आपण नेहमी वेगवेगळ्या प्रकारांचे झब्बू खेळत असतोच. कधी पत्त्यांचा , कधी गाण्यांचा तर कधी म्हणींचा. या गणेशोत्सवात आपण खेळणार आहोत शब्दांचा झब्बू. प्रकार सोप्पा आहे एकदम. दररोज एक विषय असेल. त्याला धरून आपण झब्बू खेळायचा आहे. या उपक्रमातून आपण खेळ तर खेळणार आहोतच त्याचबरोबर वापरात असलेले किंवा नसलेले असे मराठी शब्द वापरणार आहोत. काहींना सगळे शब्द माहिती असतील तर काहींना नवीन शब्द कळतील आणि त्यांचा आपल्या दैनंदिन जीवनात उपयोगही करता येईल.
काही नियम :
१) संयोजक दर दोन दिवसांनी एक विषय देतील.
२) त्या विषयावर आधारित पहिला क्लू देतील.
३) तो क्लू वापरून त्या विषयावर आधारित शब्द लिहायचा.
४) जो सगळ्यांत आधी बरोबर शब्द लिहील तो पुढचा क्लू देणार.
हे उदाहरण पहा:
दोन्ही हात कलेत/ युद्धात सारख्याच कौशल्याने वापरू शकणारा
- - सा -
उत्तर: सव्यसाची
चला मग व्हा तयार आणि लावा डोके कामाला !
विषय क्र ३ :- मराठी लेखक/कवी किंवा कादंबरी/काव्यसंग्रह
यांना भाई या नावानेही ओळखतात
_ ल _ _ _ डे
मायबोलीचे मोबाईल अॅप (अँड्रोईड + आयओएस) सर्वांसाठी उपलब्ध आहे.
पु ल देशपांडे
पु ल देशपांडे
-------
आधुनिक मराठी कवितेचे जनक --
ग्रेस?
ग्रेस?
केशवसुत.
केशवसुत.
_ _ र
(युद्धाची सूचना/चढाई)
ब्लॅंक्स २ च आहेत ना?
ब्लॅंक्स २ च आहेत ना?
तसेच
तसेच पुढचा क्लु देण्यासाठी
विषय क्र ३ :- मराठी लेखक/कवी किंवा कादंबरी/काव्यसंग्रह
हा विषय आहे.
माझं उत्तर बरोबर असेल तर हा
माझं उत्तर बरोबर असेल तर हा पुढचा क्लु
जुन्या काळातील स्त्री लेखिकेचे आत्मवृत्त
_ _ _ _
हो, दोन गाळलेल्या जागा आहेत.
हो, दोन गाळलेल्या जागा आहेत. हे काव्यसंग्रहाचं नाव आहे.
एल्गार
एल्गार
---क्र.
---क्र.
श्री. ना. पेंडसे यांची एक कादंबरी.
(३ गाळलेल्या जागा आहेत)
रथचक्र
रथचक्र
रथचक्र
रथचक्र
या कवी /लेखकाला नुकताच
या कवी /लेखकाला नुकताच साहित्य अकादमी पुरस्कार मिळाला आहे .
_सारा_ _म_
आसाराम लोमटे
आसाराम लोमटे
बरोबर भरत.
बरोबर भरत.
मराठीतला पहिला गद्य ग्रंथ
मराठीतला पहिला गद्य ग्रंथ
- - च - -
आसाराम लोमटे
.
खूप कठीण आहे का?
खूप कठीण आहे का?
शेवटचं अक्षर त्र.
लीळाचरित्र
लीळाचरित्र
बरोबर
बरोबर
एका प्रसिद्ध मराठी लेखकांचे
एका प्रसिद्ध मराठी लेखकांचे पूर्ण नाव
-रू-- -बा- -लक-
मॅगी मी देऊ का शब्द?
मॅगी मी देऊ का शब्द?
मलीका अमर शेख यांचे एक पुस्तक.
** उ** *य*य
जो उत्तर लिहिल त्याने पुढचा
जो उत्तर लिहिल त्याने पुढचा प्रश्न द्यायचा ना?
तुमचं उत्तर: मला उध्वस्त व्हायचंय
मॅगी जरा क्लू द्याना. एखादे
मॅगी जरा क्लू द्याना. एखादे पुस्तक.
गुरूनाथ कोण? आडनावात कर ?
गुरूनाथ कोण? आडनावात कर ?
साहित्यप्रकार कोणता?
की चारुदत्त ....?
की चारुदत्त ....?
त्यांच्या अद्याक्षरांनी ते
त्यांच्या अद्याक्षरांनी ते प्रचंड प्रसिद्ध आहेत, काहीही क्लू दिला तर लगेच ओळखाल म्हणून देत नाही.
गुरुनाथ बरोबर आता पुढे ओळखा पाहून.
गुरुनाथ आबाजी कुलकर्णी
गुरुनाथ आबाजी कुलकर्णी
जी ए कुलकर्णी
जी ए कुलकर्णी.
मला त्यांचं पूर्ण नाव माहीत नव्हतं.
ए फॉर आबाजी?
गुरुनाथ सुभेदार :धुम पळणारी
गुरुनाथ सुभेदार :धुम पळणारी बाहुली:
बरोबर मानव पटकन गुगल करून
बरोबर मानव पटकन गुगल करून मिळणार नाही असे प्रश्न द्या सगळ्यांनी. तर जास्त मजा येईल
Pages