आद्याक्षरांवरुन गाणे ओळखा - ७

Submitted by कृष्णा on 7 October, 2017 - 00:31

या पूर्वीचा धागा - आद्यक्षरांवरुन गाणे ओळखा -६ : https://www.maayboli.com/node/63373

हा एक खेळ आहे, मराठी अथवा हिंदी गाणे ओळखण्याचा.

नियमः
१. ज्या ओळींवरुन गाणे ओळखले जाते त्या पहिल्या दोन (किंवा जास्त) ओळी आद्याक्षरांच्या रुपात द्यायच्या.
पण आद्याक्षरे देताना, मूळ अक्षरे (काना / मात्रा / वेलांटी, उकार वगैरे काढुन) द्यावीत. अन्यथा बरीच गाणी ही काना मात्रां संकट दिली की लगेच ओळखु येतात.
उदा. 'लेक लाडकी मी या घरची, होणार सून मी त्या घरची ' हे ओळखण्यासाठी द्यायचे असेल तर
ल ल म य घ
ह स म त घ

अशी आद्याक्षरे द्यावीत. (ले ला मी या घ, हो सू मी त्या घ असे दिले तर लगेच ओळखु येईल.).

आ, इ, ई, उ, ऊ, ए, ऐ, ओ, औ अशी शब्दाची सुरवात असेल तर आद्याक्षर 'अ' असे दिले जाईल याचे सोडवणार्‍यांनी ध्यान ठेवावे.

२. पण पहिल्या दोन ओळी म्हणजे ज्या ओळींवरुन ते गाणे ओळखले जाते त्या ओळी. जसे की "हमदम मेरे खेल ना जानो", या गाण्याची सुरवात "दूर बहोत मत दूर जाईये" अशी असली तरी गाणे "हमदम मेरे खेल ना जानो" या ओळींपासूनच ओळखले जाते. म्हणुन इथुन सुरु होणार्‍या दोन ओळी द्याव्यात.

३. जोडाक्षराने शब्दाची सुरवात होत असेल तर ते टाइप करताना आधी कुठले अक्षर टाइप करतो ते आद्याक्षर म्हणुन द्यावे. उदा. त्या साठी त, क्रि साठी क, ज्व साठी ज इत्यादि.

४. आद्याक्षरे देताना, ओळखावयाचे गाणे मराठी आहे की हिंदी हे त्याच पोस्ट मध्ये द्यावे. तसेच गाणे किती जुने किती नवे हे कळण्यास ते कुठल्या दशकातील आहे हे सुद्धा त्याच पोस्ट मध्ये द्यावे.

५. सुटत नसेल, अथवा विनंती केल्यास पुढिल खुणा आपापल्या खुबीने द्याव्यात. जसे की" प्रेमावरील प्रसिद्ध द्वंद्वगीत आहे" किंवा कसे, किंवा गायक / गायिका कोण / संगीतकार कोण, किंवा काना मात्रांसकट आद्याक्षरे द्यावीत, किंवा आणखी काही.

६. ज्या व्यक्तीने गाणे ओळखले त्या व्यक्तीने पुढील कोडे द्यावेच. काही कारणांमुळे हे शक्य नसेल तर तसे सांगुन पास करावे म्हणजे इतर कोणीही पुढील कोडे देईल. पण शक्यतोवर ज्या व्यक्तीने ओळखले तिनेच द्यावे अशी अपेक्षा आहे.

७. कृपया कोडे देताना, मागिल कोड्याच्या क्रंमाक पाहुन, पुढिल क्रमांक द्यावा.

८: हिंदीत विभक्ती ही मूळ शब्दाला न जोडता वेगळी लिहिली जाते. जसे की तुमको नव्हे, तुम को, उनसे नव्हे, उन से, इत्यादि. तेव्हा हिंदी गाण्याची आद्याक्षरे देताना विभक्ती सुद्धा एक वेगळे आद्याक्षर म्हणुन द्यावे.

कृपया सर्वश्रृत गाण्यांचीच कोडी द्यावी.

चला तर मग ..........

विषय: 
Group content visibility: 
Use group defaults

२८४७. मराठी ( नवीन )
प ब ग ग
ह फ म म
ब प स क
झ म फ ट फ
प व म ब
अ क क क क
ज ज द क
म ज ज द क
सध्या गाजतेय खुप्

प्रेम बबलगम गोंडस गुब्बारा
हलकी फुलकी मॅजिक मनात
बात प्यारी सांगू कुणाला
झालो मजनू फुल टू फिदा

प्रेमवेडा.. मी बिचारा..
आता काय करू काही कळेना
जानू जानू दिसली का…
माझी जानू जानू दिसली का..

कोडे क्र २८४८ मराठी (जुने )
अ म क र अ ग
द थ ज ध अ त प

कोडे क्र २८४८ मराठी (जुने ) --उत्तर
ऐकशील माझे का रे अर्थहीन गीत
दूर दूर जाते धरुनि उरी तुझी प्रीत

कोडे क्र २८४९ हिंदी ८०-९०
फ भ ह ज ज
ह भ ह र र
स र ह य स
स स स द

कोडे क्र २८४९ हिंदी ८०-९० >> उत्तर
फजा भी है जवाँ, जवाँ
हवा भी है रवाँ, रवाँ
सुना रहा है ये समा
सुनी सुनी सी दास्ताँ

कोडे क्र २९५० हिंदी (१९६१-१९७०)
प ख स ह
स स ह ल ल
ह ह म क क
म क क प छ ल ल

पान खाये सैंयाँ हमारो
साँवली सूरतिया होंठ लाल-लाल
हाय-हाय मलमल का कुरता
मलमल के कुरते पे छींट लाल-लाल
पान खाये सैंयाँ हमारो

पंडीतजी,
पान खाऊन गप्प बसलात!
पुढील अक्षरे?

२९५१. हिंदी
ग ग ग ग ग ग
ग अ ह ह त प क ह
अ प क ह
अ अ ज अ ह
त अ क ह
अ क ह
सोडवा Happy

२९५१ - उत्तर
ग ग ग ग ग गुस्सा
गुस्सा इतना हसीन है तो प्यार कैसा होगा
ओ प्यार कैसा होगा
अरे ऐसा जब इनकार है तो इक़रार कैसा होगा
इक़रार कैसा होगा

२९५२
हिंदी (१९९० - २०००)

म ह न ख च च छ छ क
क प क प न ल ग ल ग
द ल ग ल ग

मुझको हुई ना खबर चोरीचोरी छुप छुपकर
कब प्यार की पहली नजर ले गई ले गई
दिल ले गई ले गई

२९५३.मराठी भक्तीगीत
त ल अ भ ग द र
त ग ग स ल द र

२९५३
तिन्ही लोक आनंदाने भरुनी गाउ दे रे
तुझे गीत गाण्यासाठी सूर लागू दे रे

२९५४.

हिंदी

ह अ क द ख ब ह अ क
य स क क ह ब

२९५४ हिंदी - उत्तर

हम आज कहीं दिल खो बैठे
यूँ समझो किसी के हो बैठे

२९५५ हिंदी ६० - ७०
ज न द न ज द
त क न अ प द द म ज र ज
अ म ज क म न त ब न र ज
न म म म न म
र ह म त प र र म प ज त ज
अ म प क म न त ब न ज त ज

गंमत गाणं, त्या काळातला विनोदवीर आणि त्याला साथ देणारी देखील तशीच. कधी गंमतीदार तर कधी खुप खाष्ट
जॉनी >>> नाही त्याच्या नंतरचा
गायक >>>> रफी नाही.

कृष्णाजी काय झाल ? अजुन क्लु देऊ का?

क्या बाता करते तुम कृष्णाजी. इत्ता फेमस बंदे को नई पैचाने

गायक >> मराठीतच सांगायच तर खुप Versatile. यांनी रागदारी आणि अशी हलकी फुलकी गाणी सुध्दा त्याच ताकदीने गायली

आता भेंडी चढवावी का ?>>
नको नको प्रयत्न करतो थोड वेळ द्या आणि झिलमिल ह्यांनी नाही सोडविले तर भेंडी आहेच! Happy

बघा सत्यजित ना सापडले! Happy आने ना दुंगा भेंडी आने दुंगा! Proud

जाने ना दुंगा ना जाने दुंगा
तांगे के नीचे आ के प्राण दे दुंगा मेरी जान रुक जा
ओ मेरी जान कहना मान ना बन तू नादान
रुक जा
ना मानूंगी मैं मैं ना मानूंगी

२९५६.हिन्दी (२०००-२०१०)
म अ अ ज द ह
क ह व अ
अ ज द अ स
क अ म क द
प व प व
द द न प व

मैने (जिसे) अभी अभी दे
मैने (जिसे) अभी अभी देखा है
कौन है वो अंजानी
वो है कोई काली या कोई किरण
या है कोई कहानी
उसे जितना देखु उतना सोचु
क्या उसे मैं कह दु
प्रीटी वुमन हे
प्रीटी वुमन, देखो देखो ना प्रीटी वुमन
प्रीटी वुमन,देखते हो ना प्रीटी वुमन
प्रीटी वुमन, तुम भी कहो ना ओ प्रीटी वुमन

अक्षय तृतीयेच्या हार्दिक शुभेच्छा!!
कोडे क्र २९५७ मराठी (जुने)
च ट ह व क ड व
ट प प द क म द
त ब क ह क श

Pages