आपण नेहमी वेगवेगळ्या प्रकारांचे झब्बू खेळत असतोच. कधी पत्त्यांचा , कधी गाण्यांचा तर कधी म्हणींचा. या गणेशोत्सवात आपण खेळणार आहोत शब्दांचा झब्बू. प्रकार सोप्पा आहे एकदम. दररोज एक विषय असेल. त्याला धरून आपण झब्बू खेळायचा आहे. या उपक्रमातून आपण खेळ तर खेळणार आहोतच त्याचबरोबर वापरात असलेले किंवा नसलेले असे मराठी शब्द वापरणार आहोत. काहींना सगळे शब्द माहिती असतील तर काहींना नवीन शब्द कळतील आणि त्यांचा आपल्या दैनंदिन जीवनात उपयोगही करता येईल.
काही नियम :
१) संयोजक दर दोन दिवसांनी एक विषय देतील.
२) त्या विषयावर आधारित पहिला क्लू देतील.
३) तो क्लू वापरून त्या विषयावर आधारित शब्द लिहायचा.
४) जो सगळ्यांत आधी बरोबर शब्द लिहील तो पुढचा क्लू देणार.
हे उदाहरण पहा:
दोन्ही हात कलेत/ युद्धात सारख्याच कौशल्याने वापरू शकणारा
- - सा -
उत्तर: सव्यसाची
चला मग व्हा तयार आणि लावा डोके कामाला !
विषय क्र ३ :- मराठी लेखक/कवी किंवा कादंबरी/काव्यसंग्रह
यांना भाई या नावानेही ओळखतात
_ ल _ _ _ डे
खेळ शब्दांचा - ३ - मराठी लेखक/कवी किंवा कादंबरी/काव्यसंग्रह
Submitted by संयोजक on 16 September, 2018 - 23:11
विषय:
Groups audience:
Group content visibility:
Use group defaults
शेअर करा
शिरीष पै. काव्यप्रकार हायकू.
शिरीष पै. काव्यप्रकार हायकू.
शिरीष पै.
शिरीष पै.
बरोबर.
बरोबर.
लेखक ओळखा:
लेखक ओळखा:
गाजलेले विज्ञानकथा लेखक व उत्तम चित्रकार.
लक्ष्मण लोंढे का?
लक्ष्मण लोंढे का?
होय
होय
मीही तोच विचार करत होते, पण
मीही तोच विचार करत होते, पण ते चित्रकार असल्याचं माहीत नव्हतं.
_ म / _ _ / म _ _
_ म / _ _ / म _ _
कविता
शंभर वर्षांनंतरही ह्या कवीवरून महाराष्ट्रात वाद होतो.
मीही तोच विचार करत होते, पण
मीही तोच विचार करत होते, पण ते चित्रकार असल्याचं माहीत नव्हतं. << मलाही नक्की माहिती नव्हतं, पण कुठल्यातरी पुस्तकाच्या मलपृष्ठावर लेखकाविषयी अंधुक वाचल्यासारखं वाटत होतं.
प्रेम आणि मरण, रा. ग. गडकरी.
प्रेम आणि मरण, रा. ग. गडकरी.
बरोबर!
बरोबर!
_ _ खा _ , _ _ _र नाटक
_ _ खा _ , _ _ _र
नाटक
सखाराम बाइंडर
सखाराम बाइंडर
बरोबर
बरोबर
जांभळी गावच्या लोकांची
जांभळी गावच्या लोकांची शोकांतिका..... धरणग्रस्तांचे हाल!
झाडाझडती?
झाडाझडती?
बरोबर
बरोबर
_ _ _ न / _ _ / _ _ _ डे
_ _ _ न / _ _ / _ _ _ डे
हे लिहिणार्या चतुरस्र लेखकाने कविता, नाटक, लघुनिबंध, प्रवासवर्णन, कथासंग्रह, चित्रपट संवाद, चित्रपटगीते, अशा सर्व क्षेत्रांत आपला ठसा उमटवला.
धुक्यातून लाल ताऱ्याकडे -
धुक्यातून लाल ताऱ्याकडे - अनंत काणेकर
नाटक माहीत नव्हतं.
_ _ खा _ , _ _ _र
_ _ खा _ , _ _ _र
नाटक
>> सखाराम बाईंडर <<< बरोबर कसे?
बरोबर.
बरोबर.
निशिकांताची नवरी असं नाव आहे बहुधा त्यांच्या एका नाटकाचं.
ओह! खरंच की हायझेनबर्ग.
ओह! खरंच की हायझेनबर्ग.
आता ओळखले कसे याचं आश्चर्य वाटतंय.
या पुस्तकाच्या लेखकाचे वडील
या पुस्तकाच्या लेखकाचे वडील आणि मुलगी कवी/ कवयित्री.
का - - - - - - - - - री
पाच शब्द. २,३,१,२,३
भरत अजून अक्षरं द्या ना त्यात
भरत अजून अक्षरं द्या ना त्यात
अक्षरं नाही देत. पण दोन
अक्षरं नाही देत. पण दोन अक्षरं त्याच क्रमाने दोनदा आहेत.
व्यक्तिचित्रण.
जुने लेखक. त्यांची नातवंडंही कवी.
कान्हा गोकुळीं रे कान्हा
कान्हा गोकुळीं रे कान्हा मंदिरी
नाही. हे नाव पहिल्यांदाच
नाही. हे नाव पहिल्यांदाच ऐकतोय.
सांज गोकुळीं ये ..... ?
सांज गोकुळीं ये ..... ?
कर्वे किंवा मतकरी फॅमिली का
कर्वे किंवा मतकरी फॅमिली का ही?
नाही.
नाही.
वडील -- कवी म्हणूनच ओळखले जायचे.
Pages