आद्याक्षरांवरुन गाणे ओळखा - ७

Submitted by कृष्णा on 7 October, 2017 - 00:31

या पूर्वीचा धागा - आद्यक्षरांवरुन गाणे ओळखा -६ : https://www.maayboli.com/node/63373

हा एक खेळ आहे, मराठी अथवा हिंदी गाणे ओळखण्याचा.

नियमः
१. ज्या ओळींवरुन गाणे ओळखले जाते त्या पहिल्या दोन (किंवा जास्त) ओळी आद्याक्षरांच्या रुपात द्यायच्या.
पण आद्याक्षरे देताना, मूळ अक्षरे (काना / मात्रा / वेलांटी, उकार वगैरे काढुन) द्यावीत. अन्यथा बरीच गाणी ही काना मात्रां संकट दिली की लगेच ओळखु येतात.
उदा. 'लेक लाडकी मी या घरची, होणार सून मी त्या घरची ' हे ओळखण्यासाठी द्यायचे असेल तर
ल ल म य घ
ह स म त घ

अशी आद्याक्षरे द्यावीत. (ले ला मी या घ, हो सू मी त्या घ असे दिले तर लगेच ओळखु येईल.).

आ, इ, ई, उ, ऊ, ए, ऐ, ओ, औ अशी शब्दाची सुरवात असेल तर आद्याक्षर 'अ' असे दिले जाईल याचे सोडवणार्‍यांनी ध्यान ठेवावे.

२. पण पहिल्या दोन ओळी म्हणजे ज्या ओळींवरुन ते गाणे ओळखले जाते त्या ओळी. जसे की "हमदम मेरे खेल ना जानो", या गाण्याची सुरवात "दूर बहोत मत दूर जाईये" अशी असली तरी गाणे "हमदम मेरे खेल ना जानो" या ओळींपासूनच ओळखले जाते. म्हणुन इथुन सुरु होणार्‍या दोन ओळी द्याव्यात.

३. जोडाक्षराने शब्दाची सुरवात होत असेल तर ते टाइप करताना आधी कुठले अक्षर टाइप करतो ते आद्याक्षर म्हणुन द्यावे. उदा. त्या साठी त, क्रि साठी क, ज्व साठी ज इत्यादि.

४. आद्याक्षरे देताना, ओळखावयाचे गाणे मराठी आहे की हिंदी हे त्याच पोस्ट मध्ये द्यावे. तसेच गाणे किती जुने किती नवे हे कळण्यास ते कुठल्या दशकातील आहे हे सुद्धा त्याच पोस्ट मध्ये द्यावे.

५. सुटत नसेल, अथवा विनंती केल्यास पुढिल खुणा आपापल्या खुबीने द्याव्यात. जसे की" प्रेमावरील प्रसिद्ध द्वंद्वगीत आहे" किंवा कसे, किंवा गायक / गायिका कोण / संगीतकार कोण, किंवा काना मात्रांसकट आद्याक्षरे द्यावीत, किंवा आणखी काही.

६. ज्या व्यक्तीने गाणे ओळखले त्या व्यक्तीने पुढील कोडे द्यावेच. काही कारणांमुळे हे शक्य नसेल तर तसे सांगुन पास करावे म्हणजे इतर कोणीही पुढील कोडे देईल. पण शक्यतोवर ज्या व्यक्तीने ओळखले तिनेच द्यावे अशी अपेक्षा आहे.

७. कृपया कोडे देताना, मागिल कोड्याच्या क्रंमाक पाहुन, पुढिल क्रमांक द्यावा.

८: हिंदीत विभक्ती ही मूळ शब्दाला न जोडता वेगळी लिहिली जाते. जसे की तुमको नव्हे, तुम को, उनसे नव्हे, उन से, इत्यादि. तेव्हा हिंदी गाण्याची आद्याक्षरे देताना विभक्ती सुद्धा एक वेगळे आद्याक्षर म्हणुन द्यावे.

कृपया सर्वश्रृत गाण्यांचीच कोडी द्यावी.

चला तर मग ..........

विषय: 
Group content visibility: 
Use group defaults

२८११

अ ब ज फ क द
म श क त द
अ म म ब क
अ म म ब क
क स ह द क ल
अ ज अ ज
अ ब ज फ क द
म श क त द
अ ह

६०-७० मधले एक छान गोड गाणे!

२८११ क्लू देऊ का?
चित्रपटाचे नाव - ब ब ब
डुएट गाणं
गायक = संगीतकार

ताई लिहा तुम्ही ,आणि त्याचबरोबर माझा कडून दण्डवत पण स्वीकारा _____/\____
सर्वच गाणी कशी हो येतात तुम्हाला. .. Happy Happy

सगळीच येतात असं नाही, बरीच येतात आणी बाकीची शोधता येतात.
occupational hazard!!

पण हे सोप्प होत गं!
२८११ - उत्तर
इक बार ज़रा फिर कह दो
मुझे शर्माके तुम दीवाना
ऐसी मीठी-मीठी बातें करके
कहाँ सीखा है दिल का लुभाना

२८१२ - हिंदी (१९५५ - ६५)
म प प न छ ग र
म न क म ग र

२८१२
मोहे पनघट पे नन्दलाल छेड गयो रे
मेरी नाजुक कलईय्या मरोड गयो रे

२८१३ उत्तर

श्याम मने चाकर राखो जी,
चाकर रहसूं, बाग लगासूं नित उठ दर्सन पासूं
बृंदाबन की कुंज गलिन में तेरी लीला गासूं
श्याम मने चाकर राखो जी

बकेटलिस्ट वाले गाणे आहे का?
ह्या महिण्यात एवढाच सिनेमा आला असावा!
गाणे नाही माहिती!

कावेरि, लिहा तुमच्यासाठी दिलयं !

बकेट लिस्ट नाही
फेमस संगीतकार जोडगोळीतला एकजण ह्या गाण्याचा गायक.
गीतकार तुफान आलया वाला

होणार होतला जाणार जातला
मागे तू फिरू नको
उगाच सांडून खऱ्याची संगत
खोट्याची धरू नको
येईल दिवस तुझा हि माणसा
जिगर सोडू नको
तुझ्या हाती आहे डाव सारा
इसर गजाल कालची रे

देवाक काळजी रे
माझ्या देवाक काळजी रे

द्या आता पुढले कोडे

२८१५,

हिंदी

य क क अ य ग ग ग
य त त न य ह ज च
द ज त ज ह य ब ह

२८१५ हिंदी >> उत्तर
ये काली काली आँखें ये गोरे गोरे गाल
ये तीखी तीखी नज़रें ये हिरनी जैसी चाल
देखा जो तुझे जानम हुआ है बुरा हाल
ये काली काली आँखें...

२८१६ - उत्तर
अखियों पे छाया रंग तेरे ही खयाल दा
दूजा कोई वेखेया ना मैं तेरे नाल दा
हीरिये..
हीरिये नी नशा तेरा करके
ना पूछ हमें क्या हो गया

२८१७
हिंदी (२००० - २०१०)

व र प स प क
अ ह न ह ज
य म ध स र ह ख
च त क क म द
त न ह प
य म ध स र ह ख

2818,hindi,2016-18
ल ल द अ ज ह न ह अ
ल प द अ ज ह न त अ
क द प क क प द अ
क श द अ...

Pages