आपण नेहमी वेगवेगळ्या प्रकारांचे झब्बू खेळत असतोच. कधी पत्त्यांचा , कधी गाण्यांचा तर कधी म्हणींचा. या गणेशोत्सवात आपण खेळणार आहोत शब्दांचा झब्बू. प्रकार सोप्पा आहे एकदम. दररोज एक विषय असेल. त्याला धरून आपण झब्बू खेळायचा आहे. या उपक्रमातून आपण खेळ तर खेळणार आहोतच त्याचबरोबर वापरात असलेले किंवा नसलेले असे मराठी शब्द वापरणार आहोत. काहींना सगळे शब्द माहिती असतील तर काहींना नवीन शब्द कळतील आणि त्यांचा आपल्या दैनंदिन जीवनात उपयोगही करता येईल.
काही नियम :
१) संयोजक दर दोन दिवसांनी एक विषय देतील.
२) त्या विषयावर आधारित पहिला क्लू देतील.
३) तो क्लू वापरून त्या विषयावर आधारित शब्द लिहायचा.
४) जो सगळ्यांत आधी बरोबर शब्द लिहील तो पुढचा क्लू देणार.
हे उदाहरण पहा:
दोन्ही हात कलेत/ युद्धात सारख्याच कौशल्याने वापरू शकणारा
- - सा -
उत्तर: सव्यसाची
चला मग व्हा तयार आणि लावा डोके कामाला !
विषय क्र ३ :- मराठी लेखक/कवी किंवा कादंबरी/काव्यसंग्रह
यांना भाई या नावानेही ओळखतात
_ ल _ _ _ डे
खेळ शब्दांचा - ३ - मराठी लेखक/कवी किंवा कादंबरी/काव्यसंग्रह
Submitted by संयोजक on 16 September, 2018 - 23:11
विषय:
Groups audience:
Group content visibility:
Use group defaults
शेअर करा
_ र _ _ _ (कादंबरी)
_ _ _ _ _ (कादंबरी)
लेखकाचे आडनाव कादंबरीच्या नावात आहे.
झोंबी
झोंबी
कोणी प्रयत्न करत नसल्यास
कोणी प्रयत्न करत नसल्यास सांगून टाकू का? की क्लू हवाय?
मी ऑनलआईन नसतांना खेळ नको अडायला.
क्ल्यू द्या क्ल्यू!
क्ल्यू द्या क्ल्यू!
कादंबरी च्या नावाचा मायबोली
कादंबरी च्या नावाचा मायबोली आयडी आहे.
परदेसाई?
परदेसाई?
करेक्ट
करेक्ट
बरोबर आहे समजून पुढे विचारते.
बरोबर आहे समजून पुढे विचारते.
एका प्रसिद्ध लेखकाने वयाच्या बाविसाव्या वर्षी लिहिलेले पहिले इरसाल व्यक्तिचित्रण.
- ण - - - ण -
माण्देशी माण्से
माणदेशी माणसे
-- माडगुळकर
बरोबर
बरोबर
मजा आली हा खेळ खेळायला
मजा आली हा खेळ खेळायला
आणि वाचायला देखिल
खेळलो नाही पण वाचायला खरच मजा
खेळलो नाही पण वाचायला खरच मजा आली.
मलाही खेळायला, वाचायला खूप
मलाही खेळायला, वाचायला खूप मजा आली.
हाब, व्यंकटेश लिहायला गाळलेली जागा ठेवलीय का
आख्ख्या व्यंकटेशाला दोनच
आख्ख्या व्यंकटेशाला दोनच अक्षरात माववायचे, म्हणजे व्य्क्टें श असं लिहावं लागेल
(No subject)
व्यंकू लिवा.
व्यंकू लिवा.
मिटिंगला जाता जाता व्यंकटेश
मिटिंगला जाता जाता व्यंकटेश मधला व्यं लिहायला जाम जमेना फोनवरून म्हणून चुकीचे लिहिण्यापेक्षा गाळलेली जागा सोडली नंतर अपडेट करू म्हणून... पण राहून गेले.
Pages