या पूर्वीचा धागा - आद्यक्षरांवरुन गाणे ओळखा -६ : https://www.maayboli.com/node/63373
हा एक खेळ आहे, मराठी अथवा हिंदी गाणे ओळखण्याचा.
नियमः
१. ज्या ओळींवरुन गाणे ओळखले जाते त्या पहिल्या दोन (किंवा जास्त) ओळी आद्याक्षरांच्या रुपात द्यायच्या.
पण आद्याक्षरे देताना, मूळ अक्षरे (काना / मात्रा / वेलांटी, उकार वगैरे काढुन) द्यावीत. अन्यथा बरीच गाणी ही काना मात्रां संकट दिली की लगेच ओळखु येतात.
उदा. 'लेक लाडकी मी या घरची, होणार सून मी त्या घरची ' हे ओळखण्यासाठी द्यायचे असेल तर
ल ल म य घ
ह स म त घ
अशी आद्याक्षरे द्यावीत. (ले ला मी या घ, हो सू मी त्या घ असे दिले तर लगेच ओळखु येईल.).
आ, इ, ई, उ, ऊ, ए, ऐ, ओ, औ अशी शब्दाची सुरवात असेल तर आद्याक्षर 'अ' असे दिले जाईल याचे सोडवणार्यांनी ध्यान ठेवावे.
२. पण पहिल्या दोन ओळी म्हणजे ज्या ओळींवरुन ते गाणे ओळखले जाते त्या ओळी. जसे की "हमदम मेरे खेल ना जानो", या गाण्याची सुरवात "दूर बहोत मत दूर जाईये" अशी असली तरी गाणे "हमदम मेरे खेल ना जानो" या ओळींपासूनच ओळखले जाते. म्हणुन इथुन सुरु होणार्या दोन ओळी द्याव्यात.
३. जोडाक्षराने शब्दाची सुरवात होत असेल तर ते टाइप करताना आधी कुठले अक्षर टाइप करतो ते आद्याक्षर म्हणुन द्यावे. उदा. त्या साठी त, क्रि साठी क, ज्व साठी ज इत्यादि.
४. आद्याक्षरे देताना, ओळखावयाचे गाणे मराठी आहे की हिंदी हे त्याच पोस्ट मध्ये द्यावे. तसेच गाणे किती जुने किती नवे हे कळण्यास ते कुठल्या दशकातील आहे हे सुद्धा त्याच पोस्ट मध्ये द्यावे.
५. सुटत नसेल, अथवा विनंती केल्यास पुढिल खुणा आपापल्या खुबीने द्याव्यात. जसे की" प्रेमावरील प्रसिद्ध द्वंद्वगीत आहे" किंवा कसे, किंवा गायक / गायिका कोण / संगीतकार कोण, किंवा काना मात्रांसकट आद्याक्षरे द्यावीत, किंवा आणखी काही.
६. ज्या व्यक्तीने गाणे ओळखले त्या व्यक्तीने पुढील कोडे द्यावेच. काही कारणांमुळे हे शक्य नसेल तर तसे सांगुन पास करावे म्हणजे इतर कोणीही पुढील कोडे देईल. पण शक्यतोवर ज्या व्यक्तीने ओळखले तिनेच द्यावे अशी अपेक्षा आहे.
७. कृपया कोडे देताना, मागिल कोड्याच्या क्रंमाक पाहुन, पुढिल क्रमांक द्यावा.
८: हिंदीत विभक्ती ही मूळ शब्दाला न जोडता वेगळी लिहिली जाते. जसे की तुमको नव्हे, तुम को, उनसे नव्हे, उन से, इत्यादि. तेव्हा हिंदी गाण्याची आद्याक्षरे देताना विभक्ती सुद्धा एक वेगळे आद्याक्षर म्हणुन द्यावे.
कृपया सर्वश्रृत गाण्यांचीच कोडी द्यावी.
चला तर मग ..........
कोडे क्र २७८१ हिंदी (२०१२
कोडे क्र २७८१ हिंदी (२०१२-२०१८)
प भ ठ ज
द य स ज
क त र क
म त अ ह ग फ ज
अ म त क भ
ब ब ब त क
अ त स ह ....
२७८१ उत्तर
२७८१ उत्तर
पल भर ठहर जाओ
दिल ये संभल जाए
कैसे तुम्हें रोका करूँ
मेरी तरफ आता हर ग़म फिसल जाए
आँखों में तुम को भरूं
बिन बोले बातें तुमसे करूँ
अगर तुम साथ हो
कोडे क्र २७८२ हिंदी (२०१०
कोडे क्र २७८२ हिंदी (२०१०-२०१८)
अ व म व
अ व अ र त
अ र त ×२
अ व व म अ र त ×३
म ज र ज म य र त ×२
अ व म व ×२
क्ल्यु? ८-१८ आहे!
क्ल्यु? ८-१८ आहे!
कुठे लपली आहेत ८-१८ वाली मंडळी?
ये वतन मेरे वतन आबाद रहे तू
ये वतन मेरे वतन आबाद रहे तू
में जहाँ रहू जहां मे याद रहे तू....
2783,हिंदी
2783,हिंदी
क श ढ त म द म अ ज न
क च ख त म द म अ ज न
म अ इ त क य स फ न ज....
2001-2006
2001-2006
२७८३ उत्तर
२७८३ उत्तर
कभी शाम ढले तो मेरे दिल मे आ जाना
कभी चान्द खिले तो मेरे दिल मे आ जाना..
(चित्रपट सुर)
बाप्रे मेघा, कुठुन कुठुन शोधुन काढता तुम्ही गाणी!!
हे घ्या १९९८-२००५ (हिन्दी)
त र त ल त ह
प य न ह क ज त म ब ह
व ह त भ द र ब ह
त र त ल
आर्या, गाणे कोणते दिलयं ते
आर्या, गाणे कोणते दिलयं ते लिहून ठेव कुठे तरी!
आणि क्ल्यु दे इथे सध्या!
हो कृष्णाजी, या वेळी गाण्याची
हो कृष्णाजी, या वेळी गाण्याची विन्डो ओपन करुनच ठेवलिय.
१९८८-१९९१ मधे अनुराधा पौडवाल ऐन भरात होती तेव्हाचे हे गाणे. - क्ल्यु
२७८४.
२७८४.
तुमने रख तो ली तस्वीर हमारी
पर ये न हो कि जिस तरह मौसम बदलता है
वैसे ही तुमको भी देखूं रंग बदलते हुए
कृष्णाजी, या वेळी गाण्याची
कृष्णाजी, या वेळी गाण्याची विन्डो ओपन करुनच ठेवलिय.
कृष्णाजी कोडे?????
बाकीचे पण या बरं....तायांनो तुम्ही कुठे गायब झालात????
२७८५.
२७८५.
हिंदी
प म र द प न अ
प ज अ ग त फ ख ज
अ म त अ म त
कल्यू द्याल का कृष्णाजी???
कल्यू द्याल का कृष्णाजी???
खूप सोप्पे आहे वर्ष ६०-७०!
खूप सोप्पे आहे वर्ष ६०-७०!
गायिका आपली व्हर्स्टाईल..
२७८५ उत्तर
२७८५ उत्तर
परदे में रहने दो परदा न उठाओ
परदा जो उठ गया तो भेद खुल जायेगा
अल्लाह मेरी तौबा अल्लाह मेरी तौबा
२७८५
ओहो सायुरी मेरे पहले बाजी मार गयी.
----
आर्या ताई तुम्ही द्या पुढचे
२७८६ हिंदी (१९७०-१९८०)
अ अ ह स य म ह ग
फ क ह य न प
क अ ब ह ग
२७८६.
२७८६.
एक अजनबी हसिना से युं मुलाकात हो गयी
फिर क्या हुआ ये ना पुछो कुछ ऐसी बात हो गयी
२७८७
२७८७
हिंदी
अ न स द द अ ब स
ख ह ख म ज अ ज
क र र ह छ थ ह
त त प स
प क ख म क द क ज
सोप्पे आहे! ७०-८० वाले
काय झाले सगळेच गायब???
क्लु द्या काही
क्लु द्या काही
आवडती गायक गायिका..
आवडती गायक गायिका..
अरेच्चा!! लिहू का गाणे मीच?
अरेच्चा!! लिहू का गाणे मीच?
थांबा मी प्रयत्न करतो
थांबा मी प्रयत्न करतो
अच्छी नहीं सनम दिल्लगी दिल-ए
अच्छी नहीं सनम दिल्लगी दिल-ए-बेक़रार से
क्यों रो रहे हो छेड़ा था हमने तुमको तो प्यार से
खेल ही खेल में जाएगी एक जान
क्यों रो रहे हो छेड़ा था हमने तुमको तो प्यार से
अच्छी नहीं सनम दिल्लगी दिल-ए-बेक़रार से
प्यार के खेल में कैसा दिल क्या जान
अच्छी नहीं सनम दिल्लगी दिल-ए-बेक़रार से
परफेक्ट! बरोबर!
परफेक्ट! बरोबर!
पंडीतजी, पुढील अक्षरे?
२७८८. हिंदी
२७८८. हिंदी
र क ह क ज च ज त
य न स थ क अ य अ त
र क ह क
सोप्पे
२७८८.
२७८८.
रूठके हमसे कहीं जब चले जाओगे तुम
ये ना सोचा था कभी इतने याद आओगे तुम
२७८९.
२७८९.
हिंदी
अ त ह ह अ द ज ह
य र र क अ द ह
य क ह न य क द ह
ब अ म म द क ह
२७८९. हिंदी >>> उत्तर
२७८९. हिंदी >>> उत्तर
उधर तुम हसीन हो, इधर दिल जवां है
ये रंगीन रातों की एक दास्तां है
ये कैसा है नग्मा, ये क्या दास्तां है
बता ऐ मोहब्बत मेरा दिल कहाँ है
Pages