्नी दोघेही साहित्यिक.
पती पत्नी दोघेही साहित्यिक. त्यांनी एकमेकांना लिहिलेल्या पत्रयांचा संग्रह
बारोमास
बारोमास
बरोबर सस्मित
बरोबर सस्मित
_ _ आ _व_
_ _ आ _व_
अप्रतिम नमुन्यांनी भरलेलं. इथे जवळ्जवळ सगळ्यांनीच वाचलेलं असेल.
व्यक्ती आणि वल्ली
व्यक्ती आणि वल्ली
येस ममो
येस ममो
एका आगळ्या वेगळ्या महिलेची ,
एका आगळ्या वेगळ्या महिलेची , मुलीचीच म्हणा आणि तिच्या कलंदर पतीची गोष्ट
ममो शब्दसंख्या द्या
ममो शब्दसंख्या द्या
अक्षरं किती ममो?
अक्षरं किती ममो?
सहा
सहा
ती अल्पायुषी मुलगी पुढे माईल
ती अल्पायुषी मुलगी पुढे माईल स्टोन झाली
आणखी एक .. तिचा नवरा तिच्या
आणखी एक .. तिचा नवरा तिच्या पेक्षा खूप मोठा आणि खूप तिरसट होता.
आनंदी गोपाळ?
आनंदी गोपाळ?
Pages