Submitted by दक्षिणा on 9 July, 2018 - 10:07
बिग बॉस मराठी, लोकांनी आवडिने पाहिले, हिरिरीने वाद घातले, आवडत्या स्पर्धकाला पाठिंबा दिला.
या आधीच्या भागाची लिन्क https://www.maayboli.com/node/66376/
अनेक स्पर्धक आले, पाहुणे आले आणि गेले.
उरली फक्त मेघा धाडे.
विषय:
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा
जुना एपिसोड पाहिला त्यात
जुना एपिसोड पाहिला त्यात स्मिता मेघाला मेआअपवरुन उचकवत होती. चोरपोलिस टास्कमध्ये मेकअप लपवायचा की नाही यावरुन स्मिता आणि मेघाचे भांडण पाहिले. स्मिताची बेक्कार स्ट्रॅटेजी पाहिली. कुत्सित हसुन उचकवत होती मेघाला. आउलाही किती पिड्लंय तिने. मला स्मिता बिलकुलच आवडत नाहीए आता. जुई परवडली. >>> राया अग तोच तर task होता, उचकवून समोरच्याने फिजिकली हल्ला करणे, मग bb कडे तक्रार करणे. आऊना अति करत होती पण स्मिताची हीच strategy त्या दिवशी बऱ्याच जणांना आवडली irritate करून उचकवणे.
अच्छा!!
अच्छा!!
पाच आठवड्यानंतर सर्वांना
पाच आठवड्यानंतर सर्वांना जेव्हा मेघा, रेशम, सई, पुष्कर हेच पहिले चार असतील असं वाटत गेलेलं तेव्हा कोणाचाही काटा न काढता, वाईटसाईट न बोलता स्मिता सुमडीत पुढे गेली आणि रेशम आणि सई ला तिने आरामात बाजूला केलं, प्रेक्षकांच्या मदतीने.
तिच्या ड्रेस डिझाईनर्स,
तिच्या ड्रेस डिझाईनर्स, ज्वेलरी डिझायनर्स पण वाटलं नसेल शेवटपर्यंत आपलं काम दिसेल म्हणून ती बाहेर आल्याबरोबर पार्टी दिली पहिली
मामी मला पण आवडलं नाही bb fb पेजवर मेघा विनर फोटो टाकला नाहीये ते. तू लिहिलं असशील तर like करून येते. तुला अनुमोदन देऊन आले.
उषा नाडकर्णीने या घरात आणलेली
उषा नाडकर्णीने या घरात आणलेली तिच्या माहेरची कोणीतरी अनाथ मुलगी शर्मिष्ठा - घरकाम स्वयंपाक लाँड्री वगैरे सगळ्यांची पडेल ती कामे करणारी >>>> हे वर्णन तर स्मिताला लागू पडत ना.
जुना एपिसोड पाहिला त्यात स्मिता मेघाला मेआअपवरुन उचकवत होती. चोरपोलिस टास्कमध्ये मेकअप लपवायचा की नाही यावरुन स्मिता आणि मेघाचे भांडण पाहिले. स्मिताची बेक्कार स्ट्रॅटेजी पाहिली. कुत्सित हसुन उचकवत होती मेघाला. आउलाही किती पिड्लंय तिने. मला स्मिता बिलकुलच आवडत नाहीए आता. >>>> उलट तेच आवडल मला.
दीपांजली, जबरदस्त पोस्ट.
दीपांजली, जबरदस्त पोस्ट.
धागा काढा. एक से बढकर एक आयडियाज सुचवतील लोक.
I Have A Plan वाले काही
I Have A Plan वाले काही फुस्की आणि सैड्याची पाठ सोडेनात ....
https://www.youtube.com/watch?v=rSm5pkh4csA
सई(सहि) मामी
सई(सहि) मामी
मामी फुसकी सैड्या. जस्मिन
मामी
फुसकी सैड्या. जस्मिन सॉलिड.
सभी पात्र और घटनाएं काल्पनिक
सभी पात्र और घटनाएं काल्पनिक हैं| इनका वास्तविक जीवन से कोई संबंध नही है|
https://www.youtube.com/watch
https://www.youtube.com/watch?v=ivvrWczqzl0
स्मिता जमिनीवर का झोपायची.
https://www.youtube.com/watch
https://www.youtube.com/watch?v=n5PnQt9zmzM
मेघाला शर्मिष्ठाबरोबर हिंदी जोडी bb करायला आवडेल, obvious ना.
https://www.youtube.com/watch
https://www.youtube.com/watch?v=wCMP4Y_g9aA
मेघा.
आज मी चक्क youtube कधी नव्हे ते एवढं बघतेय
बिबॉसचे सुरवातिचे भाग कुठे
बिबॉसचे सुरवातिचे भाग कुठे दिसतिल? मी उशिरा पाहायला सुरवात केली (आलमोस्ट मे मधे ), आम्च्याकडे वुट दिसत नाही.
‘बिग बॉस मराठी ट्रोल्स’
‘बिग बॉस मराठी ट्रोल्स’ इन्स्टाग्रॅम अकाउंटने एबीपी माझाच्या सौजन्याने बातमी दिली आहे कि मेघा अगामी रोहित शेट्टी-रणवीरसिंग-धर्मा प्रॉडक्शन बहुचर्चित सिंबा मधे रोल करतेय म्हणे !
ख.खो. काय माहित, नेट वर शोधली तर काही सापडली नाही ही बातमी.
शेवटी सई आली सगळयान्समोर:
शेवटी सई आली सगळयान्समोर:
https://www.youtube.com/watch?v=u5N5W-ZUVl4
https://www.youtube.com/watch?v=qvJalNyG_Ok&t=17s
https://www.youtube.com/watch?v=E2zz3rjN8UU&t=4s
Dhantedhan : Discussion With Big Boss Finalist:
https://www.youtube.com/watch?v=T5dp9By43F4&t=6s
सै बरीच टोन डाऊन झाल्याचे
सै बरीच टोन डाऊन झाल्याचे जाणवतेय. दिसतेय पण सुंदर आजकाल. शेवटचे दोन आठवडे तिच्या निगेटिव्हिटीमुळे कशी तरीच दिसायला लागलेली.
बाकी, सिंबाची बातमी खरी असावी. असेही पिक्चरमध्ये बरेच मराठी कलाकार असणारेत असे ऐकले, फक्त कुठल्यातरी बारकुश्या रोलमध्ये नसावी म्हणजे झाले. मेघाला आता चांगलम काम करायला मिळावे असे वाटते.
सई ताई आल्या का ताळ्यावर, पी
सई ताई आल्या का ताळ्यावर, पी सी वर बघेन. मोबाईलवर कंटाळा येतो.
सई शेवटी महिनाभर अति डोक्यात गेली, आळशी, खुनशी, लाडोबा, अतिशहाणी अशीच प्रतिमा केली तिने स्वतः ची, प्लस पुष्की एके पुष्की, पुष्की दुणे पुष्की. स्वतः च्या हाताने स्वतः चं नुकसान कसे करायचे ह्याचं उत्तम उदाहरण म्हणजे सई. अतिशहाणा त्याचा बैल रिकामा.
कायम आधी स्मितासाठी मग मेघासाठी खड्डा खणत राहिली पुष्कीबरोबर, पुष्कर पुढे गेला सैड्या करून, ही मात्र अलगद पडली, स्वतः खणलेल्या खड्डयात, हिलाच कळलं नाही. स्मिता आणि मेघाची पुढे गेल्या.
पुष्किने मेघाचा सोयीप्रमाणे
पुष्किने मेघाचा सोयीप्रमाणे फायदा आणि सईचा तर काहीच्याकाही फायदा घेऊन बरोबर टॉप २ मधे उडी मारली.
सईच्या पुष्कि प्रेमाचा , वाईट इमेजचा सईला फार तोटा आणि स्मिताला फायदा नक्की झाला .
सई अशी वागली नसती तर पुष्किच्या जागी ती असती आणि स्मिताच्या जागी पुष्कि !
हे ट्रायो एके काळी सगळ्यांना आवडायचे, तेच तिघे टॉप ३ नक्की झाले असते, बाकी कोणाचा चान्सच नसता !
हो, महिनाभर आधी हेच तिघे
हो, महिनाभर आधी हेच तिघे असतील, फार फार तर रेशम चॅनेल म मां कृपेने असेल असं वाटलेलं.
त्यात श रा ने पुष्की ला इझी पाठवलं, अर्थात नंतर सर्वांनाच फायनलला पाठवलं म्हणा पण पुष्की, अस्त्या इझी पोचले.
सईचा जास्त राग आला कारण
सईचा जास्त राग आला कारण तिच्या आईने तिला आधी निरोप देऊनही, ती सावरली नाही. उलट बिथरली तरी आईने बाहेर तिची प्रतिमा सावरण्यासाठी खूप प्रयत्न केले पण आत लेक अजून चुकीचं वागत गेली. शेवटी आई बाबा अक्षरशः नाईलाजाने आलेले दिसले, बाबांकडे बघून तर समजत होतं त्यांना एकंदरीत यायचं नव्हतं ते. एवढं लाडात वाढवणाऱ्या आई बाबांचा तरी विचार करायचा होता, असं वाटलं.
सई म्हणालेलीच पुष्करला 'मी
सई म्हणालेलीच पुष्करला 'मी ओढून ताणून आणलेली फायनलिस्ट आहे' म्हणून जेव्हा तिचा फेक एलिमिनेशन ड्रामा संपला तेव्हा. खरंच होतं ते.
रेशमने पण राजेश प्रकरणातली माती खाल्ली नसती तर तिचा एकंदर अप्रोच वेगळा असता आणि ती आली असती फायनल ला. तेवढी स्ट्राँग ती आहे.
सई सुरुवातीला चांगलं खेळायची
सई सुरुवातीला चांगलं खेळायची पण पुष्करची भुरळ पडली आणि सगळ्याची माती झाली. स्वतःसाठी खेळायचं सोडूनच दिलं तिने. हेच जेव्हा थत्तेनी तिला ऐकवलं तेव्हा किती झोंबलं तिला. लगेच उसळून म्हणाली मी काही त्याला जिंकवायला नाही आले, स्वतः जिंकायला आलेय. पण बोलण्यातली हवा आधीच गेलेली हे कोण सांगणार बिचारीला.
सई tasks आधी मस्त खेळायची.
सई tasks आधी मस्त खेळायची. शेवटी 15 दिवस आधी मात्र नशिबाने जिंकली आणि कॅप्टनशिप पदरात पडली, चौगुले आणि आस्तादने तिला मत दिल्याने.
एग्झॅक्ट्ली, सुरवातीचे काही
एग्झॅक्ट्ली, सुरवातीचे काही एपिसोड्स कधी मेघा तर कधी सई विनर असेल असं फ्लक्चुएट होत रहायचं माझं माइंड कारण फिजिकली मेघापेक्षा सई स्ट्रॉंग असल्यामुळे टास्क्स मस्तं करायची , अगदी अत्ता अत्ता वाळुच्या जार टास्क मधेही चांगली खेळली होती.
जुईला , रेशमला मस्तं टशन द्यायची.
सुशान्तला सिगारेटची तल्लफ देण्याची आयडीआ सुध्दा भारी होती तिची.
पण सई इमोशनली स्ट्राँग नव्हती, त्यात पुष्किचं प्रेम घेऊन डुबलं तिला.
सुरवातीपासून शेवटपर्यंत माइंड गेम फक्त मेघालाच जमला , त्यानंतर पुष्करला !
त्यामुळे हे दोघे बरोबर टॉप २ मधे आले.
ममांनी जो टोमणा मारला कि इथे नुसती गुडी गुडी रहायची स्पर्धा नव्हती हा टोमणा स्मिताला तर होताच पण शर्मिष्ठाला सुध्दा होता !
सई ने सुशांतला सिगारेटची
सई ने सुशांतला सिगारेटची acting करून irritate केलं तो तिचा task मला सर्वात आवडला.
कंटेंट वाईज स्मिताने जास्त दिलं नाही मटेरीयल त्यामुळेच ती इतकी पुढे आली ह्याचं कौतुक. तिला votes थोडेच कमी असतील पुष्करपेक्षा. आस्तादने पण trp मटेरीयल तिच्यापेक्षा जास्त दिलं. पण ह्या सगळ्यांच्या चुकांमुळे ती पुढे आली, शांत राहून तिने स्थान मिळवलं.
https://www.youtube.com/watch
https://www.youtube.com/watch?v=tQxadHXG5Ek
३१ ला सई समोर आली अखेर. कलर्स चा काही इवेंट असावा.
https://www.youtube.com/watch?v=KWqNTtxc2ds
इथे स्मिता छान बोललीय.
सई कित्ती बडबडते कधी कधी. थोडी मॅच्युरीटीपण दाखवतेय.
https://www.youtube.com/watch
https://www.youtube.com/watch?v=02lEarmrMaM
आवडता- नावडता टास्क:
आवडता- नावडता टास्क:
https://www.youtube.com/watch?v=Qi1s_6oOZL8&t=12s
हेल्थी फ्लर्टिन्ग:
https://www.youtube.com/watch?v=guSCONDiaGU&t=11s
https://www.youtube.com/watch?v=ENSRj8GrknE&t=7s
CONFUSED Smita Gondkar revealed Interesting Facts:
https://www.youtube.com/watch?v=-KY0gdFcK60&t=11s
रॅपिड फायर विथ सई लोकूर:
https://www.youtube.com/watch?v=SYfH63z3RPM
Pushkar Jog Reaction On Meeting Megha Dhade After Bigg Boss Marathi
https://www.youtube.com/watch?v=85OgM0Hk_Ec
ऋतुजाचा इंटरव्ह्युhttps:/
ऋतुजाचा इंटरव्ह्यु
https://youtu.be/iM75fP9iGHQ
बॅड लक खरच , सुशान्त मुळे तिला रिएंट्री घेऊन जाता आल नाही हे इन्डायरेक्ट्ली सांगितलय शिवाय ह.खा नी फरफटवलं त्यामुळे इनज्युरी वाढली असु शकेल असं म्हणतेय.
Pages