खेळ शब्दांचा
आपण नेहमी वेगवेगळ्या प्रकारांचे झब्बू खेळत असतोच. कधी पत्त्यांचा , कधी गाण्यांचा तर कधी म्हणींचा. या गणेशोत्सवात आपण खेळणार आहोत शब्दांचा झब्बू. प्रकार सोप्पा आहे एकदम. दररोज एक विषय असेल. त्याला धरून आपण झब्बू खेळायचा आहे. या उपक्रमातून आपण खेळ तर खेळणार आहोतच त्याचबरोबर वापरात असलेले किंवा नसलेले असे मराठी शब्द वापरणार आहोत. काहींना सगळे शब्द माहिती असतील तर काहींना नवीन शब्द कळतील आणि त्यांचा आपल्या दैनंदिन जीवनात उपयोगही करता येईल.
काही नियम :
१) संयोजक दर दोन दिवसांनी एक विषय देतील.
२) त्या विषयावर आधारित पहिला क्लू देतील.
३) तो क्लू वापरून त्या विषयावर आधारित शब्द लिहायचा.
४) जो सगळ्यांत आधी बरोबर शब्द लिहील तो पुढचा क्लू देणार.
हे उदाहरण पहा:
दोन्ही हात कलेत/ युद्धात सारख्याच कौशल्याने वापरू शकणारा
- - सा -
उत्तर: सव्यसाची
चला मग व्हा तयार आणि लावा डोके कामाला !
विषय क्र १ शालेय उपयोगी वस्तू
याने आपल्या शिक्षणाची सुरवात झाली
पा_
मायबोलीचे मोबाईल अॅप (अँड्रोईड + आयओएस) सर्वांसाठी उपलब्ध आहे.
- - कस -
- - कस -
५ किंवा आधिक अक्षरी शब्द
५ किंवा आधिक अक्षरी शब्द असल्यास किमान दोन अक्षरे तरी द्या! >>> शिवाय सोबत क्लू पण द्या !
क्लु कंपलसरी द्याच,
क्लु कंपलसरी द्याच,
पालकसभा
पालकसभा
शब्द इंग्रजी आहे म्हणतात त्या
शब्द इंग्रजी आहे म्हणतात त्या!
अबॅकस च काही आहे का?
अबॅकस च काही आहे का?
भरत, बरोबर
भरत, बरोबर
(No subject)
_ _ळी, _ _
_ _ळी, _ _
दोन शब्द ३, २ अक्षरी.
एका खास वर्गासाठी हे लागत.
कार्यानुभवातील एका वर्गात
कार्यानुभवातील एका वर्गात
मातीकाम वर्ग
मातीकाम वर्ग
पिवळी माती
कै च्या कै गेस
नाही माती काम नाही.
नाही माती काम नाही.
त्या वर्गाचे नाव पाच अक्षरी : _ _ _ ताई
सूत कताई टकळी पेळू
सूत कताई
टकळी पेळू
बरोबर
बरोबर
शालेय उपयोगी वस्तू
शालेय उपयोगी वस्तू
नाही पण
शालेय भीतीदायक दृश्य
दोन शब्द
पहिला शब्द एक रंग
' - - - - '
दोन शब्द, दोन अक्षरी का?
दोन शब्द, दोन अक्षरी का?
हो 2 +2
हो 2 +2
लाल फुली
लाल फुली
ओह, छान.
ओह, छान.
ओके चालेल
ओके चालेल
मला लाल रेघ म्हणायचं होतं
राजसी दे नवीन शब्द...
राजसी दे नवीन शब्द...
मी देतो.
मी देतो.
- - लि -
आमच्या वेळी तरी हे पहिले पुस्तक असे.
( पुन्हा लि आलाय )
शब्दलिपी
शब्दलिपी
आणखी काही?
आणखी काही?
मी वेगळं नाव ऐकत आलोय.
अंकलिपी?
अंकलिपी?
अंकलिपी?
अंकलिपी?
हो अंकलिपी
हो अंकलिपी
अंकलिपी
चार अक्षरी
पण ही बांधकामात नाही वापरत
हो का?
हो का?
माझ्या वाचनातून किंवा स्मरणातून सुटला.
शालेय आयुष्यात किती कमी वस्तू
शालेय आयुष्यात किती कमी वस्तू वापरून काय काय शिकलो आपण......
दोन दिवस हा खेळ चालेल असं वाटलंच नाही आधी.
पण बरेच शब्द गोळा झाले.
तेवढाच गतस्मृतींना उजाळा !!
Pages