या पूर्वीचा धागा - आद्यक्षरांवरुन गाणे ओळखा -६ : https://www.maayboli.com/node/63373
हा एक खेळ आहे, मराठी अथवा हिंदी गाणे ओळखण्याचा.
नियमः
१. ज्या ओळींवरुन गाणे ओळखले जाते त्या पहिल्या दोन (किंवा जास्त) ओळी आद्याक्षरांच्या रुपात द्यायच्या.
पण आद्याक्षरे देताना, मूळ अक्षरे (काना / मात्रा / वेलांटी, उकार वगैरे काढुन) द्यावीत. अन्यथा बरीच गाणी ही काना मात्रां संकट दिली की लगेच ओळखु येतात.
उदा. 'लेक लाडकी मी या घरची, होणार सून मी त्या घरची ' हे ओळखण्यासाठी द्यायचे असेल तर
ल ल म य घ
ह स म त घ
अशी आद्याक्षरे द्यावीत. (ले ला मी या घ, हो सू मी त्या घ असे दिले तर लगेच ओळखु येईल.).
आ, इ, ई, उ, ऊ, ए, ऐ, ओ, औ अशी शब्दाची सुरवात असेल तर आद्याक्षर 'अ' असे दिले जाईल याचे सोडवणार्यांनी ध्यान ठेवावे.
२. पण पहिल्या दोन ओळी म्हणजे ज्या ओळींवरुन ते गाणे ओळखले जाते त्या ओळी. जसे की "हमदम मेरे खेल ना जानो", या गाण्याची सुरवात "दूर बहोत मत दूर जाईये" अशी असली तरी गाणे "हमदम मेरे खेल ना जानो" या ओळींपासूनच ओळखले जाते. म्हणुन इथुन सुरु होणार्या दोन ओळी द्याव्यात.
३. जोडाक्षराने शब्दाची सुरवात होत असेल तर ते टाइप करताना आधी कुठले अक्षर टाइप करतो ते आद्याक्षर म्हणुन द्यावे. उदा. त्या साठी त, क्रि साठी क, ज्व साठी ज इत्यादि.
४. आद्याक्षरे देताना, ओळखावयाचे गाणे मराठी आहे की हिंदी हे त्याच पोस्ट मध्ये द्यावे. तसेच गाणे किती जुने किती नवे हे कळण्यास ते कुठल्या दशकातील आहे हे सुद्धा त्याच पोस्ट मध्ये द्यावे.
५. सुटत नसेल, अथवा विनंती केल्यास पुढिल खुणा आपापल्या खुबीने द्याव्यात. जसे की" प्रेमावरील प्रसिद्ध द्वंद्वगीत आहे" किंवा कसे, किंवा गायक / गायिका कोण / संगीतकार कोण, किंवा काना मात्रांसकट आद्याक्षरे द्यावीत, किंवा आणखी काही.
६. ज्या व्यक्तीने गाणे ओळखले त्या व्यक्तीने पुढील कोडे द्यावेच. काही कारणांमुळे हे शक्य नसेल तर तसे सांगुन पास करावे म्हणजे इतर कोणीही पुढील कोडे देईल. पण शक्यतोवर ज्या व्यक्तीने ओळखले तिनेच द्यावे अशी अपेक्षा आहे.
७. कृपया कोडे देताना, मागिल कोड्याच्या क्रंमाक पाहुन, पुढिल क्रमांक द्यावा.
८: हिंदीत विभक्ती ही मूळ शब्दाला न जोडता वेगळी लिहिली जाते. जसे की तुमको नव्हे, तुम को, उनसे नव्हे, उन से, इत्यादि. तेव्हा हिंदी गाण्याची आद्याक्षरे देताना विभक्ती सुद्धा एक वेगळे आद्याक्षर म्हणुन द्यावे.
कृपया सर्वश्रृत गाण्यांचीच कोडी द्यावी.
चला तर मग ..........
२८ ३८
२८ ३८
हिंदी
ज त ह प व ब क
त द क अ र क र क
२८३८ उत्तर
२८३८ उत्तर
जो तुम को हो पसंद वही बात करेंगे
तुम दिन को अगर रात कहो रात कहेंगे
जो तुम को हो पसंद वही बात्
..द्या पुढचे
२८३९ हिंदी ६० - ७०
२८३९ हिंदी ६० - ७०
म म ह स त र अ म ह
प त ह ल त म क ज ह
ह स य न द ज ह त क ह
अ ज प ज अ म ज भ अ ह
कित्ती धागे झाले हे? !!
कित्ती धागे झाले हे? !!
मला क्ल्यु लागेल हे गाणे सोडवायला..
२८३९.
२८३९.
माना मेरे हसीं सनम, तू रश्क़-ए-माहताब है
पर तू है लाजवाब तो, मेरा कहाँ जवाब है
हैरत से यूँ न देखिये, ज़र्रा हुआ तो क्या हुआ
ज़र्रा हुआ तो क्या हुआ
अपनी जगह पे जान-ए-मन, ज़र्रा भी आफ़ताब है
गुगल झिंदाबाद..
कृष्णाजी हे गाणे तुम्हाला
कृष्णाजी हे गाणे तुम्हाला माहित नाही? तुम्ही गुगल झिंदाबाद लिहीलेत म्हणून विचारले
अहो अक्षरे पहिली तेंव्हा कळले
अहो अक्षरे पहिली तेंव्हा कळले नाही...
२८४०
२८४०
हिंदी
म ग म त ज ड ग य त
त य अ फ अ म न न अ
२८४० उत्तर
२८४० उत्तर
मार गयी मुझे तेरी जुदाई डस गयी ये तनहाई
तेरी याए आई फिर आंखो में नींद नही आई
२८४१ हिंदी ६० - ७०
२८४१ हिंदी ६० - ७०
अ म प ज द द क म त र ह
त ह द म ह प क क म भ द म ज ज ह
अगर मैं पुछूँ जवाब दोगे दिल
अगर मैं पुछूँ जवाब दोगे दिल क्यों मेरा तड़प रहा है
तेरे भी दिल में है प्यार कुछ कुछ मेरे भी दिल में जरा जरा है
कोडे क्र २८४२ मराठी (१९६१
कोडे क्र २८४२ मराठी (१९६१-१९७०)
प त प ज व
अ घ न र म त
(No subject)
प्रथम तुज पाहता जीव वेडावला
उचलुनी घेतले नीज रथी मी तुला
आता कुणीतरी द्या मी निघाले बाय.
जीव पाण्याचा बुडबुडा र
जीव पाण्याचा बुडबुडा र
याचा क्षणाचा भरुसा नाही
हे गाण/कविता कोणी ऐकली आहे का?
पुढील कोडे द्या!!
पुढील कोडे द्या!!
पंडीतजी, नाहि हो माहिती ही कविता..
२८४३ हिंदी २०१०-२०१८
२८४३ हिंदी २०१०-२०१८
ब ज त म र त म द द
ब म म म त त प द
स म र र ब म र र
श ज म त त म ब द
मी दिले, चालेल ना???
२८४३ हिंदी २०१०-२०१८ > >>
२८४३ हिंदी २०१०-२०१८ > >> उत्तर
बन जा तू मेरी रानी तेनु महल दवा दूंगा
बन मेरी महबूबा मैं तेनु ताज पवा दूंगा
सुन मेरी रानी रानी बन मेरी रानी रानी
शाहजहाँ मैं तेरा तेनु मुमताज बना दूंगा
बन जा तू मेरी रानी तेनु महल दवा दूंगा
कोडे क्र २८४४ हिंदी
कोडे क्र २८४४ हिंदी (१९९१ - १९९९)
घ स न ह क द च ह
र म ह अ घ
प द म ज अ द थ
स ग य ठ
२८४४
२८४४
घर से निकलते ही, कुछ दूर चलते ही
रस्ते में है उसका घर
2845,हिंदी,2002-2010
2845,हिंदी,2002-2010
म म स म व म
त ज म ज ज व ज
त ज म ज ज व ज
म ह प ब प प ब ब
द व अ अ ब क क ब.....
2845,हिंदी,2002-2010
2845,हिंदी,2002-2010
म म स म व म
त ज म ज ज व ज
त ज म ज ज व ज
म ह प ब प प ब ब
द व अ अ ब क क ब.....
ताई क्लु ?
ताई क्लु ?
कावेरिताई कुठे गायब?
कावेरिताई कुठे गायब?
क्ल्यु नाही कसे सोडविणार हे गाणे?
सॉरी सॉरी... सलमान
सॉरी सॉरी...
सलमान
२८४५ उत्तर
२८४५ उत्तर
मै मंगियासी मन्नता वे मन्नता
तु जो मिले जिंदरी जन्नता वे जन्नता
मैनू होया प्यार बलिये पहली पहली बार बलिये
पुढील कोडे?
पुढील कोडे?
२८४६ हिंदी ६० - ७०
२८४६ हिंदी ६० - ७०
अ द अ द
अ द न म
क त म ग क स
(No subject)
२८४६ हिंदी ६० - ७० - उत्तर
ऐ दिलरुबा ऐ दिलरुबा
ऐ दिलरुबा नजरे मिला
कुछ तो मिले गम का सिला
कुणी क्लु सुध्दा मागितला नाही म्हणून उत्तर लिहीले. आता काही काळासाठी विश्राम
धाग्याचे पारंपारिक गीत द्यावे
धाग्याचे पारंपारिक गीत द्यावे लागणार बहुतेक.
Pages