आपण नेहमी वेगवेगळ्या प्रकारांचे झब्बू खेळत असतोच. कधी पत्त्यांचा , कधी गाण्यांचा तर कधी म्हणींचा. या गणेशोत्सवात आपण खेळणार आहोत शब्दांचा झब्बू. प्रकार सोप्पा आहे एकदम. दररोज एक विषय असेल. त्याला धरून आपण झब्बू खेळायचा आहे. या उपक्रमातून आपण खेळ तर खेळणार आहोतच त्याचबरोबर वापरात असलेले किंवा नसलेले असे मराठी शब्द वापरणार आहोत. काहींना सगळे शब्द माहिती असतील तर काहींना नवीन शब्द कळतील आणि त्यांचा आपल्या दैनंदिन जीवनात उपयोगही करता येईल.
काही नियम :
१) संयोजक दर दोन दिवसांनी एक विषय देतील.
२) त्या विषयावर आधारित पहिला क्लू देतील.
३) तो क्लू वापरून त्या विषयावर आधारित शब्द लिहायचा.
४) जो सगळ्यांत आधी बरोबर शब्द लिहील तो पुढचा क्लू देणार.
हे उदाहरण पहा:
दोन्ही हात कलेत/ युद्धात सारख्याच कौशल्याने वापरू शकणारा
- - सा -
उत्तर: सव्यसाची
चला मग व्हा तयार आणि लावा डोके कामाला !
विषय क्र ३ :- मराठी लेखक/कवी किंवा कादंबरी/काव्यसंग्रह
यांना भाई या नावानेही ओळखतात
_ ल _ _ _ डे
खेळ शब्दांचा - ३ - मराठी लेखक/कवी किंवा कादंबरी/काव्यसंग्रह
Submitted by संयोजक on 16 September, 2018 - 23:11
विषय:
Groups audience:
Group content visibility:
Use group defaults
शेअर करा
मेग . करेक्ट
मेग . करेक्ट
गावाकडच्या इरसाल कथा लिहिणारे
गावाकडच्या इरसाल कथा लिहिणारे प्रसिद्ध लेखक
_ _ र _ _ल
शंकर पाटील
शंकर पाटील
बरोबर
बरोबर
प्रश्न विचारायला माझा पास
प्रश्न विचारायला माझा पास
कोणीही विचारा नवीन प्रश्न
मी देते प्रश्न
मी देते प्रश्न
शाळेत हमखास बक्षिस म्हणून
शाळेत हमखास बक्षिस म्हणून मिळणारा एक अनुवाद!
- - हो- - -र
मॅगी माझ्यामते तो अनुवाद
मॅगी माझ्यामते तो अनुवाद नाहीये मराठीतच लिहिले आहे ते पुस्तक
अरे हो, बरोबर हर्पेन. मी इतके
अरे हो, बरोबर हर्पेन. मी इतके दिवस अनुवाद समजत होते.
मॅगी वेगळा क्ल्यु द्या.
मॅगी वेगळा क्ल्यु द्या. आम्च्या शाळेत बक्षिस मिळायचं नाही(मला)
एक होता कार्व्हर - वीणा
एक होता कार्व्हर - वीणा गवाणकर
बरोबर श्र.
बरोबर श्र.
प्रश्न द्यायला फार जमत नाही.
प्रश्न द्यायला फार जमत नाही. कुणीही दिला तरी चालेल.
रत्नाकर मतकरींचे पुस्तक
रत्नाकर मतकरींचे पुस्तक
विषय स्त्रियांवरील अत्याचार
चार अक्षरी
मराठी नवकाव्याचे प्रवर्तक कवी
मराठी नवकाव्याचे प्रवर्तक कवी
_ सी म_ __र
दहाजणी
दहाजणी
दहाजणी
दहाजणी
मर्ढेकर
मर्ढेकर
मानव बरोबर
मानव बरोबर
बा सी मर्ढेकर
बा सी मर्ढेकर
बा सी मर्ढेकर
बा सी मर्ढेकर
स्वातंत्र्यकाळातील सुधारक
स्वातंत्र्यकाळातील सुधारक पत्नीचे आत्मकथन.
_ म_ आ _ _ _ ल _ ही _ _ व _
दोन्हीवेल्स सस्मितनी बाजी
दोन्हीवेल्स सस्मितनी बाजी मारली, द्या पुढचे
बापरे हे किती शब्द आहेत?
बापरे हे किती शब्द आहेत?
आमच्या आयुष्यातील काही आठवणी
आमच्या आयुष्यातील काही आठवणी
रमाबाई रानडे
बरोबर श्रद्धा
बरोबर श्रद्धा
- - आणि - - - हे पुस्तक ?
- - आणि - - - हे पुस्तक ?
लेखक म्हणजे ज्यांच्या खून तपासाच्या बातम्या सध्या जोरात आहेत.
श्रध्दा आणि अंधश्रध्दा
श्रध्दा आणि अंधश्रध्दा दाभोळकर
भ्रम आणि निरास
भ्रम आणि निरास
नाही, दुसरा तीन अक्षरी
नाही, दुसरा तीन अक्षरी
Pages