बिग बॉस - मराठी - विजेती मेघा धाडे चे हार्दिक अभिनंदन

Submitted by दक्षिणा on 9 July, 2018 - 10:07

बिग बॉस मराठी, लोकांनी आवडिने पाहिले, हिरिरीने वाद घातले, आवडत्या स्पर्धकाला पाठिंबा दिला.

या आधीच्या भागाची लिन्क https://www.maayboli.com/node/66376/

अनेक स्पर्धक आले, पाहुणे आले आणि गेले.

उरली फक्त मेघा धाडे.

me_201807110053.jpg

Group content visibility: 
Public - accessible to all site users

https://www.youtube.com/watch?v=rvvTeIPcNKw

मेघाची पार्टी. ह्यात समजलं की रेशम आणि शिल्पा शिंदे सख्ख्या मावसबहिणी आहेत तरी शिल्पाने कायम मेघाला सपोर्ट केलं. ग्रेटना.

Submitted by D THOR on 12 August, 2018 - 22:54
>>>
हा माणूस खरंच चीप आहे. बिबाॅमाध्येपण असेच कांड करायचा आणि नंतर सारवासारव. Angry
वर दिलेल्या बातमीत पण तेच!
आधी काही तरी करायचे मग लबाडीने असा उद्देश नव्हता वगैरे म्हणायचे. एक लक्षात असत द्यावे लबाडी ही तोकड्या पांघरूणासारखी असते. तोंड झाकाव तर पाय उघडे पडतात आणि पाय झाकावे तर तोंड

मेघाचा २००९ च्या वेळेचा व्हिडीओ:

https://www.youtube.com/watch?v=1QuWezmLrG4&t=38s

Megha Celebrating 15th August:

https://www.youtube.com/watch?v=z1eg4xdn6i8

Sushant, Astad, Bhushan, Smita And Resham At Megha Dhade's Bigg Boss Marathi Winning Party:

https://www.youtube.com/watch?v=jZY3059BAZc&t=2s

Megha Dhade's Success Party:

https://www.youtube.com/watch?v=zqiCO0XXGW8&t=1s

किती insecure आहे पुष्कर अजूनही आज जिंकला नवरा असावा तर असा मध्ये पण त्याची insecurity त्याने पूर्णपणे टिकवून ठेवली आहे... आदित्य मेघा मात्र एकदम made for each other आणि गोड वाटले...

आज पण फुस्की रडला>>>त्याला दुसरं येतं तरी काय? खरं तर त्याच रडगाणं ऐकण्याची बिलकूल इच्छा नव्हती... पण megha साठी पाहिला show.. आणि आदित्यचं बोलणं ही फार आवडत मला...

मी खूप शेवटी बघितलं. वुटवर बघेन.

लग्न लावलं परत जस्मिन पु चं ते बरं झालं, त्याचीच गरज होती. त्यांचंच डळमळीत होतं. जस्मिन खास नव्हती दिसत. तिला वेस्टर्न अटायर जास्त सुट होतो. मेकअप पण जास्त होता. बि बॉ मधे आलेली तेव्हाचा वनपीस आवडलेला मला. पु कडे फार बघवत नव्हतं.

मेघा आदीत्य फार गोड कपल. मेड फॉर इच आदर. साकु क्युट.

>>>>>लग्न लावलं परत जस्मिन पु चं ते बरं झालं, त्याचीच गरज होती. त्यांचंच डळमळीत होतं.---

हा हा अंजुताई, खरंच.

आज पहिले सहा finalist डोंबिवलीत येणार होते दहीहंडीला. अर्थात मी नाही जात कलाकारांना बघायला वगैरे.

https://www.youtube.com/watch?v=xGX9HizGjvk&t=1s

https://www.youtube.com/watch?v=zgsc2TdaqKw&t=2s

Smita Gondkar in thane dahi handi celebration:

https://www.youtube.com/watch?v=J2H2dqhEdm4&t=1s

ट्रेंड सेट्टर स्मिता गोंदकर ने फोडली मराठी सिलेब्रेटी दहीहंडी:

https://www.youtube.com/watch?v=vx-9GtZpPR4&t=1s

Bigg Boss Fame Smita Gondkar Playing Dahi Handi:

https://www.youtube.com/watch?v=WGDN2-jaEWA&t=1s

स्मिताने दहीहंडी रोप म्हणजे दोर लावून घेऊन फोडली, त्यामुळे काय कौतुक असं वाटलं.

गोविंदा, गोपी असेच थर लावून फोडतात, त्यांना किमान सुरक्षा पुरवायला हव्या असं वाटलं.

डोंबिवलीत आलेल्या कार्यक्रमातले फोटो बघितले. मेघा स्मिता शर्मिष्ठा trio फोटो छान वाटला. ह्या तिघी ह्या तीन क्रमांकाने असत्या तर आवडल्या असते. पुष्कर आस्ताद सोडून सर्व छान दिसत होते सईपण.

तरी मेघा छा गयी, स्मिता छा गयी असंच म्हणेन.

वरचे व्हिडीओ बघितले नाहीत. आधी बघितलेत त्यावरून लिहिलं.

हिंदी बिग बॉस सुरु झालय कालपासून.... बघतय का कोणी?
एकल विरुध युगल.... चांगला कंसेप्ट वाटतोय!
आपली मराठी नेहा पेंडसे आहे त्यात!

किती एंटरटेनिंग आहे ? बघाव कि नाही सांगा, सध्या हिन्दी चॅनल्स नाहीयेत, घ्यावी का ?
सोशल मिडीयावर अनुप जलोटा आणि त्याची तरुण गर्लफ्रेंड यांची चर्चा दिसली.

त्यावेळी अमिताभचं केबीसी असतं, ते बघते.

हिंदी bb बघण्यापेक्षा, त्याचे shots दाखवतात मराठी news channel वर काल काय झालं ह्या टाईप ते बघेन.

डीजे, abp माझा, tv 9, Tv 18 लोकमत, झी मराठी. सगळीकडे दाखवतील. त्यांचे channel सर्फिंग वगैरे नावाचे prgm असतात त्यात tv दुनियेत काय काय घडते दाखवतात. इथे साधारण दुपारी दीड दोन ला असतात, संध्याकाळी रिपीट असतात. बिग बॉस संबधी हिंदी मागच्यावर्षीचं मी तिथे बघितलं, मेन मेन review घ्यायचे. अर्थात मी रोज नाही बघायचे, कधीतरी त्यामुळे मला शिल्पा, हितेन वगैरे ओळखीचे सोडून फारसे माहित नव्हते पण यावेळी प्रयत्न करेन रोज बघायचा. अर्ध्या तासाच्या prg मध्ये पाच सात मिनिटं दाखवतात.

यावेळी अतिविचार करून स्पर्धक निवडलेत. पण सतत अकरा वर्ष पाहत असल्यामुळे बरीच प्रेडायक्टेबल झालाय माझ्यासाठी बिग बॉस

https://www.youtube.com/watch?v=CljCqap8ob0

हे बघून मी बोअर झाले.

श्रीशांत पण खान सिस्टर्सशी भांडून घराबाहेर पडायला गेला असं बघितलं. त्या सिस्टर्सचे सगळ्यांशी वाद होतात, असं पण वाटतंय. श्रीशांत फक्त नावाने शांत असावा.

https://www.youtube.com/watch?v=CHut5G7jXgM

कोणती kbc - तीच का ज्यात आलीया भट ला कोणत्या ऍक्टर ने किस केला विचारले होते.

त्यापेक्षा BB परवडते.

Pages