आद्याक्षरांवरुन गाणे ओळखा - ७

Submitted by कृष्णा on 7 October, 2017 - 00:31

या पूर्वीचा धागा - आद्यक्षरांवरुन गाणे ओळखा -६ : https://www.maayboli.com/node/63373

हा एक खेळ आहे, मराठी अथवा हिंदी गाणे ओळखण्याचा.

नियमः
१. ज्या ओळींवरुन गाणे ओळखले जाते त्या पहिल्या दोन (किंवा जास्त) ओळी आद्याक्षरांच्या रुपात द्यायच्या.
पण आद्याक्षरे देताना, मूळ अक्षरे (काना / मात्रा / वेलांटी, उकार वगैरे काढुन) द्यावीत. अन्यथा बरीच गाणी ही काना मात्रां संकट दिली की लगेच ओळखु येतात.
उदा. 'लेक लाडकी मी या घरची, होणार सून मी त्या घरची ' हे ओळखण्यासाठी द्यायचे असेल तर
ल ल म य घ
ह स म त घ

अशी आद्याक्षरे द्यावीत. (ले ला मी या घ, हो सू मी त्या घ असे दिले तर लगेच ओळखु येईल.).

आ, इ, ई, उ, ऊ, ए, ऐ, ओ, औ अशी शब्दाची सुरवात असेल तर आद्याक्षर 'अ' असे दिले जाईल याचे सोडवणार्‍यांनी ध्यान ठेवावे.

२. पण पहिल्या दोन ओळी म्हणजे ज्या ओळींवरुन ते गाणे ओळखले जाते त्या ओळी. जसे की "हमदम मेरे खेल ना जानो", या गाण्याची सुरवात "दूर बहोत मत दूर जाईये" अशी असली तरी गाणे "हमदम मेरे खेल ना जानो" या ओळींपासूनच ओळखले जाते. म्हणुन इथुन सुरु होणार्‍या दोन ओळी द्याव्यात.

३. जोडाक्षराने शब्दाची सुरवात होत असेल तर ते टाइप करताना आधी कुठले अक्षर टाइप करतो ते आद्याक्षर म्हणुन द्यावे. उदा. त्या साठी त, क्रि साठी क, ज्व साठी ज इत्यादि.

४. आद्याक्षरे देताना, ओळखावयाचे गाणे मराठी आहे की हिंदी हे त्याच पोस्ट मध्ये द्यावे. तसेच गाणे किती जुने किती नवे हे कळण्यास ते कुठल्या दशकातील आहे हे सुद्धा त्याच पोस्ट मध्ये द्यावे.

५. सुटत नसेल, अथवा विनंती केल्यास पुढिल खुणा आपापल्या खुबीने द्याव्यात. जसे की" प्रेमावरील प्रसिद्ध द्वंद्वगीत आहे" किंवा कसे, किंवा गायक / गायिका कोण / संगीतकार कोण, किंवा काना मात्रांसकट आद्याक्षरे द्यावीत, किंवा आणखी काही.

६. ज्या व्यक्तीने गाणे ओळखले त्या व्यक्तीने पुढील कोडे द्यावेच. काही कारणांमुळे हे शक्य नसेल तर तसे सांगुन पास करावे म्हणजे इतर कोणीही पुढील कोडे देईल. पण शक्यतोवर ज्या व्यक्तीने ओळखले तिनेच द्यावे अशी अपेक्षा आहे.

७. कृपया कोडे देताना, मागिल कोड्याच्या क्रंमाक पाहुन, पुढिल क्रमांक द्यावा.

८: हिंदीत विभक्ती ही मूळ शब्दाला न जोडता वेगळी लिहिली जाते. जसे की तुमको नव्हे, तुम को, उनसे नव्हे, उन से, इत्यादि. तेव्हा हिंदी गाण्याची आद्याक्षरे देताना विभक्ती सुद्धा एक वेगळे आद्याक्षर म्हणुन द्यावे.

कृपया सर्वश्रृत गाण्यांचीच कोडी द्यावी.

चला तर मग ..........

विषय: 
Group content visibility: 
Use group defaults

२४७१.

चोरी से, चोरी से
छुप-छुप के मैंने
चोरी से, चोरी से
छुप-छुप के
तिनका तिनका, चुन के सपना
एक बनाया

डोरी से, डोरी से
बन-बन के मैंने
डोरी से, डोरी से
बन-बन के..
टुकड़ा टुकड़ा सी के सपना
एक बनाया..
टुकड़ा टुकड़ा सी के सपना
एक बनाया..

सपने रे, सपने रे सपने मेरे
सच हो जाना रे हो जाना रे

गुगल महाराज की जय हो!

२४७२.

हिंदी

ग त घ प अ ग
अ प र य प प
ह न ख त क म स
ग क ग ग स ल

(८०-९०)

एखदे अक्षर इकडे तिकडे झाले असेल...

क्ल्यु घ्या हातोहात - प्रचंड गाजलेला ऑल इन वन गीतकार, निर्माता, दिग्दर्शक, हिरो!

अक्षय, Happy

द्या पुढचे आता!

कोडे क्र २४७३ हिंदी (१९७०-१९७५) -- उत्तर
चलते चलते, चलते चलते
यूँही कोई मिल गया था
सरे राह चलते चलते,
वहीं थमके रह गई है,
मेरी रात ढलते ढलते

कोडे क्र २४७४ मराठी (१९७०-१९७५)
ब घ ब श
अ अ अ म य ब न
अ ल क ह
म द न ह ग ब

द्या स्निग्धा तुम्ही पण...... एकदमच लिहीलेय दोघींनी

चलते चलते
यूंही कोई मिल गया था
सर ए राह चलते चलते

कोडे क्र २४७४ मराठी (१९७०-१९७५) उत्तर
बिब्बं घ्या बिब्बं, शिक्कंकाई
आज आले, उद्या मी येणार बी न्हाई
औंदा लगीन करायचं हाय मला देखणा नवरा हवा ग बाय
बिब्बं घ्या बिब्बं शिक्कंकाई
गल्ली बोळातनं वरडत जाई

कोडे क्र २४७५ हिंदी (१९७०-१९७५)
फ क क फ ख
च न क अ
फ क क द ज
म न क अ

Happy अरे वा! अक्षय खडकले हां आज एकदम......
बरं झालं .... माझे क्ल्यू द्यायचे काम वाचले...
खेळा आता पुढे.... सोम/मंगळ भेटू परत..

२४७५ उत्तर
फिर कही कोई फूल खिला
चाहत ना कहो उसको
फिर कही कोई दिप जला
मंजिल न कहो उसको

२४७६ हिंदी ७० - ८० >> उत्तर
आपकी याद आती रही रातभर
चश्म-ए-नम मुस्कुराती रही रातभर

कोडे क्र २४७७ हिंदी (१९६०-१९७०)
श ढ ज क क
अ ज र अ त श प
क र क च र च च
प क अ ज क न ग

२४७७ - उत्तर

शाम ढले जमुना किनारे किनारे
आजा राधे आजा तोहे श्याम पुकारे
कभी रुके कभी चले राधा चोरी चोरी
पिया कहे आ जिया माने नहीं गोरी

२४७८ हिंदी ५० - ६०
य च ह ह द ह
झ ब ह म ज ज
त ब ज ह क क द
य क प ह य ह क अ ह
त द द ह म ज ज
त द ज ध म अ न ज

२४७८

यार चुलबुला है हंसीं दिलरुबा है
झूठ बोलता है मगर ज़रा ज़रा
तो बोलो जी फिर क्या करे दीवाना
ये किसे पता है ये हुस्न की अदा है
तुमको दिल दिया है मगर ज़रा ज़रा
तो देखो जी धोखे में आ न जाना

२४७९,

हिंदी

य ज अ क ह
ज क क ह ग
प ह म ख ग

ये जिंदगी उसिकी है
जो किसीका हो गया
प्यार हि में खो गया

2480 hindi ४० - ५०
य क य क अ द ह क य क
त फ क अ द ह क य क

२४८०

याद करोगे, याद करोगे इक दिन हम को याद करोगे
तड़पोगे, फ़रियाद करोगे इक दिन हम को याद करोगे

२४८१.

हिंदी

अ य ब क क म ज ह य ब
द स म म द ख ज ह य ब
ह ज स थ द न ज च थ
व म अ य य अ ल अ य ब

८०-९०

द्वंद्व गीत आपले नेहमीचेच आवडते गायक गायिका! गीताची साहित्यिक व्हॅल्यु नको बघायला!
अजुन काय क्ल्यु नको द्यायला!

२४८१ उत्तर
अरे यक-ब-यक कोई कहीं मिल जाता है यक-ब-यक
दिल से मिल-मिल के दिल खिल जाता है यक-ब-यक
हमने जो सोचा था दिल ने जो चाहा था
वही मिला आज यकायक अचानक हे यक-ब-यक

२४८२ हिंदी - ८० - ९०
क क क म ज न म
क ज त क अ न म

२४८२ हिंदी - ८० - ९०>> उत्तर
कभी किसी को मुकम्मल जहां नहीं मिलता
कहीं जमीं तो कहीं आसमां नहीं मिलता

कोडे क्र २४८३ हिंदी (१९७०-१९८०)
न ब त न म क क
म न ज अ क ल
क ध ख ह च द म र ह ग
क प क ब क स ह ब ह ग

२४८३.

ना बोले तुम ना मैने कुछ कहां कहां
मग ना जाने ऐसा क्युं लगा लगा

२४८४.

अ म अ ल ल
स स ल ल
न स र ज ल
अ अ म अ ल ल

सोप्पयं क्ल्यु वैगेरे नको!

२४८४

आप मुझे अच्छे लगने लगे
सपने सच्चे लगने लगे
नैन सारी रैन जगने लगे
आप मुझे अच्छे लगने लगे

वाचनमात्र होते. पण काही केल्या कोडी सुटत नव्हती.
हुश्श... हे सोप्प होत म्हणुन सुटले एकदाचे! Lol

२४८५

ग प क अ प स ए ज व य ज न क
र द अ थ भ ए ज व य ज न क

Pages