बिग बॉस - मराठी - विजेती मेघा धाडे चे हार्दिक अभिनंदन

Submitted by दक्षिणा on 9 July, 2018 - 10:07

बिग बॉस मराठी, लोकांनी आवडिने पाहिले, हिरिरीने वाद घातले, आवडत्या स्पर्धकाला पाठिंबा दिला.

या आधीच्या भागाची लिन्क https://www.maayboli.com/node/66376/

अनेक स्पर्धक आले, पाहुणे आले आणि गेले.

उरली फक्त मेघा धाडे.

me_201807110053.jpg

Group content visibility: 
Public - accessible to all site users

हे मात्र खरं आहे हं चिन्मयी मी पण आधी bb हिंदीचे काही episodes बघितले होते पण त्यात फक्त भांडणं दिसले म्हणून bbm पण बघायचं नाही अस ठरवलं होतं पण या माबो च्या धाग्यामुळे बघायला लागले आणि आवडलं पण..

मी तर हिंदी बिबॉचा पहिला सिझन पाहिला फक्त आणि तो पन अर्धवट..
मराठीतला शेवटचा महिना नसल्यातच जमा.. पण मेघा मात्र आवडायची त्यामुळे बर्‍यापैकी फॉलो केला..
लेटेस्ट सिझन मधेच आला होता ना तो स्वामी ओम.. अशक्य बेक्कार माणुस..

मी आपली इमॅजिन करतेय...तो आकाश दादलानी तसाच सुशांत-राजेशसमोर ओरडत नाचला असता तर ते दोघे बिबाॅच्या घरातून डायरेक्ट तुरुंगातच गेले असते आणि पुष्कर डायरेक्ट हाॅस्पिटलमधे. Lol

कोण आकाश दादलानी. हिंदी पहिले दोन बघितले बहुतेक. राहुल रॉय आणि आशुतोष. नंतर फार bored

आता ते विनर कुठे काय करताना दिसत नाहीत.

ते टायटल चुकीचं आहे लोकूर ताई काही म्हणाल्या नाहीत स्मिताताई बद्दल, फॅन्स चे आभार मानलेत. >>>> हो का? sorry मग. मी ते न बघता लिन्क टाकली इथे.

ओम स्वामी वाले बघितलं नाही पण news मध्ये दाखवतात ना, मराठी channel surfing वगैरे tv सिरियल्स, reality show prgms ते बघते अधूनमधून त्यात समजते. त्यामुळे bb मध्ये कोण कोण येतं, shots वगैरे समजायचं पण आकाश आठवत नाहीये. प्रेरणा कसौटी वाली होती, एक कोण राऊत, विनोद कांबळी वगैरे पण होते. ती एक अजून हिंदी सिरीयलमधली जुही जिंकली ते माहितेय, असे show ज बघून bb न बघता. विंदू दारासिंग पण माहितेय. शिल्पा जिंकली तेही माहितेय. रा महाजन त्याची ती डिम्पी आलेली तेही माहितेय पण असंचं वरवर दाखवतात ते बघितलेलं.

अग ते bb नाही ना, वेगळं होतं काहीतरी लहान मुलांना सांभाळायचे होतं. राखी सावंत आणि तो तिच्याशी लग्न करणार होता.

हा तो शो. bb नाहिये. गुरुमीत देबिनाला दिलेल मूल कसल खोडकर होत. ::हा हा:: राखी सावंतच लग्न झाल होत त्याच्याशी त्यावेळी raakhi kaa swayamwar मध्ये.

https://www.youtube.com/watch?v=KSWHPjuATRg

अग हो ते स्वयंवर राखीचं बघितलं होतं पण लग्न नव्हतं केलंना, फक्त हार घातले. एंगेजमेंट केलेली मग बिनसलं. राहुल महाजनने खरंखुरे लग्न केलं होतं, ह्याचंही बिनसलं.

ती अगले जनम वाली तिचंही बिनसलं.

पण ते youtube वर टायटल वाचून बघायला गेलेले >>>> Lol

अग हो ते स्वयंवर राखीचं बघितलं होतं पण लग्न नव्हतं केलंना, फक्त हार घातले. एंगेजमेंट केलेली मग बिनसलं. राहुल महाजनने खरंखुरे लग्न केलं होतं, ह्याचंही बिनसलं. >>>> मला ते स्वयंवर प्रकार फेकच वाटतात.

अन्जू, आकाश दादलानी शिल्पा शिंदेच्या सिझनमधे होता. टकलू आणि अत्यंत loud पर्सनॅलिटी. मुर्खच दिसला तो पूर्ण सिझनमधे. सलमानसमोर उर्मटपणा दाखवलेला त्याने.

मेघा ची Rediff मधील मुलखात
http://www.rediff.com/movies/report/i-knew-i-could-survive-in-the-bigg-b...

मला हा फटका खूप आवडला Happy -
"Apparently, (contestant) Sushant Shelar used to hate me. I got to know only after I came out, but he also praised my cooking. I would cook food separately for him, as he liked it spicy."

I would cook food separately for him, as he liked it spicy." >>> म्हणजे तिखट खायला घालून घालून एलिमिनेट केले की काय सुश्याला Happy Happy

अन्जु,
स्मिता मुलगी अशी होती कि जिला हेट्रेड खूप कमी होता, कोणाबद्दल बोलत नाही वगैरे.
पण अता बरेचसे मेघा फॅन्स एकदम स्मिता हेट्रेड मोड मधे गेलेत, बॉलिवुड स्पाय मधे ती बोलली मेघाबद्दल, ती रिअल लाइफ मधे अशी नाहीये , घरात स्पर्धा असल्यामुळे आणि कॅमेरासाठी ती वेगळीच वागते असे तिचे मित्रं आस्ताद सुशान्त सांगतात वगैरे बोलली.
बिबॉ संपल्यावर बोलण्याऐवजी मेघालातिथे स्पर्धेत असताना का नाही डिरेक्ट्ली म्हणलीस, पुन्हा एकदा स्वतःच मत देण्याऐवजी इतर काय म्हणत आहेत यवरून जज करणे म्हणून बहुदा फॅन्स चिडलेत.
काही तर म्हणतायेत कि बिबॉ हरण्याची लग्झरी पार्टी देण्यापेक्षा ते पैसे डोनेट का नाही केले Biggrin
लाइक्स पेक्षा खूप डिसलाइक्स आलेत त्या इंट्रव्ह्युला, आय होप फॅन्स हेट्रेड , कोल्ड वॉर्स आता संपले पाहिजेत !
बाकी पु.जोग चे लेटेस्ट इंट्रव्ह्युज बघून घरी डोस नक्की मिळालेत किंवा सो.मि त्यानी वाचलय असं दिसतय, अचानक काय झालय त्यालस, मेघा बद्दल इतका भरभरून बोलतोय, सई पेक्षा जास्त! आणि सई बद्दल एकदम सांभाळून, स्तुति केली तिची पण खूप कोरडेपणानी !

Apparently, (contestant) Sushant Shelar used to hate me. I got to know only after I came out, but he also praised my cooking. I would cook food separately for him, as he liked it spicy."
<<
Rofl

हो का डीजे असेल असेल Lol

पार्टी तिच्यासाठी पण surprised होती actually.

ती ते मेघाला म्हणाली पैसे दान कर वगैरे मलाही आवडलं नव्हतं, मी सगळीकडे लिहिलं. म मां नी पण खूप समाचार घेतला होता तिचा.

आता bb ला स्मितामुळे tagline बदलायला लागेल, इथे दिसतं तसं नसतं.

एनिवे पण industry त तिच्याबद्दल खूप चांगलं बोलतात त्यामुळे कामं मिळत रहातील तिला असं वाटतंय एकंदरीत. तसही फिनालेला पोचलेल्या सर्वांनाच mostly कलर्स, tv 18 काहींना काही काम देईलच. सिरियल्स, मुविज etc

मी मेघाची फॅन आहे , मला साधी सरळ स्मिता सुद्धा खूप आवडायची .
पण स्मिता खरी अशी नाही हे तिचे आणि R गॅंग च्या लोकांचे interview पहिले तेंव्हा कळलं आणि वाईट वाटलं .

मी एक interview बघितला स्मिताचा तेव्हा तिने असं सांगितलं की backbitching आवडत नाही म्हणून ती confused असल्याचं नाटक करायची. तसं असेल तर चांगलं आहेना. ती कधी फार वाईट बोललेली दिसली नाही कोणाबद्दल. मेघाला चुकीचं बोलली पण तोंडावर. शर्मिष्ठाला पण चुकीचं बोलली पण तोंडावर. बोलण्यात फसायची पटकन मग बोलायचीच नाही. मेघा सई gossiping करायच्या, आ रे तर कुचाळक्या करायचे जास्त करून मेघा बद्दल त्यात स्मिता कुठेही नसायची. बिग बॉसला पण तिच्याविरुद्ध दाखवायला task मधली एव्ही मिळाली ज्यात तिने सईवर राग काढलेला. त्यामुळे ती खरंच कोणाबद्दल नव्हती बोलत वाईट साईट कधीही आणि तसं bb ने सांगितलं आणि म मां ना पण सांगायला लावलं. ती dignity ने आणि ग्रेसफुली खेळली. माझ्या तरी मनात तिची ही प्रतिमा राहील. मी तिची कायमची fan वगैरे नाही, इथे आवडायची बास. पण तिच्याबद्दल चांगलंचं बोलताना दिसतात जे तिला खूप वर्ष ओळखतात ते.

ती confused नाही हे तिनेही सांगायचा प्रयत्न केला, तिच्या आईनेही घरात येऊन पण कोणी तयार नव्हतं ऐकायला. म मां नी घाबरायची बहुतेक कारण तिला बरेचदा बोलायचे मग त त प प व्हायचे. Dumb पण समजायचे सर्व. कित्ती नावे ठेवायचे टीममधले, विरुद्ध टीम मधले तरी ती इथपर्यंत dignity ने आली.

मी फार मुलाखती बघितल्या नाहीत कोणाच्याच, तोच तोच पणा वाटतो. पण तिने अमुक मेघा बद्दल असं म्हणत होता, तमुक हे सांगू नये असं मला वाटतं. मेघाच्या victory चा सन्मान तिने करावा. तिच्याबद्दल वेडेवाकडे बोलू नये.

कट्टर मेघा fans आधीही स्मिताला खूप नावं ठेवायचे सो मि वर जेव्हा सई मेघाच्या बाजूने होती तेव्हा, स पु मेघाविरुद्ध गेले तसा फोकस हलला, त्यांच्यावर हल्ला करायला लागले मेघा fans आणि हे शांतपणे राहणाऱ्या स्मिताच्या पथ्यावर पडले. एकदोनदा मेघा रडत असताना स्मिता गेली होती जवळ स पु वचवच करत होते त्यावेळी तेव्हा मेघा fans नी लिहिलं की स्मिताला vote देऊया आ रे जायला हवेत, स्मिता मेघा रडत असताना विचारपूस करायला गेली या भाषेत.

एनीवे मी तर जे काही गुण दोष आहेत असतील ते बघून ( bb मधले) end of the season Respect मेघा, Respect स्मिता असंच म्हणेन.

हो, बर्याच मेघा फॅन्सनी स्मिताला वोट्स दिली होती अत्ता लेटेस्ट बैलगाडी टास्कच्या वेळी.
काही हार्डकोअर फॅन्स फार पर्सनली घेतात सगळं.
स्मिताची स्ट्रॅटेजी होती कि तिला इन जनरल पुढे पुढे करायला आवडत नाही माहित नाही , मला तर तिच्या मराठीत कधीच प्रॉब्लेम दिसला नाही !
तिची आई जे बोलते ते लगेच कळतं कन्नड लोकांचं मराठी पण हिचं एकदमच पुणेरी मराठी आहे ! थोडे फार इंग्लिश शब्द सगळ्यांच्याच बोलण्यात असतात कमीजास्त प्रमाणात !
पुढेपुढे करता येत नाही म्हणून ती इतके दिवस मागे पडत होती आणि घर रिकामं झाल्यावर जास्तं उठून दिसायला लागली बहुतेक !
तरीही मिळायला हवं तितक फुटेज नाहीच मिळाल तिला.
ती सईबद्दलही बोललीये, कि तिच्या बरोबर एक टास्क केलं त्यात वैताग आला स्मिताला कारण सई म्हणे कॅमेराचे अँगल बघून मग खेळत होती Happy
इथेच स्मिता कमी पडली नक्कीच, जितकं काँट्रिब्युशन होत घरात आणि टास्क मधे ते शो ऑफ करणं गरजेच आहे बिबॉ मधे हे समजलं नाही तिला!

पुष्करच्या त्या वरच्या इंट्रव्ह्युचीही गंमत वाटतेय फार.
बिबॉ मधले तुझे आवडते स्पर्धक कोण वर म्हणे आउ आणि रेशम Proud
सईला भेटलासका विचारल्यावर म्हणे नाही मी बिझी आहे , सिनेमा प्रमोशन -डबिंग आणि मग बायको बरोबर ऑस्ट्रेलियाला जाणारे :).
मेघाविषयी तर जणु काहीच भांडण कधी झालच नाही अशा थाटत बोलतोय.
सईचे इंट्रव्ह्युज मात्र दिसत नाहीयेत अजुन कुठे !

आस्तादचा बॉलिवुड स्पाय वरचा इंटरव्ह्यु किती बॅलन्स्ड , एकदम शान्त खूप छान दिलाय, त्याच्याबिबॉ च्या वागण्याच्या एकदमच विरुध्द, त्याच्या सुशान्त-भूषण मित्रांसारखी चिडचिड अ‍ॅग्रेशन काहीच नाही बोलताना.
मेघा डे १ पासून डिझर्विंग होती हे मान्य केलच आहे पण शर्मिष्ठा बद्दलही किती छान बोललाय अस्ताद !
तो बोललाय कि त्याचे आणि शमाचे विचार सर्वात जास्त जुळणारे होते, ते दोघे जुने मित्रही आहेत , शिवाय दोघांच्या आवडीनिवडी वाचन, संगीत, कला इ. वर खूप गप्पा मारु शकलो असतो पण तो म्हणे शर्मिष्ठा हुषार आहे, गेम च्या दृष्टीने तिने पाहिलं होतं कि मेघा माझ्यापेक्षा जास्तं हुषार आहे, स्ट्रॅटजीज, गेम प्लॅन यात मेघा आणि तिचा गृप आमच्यापेक्षा नक्कीच उजवे होते त्यामुळे तिचा गृप शराने जॉइन करणे योग्यच होतं अशी सरळ कबुली दिली आहे आस्तादने !
थोडक्यात जे मेघाला फेक म्हणायचे ते बाहेर येऊन स्वतः वेगळेच वाटत आहेत, मेघा मात्र जशी आहे तशी आहे पाहिल्या दिवसा पासून ते अत्ताच्या इंटरव्ह्युज पर्यन्त !

बाहेर आल्यावर आस्तादला समजलं असेल की मेघाला कसा सपोर्ट आहे ते आणि स्वप्नालीने पण कानउघाडणी केली असेल.

एक बघितला मी आत्ता आस्तादचा, मेघाचा focus कुठे हलला आणि त्याने तिचा chapterपणा कुठे ओळखला. ते चार जण आतमधले nominate होणार नव्हते तेव्हा मेघा घुसणार होती, पण आ ने किल्ला लढवला आणि घुसू नाही दिलं शेवटच्या बझर आधी आणि स्मिताला पाठवलं. मेघाचे कौतुक करताना स्वस्तुतीही मस्त केली त्याने अर्थात त्याने सांगितलं त्याप्रमाणे दोनदा मात केली तिच्यावर त्यामुळे एकदा nominate झाली आणि एकदा कॅप्टन नाही होऊ शकली.

>>>मेघा मात्र जशी आहे तशी आहे पाहिल्या दिवसा पासून ते अत्ताच्या इंटरव्ह्युज पर्यन्त ! >>> +१
Very well said, totally agree with you @दीपांजली ! Happy
आस्ताद, पुष्कर आणि स्मिता मात्र अजिबातच आवडले नाहीत त्यांचे इंटरव्ह्यु पाहुन.

सईचे इंट्रव्ह्युज मात्र दिसत नाहीयेत अजुन कुठे ! >> मॉमी लोकुर इतक्यात येऊ देणार नाहीत तिला मिडीयासमोर... Wink

मेघाच्या interviews मध्ये मला स पु मुळे जास्त दुखावली ती हे दिसून येतंय आणि ते obvious आहे. तिने आस्तादला पण honest म्हटलं मात्र सईला बालिश आणि पुष्करला mastermind म्हणाली. तिला disloyal आणि डीसिव्ह केलं म्हणाले त्याची खोलवर जखम झालीय मेघाला हे मला तरी जाणवलं जरी ती पुढे म्हणाली की तो गेम होता आता माझ्या मनात काही नाही, बाहेर आल्यावर.

मी लिहिलं होतं ना की ती आ सारखा समोरून वार केलेला परवडला असं म्हणेल. इनडायरेक्ट तसं दिसतं तिच्या बोलण्यात.

Pages