Submitted by दक्षिणा on 9 July, 2018 - 10:07
बिग बॉस मराठी, लोकांनी आवडिने पाहिले, हिरिरीने वाद घातले, आवडत्या स्पर्धकाला पाठिंबा दिला.
या आधीच्या भागाची लिन्क https://www.maayboli.com/node/66376/
अनेक स्पर्धक आले, पाहुणे आले आणि गेले.
उरली फक्त मेघा धाडे.
विषय:
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा
https://www.youtube.com/watch
https://www.youtube.com/watch?v=PUi3eHqMDlU
ऋतुजा फार क्युट दिसतेय. तिला मे स पु किंवा आस्तादबरोबर जोडी म्हणून जायला आवडेल हिंदीत, असं म्हणाली.
राजेश सुशांतला पाठवा, ते फिट
राजेश सुशांतला पाठवा, ते फिट आहेत हिंदीत.
नाही हो. आधीच्या धाग्यावर
नाही हो. आधीच्या धाग्यावर कुणीतरी(बहुधा योग यांनी थत्तेंच्या संदर्भात) वापरलेली उपमा वापरून म्हणेन की ते दोघं म्हणजे लांडग्यांच्या कळपात घुसलेली कोकरं ठरतील. हिंदीत भलताच राडा असतो. त्यात पिंक नॅपकिन घेऊन सुशांत जाणार तिथे. बोंबला!
हो बरोबर, हिंदी डॉली बिंद्रा
हो बरोबर, हिंदी डॉली बिंद्रा वगैरे ज्यांनी बघितलं आहे त्यांना हे दोघे पुचाट वाटणार हे नक्की.
सुशांत अलका कुबल टाईप जास्त दाखवण्याची शक्यता आहे, नकोच ते.
अलका कुबल
अलका कुबल
हिंदी राजेश पण बघून आलेला
हिंदी राजेश पण बघून आलेला बहुतेक त्यामुळे राडा आणि फालतू flirting आवडतं लोकांना असा समज झाला त्याचा आणि तेच करत बसला आणि फसला. मराठी पब्लिकला हे काही पसंत नाही पडत. पुष्की सैड्या अति करायला लागले तेव्हा लोक कंटाळलेच पण वेळ संपत आलेली. नाहीतर एकतरी फिनालेला नसता. सैड्याचं नसती. एकदा कॅप्टन करून वाचवलं तिला.
हिंदीमधे डायरेक्ट काॅलर
हिंदीमधे डायरेक्ट काॅलर धरणारे असतात. तिथे 'सोड मला, सोड मला' वाले तग धरु शकणार नाहीत. इथे आपलं वासरात लंगडी गाय शहाणी म्हणून चालून गेलं.
पण माझ्यामते तरी यांपैकी ज्यांना अॅक्टींगमधे करिअर करायचं आहे, त्यांनी रिएॅलिटी शोज च्या मागे लागू नये. हिंदीमधले कितीतरी चांगले कलाकार एकदा रिएॅलिटी शोमधे गेले आणि तिथून बाहेर पडून सुद्धा पुन्हा दूसरे रिएॅलिटी शो च करत बसले आहेत. आता तर त्यांना कुठल्या सिरियलमधे बघण्याची इच्छापण होत नाही. कारण आता त्यांना फक्त ओव्हरअॅक्टिंग जमते, अॅक्टिंग नाही.
चला, शराला लगेचच काम मिळालं.
चला, शराला लगेचच काम मिळालं. कलर्सच्याच 'आज काय स्पेशल' मध्ये होस्टींग करतेय.
चला, शराला लगेचच काम मिळालं.
चला, शराला लगेचच काम मिळालं. कलर्सच्याच 'आज काय स्पेशल' मध्ये होस्टींग करतेय. >>> आधी पण करायची म्हणे, ती सांगत होती bb मध्ये.
चला, शराला लगेचच काम मिळालं.
चला, शराला लगेचच काम मिळालं. कलर्सच्याच 'आज काय स्पेशल' मध्ये होस्टींग करतेय.
<<
These are same old episodes , repeat telecast.
आवरा की आता.
आवरा की आता.
सूर नवा ध्यास नवाचा दुसरा सीझन येतोय.
तो पहिल्याइतका 'पीळ'दार असेल का याची चर्चा करा.
आता का बिग बॉस झाल्यावर तिसरा
आता का बिग बॉस झाल्यावर तिसरा धागा ही उघडता का काय?
किती त्या पोष्टी!!!
नाही हो, हा दोन हजार करुया
नाही हो, हा दोन हजार करुया म्हणतोय
, म्हणजे पुढच्या bb ला दक्षि नवीन धागा काढेल.
https://www.youtube.com/watch
https://www.youtube.com/watch?v=1YeksX1P9rg
स्मिता रिचा.
बाय द वे.. स्मिता अमेय खोपकर
बाय द वे.. स्मिता अमेय खोपकर चा नवा सिनेमा करतेय
अजून एक दोन रांगेत आहे .. काम चालू भाऊ...
Fake callers नी मेघाला down
Fake callers नी मेघाला down करण्याचा प्रयत्न केला तो फसला... पण आता खर्या callers नी पुष्करची चांगलीच वाट लावली... लोकमत चा talk show नक्की पहा...
लोकमत शो आहे का युट्युब वर ?
Fake callers नी मेघाला down करण्याचा प्रयत्न केला तो फसला... पण आता खर्या callers नी पुष्करची चांगलीच वाट लावली... लोकमत चा talk show नक्की पहा...
<<<
लोकमत शो आहे का युट्युब वर ?
बाकी ती स्मिता आता फार बोअर होतेय , ती आणि रिचा सगळीकडे एकत्रं आहेत, तेच तेच बोलणं, रिचाची डिझाइन्स बघूनही कंटाळा आला आता.
स्मिताचे पीआर बॉलिवुड स्पायवर फार खर्च करतायेत
स्ट्रॅटेजीच्या नावाखाली ती किती फेक होती बिबॉ मधे ते समजतय, शुध्द स्पष्ट व्याकरणात १०० टक्के करेक्ट शुध्द पुणेरी मराठी येतं तिला, रेशम सारख चूकीचं बोलत नाही.
लोकमत शो आहे का युट्युब वर ?
लोकमत शो आहे का युट्युब वर ? >>>
हा असावा व्हिडिओ - https://www.youtube.com/watch?v=cWrk7tejaEs
बाकी ती स्मिता आता फार बोअर होतेय , ती आणि रिचा सगळीकडे एकत्रं आहेत, तेच तेच बोलणं, रिचाची डिझाइन्स बघूनही कंटाळा आला आता.
स्मिताचे पीआर बॉलिवुड स्पायवर फार खर्च करतायेत >>> ++११११११
स्मिताचे पीआर बॉलिवुड स्पायवर
स्मिताचे पीआर बॉलिवुड स्पायवर फार खर्च करतायेत >>>
मला एवढं शुद्ध वगैरे वाटत नाही मराठी, रेशम सईपेक्षा चांगलं आहे हे bb मध्ये पण समजत होतं. एका अनकट अनसीनमध्ये क्रुझवरचा अनुभव तर तिने बऱ्यापैकी चांगल्या मराठीत सांगितलेला. आऊनी सुधारलं म्हणे तिचं मराठी असं आस्ताद म्हणत होता. पण पुण्याची आहे म्हटल्यावर इतकं येत असेलचं असं मला वाटतं.
एबीपी माझावर स पु interview
एबीपी माझावर स पु interview होता, मैत्रीदिनानिमित्य. मी काही नाही बघितला.
बाय द वे.. स्मिता अमेय खोपकर
बाय द वे.. स्मिता अमेय खोपकर चा नवा सिनेमा करतेय
अजून एक दोन रांगेत आहे .. काम चालू भाऊ >>> गुड.
तिच्याकडे ऑलरेडी काम होतं. तिला bb ने बोलावल्यावर हातातली कामे बाजूला ठेऊन ती आली. असं bb मधेच bbनी सांगितलं.
तिला कामाची कमी नाहीच आहे, bb ला ती हवी होती. फक्त तिने glam doll म्हणून राहू नये एवढंच. स्पोर्टसशी संबंधित रोल करावेत. बाकी अभिनय वगैरे तिच्याकडे आहे असं वाटत नाही, मेहनत घ्यावी लागेल त्याबाबत तिला, natural अभिनय वाटत नाही.
मेघा जिंकल्यामुळे channel आणि
मेघा जिंकल्यामुळे channel आणि तिचं contract असेल काहीतरी, बाकीच्या लोकांएवढे ती interviews देत नाहीये. काही नियम असणार नक्की, बांधिलकी असणार दोन्ही बाजूने.
स्ट्रॅटेजीच्या नावाखाली ती
स्ट्रॅटेजीच्या नावाखाली ती किती फेक होती बिबॉ मधे ते समजतय,
>>>.
स्मिता एकतर तेंव्हा फेक होती किंवा आता फेक आहे, किंवा आता इमेज सुधारायचा प्रयत्न चालूये, काहीही असलं तरी मग ते प्रेक्षकांच्या भावनांशी खेळणं झालं ना?
मेघा त्यापेक्षा कितीदाही बरी... फॅन किंवा हेटर्स , जिगर्याने फेस करतेय मुलगी
त्या न्युज १८ च्या व्हिडियोत
त्या न्युज १८ च्या व्हिडियोत सगळ्या कॉलरनी मोस्टली सई-पुष्करला मेघाशी तुम्हीच डिसलॉयली वागला हेच एकवल , मेघानेच फिनालेला पोहोचवल अस म्हटल्यावर पुश्की शेवटच्या कॉलरवर चिडलाच होता.
बीबी मधे स्मिताचा प्लॅन "येडा बन्के पेढा खाने का" चा होता अस दिसतय त्याचा किती उपयोग होईल कुणास ठाउक.
खूप मोठा दिसतोय व्हिडीओ,
खूप मोठा दिसतोय व्हिडीओ, जाऊदे नाही बघत. सई खुश दिसतेय खूप, तिला काही वाटत नाहीये फारसं चौथ्या नं वर गेल्याचं.
ते मधेच बघितलं तर पुष्कर
ते मधेच बघितलं तर पुष्कर म्हणाला सईचं स्वयंवर असा शो येणार आहे सईचा. ते राहुल का स्वयंवर सारखं की काय.
म्हणून खुश आहे का सई. लाईमलाईट, फोकस सर्व हिच्या एकटीवर असेल.
पुष्कर किती सैरभैर वाटतो
पुष्कर किती सैरभैर वाटतो मधूनच. प्रश्न विचारला जात असताना पण कसा हसतो तो,अजिबातच आवडत नाहीत हे दोघे !!
पुष्कर किती सैरभैर वाटतो
पुष्कर किती सैरभैर वाटतो मधूनच. प्रश्न विचारला जात असताना पण कसा हसतो तो,अजिबातच आवडत नाहीत हे दोघे !! >>> अगदी अगदी.
सैरभैर हा शब्दच आठवत नव्हता, हेच लिहायचं होतं पुष्करसाठी. Thanx ट्युलिप. तो अति insecured आहे. मेघा जिंकली हे पचवू शकत नाहीये इतके दिवस झाले तरी.
मला खरं म्हणजे मेघाला तिच्या
मला खरं म्हणजे मेघाला तिच्या योग्यतेचे काही तरी करताना बघायचं आहे. तिला मिळूदे चांगलं काम, ठोस आणि कसदार. मला आवडेल तिला तसं बघायला.
स्मिताला अभिनय वगैरे येईल की नाही शंका आहे. तिला sports related काहीतरी करताना किंवा मूवी मध्ये तसा रोल करताना बघायला आवडेल, ती stunt biker आहे त्याचा कोणीतरी उपयोग करून घ्यावा. Glamourसाठी मुवीत वगैरे बघायला नाही आवडणार मला. खतरोके खिलाडी नेक्स्ट सिझनमध्ये ती असेल बहुतेक पण मला कंटाळा येतो असले खतरनाक काही बघायला. अति वाटतं.
लोकमत चा talk show ( fwd करत
लोकमत चा talk show ( fwd करत )बघितला, फक्त प्रश्नच ऐकले,

सई - पुष्करची चांगलीच वाट लावलीय ...
>>अजिबातच आवडत नाहीत हे दोघे !! >> +१
Pages